उत्तम निवेदन कसे असावे? | Baaton Baaton Mein | Mangala Kadilkar | Kaanchan Adhikkari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • Join us for an inspiring episode of "Baton Baton Mein" with Kaanchan Adhikkari as we welcome the legendary anchor, Mangala Khadilkar. With over 2500 interviews to her credit, Mangala Khadilkar has been a prominent figure on television and stage. In this exclusive interview, she opens up about her incredible journey, the challenges she faced, and the milestones she achieved along the way.
    🔔 Don't forget to like, share, and subscribe to our channel for more inspiring stories!
    #MangalaKhadilkar #BatonBatonMein #KaanchanAdhikkari #Inspiration #Interview #Podcast --- Feel free to adjust any details as needed!

Комментарии • 88

  • @anjalikadekar3228
    @anjalikadekar3228 2 месяца назад +14

    माझं अतिशय लाडकं व्यक्तिमत्व.खूप सुंदर झाली मुलाखत.❤

  • @mansideshpande5177
    @mansideshpande5177 2 месяца назад +18

    मंगला खाडीलकर माझ्या अतिशय आवडत्या... उत्तम आवाज. . सखोल ज्ञान.. हसरा चेहरा... मुलाखत घेण्याची खुमासदार शैली असं हे अतिशय प्रसन्न व्यक्तीमत्व... त्यांना पाहताच खूप positive वाटतं...

    • @sachinpaithankar9776
      @sachinpaithankar9776 2 месяца назад

      मुलाखतकाराने शक्य तितके कमी बोलावे. यामध्ये मुलाखतकार मधेच खूप बोलते. मंगलाजींची मुलाखत ऐकण्यात रस होता पण कंटाळा आला आणि १० मिनिटांपेक्षा जास्त पाहणे अवघड आहे

  • @suneetapandit5941
    @suneetapandit5941 2 месяца назад +7

    Mangalatai with respect and appreciation.... एक बुध्दीनिष्ठ तर्कशुद्ध अभ्यासु निवेदिका.... निवेदन म्हणजे मुखातून सरस्वती वाणी स्त्रोत...great tai

  • @sulekhatayshetye3922
    @sulekhatayshetye3922 2 месяца назад +2

    काय आवाज, अभ्यास, चिकाटी,आणि प्रस्तुती.... उच्च कोटीची.... व्यक्तिमत्त्व गोड आवाजाबरोबर अगदी प्रेमात पाडते., मंत्रमुग्ध करतात ह्या आपल्याला ! खूप शुभेच्छा मंगलाताई! कांचन ताईंनी थोडे नियंत्रण ठेवायला हरकत नव्हती.

  • @udaymhatre3009
    @udaymhatre3009 18 дней назад

    मंगलाजी आपण उत्तम निवेदन करता ह्यात प्रश्नच नाही. पण आज तुमची मुलाखत ऐकली मुग्ध होऊन गेलो. तुमच्या चेहऱ्यावरच्या गोडवा., आपली विषयाबद्दलची माहिती जबरदस्त आहे.👍👍

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 2 месяца назад +5

    मुलाखत फारच सुंदर झाली. मंगलाताई खाडिलकर या माझ्या अत्यंत आवडत्या निवेदिका आहेत .

  • @AartiVelankar
    @AartiVelankar 2 месяца назад +6

    "मंगला ताई खाडिलकर "अप्रतिम निवेदन. किती भारदस्त व्यक्तिमत्व प्रसन्न, चेहऱ्यात गोडवा, हसऱ्या चेहऱ्याच्या मंगला ताई मला खूपच आवडतात, आदर्श आहेत त्या. त्यांचे टेलिव्हिजन वर अमृत मंथन हा दूरदर्शन वर कार्यक्रम असायचा. तोही मी पहायचे. संस्कृत होता. रेसिपी शो सुद्धा पाहिलेला आहे. किती हुशार. अप्रतिम शब्द संग्रह अफाट आहे. अशा या great व्यक्तीला मनाचा मुजरा 👌👌👌🙏🙏🙏💐🤝

  • @saikrishnan608
    @saikrishnan608 2 месяца назад +1

    I have followed, Mangala, Khadilkar, over a period of time!Her compering in various programs are indeed a treat to watch, i have a faint feeling that she is also from Ruia college as, i am, not very sure, though, anyway, good wishes to her👍🏻

  • @indumatikunkulol
    @indumatikunkulol 2 месяца назад +1

    अप्रतिम भाषेचं प्रभुत्व ! प्रसन्न व्यक्तिमत्व !दिलखुलास मुलाखत 👍👌🙏

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 2 месяца назад

    Great god bless you both..

