Pudhari News |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #pudharinews #marathinews #poojakhedkar #pujakhedkar #iaspoojakhedkar
    Pudhari News |#pujakhedkar पूजा खेडकरांना २३ जुलैपर्यंत मसुरीत पोहोचण्याचे आदेश| IAS Pooja Khedkar|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 112

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 Месяц назад +22

    इतर दिव्यांग बांधवांवर अन्याय झाला आहे त्यामुळे पूजा खेडकर वर फौजदारी कारवाई झाली पाहिजे

  • @rajendraphegade809
    @rajendraphegade809 Месяц назад +25

    मसुरीऐवजी आता तिहार तुरुंगात पाठवले पाहिजे.प्रचंड गंभीर गुन्हा आहे.

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 Месяц назад +14

    खोटे कागद पत्रे तयार करण्यार्या लोकांना नो बेल पंधरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झालीच पाहिजे.सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली पाहिजे.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Месяц назад +19

    महिला पोलिसांच्या हातून सडकून काढत पुण्याच्या रस्त्यावरून एक आठवडा दररोज वरात काढा. संपूर्ण कुटुंबाची.

  • @Chandu157
    @Chandu157 Месяц назад +12

    मी स्वतः ओबीसी आहे पण असेल प्रकार खपवले जाणार नाहीत..
    आणि अश्याणा खतपाणी घालणाऱ्या ना पण लाजा वाटल्या पाहिजे..😢

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Месяц назад +27

    ओबीसी संघटनेचे लाज नाही 🙏🚩

    • @MAHDEO
      @MAHDEO Месяц назад

      कुणावरही, काहीही कारवाई होणार नाही !!!! लोक सगळ पट्कन विसरून जातात ( आता त्या पोर्शे हिट अँड रन कार प्रकरणाच काय झाल ?? कोणाला आठवत तरी आहे का ???? ) बकवास तीन तिघाडी सरकार आपल ..... त्यांना आता त्यांची खुर्ची कशी टिकवायची याची चिंता लागलीये, त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या असल्या गोष्टीत रस नाही. कुणाच्यात दम नाही या लोकांना हात लावण्याचा .! आपण सर्वसामान्य जनतेला हे फक्त बघत आणि सहन करण्या पलीकडे आजून काही पर्याय नाही

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Месяц назад +29

    दिल्लीतील सत्काराची तारीख ठरवण्यासाठी बोलावले असेल 😂😂

    • @rajuphalke5133
      @rajuphalke5133 Месяц назад +1

      हि आहे मिडिया ची ताकत,

  • @deshispicytreatschannel8828
    @deshispicytreatschannel8828 Месяц назад +14

    गरीब फक्त गरिबी मध्ये मरत अहे अणि हे लोक राजकारण्यांना सोबत घेऊन गरिबांचा हक्क मारत आहेत

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Месяц назад +23

    नोकरी गेली तर जनतेला काय सुखदुख कारण नोकरीच खोटनाट करून मिळवली होती

  • @sharifsheikh1840
    @sharifsheikh1840 Месяц назад +8

    अरे पण ही ओबीसी कशी, पूणे येथील एस के एन वैद्यकीय महाविद्यालय मधे हीने एनटी 3 कैटेगरी मधून प्रवेश मिळवला,खुद्द येथील प्राचार्य नी प्रेस कडे सांगितले

  • @vijaypendor7589
    @vijaypendor7589 Месяц назад +8

    स्वतः बोगस IAS बनली आणि म्हणते माझ defamation होतं आहे

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Месяц назад +9

    मानसिक रुग्णांना IS ऑफिसर नेमण्यात काय अर्थ.

  • @mahendrabharude6266
    @mahendrabharude6266 Месяц назад +8

    ढिंच्याक पुजा, फुकटचा माज नसता केला तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती...
    समय बलवान है पुजा...

