माझ्यामुळेच रामनाथ कोविंद बनले राष्ट्रपती | Abhijeet Bichukale | Lokmat Exclusive Interview

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • माझ्यामुळेच रामनाथ कोविंद बनले राष्ट्रपती असा बिग बॉस स्पर्धक अभिजीत बिचुकलेचा दावा
    #abhijeetbichukale #BigBossMarathi2 #LokmatNews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat apr-oct19

Комментарии • 1,7 тыс.

  • @rajarammane5058
    @rajarammane5058 5 лет назад +182

    रिपोर्टरला 100 तोफाचा सलाम तिने हसने कंट्रोल केले

    • @akshaykokate4429
      @akshaykokate4429 2 года назад +1

      🤣🤣🤣🤣😂😂😂😂👍👍👍👍

    • @shri_420
      @shri_420 Год назад +2

      किती कठिण काम झाले असणार... बिचारी

  • @निखिलडोंगरे-ग5ण
    @निखिलडोंगरे-ग5ण 4 года назад +485

    बिचुकले आणि रामदास आठवले हे महाराष्ट्राला लाभलेले 2 अनमोल रत्न 😁😁😁

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 3 года назад +684

    देवाचे बी चुकले
    तेव्हा जन्मले बीचुकले😆

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 года назад +192

    खुप दिवसापासुन इतकं हासलो नव्हतो. हसुन फ्रेश झालो.
    धन्यवाद बिचकुले साहेब.

    • @AQUIBs71
      @AQUIBs71 2 года назад

      Kharach! 🤣
      Tnsn ch gayab karun takto ha manus! 😝😂

  • @LearnForFreeWithPNG
    @LearnForFreeWithPNG 4 года назад +99

    रिपोर्टर फुल मजा घेतेय. हसू आवरत बसलीय 😂😂😂😂😭😭😭😭😂😂😂😂

  • @oviaastha
    @oviaastha 5 лет назад +582

    बेण्याच्या इंटरव्ह्यू पेक्ष्या
    कंमेंट वाचायला मजा येते ...

    • @rajkiytolebaji1139
      @rajkiytolebaji1139 5 лет назад +1

      Sunil Biraris Ovi Aastha बरोबर

    • @anandsakhre2220
      @anandsakhre2220 5 лет назад +3

      Correct brother

    • @vijayhable8596
      @vijayhable8596 3 года назад +5

      व्हय व्हय...लय हसलो राव ओवी आस्थाचा टाईप करताना सुध्दा हसतोय

    • @vijayhable8596
      @vijayhable8596 3 года назад +3

      खासच कमेंट

    • @subhashbhople183
      @subhashbhople183 3 года назад +2

      Ho bahu kharc

  • @जयहो-ब5ण
    @जयहो-ब5ण 3 года назад +193

    2020_21 मध्ये कोण कोण हसले हा व्हिडिओ पाहून 🐒😂🤣🐵🐵🐵

  • @kalidaskamble6992
    @kalidaskamble6992 2 года назад +22

    मी गेले दोन दिवस मी सर्दी तापाणे खोकल्याने खूप आजारी होतो आज सकाळपासून बिचकुले साहेबांचे चुटकुले बघितले आणि हसून हसून 🤣😂 माझा आजारच पळून गेला धन्यवाद बिचकुले सर

  • @sandipsabale3917
    @sandipsabale3917 5 лет назад +594

    मुलाखत घेणारी सुद्धा हसते आहे 😂😂😂🤣🤣

  • @jayvanjari1489
    @jayvanjari1489 2 года назад +50

    😅ह्याच्या कडे बघून मला हसायला येते राव हिने हसन कसं कंट्रोल केला देवाला माहीत 😃

  • @Hit_man_045
    @Hit_man_045 5 лет назад +224

    एवढा कडक माल कुठे भेटतो याला😂😂

    • @samadhanshinde2735
      @samadhanshinde2735 3 года назад +1

      अजित पाटील बिचकुळे कट्टर समर्थक आहोत आम्ही....👌

    • @ajaywaghmare768
      @ajaywaghmare768 3 года назад +1

      🤣 🤣 🤣

    • @ajitdurge5888
      @ajitdurge5888 3 года назад

      @@samadhanshinde2735 😃🤣🥃

    • @vishwasbhambid7676
      @vishwasbhambid7676 3 года назад

      🤣😂😂😂😂😅

  • @gregjohnson3962
    @gregjohnson3962 5 лет назад +551

    “पुरुषी” राखी सावंत सापडला...

