Live : Eknath Shinde सरकारच्या योजनेला कोर्टात चॅलेंज, न्यायमूर्तींनी खडसावलं | Uddhav Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #EknathShinde #AjitPawar #Maharashtra
    राज्यसरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया देखील सूरू आहे. असे असतानाच या लाडकी बहीण योजनेला (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) कोर्टात आव्हान देण्याल आले होते. त्यामुळे महिलांना मिळणाऱ्या पहिल्या हफ्त्याला ब्रेक लागणार होता. आता या याचिकेवर कोर्टाने काय निकाल दिला.महिलांच्या खात्यात पहिला हफ्ता जमा होणार आहे का? हे जाणून घेऊयात.
    #RPT0157
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 223

  • @user-pf9eb6vx5q
    @user-pf9eb6vx5q Месяц назад +57

    जनतेचा पैसा आहे सरकारचं यात काही नाही तेव्हा पैसे घ्या पण योग्य व्यक्तीला मत द्या.

  • @bhaskarbhorde2049
    @bhaskarbhorde2049 Месяц назад +40

    आमदार खासदार यांना पण 1500 रूपये पेन्शन द्या

  • @shaileshjadhav3430
    @shaileshjadhav3430 Месяц назад +41

    ताई सर्व ठीक आहे पण कोर्टाला माहित आहे कि सरकारी योजनेचे पैसे परत लाईट बिल GST, गॅस, आणि इतर मार्गातून परत सरकारी तिजोरी मोठे उद्योगपती आणि सरकारी अधीकारी यांनाच जाणार योजनेचा लाभ महायुतीचे

  • @santoshhinde2821
    @santoshhinde2821 Месяц назад +58

    सर्व कोर्ट व न्यायाधीश विकले गेले आहेत.

    • @kiranbade650
      @kiranbade650 Месяц назад

      बरोबर म्हणूनच राहुल गांधी बाहेर फिरतो आहे ..चंदू हलवाई

  • @devanandmhatre6434
    @devanandmhatre6434 Месяц назад +7

    कोर्ट पक्ष आणि चिंन्ह व अमादर अपात्र विषयी निर्णय घेऊ शकत नाही तर या योजनेवर काय निर्णय देणार

  • @rammogare7191
    @rammogare7191 Месяц назад +17

    कोर्टाने खुप छान माहिती व विश्लेषण करून निर्णय दिला,कोर्टाने दिलेली जजमेंट पुढे सुद्धा लागू होणारचं आहे

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 Месяц назад +20

    कोर्ट 👉म्हणते तुम्ही जर करदाते असाल तरी तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही
    सरकारने जरी राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्याला दिला तरी तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही 🤦

  • @nareshshelke2953
    @nareshshelke2953 Месяц назад +5

    कोर्टच अस बोलणं आहे की सदर योजना महिलयांच्यासाठी कल्याणकारी आहे तर ती राज्यातील सगळ्या महिलयांच्यासाठी लागू करावी...

  • @ashoknagvekar267
    @ashoknagvekar267 Месяц назад +17

    जे मिळतंय ते घ्या !!!😀😀😀

  • @dilipraut3202
    @dilipraut3202 Месяц назад +7

    मॅडम, थोडक्यात खुलासा करा. लांबण नका लावू. आम्ही बोअर होतो.

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 Месяц назад +30

    सर्व लाडक्या बहीणी मतदान महाविकास आघाडी ला देणार

    • @gopalpatil2283
      @gopalpatil2283 Месяц назад

      आणि त्यांना मिळणारे पैसे बंद करून घेतील

  • @sumitpadwal2550
    @sumitpadwal2550 Месяц назад +14

    डायरेक्ट मुद्दा सांगत जा किती रान हानताव

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Месяц назад +58

    लाडकी बहीन, लाडका भाऊ, शहाणा आहे,त्याला माहीती आहे,मतदान फक्त महाविकास आघाडीला द्यायचे, कारण महायुती चे प्रेम 2 माहिने च,, त्या नंतर घटनाबह्या सरकार जानर आहे.🤔👈👈

    • @vaibhav.dvd55
      @vaibhav.dvd55 Месяц назад +6

      खाली बसा , आले मोठे घटना बाह्य म्हणणारे, जेव्हा 2019 मध्ये जनतेने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेना युतीला कौल दिला होता, हे घटना मध्ये दिसते का नाही?

