✍️ आदरणीय प्रा.मनोज बोरगावकर सर तुमची मुलाखत ऐकून सर्वप्रथम मी प्रभावित झालो, मुलाखतकार मा.विश्वाधार सरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अगदीं सहज व निडरपणे दिलात.तुमच्यातला तो हजरजबाबीपणा खुपचं मस्त..खरचं सर मला सार्थ अभिमान वाटतो माझ्या गावचे सर एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून व्यक्त होतात...! अतिशय सुंदर प्रकट मुलाखत 👌 आदरणीय श्री विश्वाधार देशमुख व प्रा.मनोज बोरगावकर सर आपले मनापासून अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा..!! 🌷🌷🙏🙏 '. आपलाच कपिल उपासे कोल्हे बोरगाव
सुप्रसिद्ध कादंबरीकार. श्री मान प्रा.मनोज बोरगावकर सर नमस्कार! नांदेड येथे झालेल्या प्रकट मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ ऐकला,माझी छाती अभिमानाने फुलून गेली, मा.श्री विश्वाधार सरांच्या प्रश्नांची सुसूत्रता... काय ते प्रश्न..काय त्या प्रश्नांची उत्तरं देण्याची तुमची समयसूचकता हे सर्व ऐकून थक्क झालो सर.ग्रेट मुलाखत👌👍 तुमच्या व्यक्तीमत्वाला, तुमच्या लेखनीला सलाम..!! मानाचा मुजरा..!! 👏 आपलाच हाणमंत मुंडकर कोल्हे बोरगाव
आदरणीय सर,काल आपला कार्यक्रम सुरवातीपासून शेवटपर्यंत अतिशय तन्मयतेने ऐकला. मुलाखतकार व मुलाखत देणारा दोघेही अतिशय परिपूर्ण.सुंदरता,सज्जनता आणि विद्वत्ता याचा त्रिवेणी संगम म्हणजे आपला मित्र विश्र्वाधार. विश्वाधारची अतिशय ओजस्वी वाणी,सहजतेने व विनम्रतेने प्रश्न विचारण्याची अलौकिक शैली,त्याचा हजरजवाबीपणा,त्याचे भाषेतले माधुर्य आणि त्याने विचारलेले त्याचे वरवर सोप दिसणारे अतिशय अवघड प्रश्न आणि त्याच तोडीचे,त्याच सहजतेने, अतिशय साध्या पद्धतीने दिलेली आपली समर्पक मुलाखत ऐकतच राहावी असे वाटत होते .दोन तास कसे गेले हे कळले सुद्धा नाही. पावसाच्या कर्नमधुर स्वरामध्ये आपण नदी विषयी बोलत असताना व मोराची चालण्याची ऐट सांगत असताना मागच्या बाजूला चार ते पाच वेळा मोरांचा आवाज येणं हा एक दैवदुर्लभ योग होता.दोघांनाही ऐकण्याची मनोमन इच्छा.दोघांवरही मनापासून असलेला आदर व प्रेम.दोघांकडूनही खुप खुप अपेक्षा.याची परिपूर्णता करताना आपण दोघांनीही आमचे कान तृप्त केले . मी आपणास आधीही एकले होते.बऱ्याच दिवसापासून नदिष्ट वाचण्याची इच्छा होती.योग आला नव्हता.काल आपला कार्यक्रम झाल्यावर हि तीव्रता वाढली आणि काल रात्री मी हे पुस्तक घेतले व काल आणि आज या दोन बैठकीत हे पुस्तक पूर्ण वाचले.हे पुस्तक वाचताना अक्षरशः पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे झाले.बऱ्याच वर्षापूर्वी डंकीन ला जावून केलेलें शाहीस्नान आठवले.गोदावरी नदीकडे जाण्याची तीव्रता वाढली.यातील पात्र जिवंत डोळ्यासमोर उभी राहिली. सर्व प्रसंग समोर रेंगाळत आहेत . मलाही याप्रकारे लिहिण्याची अशक्य अशी इच्छा निर्माण झाली.