मराठयाचं आरमार प्रचंड बलाढ्य होत हे माहित होत , त्याचा दरारा सगळ्या जगात होत ह्याचा अभिमान वाटतो.आपली माहिती खुपच अभ्यासपुर्ण आहे अशीच इतिहासातील माहिती जगासमोर आणा अनेक शुभेच्छा व धन्यवाद🙏
Maratha armaar chi jabaradast history ahe ... He history jar movie rupat ekhadyaa mothya scale vr n titkach dedicatedly banavali geli tr no doubt khuuup jabaradast bannaaar aaeee .. rajancha aarmar chi suruvat sarkhel aangre ani tyanchya gharanyane khup next level vr nevun pohchavala hyabbddl bhariich vatta 🎉💯❤️💯❤️💯❤️💯💥🎉💥🎉💥🎉💥🎉💥🎉💥
धन्यवाद बंधु,खुप मोलाची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचवली.प्रत्येक भारतीयाला मराठी आरमाराचा अभिमान आहे. कारण भारतीय आरमाराचे जनकच छ.शिवाजी महाराज आहेत.
बघुन खुप अभिमान,छान वाटतं.पण खुप दुःख होतं की छत्रपती शिवाजी व छत्रपती शंभु राजांनी समुद्र किनारपट्टी सुरक्षित ठेवुन एकप्रकारे संपूर्ण देशाची रक्षा करण्यात मोठी भुमिका बजावली होती. नंतरच्या वारसांनी आणि इतर राजांनी फक्त अनुकरण जरी केलं असतं तरी आपला देश कदाचीत इंग्रजांच्या ताब्यात गेला नसता. काय दूरदृष्टी होती आपल्या राजांना.🙏
हो, देशाच्या आत सामराज्य निर्माण वाढवणं जितकं महत्तावाचं आहे तितकंच समुद्री सीमा सुरक्षा करणं आवश्यक आहे हे नंतरच्यांना लक्षातच आलं नाही.किमान तुळाजी आंग्रे तरी टिकायला हवे होतो.पण काय करणार आपल्याच हातांनी आपलं कुंपण शत्रुच्या ताब्यात दिलं आणि सोन्याचं सामराज्य पतनाच्या दिशेने गेलं...
अप्रतिम माहिती...... आजपर्यंत आम्हाला या गोष्टींबाबत साधा मागमूसही नव्हता की आपल्या पूर्वजांनी अटक ते कटक नव्हे तर समुद्रावरही वर्चस्व प्रस्थापित केले होते....
Its insulting to call Angres as Pirotes. Even in the naval history they are referred as the Admirals. After Cholas it was the Maratha Navy that had control over the Indian Seas. Angria Bank named by the British, was the hide out in the open sea where Angres could anchor their ships. Kanhoji, Sambhaji Angres were referred as the Maratha Admirals, Sarkhel
@chetank08 tuja bhashevarun tujya aai bappani ky shikvle ye nakich kalale........! Nd jaticha nahi vishay nahi mitra....... but History madhe je ahe te ahe.. Mughalna mughal , engrajana engraj tar mag marthyana.... Marathi...ka....? Yevdi ka laaj watle.. yevde ka jalti....bakichanchi.....
@chetank08 bhasha......👌👌👌jaude tuji chuk nahiye.... valan and संस्कार raktat lagtat...😂😂nd ****** lokan kadun hi apeksha karne manje....🤣🤣🤣jalech..... ...! IT'S My mistake.. tula reply kela....,u carry on..🙏👍👍👍asech kayam jalat raha...😇😇😇🤞
ह्या विषयावर अजून एकदा मोठा आणि तपशीलवार video बनवावा अतिशय सुंदर आणि अपिरिचित माहिती
No brother they have actually insulted the "Sambhaji Angres" character in that movie. This movie is not something we will be proud of as Maharashtrian
Hoy
@@vfrfandom3904bro I am expecting video on मराठा आरमार not on pirated of carribian
लवकरच "कान्होजी आंग्रे" हा चित्रपट येणार आहे.
डोळ्यातून पाणी आलं राव मराठ्यांचा एवढा खतरनाक इतिहास पाहून 🙏
Hoy na Rao!
एकताना इतका थरकाप उडतो इतके महान होते कान्होजी तर आपले छत्रपति शिवाजी महाराज कशे असतील? Unable to imagine the greatness of Maharaja.
