Goshti Ganyanchya | मुग्धा वैशंपायन | प्रथमेश लघाटे | HD | Part 01 | गोष्टी गाण्यांच्या | Ep 12

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2024
  • सहभाग - मुग्धा वैशंपायन / प्रथमेश लघाटे
    संकल्पना - संदीप सूद
    निर्माता - दिग्दर्शक - निरंजन पाठक
    सूत्रसंचालन - उत्तरा मोने
    निर्मिती सहाय्य - अमित आगरकर / श्रृती पावसकर
    संकलन - कुलदीप रावत
    Goshti Ganyanchya - 28 December 2023
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Goshti Ganyanchya '_' गोष्टी गाण्यांच्या '
    Artist : Mugdha Vaishyampayan & Prathmesh Laghate
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 47

  • @26moonrevati
    @26moonrevati 5 месяцев назад +9

    प्रथमेश खरंच 'तुझं गाणं पश्चिमेकडे' आहे. सर्वार्थाने सुंदर. मुग्धाही अप्रतिमच गाते. असेच उत्तम आणि दर्जेदार गाणं तुम्ही उभयता गात राहा. ईश्वराचा फार मोठा वरदहस्त तुमच्यावर आहे हे विसरु नका आणि सदैव नम्र राहा.

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Месяц назад +2

    विसरू नको ...😢😢 खूप मासस्त मुग्धा नमस्कार जय सिया राम ....🎉🎉🎉😊

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Месяц назад +1

    Wow..mastach..khupach Chan vatle baghun..Mast ghetli mulakhat..keep it up..Doghanchi Jodi ekdam Mast ahe..

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 4 месяца назад +3

    मायामोहे जगी ౹ होता तू भ्रमित ౹
    होतोचि निश्चित ౹ सर्वनाश ॥ १ ॥
    तुझे तूचि हित ౹ साधावे बा नित ౹
    प्रगति अमित ౹ साधुनिया ॥ २ ॥
    असता तत्त्वता ౹ अभ्यास प्रयास ౹
    साधतो विकास ౹ निश्चितचि ॥ ३ ॥
    साईपदरज म्हणे ౹ मोहासी त्यजिता ౹
    लाभेचि तत्त्वता ౹ गुरुसाथ ॥ ४ ॥

  • @user-nx6zc3mi3f
    @user-nx6zc3mi3f Месяц назад +1

    🌹👌🌹 अप्रतिम 🌹👌🌹

  • @smitatulapurkar2734
    @smitatulapurkar2734 19 дней назад

    Really Sahyadri wahini gives innovative and quality programmes compared to other private Marathi channels.

  • @neetachandratre29
    @neetachandratre29 6 месяцев назад +3

    जोडी फारच सुंदर आहे.. एक अप्रतिम मिलाप

  • @nilimanatu4871
    @nilimanatu4871 6 месяцев назад +4

    एकमेकांना सर्वार्थाने अनुरूप 👍

  • @smitamokashi1974
    @smitamokashi1974 6 месяцев назад +5

    गोष्टी गाण्याच्या ही कल्पनाच विशेष आहे. सर्वांनाच अशा गोष्टी ऐकायला आवडतात.
    मुग्धा आणि प्रथमेशची जोडी तर खासच गाण्यात,बोलण्यात ,दिसण्यात मस्तच. 👌👌

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 6 месяцев назад +1

    ✌ वाद्यवृंद फारच सुरेख आहे चारजणच आहेत पण छानच साथसंगत उत्तम देतात.

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 6 месяцев назад +1

    ✌ सुरेख गाता प्रथमेश + मुग्धा असेच गात रहा वेगळे प्रयोग करीत आहे. शास्त्रीय गायनाने रियाज चालूच ठेवा. खूप आशिर्वाद व शुभेच्छा दोघांना! 🎼♥️♥️👌

  • @vandanarabade568
    @vandanarabade568 Месяц назад +1

    उत्तम मुलाखत घेतली व दिली... दूरदर्शन चा उत्तम प्रकल्प. धन्यवाद

  • @pushpaluktuke4661
    @pushpaluktuke4661 6 месяцев назад

    प्रथमेश तुझे काळ देऊ. हे फारच अप्रतिम गायले आहेस. खरच आमचे कान तृप्त झाले. तुमचे दोघांचे कौतुक करावे ते थोडे च आहे❤❤

  • @sushamainamdar2109
    @sushamainamdar2109 6 месяцев назад

    दोघेही खूप छान गात आहात. असेच चालू ठेवा. असेच गात रहा.
    एक विचार मनात येतो जसे ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक भजन हे वेगळे वाटते. तसेच किशोरीच्या विठ्ठल भजनात आणि मीरा भजनात प्रत्येक भक्तिगीत वेगळे वाटते तसा काही प्रयत्न केला तर जास्ती छान वाटेल. आता उत्तमच गात आहात असेच गात रहा

  • @ashutoshingale7298
    @ashutoshingale7298 Месяц назад +1

    Mazya mahitinusar prabho wighnharta ganesha ananta hi kawiita shri prashant pohankar nagpur yanni rachilele aahe krupaya nond ghyawi hi namra winanti

  • @suchitradesai5136
    @suchitradesai5136 3 месяца назад +1

    Prathamesh mugdha apratim gaylat.

