कोकणातली मिरगाची मज्जा! मिरगातली कोकणातली पारंपारिक शेती! कोकणी पाऊस आणि शेतीची कामे! कोकण!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 13

  • @SuvidhaJadhav-uf2kw
    @SuvidhaJadhav-uf2kw 6 месяцев назад

    Pandhra vatana Navin naav😂❤

    • @NayanPawarVlogs
      @NayanPawarVlogs  6 месяцев назад

      🤣🤣🤣 भाजी च नावच आठवत नव्हत

  • @vijayjadhav3148
    @vijayjadhav3148 6 месяцев назад +1

    Naya मिरगा ची पेरणी करायला असलास का?.

  • @kashinathjadhav4234
    @kashinathjadhav4234 6 месяцев назад

    एन्जॉय करा ❤

  • @prasadnevagi10
    @prasadnevagi10 6 месяцев назад

    Ekdam khara boltay Tu... Kay ravla nay ata mumbaik😢

    • @NayanPawarVlogs
      @NayanPawarVlogs  6 месяцев назад +1

      मुंबई मध्ये जे आहे ते मिळवण्यासाठी लाखो लोक मागे आहेत एकाच गोष्टीचा पण कोकणा मध्ये सगळ आपल स्वतःच मालकी हक्काच आहे... आणि कोकणा मध्ये काम व्यवसाय करून आपण मुंबई पेक्षा जास्त प्रगती करू शकतो.

    • @prasadnevagi10
      @prasadnevagi10 6 месяцев назад

      @@NayanPawarVlogs Agdi barobar... Mi pan gaavi set up karatoy... Kahi varshat mi pan gaavich... Naytar pannaashit ayushyashi haat dhuvun basaycho ya mumbaicha jagnyat...

    • @NayanPawarVlogs
      @NayanPawarVlogs  6 месяцев назад +1

      अगदी बरोबर निर्णय घेतला आहेस तू असच अजून आपल्या कोकणातल्या मुलांना लवकर सद्बुद्धी येवु दे आणि कोकणातली मुल मुंबई ची वाट न धरता कोकणातच स्वतःच मोठं विश्व उभ करु दे तुला तुझ्या पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा यशवंत हो 🙏❤️

    • @prasadnevagi10
      @prasadnevagi10 6 месяцев назад

      @@NayanPawarVlogs Tula pan khup shubhechchha ❤

    • @NayanPawarVlogs
      @NayanPawarVlogs  6 месяцев назад +1

      धन्यवाद असच तुमचे आशीर्वाद माझ्या सोबत कायम राहूदे ♥️🙏