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 5 лет назад +139

    *आठवले* साहेबांनंतर
    त्यांचा खरा वारसा फक्त *अभिजित बिचुकले*

  • @farukhsk.1178
    @farukhsk.1178 5 лет назад +74

    अशी शिकवण देणारया आई ला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏

  • @akashbraut3333
    @akashbraut3333 3 года назад +172

    Confidence level 100%👍😁... Baki..... 😛

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 2 года назад +15

    महाराजांना माझी विनंती आहे की, अभिजीत बिचुकले यांना सातारा जिल्ह्यात एखाद्या गावाचा सरपंच करुन टाका. बिचाऱ्या ने खुप निवडणूका लढवल्या पण जनता काय लक्ष देईना यांच्या कडे

  • @meowawesome43
    @meowawesome43 5 лет назад +596

    ओ बिचुकले तुम्ही ट्रम्प ला पण टक्कर देऊ शकता .
    अमेरिका ला तुमची गरज आहे. 🤣🤣🤣😂😂😂

  • @aniketbaraskar5983
    @aniketbaraskar5983 3 года назад +37

    अबकी बार बिचुकले सरकार !

  • @tushargawali113
    @tushargawali113 5 лет назад +414

    रिपोर्टर ला मानावे लागेल कसे हसणे कंट्रोल करतीये

  • @gokulfunde1134
    @gokulfunde1134 3 года назад +102

    Kdkkk भाऊ मानल तुला आईघातली आमचं च चुकल तुला इस्रो ्चा अध्यक्ष करायला पाहिजे 😂😂😂😂😂😂

    • @ashoksanap3227
      @ashoksanap3227 3 года назад

      भाऊसाहेब तुमचं खरं आहे

    • @sachinghodake9029
      @sachinghodake9029 2 года назад

      😂😂😂😂😂😂😂😂 लै हसलो राव

    • @akshaykokate4429
      @akshaykokate4429 2 года назад

      🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sureshpatil1322
      @sureshpatil1322 2 года назад

      💯💯💯👌👌👌😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ज्ञानीमाऊली
    @ज्ञानीमाऊली 5 лет назад +384

    भाऊ अमेरिकेचं राष्ट्रध्यक्ष निवडणूक लढविण्याचा काय प्लॅन आहे भाऊ तुझा

  • @puneonroad6352
    @puneonroad6352 3 года назад +55

    ह्याला फक्त एक दिवसाचा पंतप्रधान करायला पाहिजे.😭😭😭

  • @viki8982
    @viki8982 5 лет назад +186

    मी फक्त कमेंट वाचायला आलो आहे
    आयुष्यात पहिल्यांदाच येवढं हसलो

  • @pari3856
    @pari3856 2 года назад +22

    बिचुकले बस कर हसुन हसुन मरायची वेळ आली 😂😂😂😂

    • @AQUIBs71
      @AQUIBs71 2 года назад +2

      😝🤣 kahich na karta, fakt shadane maru shkto ha

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 5 лет назад +143

    हे एक दिवस अमेरिकेचे राष्ट्रपती होणार
    वाह रे पठ्ठया......

  • @shantanukadam7585
    @shantanukadam7585 4 года назад +57

    ही रिपोर्टर interview घेते कि इज्जत काढतीये 🤣🤣

    • @pritamsali7137
      @pritamsali7137 2 года назад

      इज्जत काढतेय ती💯
      पण या येड्या ला काय घंटा कळत😄😂

  • @vinodpandit4542
    @vinodpandit4542 2 года назад +38

    इंटरव्यू घेऊन बाहेर आल्यावर रिपोर्ट्स पोट भरून हसली असेल.