    • @pranaypulekar5437
      @pranaypulekar5437 Месяц назад +4

      ​@@vaibhav.dvd55 udhav saheban mule amdar nivdun alele

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju Месяц назад +6

      @@vaibhav.dvd55 रात्रीच्या अंधारात, ई,डी, सीबीआय, चा धाक देऊ, 50 खोके ची लाच, देऊ, आमदाराना सुरत मार्ग ने गुहाटीला हॉटेल मध्ये 1000 सुरक्षा रक्षक, च्या गरडयात लपविले, आनी सरकार स्थापन केले, म्हणून घाटनबह्या सरकार.😂😂😂

    • @rmp1968
      @rmp1968 Месяц назад +2

      आम्हाला पैसे भेटू अगर नको महायुद्धाला मतदान करणार

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju Месяц назад

      हो हो महायुद्धच आहे 😂😂😂​@@rmp1968

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Месяц назад +15

    होय ही योजना म्हणजे मतं मिळवण्यासाठी दिलेली भ्रष्ट लाच पद्धत आहे..

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Месяц назад

      अरे तुझी जहागीरदारी होतो चालली असेल तू नको ना घेऊ गोरगरीब जनतेला घेऊ दे

    • @gopalpatil2283
      @gopalpatil2283 Месяц назад

      मग 8500 काय होती

  • @rajendrapatil5294
    @rajendrapatil5294 Месяц назад +3

    कॅनल बांधणे आणि महिलांना पैसे देणे यात फरक आहे कोर्टाने असा प्रश्न उपस्थित करून सरकारची बाजू घेत आहे.

  • @rakeshambekar805
    @rakeshambekar805 Месяц назад +9

    आता जे बेकायदेशीर सरकारचाचं ऐकणार हे नयाधीश आणि जे बेकायदेशीर योजना लागू करणार त्या मध्ये हे ही लाभधीश होऊ शकतात टेबला खालून सर्व शक्य आहे आणि मिंधे ह्या मध्ये करेक्ट काम करतो हे जगजाहीर आहे निषेध आहे ह्या न्यायचा

  • @manoharsamant7594
    @manoharsamant7594 Месяц назад +2

    अशा प्रकरणात जनता प्रश्न विचारू शकत नाही, म्हणजे राजकीय पक्षाने दिलेल्या जाहीरनाम्याच्या बाबतीत प्रश्नच उरत नाही.

  • @pradipsingrajput9655
    @pradipsingrajput9655 Месяц назад +6

    शाळांना आणि शिक्षकांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून कमी जागा भरत आहेत. आणि निवडणुकीसाठी, मते घेण्यासाठी पैसे आहेत.

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 Месяц назад +9

    वकिलाची आव्हान देतांना पुर्व तयारी नव्हती! प्राथमिक जिल्हा परिषद शाळांना किंवा शिक्षकांना, आशा सेविका,औषधे पैश्याविना नगरपालिका, महानगर पालिकांमध्ये नाही पोहचवू शकत, मग या योजने साठी कुठून पैसे येणार!

  • @mdr3132
    @mdr3132 Месяц назад +16

    कोर्ट नेमक कोणासाठी काम करत आहेत

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 28 дней назад

    छान,
    फायनली मतदार हेच कोर्ट आहे,
    मुख्यमंत्री हे मालक आहेत, ते काही करू शकतात! त्यानी मतदाराना खूष ठेवले तरच ते मुख्यमंत्री म्हणून टिकू शकतात!

  • @PujaRajput-rq9me
    @PujaRajput-rq9me Месяц назад

    Future of Maharashtra uddhav saheb Thakre Jay Maharashtra 🔥🚩

  • @RamdasThombre-sr8uo
    @RamdasThombre-sr8uo 23 дня назад

    आपल़ का पोटदुखत याच विचार करावा समाजहित लक्षात घेऊण खुप चागला निण्रय आहे

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 Месяц назад +12

    सरळ आहे कोर्ट विकले गेले आहे. पब्लिक च्या पैशाने मतं विकत घ्यायला परमीशन आहे.

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 Месяц назад

    मॅडम आज पर्यंत आपण लोकांपर्यंत चुकीचेच मेसेज पाठवतात आज मात्र आपण लोकांपर्यंत सुंदर उत्कृष्ट मेसेज केलास त्याबद्दल धन्यवाद आभार मॅडम आपण साष्टांग दंडवत आपण लोकांपर्यंत सुंदर उत्कृष्ट मेसेज करतोस 22:51

  • @annaghaywat4777
    @annaghaywat4777 Месяц назад

    कॅनाल बाधने हे उत्पादक आहे आणि सरळ पैशाचे लाभ देणे यात खूप फरक आहे हे लक्षात घ्या