खरंच आपलं हे लिखाण अतिशय अप्रतिम,अद्वितीय, अलौकिक असे आहे.याही पुढे आपणाकडून अशाच प्रकारे उत्तरोत्तर चांगले लिखाण होत जावो आणि आपली कीर्ती अशीच भारतभर बहरत जावो, हीच त्या जगतविधात्या पांडुरंग चरणी प्रार्थना. धन्यवाद..... डॉ विजय नागोराव भोसले,रसायनशास्त्र विभाग,यशवंत महाविद्यालय, नांदेड.🙏🙏
आपण साऱ्यांनी दिलेलं प्रेम हीच माझी ऊर्जा आहे.... मुलाखत होऊन पंधरा दिवस होत आले तरी अजून त्या विषयी चर्चा रंगते च आहे..नदीष्ट आता माझी कुठे आहे तुमची आहे. मुलाखत ररंगल्याचे सगळं श्रेय विश्वाधारला आहे नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन प्रतिष्ठान चे मनःपूर्वक आभार. कायम आपल्या साऱ्यांच्या ऋणात राहू इच्छीतो कारण काही ऋणांचे बिढार पाठीवर असले की पाय तेवढे जमिनीवर राहतात कायमचे..
मनोज बोरगावकर ध्येयवेडा लेखक नदीच्या अतरंगात शिरून नदीशी हळूवार संवाद साधाणारा तिच्या संवेदना कोऱ्या कागदावर निर्झऱ्यासम उतरवणारा कवी कांदबरीकार नदी म्हणजे जिवनाचं संगीतअसं अतिउच्च तत्वाज्ञान मांडणारा नदीष्टकार निसर्गाचं नि मानवी समाजाचं अदिम तत्वज्ञान शब्दवेल्हाळ पणे टिपणारा कवी अप्रतिम सरजी🙏
सर मी मुलाखत ऐकली खरच आपली नदिष्ठ कांदबरी फारच छान शब्दात लिहली आपले विचार काळजाला भिडणारे आहेत, मला माझे जीवन आठवले.सर मला आपले बोलणे म्हणजे जणू माजी प्राचार्य के गोविंदराव गोपछडे सरा बोलतात की काय असे जाणवले मी गोपछडे सरांचा आवडता विद्यार्थी होतो.मुलाखत फारच आवडली सर धन्यवाद.आपलाच श्री बळीराम माधवराव हासगुळे सशि जयकिसान विद्यालय कोल्हेबोरगाव
उत्तम मुलाखत! सहज पणाने विचारलेले नेमके प्रश्न - लेखकाचे प्रामाणिक उलगडत जाणे खूप भावले.दोन तास मुलाखत असूनही आणखी ऐकावे असेच वाटत राहते. यू ट्यूबवर उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार!
आतापर्यंत ऐकलेल्या आपल्या सर्व मुलाखती पेक्षा संवेदन, हळवी व उत्कृष्ट मुलाखत होती.. विश्वाधर देशमुख यांच्या प्रश्नांची मालीका ही संशोधनात्मक व लेखन तळशोध घेणारी होती... एक अविस्मरणीय क्षण...❤
आदरणीय प्राध्यापक मनोज बोरगावकर सर तुमची मुलाखत ऐकून अत्यंत प्रभावी झालं अतिशय सुंदर प्रकट मुलाखत आपले मनापासून खूप खूप खूप खूप शुभेच्छा आपलाच पोषेट्टी माने मोड बोरगावकर
✍️
आदरणीय प्रा.मनोज बोरगावकर सर तुमची मुलाखत ऐकून सर्वप्रथम मी प्रभावित झालो, मुलाखतकार मा.विश्वाधार सरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अगदीं सहज व निडरपणे दिलात.तुमच्यातला तो हजरजबाबीपणा खुपचं मस्त..खरचं सर मला सार्थ अभिमान वाटतो माझ्या गावचे सर एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून व्यक्त होतात...!
