व्हिडिओ पाहुण खूप आनंद झाला. गायकवाड मॅडम यांचा स्पिरुलिना शेती प्रोजेक्ट खरच प्रेरणादायी आहे.आज प्रत्येक क्षेत्रात महिला खुप चांगले काम करत आहेत. खुप खुप शुभेच्छा तुमची अशीच प्रगती होत राहो 💐💐 बळीराजा स्पेशल तुम्हाला खूप शुभेच्छा अशाच प्रेरणादायी यशोगाथा व्हिडिओ शूटिंग करा 💐💐
Sir kya zindagi mein sirf ek baar hi mother culture ki jaroorat padegi...??? Mother culture kya rate padega..??? Kya mother culture hum khud ghar par bana sakte hai ya nahi.?? Pls reply fast.. Thank u..??
युवा पिढीला प्रेरणा देणारे उदाहरण...महिला सुद्धा कोणत्याच क्षेत्रात कमी नाही हे या मधून पाहायला भेटत. बळीराजा स्पेशल ला खुप खूप धन्यवाद आणि आभार...🙏
धन्यवाद सर 🙏
👌👌
व्हिडिओ पाहुण खूप आनंद झाला. गायकवाड मॅडम यांचा स्पिरुलिना शेती प्रोजेक्ट खरच प्रेरणादायी आहे.आज प्रत्येक क्षेत्रात महिला खुप चांगले काम करत आहेत. खुप खुप शुभेच्छा तुमची अशीच प्रगती होत राहो 💐💐
बळीराजा स्पेशल तुम्हाला खूप शुभेच्छा अशाच प्रेरणादायी यशोगाथा व्हिडिओ शूटिंग करा 💐💐
धन्यवाद सर 🙏
@@balirajaspecial कोणी विकत घेणारा आहे का
@@akshaylokhande5902 व्हिडिओ संपूर्ण पहा 🙏
Very nice 🙏🙏
माहिती भरपूर आहे .👍
खुप छान, सुस्पष्ट, पारदर्शक मार्गदर्शन केले. अशा माहितीपूर्ण व्हिडिओ मुळे नवीन या क्षेत्रात येणाऱ्याना मदत होईल. धन्यवाद.
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती देण्यासाठी धन्यवाद मॅडम आणि सर
धन्यवाद
घराच्या टेरेस्ट वर 10×6 ची टॅंक बनून रोज 1kg च उत्पादन घेऊ शकतो का आणि नंतर कँपनी किती रेट मध्ये घेते याला..?
स्पिरुलिना च्या बेस्ट क्वालिटी कशी ठरवली जाते? स्पिरुलिना च्या बेस्ट क्वालिटी चे पॅरामीटर कोणते आहेत त्याबद्दल माहिती सांगा
Khup khup Dhanyawad Sir, Madam😊🙏🏻
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर्वांचे🙏🌹🌹
धन्यवाद सर 🙏
The best new farming information. Desire to visit the plant.
🙏
मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद
Good information sir and adaras sed
साहेब सुंदर माहिती मिळाली
धन्यवाद
Mast chan mahiti thanks
धन्यवाद सर 🙏
Thank you
ट्रेनिंग फिस किती आहे सर..?
Madam ,apalala vidio pahila,very good nice project ,god ,Buddha bless you,thank you madam.
Thank you 🙏
Sell konala krave.. konala karave.. hya babatahiti milel ka
ट्रेनिंग मिळेल का सर्टिफिकेट कोर्स मिळेल का
Halal certification chi kai garaj ahe
एकदम छान mam
धन्यवाद 🙏
🚩🙏 एकच नंबर सर माहिती
🙏
I am interested in the above position as advertised on the website
Can u purchase this product?
अति उत्तम।।।।।।।।।म
Which Polythene sheet they use ?
