Это видео недоступно.
Сожалеем об этом.

ऐसी स्वामीनिष्ठांची भक्ती । होता खंडो म्हणून वाचला शंभो | खंडो बल्लाळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 мар 2020
  • #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
    "होता खंडो म्हणून वाचला शंभो" खंडो बल्लाळ हा बाळाजी उर्फ बल्लाळ आवजी चित्रे चिटणीस यांचा तिसरा मुलगा होता. संभाजी महाराजांनी १६८३ साली त्यांना चिटणिशी दिली. स्वराज्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील जे तीन चाणक्य होते त्यापैकी खंडो बल्लाळ एक होते. गोव्याच्या पोंडा मोहिमेवर असताना छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीझ व्हॉईसरॉय चा पाठलाग करताना मांडावी नदीत घोडा फेकला पण अंधारामुळे पाण्याच्या खोलीचा आणि वेगाचा अंदाज त्यांना आलेला नव्हता. त्यावेळी प्रसंगावधान राखत खंडो बल्लाळ यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारली आणि महाराजांचा घोडा परत सुखरूप किनाऱ्यावर आणला.
    खंडो बल्लाळ चिटणीस ह्यांचं स्वराज्यातील योगदान
    Kindly find below links for my other historical stories.
    1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
    2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
    3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
    4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
    5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
    6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
    7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
    8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
    9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
    10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video 11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
    12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
    13. चीनवर हल्ला • Video
    14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
    15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
    16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
    17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
    18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
    19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
    20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
    21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
    22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
    23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
    24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
    25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म...

Комментарии • 34

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 4 года назад +10

    धन्य ते खंडो बल्लाळ,🙏🙏🚩🚩

  • @aashishmahadik3392
    @aashishmahadik3392 4 года назад +8

    होतो खंडो म्हणून वाचलो शंभो
    🙏🙏🙏🙏

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 4 года назад +6

    Very very awesome sir thanks.

  • @gauravchitnis
    @gauravchitnis 3 года назад +4

    धन्यवाद, महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल..

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 3 года назад +3

    खूपच सुंदर माहिती !धन्यवाद !

  • @sonalimazire5514
    @sonalimazire5514 3 года назад +4

    Jay jijau jay shivray

  • @venkateshkale6334
    @venkateshkale6334 4 года назад +17

    अतिशय सुंदर अभ्यास आहे . खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खूप पुण्याचे करत आहात . तुम्हाला यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .

  • @pradeepmore7250
    @pradeepmore7250 4 года назад +12

    खंडोजीने संभाजी महाराजांना दोन वेळ वाचविले होते एकदा फोंडा इथे मांडवी नदीत व दुसऱ्यांदा पन्हाळा गडावर बिष प्रयोगाच्या वेळी.गणोजी शिर्के लालची होता.

  • @santoshpathak2071
    @santoshpathak2071 4 года назад +3

    फार छान

  • @dattudhaygude208
    @dattudhaygude208 4 года назад +2

    छान

  • @pritamchandane5093
    @pritamchandane5093 4 года назад +2

    Sir tumhi kodhaji farjand yanchyavar video banava plz

  • @raibhangopal1168
    @raibhangopal1168 4 года назад +5

    मि शिवाजी महाराज ते पेशवे यांचा पुर्ण ईतिहास वाचला आहे.खंडोजी बल्लाळ हे नाव फक्त ऐकुन होतो. तुम्ही यांच्याविषयी एवढी थोडक्यात पण महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

    • @sharpshooter7268
      @sharpshooter7268 4 года назад +2

      चुकीची माहीत आहे, चिटणीस ह्यांच्या वडलांना संभाजी महाराजांनी गद्दार म्हणून हत्तीच्या पायाखाली मारले होते त्याचा बदला चिटणीस ने घेतला

  • @siddheshdeshmukh2208
    @siddheshdeshmukh2208 4 года назад +4

    सर एैसे मी ऐकून आहे की छ.शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांची भाषा फार सुंदर होती..आम्ही एैसे पण एकले आहे की जर त्यांच्या भाषा बघायच्या असतील तर त्यांची पत्रव्यवहार बघावित...अतिशय सुंदर शब्दांचा प्रयोग तेथे आढळतो.तर मला त्यांची सगळी पत्र व्यवहार वाचायचे आहेत..तर तुम्ही मला सांगाल का की ही सगळी पत्र कोणत्या पुस्तकात उपलब्ध होऊ शकतील??