अतिशय सुंदर प्रकट मुलाखत 👌
आदरणीय श्री विश्वाधार देशमुख व प्रा.मनोज बोरगावकर सर आपले मनापासून अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा..!!
🌷🌷🙏🙏
'. आपलाच
कपिल उपासे
कोल्हे बोरगाव
सुप्रसिद्ध कादंबरीकार.
श्री मान प्रा.मनोज बोरगावकर सर
नमस्कार!
नांदेड येथे झालेल्या प्रकट मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ ऐकला,माझी छाती अभिमानाने फुलून गेली, मा.श्री विश्वाधार सरांच्या प्रश्नांची सुसूत्रता... काय ते प्रश्न..काय त्या प्रश्नांची उत्तरं देण्याची तुमची समयसूचकता हे सर्व ऐकून थक्क झालो सर.ग्रेट मुलाखत👌👍
तुमच्या व्यक्तीमत्वाला,
तुमच्या लेखनीला सलाम..!!
मानाचा मुजरा..!!
👏
आपलाच
हाणमंत मुंडकर
कोल्हे बोरगाव
आदरणीय मनोज बोरगावकर सरांची अतिशय सुसंवादी मुलाखत फार फार आवडली. मुलाखतीतून नदिष्ट दुसऱ्यांदा वाचल्याची अनुभूती आलीय.
फार फार अप्रतिम ❤
फार सुंदर अन दर्जेदार मुलाखत....वाचक,श्रोत्यांना समृद्ध करणारी..👌🏽👌🏽💐💐
आदरणीय सर,काल आपला कार्यक्रम सुरवातीपासून शेवटपर्यंत अतिशय तन्मयतेने ऐकला. मुलाखतकार व मुलाखत देणारा दोघेही अतिशय परिपूर्ण.सुंदरता,सज्जनता आणि विद्वत्ता याचा त्रिवेणी संगम म्हणजे आपला मित्र विश्र्वाधार. विश्वाधारची अतिशय ओजस्वी वाणी,सहजतेने व विनम्रतेने प्रश्न विचारण्याची अलौकिक शैली,त्याचा हजरजवाबीपणा,त्याचे भाषेतले माधुर्य आणि त्याने विचारलेले त्याचे वरवर सोप दिसणारे अतिशय अवघड प्रश्न आणि त्याच तोडीचे,त्याच सहजतेने, अतिशय साध्या पद्धतीने दिलेली आपली समर्पक मुलाखत ऐकतच राहावी असे वाटत होते .दोन तास कसे गेले हे कळले सुद्धा नाही. पावसाच्या कर्नमधुर स्वरामध्ये आपण नदी विषयी बोलत असताना व मोराची चालण्याची ऐट सांगत असताना मागच्या बाजूला चार ते पाच वेळा मोरांचा आवाज येणं हा एक दैवदुर्लभ योग होता.दोघांनाही ऐकण्याची मनोमन इच्छा.दोघांवरही मनापासून असलेला आदर व प्रेम.दोघांकडूनही खुप खुप अपेक्षा.याची परिपूर्णता करताना आपण दोघांनीही आमचे कान तृप्त केले . मी आपणास आधीही एकले होते.बऱ्याच दिवसापासून नदिष्ट वाचण्याची इच्छा होती.योग आला नव्हता.काल आपला कार्यक्रम झाल्यावर हि तीव्रता वाढली आणि काल रात्री मी हे पुस्तक घेतले व काल आणि आज या दोन बैठकीत हे पुस्तक पूर्ण वाचले.हे पुस्तक वाचताना अक्षरशः पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे झाले.बऱ्याच वर्षापूर्वी डंकीन ला जावून केलेलें शाहीस्नान आठवले.गोदावरी नदीकडे जाण्याची तीव्रता वाढली.यातील पात्र जिवंत डोळ्यासमोर उभी राहिली. सर्व प्रसंग समोर रेंगाळत आहेत . मलाही याप्रकारे लिहिण्याची अशक्य अशी इच्छा निर्माण झाली.खरंच आपलं हे लिखाण अतिशय अप्रतिम,अद्वितीय, अलौकिक असे आहे.याही पुढे आपणाकडून अशाच प्रकारे उत्तरोत्तर चांगले लिखाण होत जावो आणि आपली कीर्ती अशीच भारतभर बहरत जावो, हीच त्या जगतविधात्या पांडुरंग चरणी प्रार्थना. धन्यवाद..... डॉ विजय नागोराव भोसले,रसायनशास्त्र विभाग,यशवंत महाविद्यालय, नांदेड.🙏🙏
खुप छान 🙏🙏🙏
आपण साऱ्यांनी दिलेलं प्रेम हीच माझी ऊर्जा आहे.... मुलाखत होऊन पंधरा दिवस होत आले तरी अजून त्या विषयी चर्चा रंगते च आहे..नदीष्ट आता माझी कुठे आहे तुमची आहे. मुलाखत ररंगल्याचे सगळं श्रेय विश्वाधारला आहे
नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन प्रतिष्ठान चे मनःपूर्वक आभार. कायम आपल्या साऱ्यांच्या ऋणात राहू इच्छीतो कारण काही ऋणांचे बिढार पाठीवर असले की पाय तेवढे जमिनीवर राहतात कायमचे..
