- Видео 35
- Просмотров 32 670
Nayan Pawar Vlogs
Индия
Добавлен 9 июн 2023
Welcome to my marathi youtube channel. you will also find family vlogs friends vlogs and other videos as well as motivational videos in my marathi youtube channel. I am going to present everything that happened in my life to you in a picture perfect format on youtube. so you too watch and enjoy my journey of life through youtube.
काय राव तुमचं झालं असेल इंग्लिश मधलं वाचून तो वाचा की खालचं पण मराठीतलं
माझ्या मराठी युट्युब चॅनेलवर आपले स्वागत आहे. माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला फॅमिली व्लॉग मित्रांचे व्लॉग आणि इतर व्हिडिओ तसेच प्रेरक व्हिडिओ देखील मिळतील. माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीला मी youtube वर पिक्चर पर्फेक्ट फॉरमॅट मध्ये तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यामुळे तुम्हीही यूट्यूबच्या माध्यमातून माझा जीवन प्रवास पहा आणि आनंद घ्या.
केलात का ओपन इंस्टाग्राम भेटला का आयडी माझा म कराना आता फॉलो @i_am_nayan11
भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चायनल सबस्क्राईब करा आणि लाईक करून कमेंट पण करा की
जय भीम जय शिवराय!
काय राव तुमचं झालं असेल इंग्लिश मधलं वाचून तो वाचा की खालचं पण मराठीतलं
माझ्या मराठी युट्युब चॅनेलवर आपले स्वागत आहे. माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला फॅमिली व्लॉग मित्रांचे व्लॉग आणि इतर व्हिडिओ तसेच प्रेरक व्हिडिओ देखील मिळतील. माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीला मी youtube वर पिक्चर पर्फेक्ट फॉरमॅट मध्ये तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यामुळे तुम्हीही यूट्यूबच्या माध्यमातून माझा जीवन प्रवास पहा आणि आनंद घ्या.
केलात का ओपन इंस्टाग्राम भेटला का आयडी माझा म कराना आता फॉलो @i_am_nayan11
भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चायनल सबस्क्राईब करा आणि लाईक करून कमेंट पण करा की
जय भीम जय शिवराय!
Best farmhouse in badlapur! Badlapur farmhouse for couples! Private farmhouse in badlapur!
Best farmhouse in badlapur! Badlapur farmhouse for couples! Private farmhouse in badlapur!
Nayan pawar vlogs यूट्यूब चॅनल पूर्ण बघा आणि व्हिडिओ enjoy करा.
#Bestfarmhouseinbadlapur
#Badlapurfarmhouseforcouples
#Privatefarmhouseinbadlapur
#Badlapurfarmhouselowbudget
#Badlapurfarmhouseforcouples
#Badlapurfarmhouse
#Badlapurfarmhousenightstay
#Badlapurfarmhouseoneday
#Badlapurfarmhouseprice
#Badlapurfarmhousepicnic
#Bestfarmhouseinbadlapur
#Farmhouseinbadlapur
#Nearmumbaifarmhouses
My social media handle:-
Instagram:- i_am_nayan11
Facebook:- nayan.pawar.984
My RUclips channel link:-
youtube.com/@NayanPawarVlogs
Contact For Farmhouse Details:-
Shubham jadhav - 8850724274 / 9702744529
Thanks...
Nayan pawar vlogs यूट्यूब चॅनल पूर्ण बघा आणि व्हिडिओ enjoy करा.
#Bestfarmhouseinbadlapur
#Badlapurfarmhouseforcouples
#Privatefarmhouseinbadlapur
#Badlapurfarmhouselowbudget
#Badlapurfarmhouseforcouples
#Badlapurfarmhouse
#Badlapurfarmhousenightstay
#Badlapurfarmhouseoneday
#Badlapurfarmhouseprice
#Badlapurfarmhousepicnic
#Bestfarmhouseinbadlapur
#Farmhouseinbadlapur
#Nearmumbaifarmhouses
My social media handle:-
Instagram:- i_am_nayan11
Facebook:- nayan.pawar.984
My RUclips channel link:-
youtube.com/@NayanPawarVlogs
Contact For Farmhouse Details:-
Shubham jadhav - 8850724274 / 9702744529
Thanks...