  • @pritamashtekar3027
    @pritamashtekar3027 5 лет назад +69

    reporter what a performance 😂👍 6:03

    • @Platinumfitnessvlogs
      @Platinumfitnessvlogs 2 года назад

      किती छान बोलते ती...
      " क्या बात है "
      🤣🤣🤣🤣

  • @sachinbhise9357
    @sachinbhise9357 5 лет назад +120

    इंटरव्ह्यू घेणारीला पण हसु आवरत नाहीये

  • @satarkar1845
    @satarkar1845 5 месяцев назад +1

    माझा मतदान फिक्स आहे सातारा लोकसभा 2024.. 💗

  • @Analysis565
    @Analysis565 Год назад +5

    2023 ला कोण कोण हसतोय, हा विडिवो शोधण्यासाठी तब्बल 3 दिवस लागले 😀😀

  • @surajvkpatil2885
    @surajvkpatil2885 4 года назад +25

    😂😂🤣 खुप मोठी पोहोच आहे भावाची ...
    राखी सावंत आणि आठवले साहेब आठवले😅

  • @pra3tik9
    @pra3tik9 5 лет назад +481

    बिचकूल्या, कोणत्या लहान पोराचा गॉगल, जत्रे मधून ढापला ?

  • @pravinpalwankar
    @pravinpalwankar 6 дней назад

    धन्य झालो हा interview बघुन. धन्यवाद

  • @amolgaikwad8477
    @amolgaikwad8477 3 года назад +54

    500 मत जर पडली तरी तुला आमदार करु, आठवले मॉडेल 2😂😂😂😂

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 2 года назад +36

    I really admire the reporter s stance & control

  • @sangeetathube235
    @sangeetathube235 5 лет назад +233

    हा मेंटल आहे का ?😲त्याला ट्रीटमेंट ची गरज आहे .

  • @rushikeshyerge9292
    @rushikeshyerge9292 2 года назад +14

    शेयर करायला विसरु नका
    दुसऱ्यांना पण हसू द्या 😂

  • @nitinvarande
    @nitinvarande 5 лет назад +19

    भावा तूच खरा आहेस बाकी सर्व हावा आहे कोणत्या शाळेत होतास यार .... Oxford student दिसतोय

  • @deadpool9970
    @deadpool9970 2 года назад +1

    अख्ख्या महाराष्ट्राचं मनोरंजन फक्त आणि फक्त बिचुकलेच करू शकतात 🤣💯

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 5 лет назад +187

    दादा डोनाल्ड ट्रम्प विषयी काय वाटत तुम्हाला

  • @plpatil2024
    @plpatil2024 3 года назад

    बीचुकले अतिशय धाडशी व्यक्ती आहे. लोकशाही ह्यांना पूर्णपणे समजली आहे. अभ्यासू व्यक्ती आहे. ह्यांना हल्क्यात घेवू नका. हा माणूस पुढील काळात नक्कीच मोठा होणार यात वाद नाही. नेता, समाजसेवक, कवी, अभिनेता असे बहुगामी multidimensional व्यक्तिमत्त्व आहे. निर्भिड पणाला सलाम. ह्यांना कायदा पूर्ण माहिती आहे. तसेच ही व्यक्ती भ्रष्टाचार मोडून काढील. सर्व शासकीय लोकांना सुतासारखे सरळ करणार. ह्यांच्या दिसण्यावर जावू नका. लोकशाहीचा आवाज म्हणजे अभिजित बिचुकले.

