कोकणात गावी जाऊन शेती केली! मुंबई पेक्षा कोकण बरं! 9-5 पेक्षा कोकणात स्वतःचा व्यवसाय बरा! कोकण!
HTML-код
- Опубликовано: 28 дек 2024
- कोकणात गावी जाऊन शेती केली! मुंबई पेक्षा कोकण बरं! 9-5 पेक्षा कोकणात स्वतःचा व्यवसाय बरा! कोकण! व्हिडीओ पूर्ण बघा आणि enjoy करा.
#कोकणातगावीजाऊनशेतीकेली
#मुंबईपेक्षाकोकणबरं
#9-5पेक्षाकोकणातस्वतःचाव्यवसायबरा
#कोकण
#Nayanpawarvlogs
#कोकणीमाणूस
#kokaniagriculture
#kokanifarming
#traditionalkokanifarming
#kokan
#kokanlifestyle
#kokannature
#kokanifood
#कोकणीमज्जा
#kokanlife
My social media handle:-
Instagram:- / i_am_nayan11
Facebook:- / nayan.pawar.984
My RUclips channel link:-
/ @nayanpawarvlogs
Thanks for watching.keep enjoying my content.
Like! Share! subscribe!
Aapl kokan ch khupch sundar ❤
कोकण म्हणजे स्वर्ग ❤️❤️❤️
Your village name , तालुका?
Khup Chan mast video 👌👌👌
Thank you 🙏😊
आम्ही पण येणार आहे
या या नक्की
Lavkarch jau parat gavi ❤
Hoy planning kara ❤️😍
Lajaluch zaad mst aahe na
होय..
तरुणांनो कोकणाकडे वळा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय सुरू करा. आपल्या जमिनी विकु नका झाडे लावा झाडे जगवा कोकण वाचवा ❤
कोकणातल्या तरुणाला जेवढ्या लवकर शेती च महत्त्व कळेल त्या दिवशी कोकण भारतात आणि भारतबाहेर अन्नधान्य आणि अन्य वस्तू निर्यात करणारा कोकण हा खुप मोठं प्रदेश असेल... कोकणाला आता खरी गरज कोकणी माणसाची आहे.
ज्यांच्याकडे आपल्या गावी जमीन आहे किंवा गावात घर आहे त्यांनी गावातच व्यवसाय करून आपापली घरं व जमिनी वापरात वा लागवडीखाली आणा व शाश्वत कमाई करा पण फक्त सेंद्रिय खते वापरूनच!😊👃
होय स्वतःचा जमिनी लागवडी खाली आणून आपण कोकणातली शेती व्यवस्था पुर्णपणे बदलून एका नवीन आणि चांगल्या दिशेला वाटचाल करू शकतो... कमी संवसाधनात अमाप असा नफा कोकणात आपल्याला भेटेल.