Andaman Nicobar बेटे भारतात असण्याच श्रेय जात मराठा आरमाराला आणि कान्होजी आंग्रेंना | Bol Bhidu
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- #BolBhidu #AndamanNicobar #KanhojiAngre
बंगालच्या उपसागरात असणारी अंदमान निकोबार बेटं... भारताच्या गळ्यात गुंफलेला पाचूचा नेकलेस... नजरेत न मावणारे विस्तीर्ण समुद्र किनारे, पांढरीशुभ्र वाळू, आपल्याशी हितगुज करणाऱ्या अगणित लाटा आणि हिरवीगार सदाहरित जंगले हे तिथलं आकर्षण...
इथे राहणारी आदिवासी अजूनही अश्मयुगीन काळाप्रमाणे राहात आहेत. आधुनिक विज्ञानाने केलेली प्रगती त्यांच्या पर्यंत पोहचलेली नाही. गेली हजारो वर्षे त्यांच्या जीवनपद्धतीत कोणताही बदल झालेला नाही. अशा अनेक आदिवासी प्रजाती अंदमान निकोबारवर आढळतात...
तर आता पाहूया या अंदमान निकोबार बेटाचा नेमका इतिहास काय? आणि ही बेटे आपल्या भारतात कधीपासून आली? जाणून घ्या ह्या व्हिडीओतून
Now, what is the history of Andaman and Nicobar Islands? And when did these islands come to our India? Learn from this video
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
इंग्लिश नौदलाच्या मनात धडकी भरवणाऱ्या
"दर्यासारंग सरखेल सरनौबत कान्होजी आंग्रे यांना मानाचा मुजरा!!!"
बिरबलाच्या गोष्टी मुलांना सांगण्यापेक्षा,असा मराठ्यांचा इतीहास शाळेतुन कधीं शिकवला जाईल,?🙏 दर्यासारंग कान्होजी आंग्रे 🙏
छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी चे अनेक किस्से आहेत
अजून काही नवीन गोष्टी आहेत ज्या माहिती नाहीत त्याची पण माहिती सांगा
म्हणजे कान्होजी आंग्रें ची जहाजं अरबी समुद्रातुन बंगाल च्या उपसागरात पोहोचली दक्षिण भारताला वळसा घालुन अंदमान बेटांवर तर. खुपच मोठी दूरदृष्टी होती त्यांची. 🙏🙏🙏🙏 आजच्या Start Up founders ना खुप शिकण्यासारखे आहे ह्यातुन.
🚩💪🙏👍
Kanhoji Angrey is the most neglected warrior by historians.... Our historians should do more research on his entire life.
We are thankful that we got such a dedicated warrior 🙏🙏
Exactly we were trying to find more about him, but not now. We are Representing India in July 2023 at Worldchampionship and there we have decided our robot name will be kept #SARKHEL in the name of Kanhoji Angre with historic background of our Maratha warrior who is unsung. We hope that will bring glory to our unsung warrior who had terror in the sea.
Additional Information : In ancient India there was a "Chola" dynasty in South India. They also had very powerful Navy due to that they had great influence on South-east Asia and had a control on maritime trade in that region. By the time glorious ancient India turns in dark mediaeval India. Chatrapati Shivaji Maharaj rebuilt the Navy and Angry did a stupendous job and reclaimed the ancient glory of Indian Naval power.
It's not Angry it's Angre.
@@astheticrose960 Thank you for correction of typo error 🙏
Barobar bhava🔥🙏
दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांना मानाचा मुजरा..!!🙇🏻♂️⛳
Khupach Chan mahiti det aahat tumhi,Khup khup dhanywad
🚩💪👍🙏
Chhatrapati Shivaji Maharaj is the father of Indian Navy and
Sarkhel Kanhoji Angry is the first rear Admiral of our great nation.
Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩👌👌
जर पेशवे देश हिता करता लढले असते तर छत्रपतींनी उभारलेले स्वराज्य हे स्मिंद्रा पार अस्त 🙏🙏🙏
चुतीये, तू ज्यांना नाव ठेवतोय ना, त्या पेशवांनीच मराठा राज्याचा साम्राज्य केला होता. हे लक्षात ठेव.
@@BuddhistRajput Bajirao peshwa shevatcha tyane budavla 🙂
Peshwe hote mhanun atke paar pohchalo, ek mekana dosh deun fayda nahi.