Просмотров: 54
Видео
भाऊबीज celebration केलं खुप वर्षांनी सोबत! खुप वर्षांनी फोडले हातात फटाके! Nayan pawar vlogs!
Просмотров 210Месяц назад
भाऊबीज celebration केलं खुप वर्षांनी सोबत! खुप वर्षांनी फोडले हातात फटाके!Nayan pawar vlogs यूट्यूब चॅनल पूर्ण बघा आणि व्हिडिओ enjoy करा. #भाऊबीजcelebrationकेलंखुपवर्षांनीसोबत #खुपवर्षांनीफोडलेहातातफटाके #Nayanpawarvlogs #Marathivlogs #diwalivlogs #vlogs #blogsandpeoples #Marathivlogs #kokan #kokanlife #kokanfood #कोकण My social media handle:- Instagram:- i_am_nayan11 Facebook:-fac...
घरात आला अचानक पोपट! गॅस वर पाडला चहा कॉफी आणि मेग्गी! Nayan pawar vlogs !
Просмотров 346Месяц назад
घरात आला अचानक पोपट. गॅस वर पाडला चहा कॉफी आणि मेगी Nayan pawar vlogs यूट्यूब चॅनल पूर्ण बघा आणि व्हिडिओ enjoy करा. #घरातआलाअचानकपोपट #गॅसवरपाडलाचहाकॉफीआणिमेगि #nayanpawarvlogs #Indianvlogs #Marathivlogger #Indiancontentcreator #Marathicreator #likesharesubscribe #आगमनसोहळावाजवतानाभेटलेजुनेमित्र #नवीमुंबईमधीलमानाचाआगमनसोहळा #चिंतामणीदर्शन #गणपतीबाप्पामोरया #Nayanpawarvlogs #आगमनचिंतामणीच #लालबा...
आगमन सोहळा वाजवताना भेटले जुने मित्र! नवी मुंबई मधील मानाचा आगमन सोहळा! Nayan pawar vlogs!
Просмотров 3913 месяца назад
आगमन सोहळा वाजवताना भेटले जुने मित्र. नवी मुंबई मधील सर्वात मोठा आगमन सोहळा. Nayan pawar vlogs पूर्ण बघा आणि enjoy करा. #आगमनसोहळावाजवतानाभेटलेजुनेमित्र #नवीमुंबईमधीलमानाचाआगमनसोहळा #चिंतामणीदर्शन #गणपतीबाप्पामोरया #Nayanpawarvlogs #आगमनचिंतामणीच #लालबागचाराजा #गणेशगल्लीमुंबईचाराजा #मुंबईगणपती #गणेशगल्लीलालबाग #मुंबईचाराजा #काळाचौकीचामहागणपती #नरेपार्कचाराजा #चिंचपोकळीचाचिंतामणी #kokanlife My s...
आम्ही केलं लालबाग चा राजाचं दर्शन फक्त 10 मिनिट मध्ये! लालबागचा राजाच दर्शन! चिंतामणी दर्शन!
Просмотров 953 месяца назад
आम्ही केलं लालबाग चा राजाचं दर्शन फक्त 10 मिनिट मध्ये! लालबागचा राजाच दर्शन! चिंतामणी दर्शन! Nayan pawar vlogs पूर्ण बघा आणि enjoy करा. #आम्हीकेललालबागचाराजाचदर्शनफक्त10मिनिटमध्ये #लालबागचाराजाचदर्शन #चिंतामणीदर्शन #गणपतीबाप्पामोरया #Nayanpawarvlogs #आगमनचिंतामणीच #लालबागचाराजा #गणेशगल्लीमुंबईचाराजा #मुंबईगणपती #गणेशगल्लीलालबाग #मुंबईचाराजा #काळाचौकीचामहागणपती #नरेपार्कचाराजा #चिंचपोकळीचाचिंताम...
आर्यन गोविंदा पथकाने लावले ठाण्यामध्ये १० थर! आम्ही फोडली दिघे साहेबांची हंडी! जरी मरी गोविंदा पथक!