तुम्ही ज्या वेळी अशी महत्त्व पुर्ण माहिती देता त्यावेळी त्यांचे पुरावे पण description मध्ये देत जावा. त्यामुळे Authentication आणि विश्वास वाढेल
हे सुद्धा खर आहे ...म्हणजे आणखीन माहिती आम्ही मिळवू शकतो ...
मराठ्यांबद्दलचा अभिमान अजून वाढला.
Kanhoji Angre he Alibagkar hote. Tyanche Vanshaj majhe changle mitra ahet.
@@sahilsalunkhe5431 Kharach!
@@swapnilpatil8441 hoy bhau
Raigad chi shaan sarkhel
please continue the historical episodes.. they are actually knowledgeable
स्फुरण चढलं छाती उंचावली.
धन्य ते राजे
धन्य ते कान्होजी आंग्रे
धन्य त्यांचे आरमार .
जय हिंद.
मराठयाचं आरमार प्रचंड बलाढ्य होत हे माहित होत , त्याचा दरारा सगळ्या जगात होत ह्याचा अभिमान वाटतो.आपली माहिती खुपच अभ्यासपुर्ण आहे अशीच इतिहासातील माहिती जगासमोर आणा अनेक शुभेच्छा व धन्यवाद🙏
🙏
Maratha armaar chi jabaradast history ahe ... He history jar movie rupat ekhadyaa mothya scale vr n titkach dedicatedly banavali geli tr no doubt khuuup jabaradast bannaaar aaeee .. rajancha aarmar chi suruvat sarkhel aangre ani tyanchya gharanyane khup next level vr nevun pohchavala hyabbddl bhariich vatta 🎉💯❤️💯❤️💯❤️💯💥🎉💥🎉💥🎉💥🎉💥🎉💥
2022 madhe kadachit ek movie yenar aahe🚩
@@xld59sumedhkonde19 हो announcement तर झाली आहे .. hope so खूप भव्य बनवत असावेत .. 💥💯
धन्यवाद बंधु,खुप मोलाची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचवली.प्रत्येक भारतीयाला मराठी आरमाराचा अभिमान आहे. कारण भारतीय आरमाराचे जनकच छ.शिवाजी महाराज आहेत.
छाती अभिमानाने भरून आली...🙏🙏 धन्यवाद साहेब. तुम्ही खूप छान काम करत आहात चालू ठेवा..🙏
माहिती छान आहे आजून सांगितली असती तर बर झाल असते, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩
अलिबागकर असल्याचा अभिमान वाटतो....🔥🔥🔥🔥🔥🔥
सर्खेल कान्होजी आंग्रे 🙏🙏🙏
👌👍🙏🙏
Bolaila harkat nahi
या अनंत समुद्राचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा'
जय महाराष्ट्र 🚩🚩
जय शिवराय 🙏🚩🚩🚩
जय शंभुराजे 🚩🚩
जय जिजाऊ🚩🚩
बघुन खुप अभिमान,छान वाटतं.पण खुप दुःख होतं की छत्रपती शिवाजी व छत्रपती शंभु राजांनी समुद्र किनारपट्टी सुरक्षित ठेवुन एकप्रकारे संपूर्ण देशाची रक्षा करण्यात मोठी भुमिका बजावली होती. नंतरच्या वारसांनी आणि इतर राजांनी फक्त अनुकरण जरी केलं असतं तरी आपला देश कदाचीत इंग्रजांच्या ताब्यात गेला नसता.
काय दूरदृष्टी होती आपल्या राजांना.🙏
'Peshvyani'!
हो, देशाच्या आत सामराज्य निर्माण वाढवणं जितकं महत्तावाचं आहे तितकंच समुद्री सीमा सुरक्षा करणं आवश्यक आहे हे नंतरच्यांना लक्षातच आलं नाही.किमान तुळाजी आंग्रे तरी टिकायला हवे होतो.पण काय करणार आपल्याच हातांनी आपलं कुंपण शत्रुच्या ताब्यात दिलं आणि सोन्याचं सामराज्य पतनाच्या दिशेने गेलं...
Pirates ची सीरिज माझी सर्वात फेवरेट आहे आणि जॉनी डेप हा कॅप्टन जॅक sparrow ह्या role satich जन्माला आला आहे.