Peshvani aarmr budivale
Oh.... TULAJI Angre ... and how British got hold on Naval fleet by help of Peshawa .....
Is tragic... very sad
अतिशय सुंदर माहिती!
आभारी आहे !
Senanayak कान्होजी आंग्रे ना मानाचा मुजरा!
શિવાજી મહારાજ સાહેબ
શાન
છે
कान्होजी आंग्रे यांना मानाचा मुजरा ⛳🙏
Tai apan maratha ahee ki Koli plzz sangava 🙏
आंग्रे हे 96 कुळी मराठा आहेत..त्यांचे मुळ नाव संकपाळ आहे....आंग्रे हे त्यांचे टोपन नाव आहे.....@@Zitsoysotspysir
जीवा महाले....शिवा काशिद.....
यांच्या बदल इतिहास ऐकायला आवडेल....
ruclips.net/video/wCOJXoM5F-M/видео.html
शिवा काशीद
@@skadam3945 ....👍👍👌👌🙏🙏🙏
बोलभिडू महाराजा मल्हारराव होळकर यांच्या वर पण एक व्हिडियो बनवा
खूप खूप सुंदर ......तुम्ही उच्चार खूप छान आणि स्पष्ट करता या बद्दल खूप आभार
बोल भिडू ची संपूर्ण टीम अतिशय छान प्रकारे काम करत आहे वेगवेगळी माहिती आमच्या पर्यंत पोचवण्याचे काम करत आहे पण मला ऐतिहासिक माहिती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काळा पासून चा इतिहास मध्ये खूप आवड आहे ..जय जिजाऊ🚩. जय शिवराय🚩 जय शंभू राजे 🚩
Wow!!! I never heard about this amazing fact! Salute to Kanhoji Angre and many many thanks to you for bringing this story to light! 🙏🏻
छत्रपति शिवाजी महाराज़ की जय 🚩🚩🚩🚩🚩
छान माहिती पण एक दुरुस्ती असावी की व्यंटाजी भाटकर आणि मायनाक भंडारी हे शिवाजी महाराजांच्या काळात होते. कान्होजी आंग्रे चा काळ त्या नंतरचा आहे.
God bless you.
The way you Explain that's the Art.🙏👍
तुमचे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आणि समर्पक असतात. याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे कमीच. 👌👌💐💐
कृपया राज्यसभा, राज्यांच्या विधानसभा यांची कार्यप्रणाली, तसेच त्यांचे सदस्य निवड, व याबद्दल इतर माहिती देणारा एक विडिओ करा प्लीज.. 🙏🙏🙏🙏
खूप महत्वाची मला न माहिती असलेली सांगितली ताई तुम्ही. 🙏🏻 आभारी आहे.
Story bhari ,tumchi भाषा शैली भारी तुमची सगळी टीमच भारी😄
उत्कृष्ट पद्धतीने माहिती दिली ...सोबत फक्त भारतीय किनारपट्टी आणि अंदमान चा नकाशा वापरला असता तर अजून समजण्यासाठी सोप झाले असते.
Kharch apn Khup nashibhvan ahahot maharashtra t janm zala apla 🚩Jai SHIVRAY Jai sumbhuraje 🚩🚩
महाराज मल्हारराव होळकर यांचे व्हिडिओ माहिती पण तयार करा
Hi,,, मैथिलि,,,, मला तुमचे वीडियो खुप खुप आवडतात.
जयतु हिंदूराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
प्रत्येक विषयातील इतंभूत माहिती आपल्या यु ट्यूब च्या माध्यमातून मिळते. ती सुद्धा कुठलीही टिकाटिप्पणी न करता. बोल भिडू... 👍🌹
Khub chan
Ha itihaas mahit navta...... Dhanyawad
Evdya sundar video madhe suddha tumhala jat madhe nayachi ahe wahh👌👌
Hats off.
Always been provided nice information thanks
Khup छान माहिती
Kanhoji angre var movie banli pahije
खूप छान माहिती मायनाक भंडारी आणि भंडारी समजा बद्दल माहिती द्यावी
खूब चांगली माहिती धन्यवाद
સરસ
માહિતી
मराठी पेज वर मराठी बोल बे
जयोस्तु मराठा 🚩🙏🏻
खुपच छान माहिती अभिमान जागवणारा खरच छान माहिती
खूपच छान माहिती दिलीत 🙏 धन्यवाद.