Просмотров 2,3 тыс.3 месяца назад
आर्यन गोविंदा पथकाने लावले ठाण्यामध्ये १० थर! आम्ही फोडली दिघे साहेबांची हंडी! जरी मरी गोविंदा पथक! Nayan pawar vlogs पूर्ण बघा आणि enjoy करा. #आर्यनगोविंदापथकानेलावलेठाण्यामध्ये१०थर #आम्हीफोडलीदिघेसाहेबांचीहंडी #जरीमरीगोविंदापथक #गणपतीबाप्पामोरया #Nayanpawarvlogs #आगमनचिंतामणीच #लालबागचाराजा #गणेशगल्लीमुंबईचाराजा #मुंबईगणपती #ठाण्याचीहंडी #मनसेहंडी2024 #जयजवानगोविंदापथक #गोविंदा2024 #१०थर2024 ...
खुप दिवसांनी भेटलो आणि केली पार्टी! आईस्क्रीम मध्ये टाकलं आमसूल! फिश टँक बनवताना फुटला!
Просмотров 1304 месяца назад
खुप दिवसांनी भेटलो आणि केली पार्टी!icecream मध्ये टाकलं आमसूल! फिश टँक बनवताना फुटला!Nayan pawar vlogs पूर्ण बघा आणि enjoy करा. #खुपदिवसांनीभेटलोआणिकेलीपार्टी #आईस्क्रीममध्येटाकलंआमसूल #फिशटँकबनवतानाफुटला #गणपतीबाप्पामोरया #Nayanpawarvlogs #आगमनचिंतामणीच #लालबागचाराजा #गणेशगल्लीमुंबईचाराजा #मुंबईगणपती #kokan #kokanlifestyle #kokannature #kokanifood #कोकणीमज्जा #kokanlife My social media handle:...
यंदाच्या वर्षातील पहिला पाटपुजन सोहळा! नवी मुंबई मधील सर्वात मोठा पाटपुजन! जाकादेवी बिट्स!
Просмотров 2744 месяца назад
यंदाच्या वर्षातील पहिला पाटपुजन सोहळा! नवी मुंबई मधील सर्वात मोठा पाटपुजन! जाकादेवी बिट्स!Nayan pawar vlogs पूर्ण बघा आणि enjoy करा. #यंदाच्यावर्षातलापहिलापाटपुजनसोहळा #नवीमुंबईमधीलसर्वातमोठापाटपुजन #जाकादेवीबिट्स #गणपतीबाप्पामोरया #Nayanpawarvlogs #आगमनचिंतामणीच #लालबागचाराजा #गणेशगल्लीमुंबईचाराजा #मुंबईगणपती #kokan #kokanlifestyle #kokannature #kokanifood #कोकणीमज्जा #kokanlife My social medi...
कोकण रेल्वे बंद असताना पण आम्ही पोहचलो गावी! पाटपूजन सोहळा जवळ आला म्हणून बेंजो च सामान आणायला गेलो!
Просмотров 2,6 тыс.5 месяцев назад
कोकण रेल्वे बंद असताना पण आम्ही पोहचलो गावी! पाटपूजन सोहळा जवळ आला म्हणून बेंजो च सामान आणायला गेलो!Nayan pawar vlogs पूर्ण बघा आणि enjoy करा. #कोकणरेल्वेबंदअसतानापणआम्हीपोहचलोगावी #पाटपूजनसोहळाजवळआलाम्हणूनबेंजोचसामानआणायलागेलो #मुंबईतेकोकण #कोकण #Nayanpawarvlogs #कोकणीमाणूस #kokaniagriculture #kokanifarming #traditionalkokanifarming #kokan #kokanlifestyle #kokannature #kokanifood #कोकणीमज्जा #...
18 वर्ष पुर्ण झाली म्हणून Z900 गिफ्ट भेटल! आपल्या हक्काच अजून एक बिझनेस सुरू केलं! Nayan pawar vlogs
Просмотров 2085 месяцев назад
18 वर्ष पुर्ण झाली म्हणून Z900 गिफ्ट भेटल! आपल्या हक्काच अजून एक बिझनेस सुरू केलं! Nayan pawar vlogs पूर्ण बघा आणि enjoy करा. #18वर्षपुर्णझालीम्हणूनZ900गिफ्टभेटल #आपल्याहक्काचाअजूनएकबिझनेससुरूकेलं #मुंबईतेकोकण #कोकण #nayanpawarvlogs #कोकणीमाणूस #kokaniagriculture #kokanifarming #traditionalkokanifarming #kokan #kokanlifestyle #kokannature #kokanifood #कोकणीमज्जा #kokanlife My social media handl...
Birthday बॉय ने केक सोबत खाल्ल सोन्याचं नान! कुर्ली पकडायला गेलो आणि हाती लागला अजगर!