Great story and it's being pleasure to be a Maharashtrian, Jay Shivrai
सळसळत रक्त,जय भवानी🚩
Historical information khup chaan subject ahe ,plz continue theva.
अप्रतिम माहिती...... आजपर्यंत आम्हाला या गोष्टींबाबत साधा मागमूसही नव्हता की आपल्या पूर्वजांनी अटक ते कटक नव्हे तर समुद्रावरही वर्चस्व प्रस्थापित केले होते....
आभारी आहोत !
अत्यंत सुंदर !
Its insulting to call Angres as Pirotes. Even in the naval history they are referred as the Admirals.
After Cholas it was the Maratha Navy that had control over the Indian Seas. Angria Bank named by the British, was the hide out in the open sea where Angres could anchor their ships. Kanhoji, Sambhaji Angres were referred as the Maratha Admirals, Sarkhel
जरा मराठी मध्ये सांगितला असतास तर बरं झालं असतं
You have to listen what he did said ,,
He said the admiral who gave shelter to pirotes is called as lord of pirotes
ते ब्रिटिश लुटर्यांशी लढायचे म्हणून त्यांना इंग्रजांनी "pirate" बोलवायला चालू केलं 😂
इंग्रज सगळ्यात मोठ्ठे pirates होते
यातील माहिती 100% खरी आहे??
यातून समजतंय आपण काय होतो... आणि आता काय झालोय
Yes, We protected Indian shores till Andaman island
आता वसुलीला लागले आहेत
कानोजी आंग्रे शिवरायांचे निष्ठावंत आगरी मावळा
🚩एकवीरा🚩 माते की जय🔥
Aagri sudhaa maratha ahet
@@marathadada5251 nahi आम्ही ओबीसी मध्ये येतो I think
@@mayurpatil4020 obc madhi kunbi aggri koli Maratha ahet
@@marathadada5251 tysm for information
कान्होजी आंग्रे 96 कुळी क्षत्रिय मराठा, मूळ कुळ शंकपाळ, संकपाळ.ते कुणी आगरी कोळी नव्हते. आणि आम्ही ओपन कास्ट मध्ये येतो आरक्षित जाती मध्ये नाही येंत.
Durgesh khupach apratim ani abhyasu vedio, Avadla mitra khup .Thanku so much for this historical information 🙏
"मराठा आरमार" बोलाल्याबदल खुप खुप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏nahi tar aaj kal history sangtana maratha jagi marathi marathi lavlele aste....
@chetank08 tuja bhashevarun tujya aai bappani ky shikvle ye nakich kalale........! Nd jaticha nahi vishay nahi mitra....... but History madhe je ahe te ahe.. Mughalna mughal , engrajana engraj tar mag marthyana.... Marathi...ka....? Yevdi ka laaj watle.. yevde ka jalti....bakichanchi.....
@chetank08 arrr start koni kele aai baap nd shikvan. Kadhi tar khar bola 😂😂read your comment...
@chetank08 bhasha......👌👌👌jaude tuji chuk nahiye.... valan and संस्कार raktat lagtat...😂😂nd ****** lokan kadun hi apeksha karne manje....🤣🤣🤣jalech..... ...! IT'S My mistake.. tula reply kela....,u carry on..🙏👍👍👍asech kayam jalat raha...😇😇😇🤞
you guys deserve a membership..!!
कानोजी वर एखादा मोठा। इंग्रजी भव्य दिव्य चित्रपट बनू शकतो की या साठी हा शूर वीर , शिवाजी राजे संपूर्ण जगाला कळवा।एवढा पराक्रममी ।
तुमची माहिती आहे कोण खूप आनंद झाला हा चित्रपट माझ्या आवडीचा आहे सगळ्यात आवडता तुम्ही एवढे मोलाचे माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार..🙏🏻
जय श्री क्षत्रीय मराठा सरदार कान्होजी आंग्रे 🧡🧡🧡
छान माहिती दिलीत....👌👌
Mala vatla hota sarvi story kalpnik ahe tya chitrapatachi . Khup Khup dhanyawad tumche mahiti dilyabaddal.