Mayanaka bhandari 1 navi. Armar prumakh. Jay. Bhandari
जय शिवराय 🚩👌
खुपच छान
Madam jashee tumhi sundar distaat, tasech tumchee bindeee pan chaaan aahe , aanee tumhee khup sundar boktaat
I think you never heard about chola dynasty they also have the superior neavy they rule over south India, Sri Lanka and south east asia the last chola king died in 17th century who was the king of philipines
peshwyanni khupch vaat lavli.. kahi vagalta
"दर्यासारंग सरखेल सरनौबत कान्होजी आंग्रे यांना मानाचा मुजरा!!!"
Khup chhan mahiti👍
Ek movie zala pahije kanhojin vrti ... The unsung heros
कान्होजी आंग्रे यांना मानाचा मुजरा.
बोल भिडू च मना पासुन आभार
Wa Kay mahiti sangitli aahe
Khup Chan mahiti dili
वा खुप छान माहिती
Khup chan ahe video pan sam kalin purava ahe ka yala
Kanhohi Aangrey was also greatest person in History
Chatrapati shivaji maharajani banda keleli choli patti tax kahnoji angre vasul karaicha he khara aahe ka aani kai hota choli patti tax te pan sanga
हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. यावर सुद्धा माहिती द्यायला हवी
माझ्यासाठी ही नवीन माहीती होती, त्या साठी आभार.
असे व्हिडीओ जास्तीत जास्त बनवावे कारण अशा व्हिडिओमुळे मराठ्यांची अस्मिता टिकून राहण्यास मदत होईल
आपण भारतीय फारच भाग्यवान आहोत
दर्यासारंग सरखेल सर्नोबत श्री कान्होजी आंग्रे यांना मानाचा मुजरा अंदमान निकोबार ही बेटे म्हणजे निसर्गाची अद्भुत किमया आहे
नक्कीच..असे वीर येथे जन्मले हे ह्या भूमीचे भाग्यच
ताई तुमचा आवाज ऐकला की एकेतच रहवास वाट
Khup chaan...keep it up
हरहर महादेव
समुद्र पूर्वी पासून कोकणी लोकच आहे
Thank u.....
छान माहिती दिली🙏🙏🙏
याचा संदर्भ नेमका कुठून घेतलेला आहे. हे स्पष्ट कराल तर आणखी उत्तम राहील...
Jai Shivray
jay Shivray
जय शिवराय
Dhnyvaad.
Jay angre 🚩🚩🚩
🙏🙏
💂♂️🇮🇳
very nice and useful story
पण मराठ्यांचे armar पेशव्यांनी budavale हे सुद्धा सांगा
Chol Raja rajendra yani Sumatra bet jinkali tari aarmar asel ch tyachyakade
Without Navy kas possible ahe
NICE INFORMATION
महिती अपूर्ण आहे
दापोली हे कोकणातल ऐतेहासिक शहर आहे .याच्यावरती एक विडिओ बनवा
Very nice information
कान्हाोजी आंग्रे महान सेनानी होते. पण अंदमान बेटावर नाविक तळ उभारल्याची माहीती कुठल्या आतिहासिक दस्तऐवजांवर आधारित आहे ?
तुम्ही अधिकृतच माहिती देता असा माझा समज आहे म्हणून मला हा चॅनल आवडतो. विश्वासार्हता जाईल असे करू नये कृपया
Nice व्हिडीओ
Mi sagale bol bhidu episodes baghato...
Tumachya navacha aarth kay "Maithili"....pls reply nice name
समुद्र शिवाजी
बिल्लू सांडा सायको किलर बद्दल माहिती द्या
Mast explain kartes
Khup khup Chan
Nice
आदिम प्रजाती नाहीत जमाती.. आदिवासी हे मानवच आहेत तूझ्या माझ्यासारखे त्यामूळे त्यांना प्रजाती म्हणणे कोणत्याही दृष्टीने योग्य नाही..
Hello
Mi PhD krt aahe koli smajawar tya vishai extra mahiti kuthe milel
कान्होजी आंग्रे हे कोळी समाजाचे होते का मराठा होते
🚩🚩
CHAAN!!
तुम्ही ज्याला 'मराठा' आरमार म्हणता, त्यात भंडारी, कोळी, आगरी लोक होते
Ti Marathi armar bolat ahe tyat kahi vait nahi me swataha koli ahe
Mi swata maratha asun sangto koli bhandari agri armar madhe marathyancha peksha pan jasta hote🙏
मस्त