  • @deshispicytreatschannel8828
    @deshispicytreatschannel8828 Месяц назад +13

    हिची आई आनी हीचा बाप स्वतःला जास्तच शाने समजतात

  • @ArmyTechAshoka
    @ArmyTechAshoka Месяц назад +13

    लै चाब्री पोरगी आहे वाटत😮😅

  • @sandeshchaskar2667
    @sandeshchaskar2667 Месяц назад +4

    सर्व दिव्यांग आय ए एस अधिकाऱ्यांची पडताळणी व्हावी ई डी मार्फत शासकीय अधिकारी यांच्या प्रॉ पार्टीची चौक शी होणे गरजेचे वाटते

  • @ShareMarket_100
    @ShareMarket_100 Месяц назад +10

    अश्या गोष्टीला
    OBC संघटना का सपोर्ट करत आहेत🤔❓

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 Месяц назад

      donation

    • @Indian25808
      @Indian25808 Месяц назад

      ती obc आहे म्हणून दुसर काय

  • @deshispicytreatschannel8828
    @deshispicytreatschannel8828 Месяц назад +13

    मॅडम जरा थांबा तुमचे सगळे कारनामे बाहेर येणार आहेत 😅

  • @alwayswin8799
    @alwayswin8799 Месяц назад +8

    आतापर्यंत संपूर्ण खात्यावर जनतेचा विश्वास नव्हता फक्त एकच असे एक आयएएस एक संविधानिक पद ज्यांच्या भरवशावर देशाची बागडोर असते त्याच लोकांनी असे केले तर देश कसा चालायचा याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि जे जे याला कारणीभूत असतील ज्यांनी ज्यांनी याला ते प्रमाणपत्र दिले असतील त्यांना पण यांची शिक्षा झाली पाहिजे

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 Месяц назад +1

      सर्व मालमत्ता जप्त करून आर्मी नेव्ही फंडास देण्यात यावी.

  • @vishalkumar-xf6ur
    @vishalkumar-xf6ur Месяц назад +4

    डंकी रूट मार्गे IAS झाली... बरखास्त करा

  • @alwayswin8799
    @alwayswin8799 Месяц назад +13

    आजोबा सनदी अधिकारी वडील सनदी अधिकारी म्हणजे नेत्याचा मुलगा नेताच होणार असं एक प्रचलन पडलेला आहे वा भारतीय लोकशाही खूप लिहून ठेवली बाबासाहेबांनी

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 Месяц назад +1

      नोकऱ्या वारशाने मिळत नसतात आणि अशी कोणतीही तरतूद संविधानात नाही.विनाकारण बाबासाहेबाना लक्ष करू नये.

    • @rupalipawar8304
      @rupalipawar8304 Месяц назад +1

      Kalam 334 madhe babasahebani sarv aarkshan independent day 80 years purn zalyar band kara he pan sangitle aahe he lakshat aasudya

  • @babasahebrgaikwad8806
    @babasahebrgaikwad8806 Месяц назад +4

    मग दिल्लीच्या मेडिकल साठी 6 वेळा बोलाऊन का गेली नाही हीची बाजू जरी खरी असली मेडिकल का गेली नाही हा मोठा प्रश्न. आहे हे पाठी मागे घालणारे हे जे बोलत आहे याला पण मध्ये घाला

  • @user-zu5vv9zj8g
    @user-zu5vv9zj8g Месяц назад +2

    ऐकदम छान ।।।।।असच पाहीजे

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Месяц назад +4

    B J P जॉईन केल्यास क्लीन चिट सोप काम

  • @shantanumote838
    @shantanumote838 Месяц назад +1

    OBC किंवा अन्य जातीचा मुद्दा नाहीच बाळा तूझ्या ताई ने खोटी प्रमाणपत्र सादर केली आहेत असा प्रसार माध्यमातून सिद्ध होतोय सर्व हकीकत लक्षात घ्या, आणि आईने काय प्रताप केला शेतकरी कुटुंबाला पिस्तूल काढून धमाकावले
    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @rmdmusicconcept
    @rmdmusicconcept Месяц назад +4

    बाई चे बोलणे एकूण अस वाटतकी..... डाळ मे कुछ काला है

  • @SKapoorize
    @SKapoorize Месяц назад +3

    next movie munnibai ias

  • @sureshfunde7002
    @sureshfunde7002 Месяц назад +3

    Obc नी जागे होणे गरजेचे आहे

  • @ranjeetjbhondave1899
    @ranjeetjbhondave1899 Месяц назад

    आपल्या महाराष्ट्र राज्यातील जनतेच नशीब चांगल आपण छञपती शिवाजीमहारांजानी स्थापण केलेल्या महाराष्ट्र राज्यात जन्माला आलोत .