Просмотров 4875 месяцев назад
Birthday बॉय ने केक सोबत खाल्ल सोन्याचं नान! कुर्ली पकडायला गेलो आणि हाती लागला अजगर!Nayan pawar vlogs! व्हिडीओ पूर्ण बघा आणि enjoy करा. #birthdayबॉयनेकेकसोबतखाल्लसोन्याचंनान #कुर्लीपकडायलागेलोआणिहातीलागलाअजगर #मुंबईतेकोकण #कोकण #Nayanpawarvlogs #कोकणीमाणूस #kokaniagriculture #kokanifarming #traditionalkokanifarming #kokan #kokanlifestyle #kokannature #kokanifood #कोकणीमज्जा #kokanlife My socia...
घरगुती कार्यक्रमांसाठी जमली सेलिब्रिटीं मंडळी! कोकणात जायला मंडळी उत्सुक! Nayan pawar vlogs!
Просмотров 2485 месяцев назад
घरगुती कार्यक्रमांसाठी जमली सेलिब्रिटीं मंडळी! कोकणात जायला मंडळी उत्सुक! Nayan pawar vlogs! व्हिडीओ पूर्ण बघा आणि enjoy करा. #घरगुतीकार्यक्रमासाठीजमलीसेलेब्रिटीमंडळी #कोकणातजायलामंडळीउत्सुक #मुंबईतेकोकण #कोकण #Nayanpawarvlogs #कोकणीमाणूस #kokaniagriculture #kokanifarming #traditionalkokanifarming #kokan #kokanlifestyle #kokannature #kokanifood #कोकणीमज्जा #kokanlife My social media handle:- In...
अचानक छातीत दुखायला लागलं मामीचा! नाइट आऊट ला गेलो भावा बहिणीं सोबत! लवकर च जाणार फॅमिली ट्रीप ला!
Просмотров 1085 месяцев назад
अचानक छातीत दुखायला लागलं मामीचा! नाइट आऊट ला गेलो भावा बहिणीं सोबत! लवकर च जाणार फॅमिली ट्रीप ला! व्हिडीओ पूर्ण बघा आणि enjoy करा. #अचानकछातीतदुखायलालागलंमामीचा #नाइटआऊटलागेलोभावाबहिणींसोबत #लवकरचजाणारफॅमिलीट्रीपला #कोकण #Nayanpawarvlogs #कोकणीमाणूस #kokaniagriculture #kokanifarming #traditionalkokanifarming #kokan #kokanlifestyle #kokannature #kokanifood #कोकणीमज्जा #kokanlife My social media...
कोकणात गावी जाऊन शेती केली! मुंबई पेक्षा कोकण बरं! 9-5 पेक्षा कोकणात स्वतःचा व्यवसाय बरा! कोकण!
Просмотров 3,9 тыс.6 месяцев назад
कोकणात गावी जाऊन शेती केली! मुंबई पेक्षा कोकण बरं! 9-5 पेक्षा कोकणात स्वतःचा व्यवसाय बरा! कोकण! व्हिडीओ पूर्ण बघा आणि enjoy करा. #कोकणातगावीजाऊनशेतीकेली #मुंबईपेक्षाकोकणबरं #9-5पेक्षाकोकणातस्वतःचाव्यवसायबरा #कोकण #Nayanpawarvlogs #कोकणीमाणूस #kokaniagriculture #kokanifarming #traditionalkokanifarming #kokan #kokanlifestyle #kokannature #kokanifood #कोकणीमज्जा #kokanlife My social media handle:-...
कोकणातली मिरगाची मज्जा! मिरगातली कोकणातली पारंपारिक शेती! कोकणी पाऊस आणि शेतीची कामे! कोकण!
Просмотров 1,1 тыс.6 месяцев назад
कोकणातली मिरगाची मज्जा! मिरगातली कोकणातली पारंपारिक शेती! कोकणी पाऊस आणि शेतीची कामे! कोकण! व्हिडीओ पूर्ण बघा आणि enjoy करा. #कोकणातलीमिरगाचीमज्जा #मिरगातलीकोकणातलीपारंपारिकशेती #कोकणीपाऊसआणिशेतीचीकामे #कोकण #Nayanpawarvlogs #कोकणीमाणूस #kokaniagriculture #kokanifarming #traditionalkokanifarming #kokan #kokanlifestyle #kokannature #kokanifood #कोकणीमज्जा #kokanlife My social media handle:- Inst...