मनोज बोरगावकर ध्येयवेडा लेखक नदीच्या अतरंगात शिरून नदीशी हळूवार संवाद साधाणारा तिच्या संवेदना कोऱ्या कागदावर निर्झऱ्यासम उतरवणारा कवी कांदबरीकार नदी म्हणजे जिवनाचं संगीतअसं अतिउच्च तत्वाज्ञान मांडणारा नदीष्टकार निसर्गाचं नि मानवी समाजाचं अदिम तत्वज्ञान शब्दवेल्हाळ पणे टिपणारा कवी अप्रतिम सरजी🙏
सर मी मुलाखत ऐकली खरच आपली नदिष्ठ कांदबरी फारच छान शब्दात लिहली आपले विचार काळजाला भिडणारे आहेत, मला माझे जीवन आठवले.सर मला आपले बोलणे म्हणजे जणू माजी प्राचार्य के गोविंदराव गोपछडे सरा बोलतात की काय असे जाणवले मी गोपछडे सरांचा आवडता विद्यार्थी होतो.मुलाखत फारच आवडली सर धन्यवाद.आपलाच श्री बळीराम माधवराव हासगुळे सशि जयकिसान विद्यालय कोल्हेबोरगाव
उत्तम मुलाखत!
सहज पणाने विचारलेले नेमके प्रश्न - लेखकाचे प्रामाणिक उलगडत जाणे
खूप भावले.दोन तास मुलाखत असूनही आणखी ऐकावे असेच वाटत राहते.
यू ट्यूबवर उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार!
आतापर्यंत ऐकलेल्या आपल्या सर्व मुलाखती पेक्षा संवेदन, हळवी व उत्कृष्ट मुलाखत होती..
विश्वाधर देशमुख यांच्या प्रश्नांची मालीका
ही संशोधनात्मक व लेखन तळशोध घेणारी होती...
एक अविस्मरणीय क्षण...❤
खूप छान मुलाखत सरजी 👍👌🌹🌹
खूप छान मुलाखत विश्वा......मनोज चे व तुझे मनापासुन अभिनंदन 🌹🌹
Thank you Vishwas sir..
खूपच छान मुलाखत.प्रास्ताविकही छान.
सुंदर मुलाखत.❤❤
प्रा.विश्वाधार देशमुख सर खरोखरच हाडांचे शिक्षक आहेत..
भारावून टाकणारा प्रतिसाद..
हे प्रेम अखंड राहो!
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद!
खूप छाण सर
आदरणीय प्राध्यापक मनोज बोरगावकर सर तुमची मुलाखत ऐकून अत्यंत प्रभावी झालं अतिशय सुंदर प्रकट मुलाखत आपले मनापासून खूप खूप खूप खूप शुभेच्छा
आपलाच पोषेट्टी माने मोड बोरगावकर
केवळ अप्रतिम.
खूपच छान मुलाखत