Great 🚩
Proud to be Angre ❤
Bhau tumhi maratha caste cha ahee na
Jai Shivray ❤️❤️
Kadak...1 number mahiti dili aj thumhi amhala 🙏
Jay shivray ❤️
स्वराज्याच्या आरमारावर आधारित एक सिनेमा हवाच
छत्रपती शिवाजी महाराज बोला भावा
जय जिजाऊ माँ साहेब
जय शिवाजी महाराज
जय शंभूराजे
अतिशय सुंदर पद्धतीने विवेचन केले आहे धन्यवाद
आंग्रे मूळचे पुणे जिल्ह्यातील काळोसे गावचे आहेत.
ह्या विषयावर सविस्तर माहिती व पुर्ण विडीयो बनवावा 🙏🏼🔥
🙏🙏 Devaaa re devaaa
aajwar tyancha ahe asa samjun baghat hoto pirates of Caribbean.
Bol bhiduche aabhar aahet. Tumchyamulle ajun khup goshitincha ulghada honar ahe pudhe.
Dhanyawad 🙏💐
2:32 breaking brown
'Maratha Rayyat Swarajya - Rise of an empire'.
म्हणूनच एक मराठा लाख मराठा 🚩
खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद 🙏🙏
किती किती मोठा हा आपला इतिहास सांगावा तितका कमीच ...⛳
वा, pyrate's Lord, कान्होजी आंग्रे....
asech video continue theva baghayla avadel
Kup vegli aani chan mahiti dili.
Thank you🙏🏻💐
यशवंतराव होळकर यांचा इतिहास सांगाजास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हि विनंती🙏
अतिशय सुंदर माहिती.
Please detailed video on
British battle ship FRAM & vijaydurg
Very interesting topic
तुळाजी आंग्रे हे कोणी लुटारू नव्हते ते एका सार्वभौम राज्याचे नोदल प्रमुख होते
ब्रिटिश हे खरे लुटारू pirates होते 🙏
हर हर महादेव 🚩🚩🚩
Are baap re baap, kay history ahe apli 😌🤗🔥. Dhanyavaad sir asech videos banvat raha. 🙏
अपरिचित माहीती 🚩
मुजरा कांनोजी आग्रंरे
Wahh apratim mahiti khup chan ani Dhanyawad
मस्त माहिती आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पण या माहिती निगडित पुरावे अथवा रेफ्रांस द्यावा
mast bhava ek no. mahiti dili
Khup chhan🧡
उपटन नाही.... अपटन भाव ... :) John Upton होता तो
❤️❤️ अजून माहिती हवी आहे 👍👍🙌🙌
जय शिवराय
Bolaych speed kmi zal ki ky boltoys te spasht smjel tri pn Jabardast🔥🔥🔥🔥🔥🔥🙌🏽🙌🏽🙌🏽🙌🏽
लय भारी माहिती
मस्तच महिती दिली दादा आवडलं आपल्याला
अथांग सागराशी हितगुज करून हिंदवी स्वराज्याचे रक्षक करणाऱ्या सरखेल कान्होजी आंग्रे यांना विनम्र अभिवादन
सरखेल कान्होजी आंग्रे 🙏🚩
Khup ch chann
माहिती jabardast hoti
Nandch khula mahiti bhava🙏🙏
man jinklas bhava...ashich navnavin mahiti aamhaparyant bhetat raho hich apeksha......
Zabardast mahiti pudchya video chi pratiksha
Ha anchor ek number aahe
bhau swathacha channel suru kr lavkar khup yash milal tula,
rangdi bhasa an sadha uchar khup bhalto
video kadak tyat tujhya awaj jorat
Great information.
Apratim..Good Research..
Ek number... 👌👌👌
खुप छान माहिती
proude to be marathi manus
मस्त ब्रो पुढील वीडियो 👌👌
Chan
Waiting for your next video
Very interesting and brief information given .Hope more attention is given to proper presentation do as to grab eyeballs and increased followers.
या विषयावर आर्धा - ऐक तासाचा विङीयो बनवा.....ही विनंती 🙏
Khup mast itihas hota. Tnx
खूपच चांगली माहिति
कमाल🥰🤩
छान माहिती दिली....
अतिशय शानदार माहिती
Ashich mahiti dya
Ha video khup chan vatala
Excellent info
Khup chaan bol bhidu team 🚩💪👍👍
जबरदस्त भावा,जिंकलस
Jay SHIVARAY
plz give source information also
👌respect. 🙏🙏🙏feeling proud. लै भारी
Bidu always been great video
Very nice and informative video
1 no👍👍👍👌👌👌👌👌👌