  • @Chinmayeechitnis-u6x
    @Chinmayeechitnis-u6x 2 месяца назад

    खूप छान मुलाखत.... कांचन अधिकारीजी तुम्ही सुद्धा मनापासून तुमच्या काही गोष्टी सांगितल्या.. हें जास्त आवडलं.. फक्त मुलाखत घेणे असा दृष्टिकोन नव्हता..
    मंगला खाडिलकर यांना ऐकणं हा सुद्धा एका अभ्यासाचा भाग आहे!
    या मुलाखतीसाठी
    खूप धन्यवाद!❤
    निवेदक म्हणून खूप शिकण्यासारखे आहे..

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 2 месяца назад +2

    एक उत्कृष्ट मुलाखत.
    Thanks कांचन जी.❤

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 месяца назад +3

    मंगला ताई आमचे सद्गुरु नाना साहेब धर्माधिकारी यांच्या सत्कार समारंभात तुम्ही इतके अप्रतिम निवेदन करायचात खूप आनंद वाटला तुम्हाला बघून,ऐकून.

  • @namratadicholkar4975
    @namratadicholkar4975 Месяц назад

    आवडत व्यक्तीमत्व.👌👌👌🙏💐💐💐

  • @smitakulkarni1117
    @smitakulkarni1117 2 месяца назад

    अप्रतिम मुलाखत . सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे मंगलाताई. लावणी सुंदर

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 месяца назад +1

    खुप खुप धन्यवाद खुप छान खुप सुंदर

  • @ashafadale6336
    @ashafadale6336 2 месяца назад +1

    खुप छान मुलाखत झाली दोघीही खुप गोड मंगला ताईंचे निवेदन इतकं अप्रतिम असते त्याला तोड च नाही

  • @mangalakulkarni3385
    @mangalakulkarni3385 2 месяца назад

    मंगलाताई म्हणजे सरस्वती च मुखातून बोलते आहे. अतिशय ज्ञानमय व्यक्तिमत्व

  • @meenakshiambre1905
    @meenakshiambre1905 2 месяца назад

    फार सुंदर मुलाखत.🎉🎉

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 2 месяца назад +1

    मंगलाताई खाडिलकर यांचे निवेदन म्हणजे आनंदाचा ठेवा , उत्कृष्ट निवेदन शैली आणि प्रासंगिक असे ओघवती भाषा आविष्कार करत
    केलेली शब्दांची पखरण करत केलेले निवेदन श्रवणीय असते

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 2 месяца назад

    दोघीना मनापासून नमस्कार, अप्रतिम कार्यक्रम. मंगलाच माझ एकदा भेट झालेली आहे. आशा पारेखा ची गाणी होती. तुम्हा दोघीचा आदर आहे. धन्यवाद!!!

  • @varshafaye3696
    @varshafaye3696 2 месяца назад

    एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व . आवडत्या सूत्र संचालिका .😊❤

  • @sushmatatke6533
    @sushmatatke6533 2 месяца назад

    मंगलाताईंचं निवेदन ऐकणं म्हणजे आनंदाची पर्वणी. अतिशय अभ्यासू आणि लोभस व्यक्तिमत्त्व .

  • @yoginisohoni5124
    @yoginisohoni5124 2 месяца назад

    खुप छान मुलाखत.मंगलाताईंचे निवेदन म्हणजे कानाला व मनाला मेजवानी असते.खूप अभ्यासू व उमदे व्यक्तीमत्व.खुप शुभेच्छा.

  • @meenasurve7094
    @meenasurve7094 2 месяца назад +3

    उत्कृष्ट निवेदन, नम्र, चतुरस्र, हुशार मंगला ताई

  • @surekhasonaje
    @surekhasonaje 2 месяца назад

    अत्यंत सुंदर मुलाखत

  • @ushawakchawar5971
    @ushawakchawar5971 2 месяца назад

    Very nice video

  • @varshakarbhari8098
    @varshakarbhari8098 2 месяца назад

    सुंदर मुलाखत.. मंगलाताईना खूप वर्ष ऐकतेय. त्यांच बोलण ऐकतच रहावं असंच आहे.❤

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 2 месяца назад

    I enjoyed my two favourites a lot together 🙏💐

  • @VarshaK-il7je
    @VarshaK-il7je 2 месяца назад

    Khupach sunder interview

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 2 месяца назад +1

    ❤अप्रतिम मुलाखत...

  • @ChandrashekharBhatawadek-rq8pv
    @ChandrashekharBhatawadek-rq8pv 2 месяца назад +1

    अप्रतिम मुलाखत आवडली.

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 2 месяца назад

    धन्यवाद , कांचनताई.