  • @srmusicrecords2972
    @srmusicrecords2972 2 года назад +6

    बिचुकले खरा माणूस आहे . हे कुणाला कुणाला वाटत❤

  • @pritishgodse2047
    @pritishgodse2047 5 лет назад +25

    She is trying so hard to control laughter 😂 🤣🤣🤣😂😅

  • @vishalkale2502
    @vishalkale2502 2 года назад +1

    महाराष्ट्रात जे काही आहे ते फक्त बिचकुले साहेबा मुळे 🤣😃

  • @kiraningale630
    @kiraningale630 5 лет назад +119

    आर ह्याची DNA test करा हा राखीबाईचा भाऊ आहे का हे पहा
    आर आवरा ह्याला कुणीतरी
    ह्याच्या आधी ह्या न्युजवाल्यांना आवरा 😂😂😂😂😂😂

  • @jkpavan12
    @jkpavan12 4 года назад +17

    मराठीतला दीपक कलाल😂😂😂
    मुझे ताता कल्लो😂😂🤣🤣

  • @akshayborse98
    @akshayborse98 5 лет назад +18

    3:13 लईच खउट हसली इंटरव्ह्यू घेणारी😂

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      हासू कंट्रोल करून हसली😂

  • @shivrajchavan4980
    @shivrajchavan4980 5 лет назад +27

    खुप दिवस झाले नाव ऐकत होतो या विचित्र प्राण्याच आज बघायला मिळाला 😂😂😂
    विचार केला त्यापेक्षा जास्त विचित्र प्राणी आहे हा😲😲

    • @sureshpatil1322
      @sureshpatil1322 2 года назад

      💯👌👌😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @krantideepthormothe1129
    @krantideepthormothe1129 5 лет назад +17

    लई भारी हिंमत वाला माणूस

  • @prakashjadhav8936
    @prakashjadhav8936 3 года назад +19

    लोकमत चा कॉमेडी शो 😂😂😂

  • @gauravdeore1769
    @gauravdeore1769 5 лет назад +245

    इंटरव्ह्यू घेणारी पोरगी नंतर हसुन हसुन चड्डीत सुद्धा हगली असावी.

  • @dnyaneshwarhodgir2338
    @dnyaneshwarhodgir2338 2 года назад

    राष्ट्रीय एकता मंच पक्षात जा demo रमेश भाऊ तुमचं स्वागत करतील

  • @abhishekbhadane6778
    @abhishekbhadane6778 5 лет назад +20

    यांना सरळ येरवडा हॉस्पिटलमध्ये दाखल करा राव🤣🤣🤣

  • @abhayjangam5300
    @abhayjangam5300 Год назад

    अरे रिपोर्टर गोलू मोकळी हस ना... क्यूट smile आहे हा...😂❤️💯😅

  • @srmusicrecords2972
    @srmusicrecords2972 2 года назад +16

    कसा असला तरी खरा माणूस आहे ❤

  • @Being_Aashay
    @Being_Aashay 3 года назад +11

    रिपोर्टरला मानलं पाहिजे राव 😂😂😂😂कसं काय हसू कंट्रोल केलं, देव जाणे 😂😁😁🤣

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 5 лет назад +53

    सांगली मतदार संघात सूटे पैसे भरले याने,डिपॉझीट म्हणून....पण प्रचार नाही केला...अजब आहे....

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 3 года назад

    नाद खुळा डेरींग आहे कोणी असं बोलु शकत नाही फक्त बिचुकलेच बोलु शकतात 😀😀

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar 3 года назад +11

    Ek Oscar award dya rao reporter la 🤴👑

  • @balarambhavartha6469
    @balarambhavartha6469 2 года назад +1

    जेव्हा नवीन पत्रकाराची भरती होते तेव्हा त्याना अनुभव येण्यासाठी. ....अशाच लोकांची मुलाखत घेण्यासाठी पाठवतात

  • @yogeshmukherjee2223
    @yogeshmukherjee2223 5 лет назад +23

    या बी-चुकल्याच अस झालाय " खिशात नाही दाना आणि बाजीराव माना "
    मीडिया वाल्यांना अक्कल नाही रिकामे इंटरव्यू घेत बसले 😂

  • @DineshPatil
    @DineshPatil 5 лет назад +5

    लोकमत न्यूज वाले या दिवशी इतके मोकळे होते की फ्री टाइमपास कुठे होईल तर ते येथे, धन्य आहे "बीचुकळे"

  • @Joker-iy6hv
    @Joker-iy6hv 5 лет назад +26

    Trump माझ्या मुळे US president झाला....कारण मी उमेदवारी मागे घेतली तिथे 😎🤣🤣🤣🤣

  • @s.s.s.4354
    @s.s.s.4354 2 года назад

    खरेतर देशच तुमच्यामुळे स्वतंत्र झालाय नेते....
    तुम्ही जन्मलात, आणि तुम्हाला बघून सगळे इंग्रज पळून गेले...!!