Farmhouse in badlapur! Private farmhouse only in 799! Best farmhouse near Mumbai! Couple special!
Просмотров 4,5 тыс.6 месяцев назад
Farmhouse in badlapur! Private farmhouse only in 799! Best farmhouse near Mumbai! Couple special!
कोकणातील आठवडी बाझार! लांजा तालुक्यातील 50 वर्ष जुना आठवडी बाझार! Kokan! Kokan vlogs!
Просмотров 2557 месяцев назад
कोकणातील आठवडी बाझार! लांजा तालुक्यातील 50 वर्ष जुना आठवडी बाझार! Kokan! Kokan vlogs!
देवघळी बीच कशेळी रत्नागिरी! कनकादित्य सूर्य मंदीर रत्नागिरी एक हजार आठ वर्ष जुन मंदीर! Kokan
Просмотров 3 тыс.7 месяцев назад
देवघळी बीच कशेळी रत्नागिरी! कनकादित्य सूर्य मंदीर रत्नागिरी एक हजार आठ वर्ष जुन मंदीर! Kokan
कोकणा मध्ये बारमाही शेती! शेती विकायची नसते शेती राखायची असते! Nayan pawar vlogs! Kokan!
Просмотров 8197 месяцев назад
कोकणा मध्ये बारमाही शेती! शेती विकायची नसते शेती राखायची असते! Nayan pawar vlogs! Kokan!
कोकणा मध्ये मासेमारी ची पारंपारीक पद्धत ! कोकणी मासेमारी Nayan pawar vlogs! Kokan!
Просмотров 4317 месяцев назад
कोकणा मध्ये मासेमारी ची पारंपारीक पद्धत ! कोकणी मासेमारी Nayan pawar vlogs! Kokan!
गावं दर्शन आणि गावा मधील प्रेक्षणीय स्थळ ! मुंगूस आल बाईक समोर ! Nayan pawar vlogs!
Просмотров 847 месяцев назад
गावं दर्शन आणि गावा मधील प्रेक्षणीय स्थळ ! मुंगूस आल बाईक समोर ! Nayan pawar vlogs!
भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि माझं गाव आहे एकच! Sachin Tendulkar Village! Nayan pawar vlogs!
Просмотров 8197 месяцев назад
भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि माझं गाव आहे एकच! Sachin Tendulkar Village! Nayan pawar vlogs!
माझा गावच वाघ दर्शन क्षेत्र! एटीएम मधून पैसे काढायला गेलो 24 किलोमीटर लांब! Nayan pawar vlogs!
Просмотров 1,5 тыс.7 месяцев назад
माझा गावच वाघ दर्शन क्षेत्र! एटीएम मधून पैसे काढायला गेलो 24 किलोमीटर लांब! Nayan pawar vlogs!
कोकणातलं माझं आजोळ! कोकणी माणस असतात साधी भोळी Nayan pawar vlogs!
Просмотров 1,5 тыс.7 месяцев назад
कोकणातलं माझं आजोळ! कोकणी माणस असतात साधी भोळी Nayan pawar vlogs!
कोकणातलं माझं गावं ! रत्नागिरी मधील सर्वात सुंदर गावं Nayan pawar vlogs!
Просмотров 1,1 тыс.7 месяцев назад
कोकणातलं माझं गावं ! रत्नागिरी मधील सर्वात सुंदर गावं Nayan pawar vlogs!
गावी जायला केली खूप शॉपिंग! Kokan vlogs coming soon! Nayan pawar vlogs!
Просмотров 3847 месяцев назад
गावी जायला केली खूप शॉपिंग! Kokan vlogs coming soon! Nayan pawar vlogs!
New tattoo! नवीन टॅटू! जिच्या साठी काडला tattoo तिला च नाही आवडला! Nayan pawar vlogs!
Просмотров 727 месяцев назад
New tattoo! नवीन टॅटू! जिच्या साठी काडला tattoo तिला च नाही आवडला! Nayan pawar vlogs!
राजापूर मधील सुप्रसिध्द वडापाव! कोकण दौरा! ट्रेन मध्ये झाली लफडी! Nayan pawar vlogs!