  • @ruyaminrakluk
    @ruyaminrakluk Месяц назад +4

    काय नोकरी जात नसते. . .
    सरकार मध्ये एवढा दम नाही, फट्टू आहेत सगळे केंद्रात पण आणि राज्यात पण. ...

  • @vasantsonar6431
    @vasantsonar6431 Месяц назад +2

    लवकरात लवकर bjp जॉईन करावी. Bjp च्या वॉशिंग मशिन से सारे दाग साफ

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 Месяц назад +2

    12 lakh ghenarya pankaja munde chi inquiry kara Manoj jarange patil saheb zindabad

  • @atuldeshmukh730
    @atuldeshmukh730 Месяц назад +2

    Obc sanghatnechya yaa mahashayaala bhartratn dyaav

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 Месяц назад +1

    मनोरमा खेडकर मुळशीत तिच्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या शेतकर्याला पिस्तूल दाखवती आई वडिलांचे संस्कार झाले नाहीत वाटतं

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Месяц назад +2

    खरोखरी मानसिक रुग्ण आहे?

  • @dhanajichavan7997
    @dhanajichavan7997 Месяц назад +4

    घरी बसवा

  • @PrathameshKasabe
    @PrathameshKasabe Месяц назад

    Ews certificate काढून सुद्धा कित्येक जण ias झाले आहेत. त्यांची पण चौकशी व्हावी. Pooja खेडकर वर पण कारवाई व्हावी.. भ्रष्ट मार्गाने ज्यांनी ज्यांनी परीक्षा पास केली त्या सर्व उमेदवारावर कारवाई व्हावी.. Pooja खेडकर हे फक्त एक उदाहरण समोर आलं आहे, अशी कित्येक उदाहरणं असतील देशात.

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 Месяц назад

    पहिली गं पूजाबाई देवा देवा साथ दे
    साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा -----

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Месяц назад

    कमीटी समोर येईल अथवा ना येईल तुम्ही खर बोला काय असेल ते . कशाला एखाद्या गरीब विकलांग विद्यार्थ्यांची जागा बळकावली

  • @user-bi5xr1zk4w
    @user-bi5xr1zk4w Месяц назад

    आपला भारत देश आहे घाबरु नका

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar7915 Месяц назад +1

    कांड केले आहे पुजा खेडकर हीने, ताबडतोब अटक करून, कारवाई करा..फडणवीस काय झोपला आहे का?

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Месяц назад +2

    पुणरवसणं होणार हे नक्की...चंदा दिलाय...ips सेटल होणार ,,चंदा दिया है तो सब मुमकिन है..😂😂

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 Месяц назад

    फक्त नोकरी नाही गेली पाहिजे, ही आत गेली पाहिजे.

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Месяц назад

    500.1000. कोटीचें. मालक. ओबीसी प्रवर्गातुन. प्रमाणपत्र.घेऊन 300.साढे तिनसे. जातीवरती अन्याय करून.गोरगरीब समाजाला.काहीही मिळत नाही.

  • @piyushbhosale6492
    @piyushbhosale6492 Месяц назад +1

    बाप तर लय बोलतोय

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 Месяц назад

    आसे आजुन बरेच कलेक्टर असतील चौकशी करून कारवाई केली पाहिजे

  • @anilkirdant7137
    @anilkirdant7137 Месяц назад

    अरे बाबा याच्यात ओबीसी मराठा वाद कशाला आणतो. कागदपत्र खोटे असतील तर कोणीही असला तरी त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. कागदपत्र खरे असतील तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यात जातिवाद कशाला आणता

  • @vikaschavan172
    @vikaschavan172 Месяц назад

    अटक करावे गुन्हा दाखल..करा. ज्यांनी तिला मदत केली..