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +2

      रामचंद्रपंत यांचे आज्ञापत्र, वा. सी. बेंद्रे यांचे खंड.

    • @siddheshdeshmukh2208
      @siddheshdeshmukh2208 4 года назад +2

      खूप खूप आभार🙏🙏

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 4 года назад +4

    Ganoji.shirke.rangnath.gosavi.yanchi.mahiti.sanga.plz

  • @shambho3
    @shambho3 4 года назад +4

    🙏🙏🙏🚩🚩🚩👌👌👌🔥🔥🔥

  • @swapnilpatil8644
    @swapnilpatil8644 4 года назад +6

    Parlad niraji or pn asa ch ik video bnva ki

  • @lookerseeker1349
    @lookerseeker1349 3 года назад +3

    साहेब, राजाराम महाराज रायगडच्या वेढयातुन कसे निसटले? अन जिंजिला जाऊन कसे पोहोचले? या विषयावर पण १ video बनवा.

  • @tejasparit5122
    @tejasparit5122 4 года назад +1

    Sir 1 mahiti hawi hoti...
    Shambhurajen vishayi adhik itihas janun ghenyasathi konkontya pustakancha abhyas karawa..?? Tya pustakanchi naw kaltil ka..!
    Jay shivray... Jay roudrashambho...

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +2

      संताजी (काका विधाते) हे पुस्तक जरी सेनापती संताजी घोरपडेंच्या नावाने आहे तरी निम्म्याहून अधिक भागात संभाजी महाराजांबद्दल कुठेही मिळणार नाही अशी माहिती आहे. १. संताजी (काका विधाते) amzn.to/2UowR3C
      2. छावा- ( शिवाजी सावंत) amzn.to/2WEYpVg 3.Shivputra Sambhaji- Kamal Gokhale

    • @tejasparit5122
      @tejasparit5122 4 года назад +1

      @@DrVijayKolpesMarathiChannel
      धन्यवाद सर...
      मी सध्या संभाजी ही कादंबरी वाचतोय पण आजवर ऐकलेला व वाचलेला इतिहास व त्यामध्ये बरीच तफावत आढळते म्हणून विचारल...
      परत एकदा धन्यवाद सर..
      जय शिवराय जय रौद्रशम्भो

  • @drnileshukey9233
    @drnileshukey9233 4 года назад +3

    Ekeri nav lihane band kara
    Wachala shabo kay ahe he

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +6

      जेंव्हा संत तुकाराम विठ्ठलाला अरे तुरे म्हणतात किंवा तुम्ही तुमच्या आईला एकेरी हाक मारता तेंव्हा ते प्रेम असते, ही मराठी भाषेची गोडी आहे. संत ज्ञानेश्वरही प्रसंगानुसार परमेश्वराला 'तू' म्हणतात. म्हणी-वाक्प्रचारांना सामान्य व्याकरणाचे नियम लागू होत नाही, हेही मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे. 'होता जिवा म्हणून वाचला शिवा' आणि 'होता खंडो म्हणून वाचला शंभो' हे फार प्रसिद्ध वाक्प्रचार आहेत आणि महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून आहेत. 'अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी' असे म्हटले म्हणजे हरीचा अपमान आणि गाढवाचा सन्मान होत नाही; ती केवळ एक म्हण आहे.

  • @harshad_kadam
    @harshad_kadam 3 года назад +1

    Chatrapati sambhaji maharaj yana rangnath swami yani marle ki ganoji shirkhe yani marli

  • @raumshen9298
    @raumshen9298 Год назад

    Punar janm asel pantu cha

  • @That_Introvert_Guy22
    @That_Introvert_Guy22 3 года назад +3

    खंडो बल्लाळ यांना संभाजी महाराजांना नदीच्या प्रवाहातून वाचवावे लागले याचा अर्थ संभाजी महाराजांना पोहता येत नव्हते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

    • @pragitk
      @pragitk 3 года назад +1

      Shambhuraje ghodya war hote ani rikibit pay atakla hota. Nadit pani ekdum vadhala ani ghoda vahu lagla. Tya payi thodi gadbad jhali. Khando Ballal laget dhavle ani maharajanchi rikibi pasun sutka keli. Nantar maharaj pohat baher aale. Asa Chhava pustakat lihila aahe.