Просмотров 2448 месяцев назад
राजापूर मधील सुप्रसिध्द वडापाव! कोकण दौरा! ट्रेन मध्ये झाली लफडी! Nayan pawar vlogs!
Arjuna Dam Karak Rajapur! अर्जुना धरण करक राजापूर! Nayan pawar vlogs!
Просмотров 4628 месяцев назад
Arjuna Dam Karak Rajapur! अर्जुना धरण करक राजापूर! Nayan pawar vlogs!
Rajapur chi Nadi! Kokani ranmanus ani ek acer chi kaju che bag! राजापूर ची नदी! Nayan pawar vlogs!
Просмотров 4348 месяцев назад
Rajapur chi Nadi! Kokani ranmanus ani ek acer chi kaju che bag! राजापूर ची नदी! Nayan pawar vlogs!
एक नंबर जय हो ❤
धन्यवाद ❤️
❤️👌🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you 🙏🙏🙏
छान वाजवले आहे अभिनंदन 💐🙏🏻
धन्यवाद ❤️
जास्त टेप लावून वायर वाट लावणार तुम्ही
ठीक आहे मामा कमी टेप लावू आता
Bhai 9 ani 10 cha farak samjto ka tula 😂
Lavtil re bhai 10 thar pan Aryans army ahe te mehnat kele ter kon pan lavel 10 thar fakt dahi handi la competition nahi sports mhnun ghya ❤️
Bhai 10 nahi 9 ahet te tuje maths chukiche ahe
Ho gardi mdhe disat navt nit ani paus pan khup padat hota.
छान ❤❤❤
Thank you 🙏
😂😂 एक नंबर vlogs असतात😊
Thank you 😊
छान ❤❤
धन्यवाद ❤️❤️
धन्यवाद ❤️❤️
Ek dm bhari❤
Thank you 😊
एक नंबर ❤️👌🏻👌🏻👌🏻🙏🏻💐
धन्यवाद 🙏
खूपच छान विडिओ बनवला
धन्यवाद 🙏♥️
👌👌👌
Thank you
🔥🔥🔥🔥🔥
धन्यवाद❤️
Camera thoda stable pakdat ja
Ho pudcha veli nakii camera stable pakden thank you for advice 🤝
@@NayanPawarVlogsare baba sarkha tujha chehta kashala dakhwatoy. Tujha chehra kaami dakhav aani nisarg jast dakhav.
हैप्पी जर्नी 👍🏻
Thank you
एन्जॉय ❤❤❤❤🚩💐🙏🏻
धन्यवाद🙏
एक नंबर ❤️🎂💐🙏🏻
धन्यवाद
एक नंबर
धन्यवाद
Night stay charges kiti ahet
799/- per person for night stay
@@NayanPawarVlogs sahi ahe
❤❤
Khup Chan mast video 👌👌👌
Thank you 🙏😊
ज्यांच्याकडे आपल्या गावी जमीन आहे किंवा गावात घर आहे त्यांनी गावातच व्यवसाय करून आपापली घरं व जमिनी वापरात वा लागवडीखाली आणा व शाश्वत कमाई करा पण फक्त सेंद्रिय खते वापरूनच!😊👃
होय स्वतःचा जमिनी लागवडी खाली आणून आपण कोकणातली शेती व्यवस्था पुर्णपणे बदलून एका नवीन आणि चांगल्या दिशेला वाटचाल करू शकतो... कमी संवसाधनात अमाप असा नफा कोकणात आपल्याला भेटेल.
Ekdam khara boltay Tu... Kay ravla nay ata mumbaik😢
मुंबई मध्ये जे आहे ते मिळवण्यासाठी लाखो लोक मागे आहेत एकाच गोष्टीचा पण कोकणा मध्ये सगळ आपल स्वतःच मालकी हक्काच आहे... आणि कोकणा मध्ये काम व्यवसाय करून आपण मुंबई पेक्षा जास्त प्रगती करू शकतो.
@@NayanPawarVlogs Agdi barobar... Mi pan gaavi set up karatoy... Kahi varshat mi pan gaavich... Naytar pannaashit ayushyashi haat dhuvun basaycho ya mumbaicha jagnyat...