  • @smitamore5088
    @smitamore5088 2 месяца назад

    Apratim ..Tumchya sarkhya jyeshth ani anubhavini Nivedanasathi vidyarthyana margdarshan karave ..Khoop aavashyak aahe.❤

  • @ranjanpushp4137
    @ranjanpushp4137 2 месяца назад +3

    दोघेही एकमेकांना पूरक आहात. मुलाखत रंगतदार झाली.

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 2 месяца назад

    मंगलाताई सलाम 🙏👌 शब्दच नाही .

  • @shraddhagadad2800
    @shraddhagadad2800 2 месяца назад

    अप्रतिम❤

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 2 месяца назад

    Wow.. khup majja Ali..mastach ahe vidio..Ekdaam chan Nivedak ahet Mangala Tai.. Shubhecha sarvana..

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 2 месяца назад

    मंगला खाडिलकर यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही आधीपासूनच मनाला भुरळ घालायची त्यांच निवेदन अगदी ऐकतच राहावं असं वाटतं आणि मुख्य म्हणजे त्या आमच्या Vasai च्या असल्याचा अभिमान वाटतो

  • @sheelamascarenhas5839
    @sheelamascarenhas5839 2 месяца назад +2

    मॅडम आपण वस ई घ्या कॉलेजच्या ट्रेन मेट.खुप वर्षा नंतर पाहील तुम्हाला.ब्लानची ,लेस्ली डॉक्टरांची मिसेस,केलेला मच्याडो,प्रेसिला मचाडो.आपण कधी कधी ट्रेनमधे एकत्र असायचो.कधीतरी पेपरमधे तुम्ही लिहायच्या आज खुप वर्षांनंतर तुम्हाला व्हीडीओद्वारे पाहिले.❤

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 2 месяца назад +2

    मला आणि माझ्या मिसटरांच लाडकं व्यक्तिमत्व या मंगलाताई खाडीलकर हे आहे

  • @savitadhanu
    @savitadhanu 2 месяца назад

    इतकी अप्रतिम मुलाखत झालीये ही.. व्वा. आधी मंगलाताई फार आवडत्या . किती सुरेख बोलल्या

  • @bhalchandraparab-k8h
    @bhalchandraparab-k8h 2 месяца назад

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम..

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 2 месяца назад +1

    रंगतदार मुलाखत

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 2 месяца назад

    🎉सादर प्रणाम मंगला ताई

  • @urmilaarnikar4510
    @urmilaarnikar4510 2 месяца назад

    मंगलाताई नमस्कार माझे आवडते व्यक्तिमत्त्व

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 2 месяца назад

    खूप सुंदर मुलाखत

  • @poojakargutkar3042
    @poojakargutkar3042 2 месяца назад

    अप्रतिम मुलाखत, मंगलाताईं बद्दल नितांत आदर होता, तो अधिक वाढला❤

  • @dabholkaramol
    @dabholkaramol 2 месяца назад

    Doghinna pahun khup ananda watla 👌🏻👌🏻💐, khup sundar mulakhat 🌹🙏🌹🙏

  • @pushpabagul7638
    @pushpabagul7638 2 месяца назад

    Khup god 🙌

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 месяца назад

    मला खुप खुप धन्यवाद कार्यक्रम खुप खुप आवङला। मला। शिकावेस अस। वाटत। पण। मला। त्यांनचया पर्यंत। कोण। पोहचवणार

  • @mithilarege830
    @mithilarege830 2 месяца назад

    मस्त मुलाखत

  • @dabholkaramol
    @dabholkaramol 2 месяца назад

    Dhanyawad 🙏🙏

  • @swatiayachit2517
    @swatiayachit2517 2 месяца назад

    😍 गोड आहेत ह्या

  • @VishakhaVerulkar
    @VishakhaVerulkar 2 месяца назад

    खुप खुप छान मुलाखत🎉🎉

  • @varshayardi315
    @varshayardi315 2 месяца назад

    Uttung buddhimatta Ani sumadhur Vani yacha sangam mhanje mangala tai. Sadhi rahani Ani uchha vicharsarni yache utkrushta udaharan mangalatai ahet.

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 месяца назад

    🙏🙏

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 2 месяца назад

    एक चांगली मुलाखत

  • @rekhapadhye3152
    @rekhapadhye3152 2 месяца назад

    दिलखुलास, रंगतदार , विशेष
    अनौपचारिक गप्पा या संपू नयेत असे वाटले

  • @kanchangokhale5626
    @kanchangokhale5626 2 месяца назад

    वा वा

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 2 месяца назад +1

    कौन बनेगा करोडपती करायच्या वेळेला खात्री ने वाटते की बिग बी नी मंगलाताईंना मनोमन आपला आदर्श मानले असणार 😊

  • @raginishet8810
    @raginishet8810 2 месяца назад

    खुप सुंदर, छान

  • @suhasinighadi4687
    @suhasinighadi4687 2 месяца назад

    माझ्या खूप खूप हृदया जवळच्या निवेदिका.