सर मझ्याकडे 5 एकर शती आहे 24 तास पाणी आहे 1 एकरचे शेततळे आहे.करारावर माझी शेती घेवु शकता का ,माझ्याकडे एवढ भांडवल नाही मार्गदर्शन करा
Kute ahe sheti tumachi
बनवतात लुटतात हे , रिप्लाय पण दिला नाही
Very nice madam
हे विकायचे कूठे
Nice 👍👍👍👍
Thanks for the visit
1 acres sathi purn setup la kiti kharch yeyil ?
अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये नंबर आहे
Very nice information
Thank you 🙏
Sir, what's app warti response nahi midat ahe, tar training chi information kute midnar. Pls suggest
विदेशी मोडेल्स वापरण्या पेक्षा भारतीय मोडेल्स ना प्रोत्साहन द्यावे 🙏
सेल कुठे करायचा
आम्ही केला हा व्यवसाय तर कोणती कंपनी घेईल हे
20:33
Government kahi subsidy dete ka?
ya panyala vas yet nahi ka?
नाही
Continue
धन्यवाद
Mam, आपन फर्म ला भेट देऊ सकतो का्य???????? & वेळ का्य असणार ????
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे अधिक माहितीसाठी व्हाट्सअप मेसेज करा
मिठाचा वापर करता का??
Sir kya zindagi mein sirf ek baar hi mother culture ki jaroorat padegi...??? Mother culture kya rate padega..??? Kya mother culture hum khud ghar par bana sakte hai ya nahi.?? Pls reply fast.. Thank u..??
Spirulina culture aapko training ke sath Diya jata hai
Yes sirf ek hi baar jarurat hoti hai
प्रती माणशी आवश्यक प्रमाण किती असावे
अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे
आपल्या प्लांटला भेटून माहिती घ्यायची आहे,
संपर्क क्रमांक कळवा,
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये सुद्धा मोबाईल नंबर आहेत
Nice
I am interested in the above position as advertised on the website for the
Pls share Training schedule and charges
व्हिडिओमध्ये व्हाट्सअँप क्रमांक आहे
सर याला शासनाच काही अनुदान,मदत आहे का?
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
हलाल , सर्टिफिकेट म्हणजे काय?
Mundvyat kuth ahe propat adress milel ka
अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे
Raskar chauk
👌👍
मलापन हा बिजनस, करायचय सर 🙏
आधी चांगल्या प्रकारे ट्रेनिंग घ्या मार्केटची माहिती घ्या नंतर व्यवसाय करा
Marketing krna avghd aahe
Sir
Training chi fees kiti aahe?
व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे
7000
Spirulina per kg-४०००ते५००० हजार मार्केट भाव आहे म्हणतायेत ना...
तुमच्या चैनल मध्ये आहे ना व्हीडीओ घनवट सरांचा......
घनवट सर स्पिरुलिना च्या टॅबलेट करून स्वतः मार्केटिंग करतात त्यामुळे त्यांना तो बाजार भाव मिळतो
🤗धन्यवाद...
शुद्ध मराठीत बोलणे
आता नवीन पिढीला जमत नाही
दुर्दैव😢
निदान गावकडच्या मराठी समाजाने इंग्रजी शब्द मिसळून बोलू नये .🙏
बीएससी ऍग्री झालेली नसताना हा व्यवसाय करता येतो का किंवा काय अडचणी येतात
तुमच्या या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओ मध्ये आहे 🙏
@@balirajaspecial धन्यवाद साहेब
आम्हाला मार्ग शिषण पाहिजे होत
😮😮😮😮
Wtsap la मेसेज टाकून आपणाकडून काही रिप्लाय नाही
व्हाट्सअप ला रिप्लाय मिळेल
Please give address
हिदीं मे बोलते तो हमारी भी कुछ समझ मे आ जाता पर हमार तो कुछ भी पलले ही नही पडा
Plz madm cha no dya
Dont do this business fact is you cant make this product accurately and you cant sell this product because market demand is very lower
दिलेला फोन no band aahe
त्या नंबरचे व्हाट्सअप चालू आहे
Nice information
धन्यवाद सर 🙏