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Месяц назад +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @charanhowale1875
    @charanhowale1875 Месяц назад +2

    मोदी सरकार केजरीवाल यांनी 300/- रूपये लाईट बिल माफ केले तरी मोदी फ्री बिज बोलतात मग याला काय म्हणायचंय ते जनतेन ठरवायचंय

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 Месяц назад +1

    याचाच अर्थ- लोकशाहीमध्ये सरकार हेच सर्वोच्च शक्तीमान आहे. कायद्यानुसार सर्वात जास्त अधिकार हे विधीमंडळाला आहेत. म्हणून आपण जे लोक प्रतिनिधी निवडून देतो ते विचारपूर्वक निवडले पाहिजेत..म्हणजे विधीमंडळ नियुक्त सरकार योग्य तेच निर्णय घेईल.😮

  • @Burgunda
    @Burgunda Месяц назад +7

    न्यायालयाने स्वतःची विश्वासार्हता गमावलेली आहे. महाराष्ट्र सरकारवर कर्ज असताना देखील हा नवीन बोजा आम्हा करदात्यांवर टाकलेला आहे. इतर योजनेचे पैसे ह्या फुकट योजनेला वळवले आहे.

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 Месяц назад +1

      Sagla paisa tax cha nasto. Revenue, industrial investment, GST, business, land rent and other sources of

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 Месяц назад +1

      तू नाही देऊन राहिला

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Месяц назад

      @@lakhanpawar2235 उद्धव शरद हातातोंडाशी आलेला घास जाणार म प्रदेश सारखा विरोधकांचा सुपडा साफ होणार म्हणून पोटदुखी लाडकी बहिण बदला घेणार 😆

    • @Burgunda
      @Burgunda Месяц назад +1

      @@sandhyasathe3081 महाराष्ट्रावरील कर्जाचा बोजा किती आहे? तो कितीने वाढतो आहे याचा काहीच विचार करायचा नाही? पाकिस्तान सारखे भिकेला लागायचे.👌👍💐

    • @Burgunda
      @Burgunda Месяц назад

      @@lakhanpawar2235 तुमची आयटी रिटर्न आहे का?

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 Месяц назад +8

    निवडणूकीच्या आधी.मतदारचे.खात्यात. पैसे.टाकून. निवडणूक.जिंकने.सोपे.आहे..न्यायलय.काही. करू.शकत.नाही

  • @skadam124
    @skadam124 Месяц назад +2

    ताई किती फफाट पसारा टाकताय ही काय बातमी सागायची पद्धत आहे का नेमक म्हतवाचे सांगा

  • @suhasjoshi6083
    @suhasjoshi6083 Месяц назад +2

    Chhan casebaddal mahiti dilyane tumala dhanyavad.

  • @maheshpatil1-u9
    @maheshpatil1-u9 Месяц назад +3

    अनूजा आपण कधी लाइव येता कळत नाही 😢😢

  • @vishwnathdange2950
    @vishwnathdange2950 Месяц назад +2

    काँग्रेस सरकार असती तर वेगळा निर्णय दिला असता!

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Месяц назад +12

    कोर्टाचा निर्णय योग्य आहे.अर्थं बजेट मध्ये केलेल्या निर्णयावर कोर्ट निकाल देवू शकत नाही. याला संविधानाचा आधार आहे.

  • @RenukaYadav-yw8ts
    @RenukaYadav-yw8ts 11 дней назад

    ❤❤❤❤❤

  • @adv.mahadevjavalagi1864
    @adv.mahadevjavalagi1864 22 дня назад

    कर्नाटक सरकारने याच पध्दतीचे योजना राबवीले आहे.अशामुळे लोकांचे कामासाठी रक्कम राहीलेले नाही.

  • @balasahebyadav4415
    @balasahebyadav4415 Месяц назад +1

    तुझा आवाज छान आहे बुवा

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 17 дней назад

    अरे बाबा पण येवढे पैसे सरकार आणणार कोठून ? कृपया सरकार याचे सविस्तर चर्चा करून जनतेला समजावले का ? की पुन्हा या योजनेचा भार गरीब जनतेला च उचलावा लागेल?

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Месяц назад +9

    राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश मध्ये 8500रु देण्याचे सांगितले होते. याबद्दल कोणीही आ प्ले विचार मांडत नाही.