  • @pushpaluktuke4661
    @pushpaluktuke4661 6 месяцев назад

    फारच सुंदर गायले आहे मुग्धा ने. ऐकतच रहावे असे वाटते ❤

  • @priyaanikhindi6216
    @priyaanikhindi6216 Месяц назад

    Sundar bhakti bhav mastach

  • @sulabhaagashe4636
    @sulabhaagashe4636 6 месяцев назад +1

    Sundar. Ata aseh jodine program karun amcha anand dwigunit karal khatri ahe. All d best ❤🌹🙏👏👏👏🤗

  • @padmajakaryakarte3229
    @padmajakaryakarte3229 Месяц назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @anitasane3903
    @anitasane3903 Месяц назад +1

    मुग्धा झाली परी!

  • @alkakulkarni5511
    @alkakulkarni5511 Месяц назад

    Aprateem

  • @rasikabhoskar3682
    @rasikabhoskar3682 6 месяцев назад

    Khupcha chaan survat.... I like you voice both of u..

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 Месяц назад

    ❤❤❤, to the lovely couple.

  • @swanandalawani1164
    @swanandalawani1164 Месяц назад

    Made for each other 🙏🏻
    God bless both of you 🙏🏻

  • @user-hn9vi3cm6n
    @user-hn9vi3cm6n 6 месяцев назад +1

    Apratim gayañ ahe

  • @user-je9yt5mc8t
    @user-je9yt5mc8t 6 месяцев назад +1

    Khup Sundar.🌹🌹

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 6 месяцев назад +1

    Khup Chan prathmesh mugdha

  • @ashwinivaidya1958
    @ashwinivaidya1958 6 месяцев назад +1

    ❤❤❤

  • @doc250882
    @doc250882 6 месяцев назад

    Khupch Sunder Program.

  • @rashmik2296
    @rashmik2296 6 месяцев назад

    Apratim

  • @kashmirajoshi2532
    @kashmirajoshi2532 6 месяцев назад +4

    खूप छान दोघेही गात आहेत. आता तरी पुढे ला फारच छान लागला आवाज. मुग्धाचा. Great दोघेही . 🎉❤❤🎉

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Месяц назад

    परी मधली सुंदर नमस्कार द

  • @sugandhajape3582
    @sugandhajape3582 6 месяцев назад

    दोघेही खूप खूप छान गातात

  • @maithiligkarmarkar2003
    @maithiligkarmarkar2003 6 месяцев назад

    Ratnagiri…🥰🥰

  • @ashabapat2672
    @ashabapat2672 Месяц назад +1

    प्रथमेश हेमंत पेंडसे यांच्याकडे तू गायलंयस त्यामुळेच अभिषेकीबुवांच्या सूचना समजून घेऊन नियोजन करा.

  • @sumedhajalgaonkar5674
    @sumedhajalgaonkar5674 5 месяцев назад

    Khoop chan watala.
    Agdi mokaley pananey dogha he bolalat.

  • @shalmprasad
    @shalmprasad 6 месяцев назад

    उत्तरा आते मुलाखत छान घेतली आहेस.....

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Месяц назад +1

    आता परी सापडली .... ....नमस्कार शुभ आशिष

    • @user-nx6zc3mi3f
      @user-nx6zc3mi3f Месяц назад

      वा वा वा मुग्धा फारच सुंदर😍💓

    • @user-nx6zc3mi3f
      @user-nx6zc3mi3f Месяц назад

      प्रथमेश, तुझ्यावर परमेश्वराचा वरदहस्त आहे हे नक्कीच

  • @sanjayparanjape1454
    @sanjayparanjape1454 5 месяцев назад

    तुमची जोडी अजरामर होवो ही सदिच्छा🎉🎉🎉

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 4 месяца назад

    अधर्मासी धर्म ౹ मानूनिया घेता ౹
    घडतो तत्त्वता ౹ घडतोचि ॥ १ ॥

  • @priyaanikhindi6216
    @priyaanikhindi6216 Месяц назад

    He thevhache aai vadil

  • @prajaktazanwar5478
    @prajaktazanwar5478 6 месяцев назад

    Harmonium chya खाली काय आहे..😊

  • @umadate6064
    @umadate6064 6 месяцев назад

    Hi