  • @Raaj913
    @Raaj913 Месяц назад +1

    मोदी नि पुनर्वसन कराव चिक्की खाल्ली म्हणून काय झाल चिक्की ताई ने पण खाल्ली hoti

  • @motivationalmantra2883
    @motivationalmantra2883 Месяц назад +2

    Om Birla cha mulichi sudha suspend kara

  • @tatyasokhade5252
    @tatyasokhade5252 Месяц назад +1

    नीच मीडिया एक IAS अधिकारी यांचे तुम्ही बहुतेक ठरणार का

  • @pradipkarale7818
    @pradipkarale7818 Месяц назад +2

    Nahi janar Samir Wankhade saheb chi nahi geli

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Месяц назад

    जागा ओबीसी गरीब विद्यार्थ्यांची बळकावली आणि निषेध ओबीसी संघटना करते काय म्हणाल या गोष्टी ला

  • @shyamsundartoraskar4137
    @shyamsundartoraskar4137 Месяц назад +1

    Ultya Bomba

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 Месяц назад

    ओबीसी नी निवेदन काय देऊ नये हे सर्वच आरक्षण वगैरे मोदी पुढील तीन महिन्यांनी बंद करणार आता फक्त आणि फक्त बाप दाखव नाही तर श्राध्द कर हेच होणार

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf Месяц назад

    अती तिथं माती

  • @wenature.colorsinlife.510
    @wenature.colorsinlife.510 Месяц назад +1

    If Central investigation agencies can be misused by Government, then after all they are humans those working in UPSC who must have fear of Government and no respect. This is a common psychology. So corruption in UPSC can be expected and should be investigated

  • @ashfaquepunekar3386
    @ashfaquepunekar3386 Месяц назад +2

    Haklun ka nahit sagle ter proof aahe koni aahe yache maghe...

  • @user-jv5ik2tz3w
    @user-jv5ik2tz3w Месяц назад +1

    She is likely to be arrested there at.

  • @vasimshaikh1483
    @vasimshaikh1483 Месяц назад

    यात पण obc, open जे आहे upsc ने कार्यवाही करायला huvy

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Месяц назад +3

    मॅडम तुमच काही खर नाही😅😅😅

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Месяц назад

    शासनाला चुकीची माहिती पुरवून शासनाची दिशाभूल केली त्याला काहीतरी कायदा नियम असेल का नसेल

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 Месяц назад

    हा ओबीसी नेता कोण आहे त्याची पहिली चौकशी करा.
    अरे तुमच्याच एका गरजू मुला मुलींची एक जागा ह्या पूजा खेडकर ने बळकावली आहे. जरा काही तरी विचार करून बोला.

  • @pratee-sarkarpratee-swaraj2708
    @pratee-sarkarpratee-swaraj2708 Месяц назад +2

    OBC SANGATNA SANT BASA

  • @kondibachavan5429
    @kondibachavan5429 Месяц назад +1

    Tila agriculture karyla phatwa

  • @amolshinde7351
    @amolshinde7351 Месяц назад

    Her Ex IAS father must be arrested as he has got all influence to make this fraud happen . Put Inquiry on his assets as definitely he is not Honest person in his tenure. 420 section to be charged for both

  • @kondibachavan5429
    @kondibachavan5429 Месяц назад +1

    Tu kay ushar ahes ka

  • @chandrashekharkhandekar233
    @chandrashekharkhandekar233 Месяц назад

    नोकरीची आवश्यकताच काय ? 😀

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 Месяц назад +2

    दिलीप खेडकर ने त्यांना खोके दिले आहे का म्हणून त्यांच्या बाजूने बोलतात

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 Месяц назад

    नोकरी गेलीच पाहिजे

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 Месяц назад

    Obc reservation jeka jatilach ase kel jatay sarw khal jatay

  • @sohailshaikh1334
    @sohailshaikh1334 Месяц назад

    Defamation ?? Even Defamation will be ashamed of such sophisticated shameless

  • @TheRandeepvarade
    @TheRandeepvarade Месяц назад

    Hakla

  • @shalinikhatri6013
    @shalinikhatri6013 Месяц назад +1

    तीचीनोकरीगेलीचपाहीजे

  • @gamesgod749
    @gamesgod749 Месяц назад

    Fake obc

  • @buntypatil3903
    @buntypatil3903 Месяц назад +1

    😂😂

  • @yogeshshinde9567
    @yogeshshinde9567 Месяц назад

    Fatlu gallitlya netyani ghusu nye

  • @TheRandeepvarade
    @TheRandeepvarade Месяц назад

    Hakla kutrila

  • @atuldeshmukh730
    @atuldeshmukh730 Месяц назад +2

    Obc sanghatnechya yaa mahashayaala bhartratn dyaav