अगदी बरोबर निर्णय घेतला आहेस तू असच अजून आपल्या कोकणातल्या मुलांना लवकर सद्बुद्धी येवु दे आणि कोकणातली मुल मुंबई ची वाट न धरता कोकणातच स्वतःच मोठं विश्व उभ करु दे तुला तुझ्या पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा यशवंत हो 🙏❤️
@@NayanPawarVlogs Tula pan khup shubhechchha ❤
धन्यवाद असच तुमचे आशीर्वाद माझ्या सोबत कायम राहूदे ♥️🙏
तरुणांनो कोकणाकडे वळा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय सुरू करा. आपल्या जमिनी विकु नका झाडे लावा झाडे जगवा कोकण वाचवा ❤
कोकणातल्या तरुणाला जेवढ्या लवकर शेती च महत्त्व कळेल त्या दिवशी कोकण भारतात आणि भारतबाहेर अन्नधान्य आणि अन्य वस्तू निर्यात करणारा कोकण हा खुप मोठं प्रदेश असेल... कोकणाला आता खरी गरज कोकणी माणसाची आहे.
123 done दादा मी तुम्हाला Full support केल आहे तुम्ही ही मला Support करा दादा😊😊
हो नक्की तुम्हाला पण माझा support asel.
@@NayanPawarVlogs thank you🙏
Lajaluch zaad mst aahe na
होय..
Aapl kokan ch khupch sundar ❤
कोकण म्हणजे स्वर्ग ❤️❤️❤️
Your village name , तालुका?
Pandhra vatana Navin naav😂❤
🤣🤣🤣 भाजी च नावच आठवत नव्हत
आम्ही पण येणार आहे
या या नक्की
Lavkarch jau parat gavi ❤
Hoy planning kara ❤️😍
एन्जॉय करा ❤
होय...
Naya मिरगा ची पेरणी करायला असलास का?.
हो आलो होतो..
हे राजापूर तालुक्यातील कशेळी गाव,रत्नागिरी तालुका नाही.😮
होय बरोबर आहे तुमचं कशेळी राजापूर तालुक्यात येत....
Couple la भेटेल का
हो भेटेल couple ला सुध्दा... Video cha discription madhe number dila ahe tumhe Direct contact kara....
Price?
799/- per person for 12 hour's including meal
Stay n couple?
😢😢😢😂😂
🫣🫣🫣🫣😜😜😜
Chan. But ajol Tumche mummy che maher.
होय
कोकणातले रस्ते रुंद करा
हो लवकर च होतील रस्ते देखील रुंद कोकणातले....... पर्यटनाचा दृष्टीने खुप महत्वाचे आहे..
छान
धन्यवाद
जुन्या आठवणी
होय जुन्या आवणीं
एक नंबर असेच व्हिडीओ टाकत रहा चांगली माहिती मिळते
नक्की च माझा प्रयत्न राहिल मी अशा प्रकार चे व्हिडीओ टाकून माहिती तुमचा पर्यंत पोहचवत राहीन... तुमचा पण असाच चांगला प्रतिसाद माझा प्रत्येक व्हिडीओ ला मिळत राहूदे....
एक नंबर ❤️💐🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद ❤️🙏
खूप छान
धन्यवाद
खुप छान 💐💐🙏🏻
धन्यवाद ❤️🙏
एक नंबर
धन्यवाद 🙏❤️
धन्यवाद आपले गावातील ग्राम देवीचे दर्शन दिलात ❤🚩🙏🏻
धन्यवाद ❤️🙏
2:37
Thank you ❤️
कोकणची माणसं साधी भोळी त्यांच्या काळजात भरली शहाळी हे चाळीस वर्षांपूर्वीचे बोल आहेत आताच्या कोंकणी माणसाची मानसिकता ही आहे पाहुणे म्हणून या तुमचे पैसे खर्च करून कोकणाचा आनंद घ्या पण आपल्या जमिनी जुमला झाडापेडाची चौकशी करू नका नाहीतर ते आपला कोकणी इंगा दाखवतील हा माझा अनुभव आहे.
बरोबर बोलात तुम्ही आताच्या कोकणी माणसाला गावं मजेसाठी हवंय फक्त गावची झाड माड म्हणजे त्यांना संपती वाटत नाही. पैसे वाले झाले मुंबई ला जाऊन आणि गावची मुळच विसरली आपली कोकणी माणसं
Tuza gaav cha naav sang
Hasol
@@NayanPawarVlogs Ratnagiri mde ahe Hasol gaav
Chan ahe gaav
Ho ratnagiri mdhe ahe hasol gav