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Месяц назад

      तो तर राहुल गांधीचा चुनावी जुमला होता. राहुल गांधी महिलांना ८५०० रुपये स्वत:च्या खिशातून देणार होता काय? तो पण जनतेच्या पैशातूनच देणार होता ना? काँग्रेस आणि महा भकास आघाडी जे करेल ते सगळं घटनासंमत आणि शिंदे सरकार करेल ते घटना बाह्य काय? तसं असतं तर कोर्टाने ही योजना रद्द केली असती ना! पण कोर्टाने तर याचिकाकर्त्यांना, पर्यायाने महा विकास आघाडीलाच चपराक लगावली आहे. आता तरी शहाणे व्हा. मुळात शिंदे सरकार घटनाबाह्य वगैरे अजिबातच नाही. तसं असतं तर सुप्रीम कोर्टाने ते दोन वर्षांपूर्वीच बरखास्त केलं नसतं का? म. वि.आ. अंधभक्तांनो, तुम्ही कितीही कोल्हेकुई केली, तरी शिंदे फडणवीस सरकार हेच खरं जनतेच्या मनातलं सरकार आहे. सेना(अखंड), काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार, हा महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेशी केलेला दगाफटका होता.

    • @raghunathmali9309
      @raghunathmali9309 23 дня назад

      MODINI TR 15 LAKH DENYACHE AAMISH DAKHAVALE HOTE, tyababat tumhi vichar mandale hote ka?.

  • @user-dj2wv5cr1q
    @user-dj2wv5cr1q Месяц назад

    हल्ली कोर्टाचा निर्णय लोकांना कधिच आवडत नाही असे का?

  • @devanandmhatre6434
    @devanandmhatre6434 Месяц назад +1

    कर दात्यानी कर जर भरला नाही तर कोर्ट त्यांच्या वरती कारवाई करण्यात येईल असा आदेश देण्यास तयार होणार

  • @marutinarvekar4145
    @marutinarvekar4145 Месяц назад +2

    चुनावी जुmale.

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 Месяц назад +4

    आता जनतेने निकाल द्यावा

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 Месяц назад +9

    कोर्ट म्हणजे सरकारचं लेकरू 😂😂😂

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap Месяц назад

    Thanks

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 Месяц назад +1

    ताई आपण पत्रकार आहात ‌आपणच सांगा की सरकारकडे एवढा निधी आहे का? आधीच राज्य सरकारवर कर्ज आहे.

  • @marutinarvekar4145
    @marutinarvekar4145 Месяц назад +2

    मोदींनी पण 15 लाखांचा जुmala करून nivadnuk जिंकली.

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Месяц назад

      ते 2014 साली त्याच्यावर दोन निवडणुका जिंकून तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत नरेंद्र मोदी साहेब

  • @user-xf9dh4nh4w
    @user-xf9dh4nh4w Месяц назад +1

    कोर्ट पण सरकारी झाली आहे आमच्या करातून या सगळ्या योजना

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 Месяц назад

    मिली भगत

  • @prasenjitgaikwad4435
    @prasenjitgaikwad4435 Месяц назад

    ही बातमी अगदीच दोन ते तीन मिनिटांची आहे. एवढे एरंडाचे गुर्हाळ का लावण्यात येत आहे.

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 Месяц назад

    हायकोर्टाने नको त्या गोष्टीत लक्ष घालून नये. हायकोर्टाला लईच खाज असेल तर शंभर कोटीच्या वसुलीची सखोल चौकशी करावी आणि हे जमत नसेल तर टाम्यावानी गप्प बसावे.

  • @ChandrashekharVaidya-jj4sg
    @ChandrashekharVaidya-jj4sg Месяц назад

    सुनावणि होईल पण निकाल
    2029

  • @v.k.4119
    @v.k.4119 Месяц назад

    Anuja ur looking very beautiful ❤️❤️

  • @sitaramborchate7908
    @sitaramborchate7908 Месяц назад

    Every citizen should respect the Hon'ble court. Obey the verdict always. If anyone disagrees, he has the liberty to approach the higher court.

  • @vinodkalambe3930
    @vinodkalambe3930 Месяц назад

    कोर्ट पण सरकार कडून चालवलं जातंय असं वाटतय न्यायधिशांचा बोलण्या वरून

  • @nagobaviskar3696
    @nagobaviskar3696 Месяц назад +1

    राहूल गांधी यांनी वरषाल एक लाख देण्यात यतिल अस सांगितल होत त्याच काय

  • @user-ub6qj6ed5u
    @user-ub6qj6ed5u Месяц назад +1

    भारत

  • @aggaming996
    @aggaming996 19 дней назад

    लडकी बहीण,लाडका भाऊ यांच्या साठी योजना आणि लाडके नसेल तर त्यांचे काय.अहो शिन्दे साहेब,तुम्ही लाडक्या भाऊ बहिणीचे मुख्यमंत्री नाही याचं भान असावं,राज्यातली जनता ही लडकी असो व्वा नसो तुम्ही राज्याचे मुख्य मंत्री आहात लाडक्या बहीण भावाचे नाही योजना ह्या रोजगार निर्मितीच्या असाव्या.