  • @apoorvmahadik6109
    @apoorvmahadik6109 4 года назад +23

    हा माणूस कुठला गांजा मारत असेल काय माहीत, एकदा सांगून च टाक बाबा इतक्या कडक quality चा गांजा कुठे मिळतो ?

  • @ineed2p725
    @ineed2p725 2 года назад +2

    Life हो तो aisi👍👍
    ना कोणती स्पर्धा ना कसली चिंता थोडक्यात समाधानी असावं फक्त समाजात तेव्हढी माणुसकी शिल्लक असावी.

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 года назад +13

    भावा तुझा व्हीडीओ पाहीला की हसुन हसुन पोट दुखायला लागतं. तु लय भारी आहे.

  • @chandrakantbijjargi9421
    @chandrakantbijjargi9421 2 года назад

    पत्रकार मॅडमला माझा मनापासून शुभेच्छा देतो एवढ्या दिवसांनी हसवल याबद्दल 😄😄😄😄😄😄😄😄💐

  • @vaibhavsaindane3765
    @vaibhavsaindane3765 5 лет назад +17

    3:13 Look at reporter's face😆

  • @AADIROCKS-gi2hc
    @AADIROCKS-gi2hc 2 года назад

    Attitude bagha Bhai cha ,बसण्याची style
    Etka confidence ,kahiaso Pan jabardast

  • @satishbelekar4991
    @satishbelekar4991 3 года назад +12

    अँकर छान हसतेय😀👌👍

  • @cutiepieaadu825
    @cutiepieaadu825 2 года назад +1

    Mahatma Abhijeet Bichukle🤣🤣🤣🙏

  • @Shankarthite-e4v
    @Shankarthite-e4v 3 года назад +12

    १९६४ मध्यें "लाल बहादुर शास्त्रीजी " ह्याच्यामुळेच PM👒👒 झालते. 🙏🙏

  • @sandeepw6137
    @sandeepw6137 Год назад

    पत्रकार ताईच्या patience ला सलाम , हसू आवरत मुलाखत घेत आहेत🤣

  • @vishallingayat4411
    @vishallingayat4411 5 лет назад +14

    राखी सावंत, दिपक कलाल आणि आता हा 😂😂😂😂

  • @rajeshkasar8595
    @rajeshkasar8595 Год назад

    राजांना ज्यांची भीती वाटते त्याची आपण मुलाखत घेत आहात खरंच पत्रकार मॅडम तुमचे खुप कौतुक 🙏

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 года назад +19

    हा व्हीडीओ च्या काॅमेंट पाहील्या की मानुस कीतीही चिंतेत असो मात्र डोकं फ्रेश होतं.

  • @Indian-eo7mv
    @Indian-eo7mv 2 года назад

    लोकमत ने वायचाडांची मुलाकत घ्यावी.हे चांगले नाही.

  • @amolhande7963
    @amolhande7963 5 лет назад +38

    ह्याच्या गोळ्या संपल्यत.....कोणीतरी पैसे द्यारे

  • @vijaynagare1159
    @vijaynagare1159 2 года назад +1

    लोकमत वाल्याचे दिवस खूप छान आले आहे.

  • @dipakpol21
    @dipakpol21 3 года назад +7

    मुलाखत घेताना तिने हसणे कँट्रोल केलं हे नवलच🤣🤣

  • @pallavigadekar5899
    @pallavigadekar5899 2 года назад

    मानसिक आरोग्य केंद्रात नेऊन सोडण्याची गरज आहे राव

  • @hemrajyeole3667
    @hemrajyeole3667 3 года назад +10

    3:13 and 3:23 look at reporter face 👌👌

  • @ashokbankalagi4616
    @ashokbankalagi4616 Год назад

    Shri abhijit sir jii aap great hai muje jadha Marathi aatha nahi lekhi samjsaktha hu aap ka Baath Sunkar logo mee Jaan aathai aap greate