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 2 месяца назад

    मंगला जी तुमच्या मनातलं आमच्या मनी उतरतय बरं !
    हॅट्स ऑफ यू.🙏

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 2 месяца назад

    खुप आवडती निवेदिका.

  • @M2khadilkar
    @M2khadilkar 2 месяца назад +1

    aabhaar

  • @mithilarege830
    @mithilarege830 2 месяца назад

    उत्तम शैली मंगला खाडिलकर म्हणजे

  • @sandhyathatte8606
    @sandhyathatte8606 2 месяца назад

    Khoop Khoop chan mulakhat doghi pharach sunder bolatahet tumhala Khoop Khoop shubhechya

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 2 месяца назад

    मंगला खाडिलकर ह्या मन मोकळया स्व चछ सपसट बोलणं

  • @prakashparvatikar
    @prakashparvatikar 2 месяца назад

    I did not know she was from my karanatak. Have mangalai have you done any programme in Dharvar or Belgaum

    • @M2khadilkar
      @M2khadilkar 2 месяца назад

      Karwar yes

    • @M2khadilkar
      @M2khadilkar 2 месяца назад

      कांचन खूप छान

  • @manishajoshi8608
    @manishajoshi8608 2 месяца назад

    Mala khup awadtya managala tai

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 2 месяца назад

    निवेदन, मुलाखतकार, म्हणून जी पटकन नजरेसमोर येणारी नावं आहेत त्यापैकी एक आघाडीचे नाव. हि मुलाखत नवीन पिढीला मार्गदर्शक ठरेल.

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 2 месяца назад

    मुलाखत कोणी कुणाची घ्यायची अशी जणू स्पर्धा होती दोघेहि अभ्यासू निवेदन करणारे किती वर्षांनी 50 वर्षानी तुम्हाला बघुन खुप खुप आनंद झाला मसत वाटले

    • @mukundgalgali5850
      @mukundgalgali5850 2 месяца назад

      त्यांचे बोलणे स्वच्छ मोकळे आहे

  • @nivedita518
    @nivedita518 2 месяца назад

    कांचनताई मराठी बोलण्यात थोडस इंग्रजी शब्द आले तरी ठीक पण सतत इंग्रजी नसावं अस वाटत.तुमचंही expession नैसर्गिक आणि नेमकं आहे मात्र.

  • @dr.vaishalibhaganagare5287
    @dr.vaishalibhaganagare5287 11 дней назад

    So so so... असे का बोलतो आपण मराठी..

  • @diptigawde1211
    @diptigawde1211 2 месяца назад

    ही मुलाखत कधी संपू नये, असं वाटत, डोळे बंद करून मंगला ताईंचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकवासा वाटतो...

  • @kirtisagar6821
    @kirtisagar6821 2 месяца назад

    Tyani balpanabaddal kahich vicharala nahi, mala avadali nahi , tya disturb karat hotya. Kannada yeta ka sadha prashna vicharla nahi, marathi itaka uttam kasa? Mulat tya kannada ahet he kiti lokana mahit hota?

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 месяца назад

    तुमच विवाह कसा झाला हा की। थोङे समाधान कारक होईल कारण तुम्हीच। मैंगलोर। म्हणून सांगितल। आणि खाङीलकर कस। कुहुतुल

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 2 месяца назад

    काय लावणी म्हणाली वा काही गोष्टी माहित नसलेलया माहित झाल्या

  • @Radhika_70
    @Radhika_70 2 месяца назад +1

    मंगला ताई किती छान बोलत होत्या,पण कांचन अधिकारी त्यांना त्यांचं बोलणं पूर्ण करू देत नाहीत.कांचन अधिकारीना स्वतःबद्दलच फार सांगायचं होत.शिवाय अतिशय वाईट मराठी बोलत होत्या.जर त्या स्वतः मराठी माध्यमात शिकल्या आहेत तर मराठी मुलाखत घेताना सारखं इंग्रजी का बोलत होत्या?

  • @abhaybapat8439
    @abhaybapat8439 2 месяца назад

    भाषाशैली उत्तम आहे परंतु सहजता नाही मुद्दामून अवजड शब्द आणि आपले पांडित्य दाखवण्यासाठी चे निवेदन वाटते

    • @M2khadilkar
      @M2khadilkar 2 месяца назад +2

      तशी गरज नाही वाटली कधी.शिकवताना किंवा निवेदन करताना हे सारे सहजगत्या येते.मुद्दाम वापरण्याची गरज नाही अभयजी.आमची वाढ या शब्दांसोबत झाली आहे .