  • @dhanarajpanchal6540
    @dhanarajpanchal6540 3 года назад +3

    Abhijit Saheb You are a Great person

  • @appasahebzine1601
    @appasahebzine1601 2 года назад +1

    खरंच खूपच जबरदस्त.....!
    असं वाटतं एकदा यांची भेट घ्यावी वाटतें राव.....🙏😜🙏

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 5 лет назад +47

    आहो लोकमत वाले तुम्ही, याला लोकमत चॅनेलचे चे आध्यक्ष बनवा, अन घ्या तुमचंच सळ्ळं करूण.

    • @govindpawar5167
      @govindpawar5167 5 лет назад

      😃😃😃😃😄

    • @sudirjadhav6394
      @sudirjadhav6394 5 лет назад

      या पुरीला लाज वाटत नाही का ग तुला

    • @sudirjadhav6394
      @sudirjadhav6394 5 лет назад

      बिचकुले तुला तर लय मारील मी खरच

    • @sudirjadhav6394
      @sudirjadhav6394 5 лет назад

      बिचकुले तुला लाज वाटत नाही तिला दर पोरीला नाहीतर मला दे

    • @MayurPetkar
      @MayurPetkar 5 лет назад

      असुदे ना दादा... प्रत्येक न्यूज मध्ये थोडा हसरा कॉर्नर असावा .... मजा घ्या.

  • @harshavardhanpatil2813
    @harshavardhanpatil2813 Год назад

    Full support 💯..CM Bichukale sir💯

  • @PMantri6194
    @PMantri6194 4 года назад +10

    बिगबॉस ने देशाला दिलेला दोन अनमोल रतन एक to स्वामी ओम आणि दुसरं हे बेन्या

  • @rushisbreakdown
    @rushisbreakdown 2 года назад +1

    Reporter can't stop her laugh......🤣🤣🤣

  • @vsvs4052
    @vsvs4052 Год назад

    मॅडमने फारच कंट्रोल केले, हसू आवरले त्यासाठी तूम्हाला शंभर तोफाची सलामी.अश्या मुलाखती दर पाच दिवसानी घ्या त्यापण बिचूकले साहेबांचीच. मूड फ्रेश होतो.

  • @Pratikchavan81
    @Pratikchavan81 5 лет назад +5

    ह्याच्या कविता ऐकून रिपोर्टर पण एका बाजूला बघून गपचूप हसून घेत आहे .
    😂😂😂😂

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 5 лет назад +1

    खरंच काॅमेस वाचल्या की खूप मजा येते.अशी खुळी माणसं कमी नाहीत.बापरे हयाला कोण ठरवणार. कवि, संगीतकार,म्हणे आता आम्हाला वेळ लागेल.काही ही बरगळत येङ ग येङ

  • @harishvarma7388
    @harishvarma7388 3 года назад +11

    भावी मुख्यमंत्री 😂

  • @kailas08londhe76
    @kailas08londhe76 2 года назад

    फुल्ल कॉमेडी 😆😅😅😅😅😅

  • @suryawanshisuryawanshi1444
    @suryawanshisuryawanshi1444 3 года назад +5

    असा नेता पाहिजेत बहुजनांच्या रक्षणासाठी खुप सुंदर बोललात बिचकुले साहेब तुम्हाला नकीच यश मिळो जय भिम जय लहुजी जय शिवराय

  • @S.p.b462
    @S.p.b462 2 года назад

    देशी + कडक गांज्याचा परिणाम ह्या माणसाकडून पहायला मिळाला

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 5 лет назад +4

    हा फक्त शिवानी सुर्वे लाच घाबरतो.. तिने याला बरोबर वटणीवर आणलेलं बिगबॉस मध्ये...

  • @gauravsinghrajput4886
    @gauravsinghrajput4886 2 года назад

    Kon kon abhijeet la big boss madhe bghun aloklat lagle Ani kon kon big boss cha natar ha new bagtat haie😅😅😂😂😂😂