  • @nareshbhutkar2066
    @nareshbhutkar2066 Месяц назад

    म्हणजे न्यायालय सुद्धा स्पष्ट पणे अवैध्य मार्गाने मतदाराला प्रलोभन देणे पैशाच्या रुपाने याला कोर्टानी मान्यता दिली

  • @manikdeshmukh9032
    @manikdeshmukh9032 Месяц назад +7

    विकलेला न्यायाधीश वाईट वाटत आसल सरकार परत नको आसा न्यायाधीश सुद्धा नको

  • @user-ci2tj6gn4w
    @user-ci2tj6gn4w Месяц назад

    The whole system is set 😊

  • @progaming7636
    @progaming7636 Месяц назад

    अपरुड जाल आहे पण मैसेज आला नाही

  • @anandraobagal2515
    @anandraobagal2515 24 дня назад

    न्यायालयात न्याय नाही.हीहूकूम शाही चालू आहे.

  • @leelapalve7888
    @leelapalve7888 Месяц назад +1

    हा पन माणूस कोनाचा तरी असेल याचीका कर्ता पडद्याआड आसेल

  • @diptikulkarni1335
    @diptikulkarni1335 16 дней назад

    त्यांच्या कडून पैसे घ्या आणि त्यांना मतअ विका कायदेशिर मतअ विकत घेण्याचा परवाना कोर्टाने सत्ताधारी पक्षाला दिला आहे कारण बेकायदेशीर सत्ता आणि तिजोरी त्यांनी बळकावली आहे

  • @husenshaikh3873
    @husenshaikh3873 Месяц назад

    8 लाख कोटी चे कर्ज आहे महाराष्ट्र वर ते कोण फेडणार ज्यांनी याचिका फेटाळली त्यांनी फेडा वी ही कर्ज
    हा बरडण कुणावर येनार सांगा बरं
    परत पेट्रोल वाड वा डिझेल दरवाढ लागू केली सिलेंडर दरवाढ करणार
    बीजेपी ३५ च्या खाली येणार मग काय होणार रेशम बागेचे हा मला पडलेला सर्व प्रथम प्रश्न आहे?

  • @UmeshSawant-y7f
    @UmeshSawant-y7f Месяц назад

    Citizen of india above 18 yrs requires jobs and not freebies. He/she wants to be independent.

  • @ramdesai7999
    @ramdesai7999 Месяц назад

    ED, CBI, Court, RBI sarv Modi ani Shaha che employee ahet.

  • @user-rn5sd2xv9s
    @user-rn5sd2xv9s Месяц назад +1

    आहो मला सांगा महाराष्ट्र राजावर कर्ज किती आहे ते बघा हे सारकर पयशे कुठून आणणार आहो हे सारकर चार महिन्यात जाणार आहे पुढेल सारकर हे कशे करणार हे बीजेपी चे कारशताने चालू आहे हया मध्ये शिंदे व अजित पवार बळी जाणार आणि फडणवीस त्याचा उपयोग करून घेणार

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 20 дней назад

    काॅग्रेस पार्टी ने लोकसभा निवडणूकीच्या वेळी 8500 रुपये प्रत्येक महीलेस देवू असे जाहीर केले होते. तेव्हा कुणी कोर्टात गेले नाही.

  • @santoshsheth646
    @santoshsheth646 Месяц назад

    Social welfare scheme Right.

  • @harishpawar7358
    @harishpawar7358 Месяц назад

    त्यामध्ये तुम्ही पण आहेत का असेल तर हो किंवा नाही सांगा. कमेंट करा नाहीतर फोन करा कारण का मी मुंबईत नेहमी बघतो

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 Месяц назад +1

    Nirlaj pana aahe ha , court var vishwas nahi rahila

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 Месяц назад

    2.5lk family income kindly correct it🤔🎯

  • @user-wb8rd9mm9g
    @user-wb8rd9mm9g 26 дней назад

    खर तर हे प्रत्येक महिलांना मिळायला पाहिजे होत भेदभावच शेवटी ह्या भेदभाव नितीमुळेच देवाच वाटोळे होत आहे

  • @sanjaydigraskar8511
    @sanjaydigraskar8511 Месяц назад

    मग 65 वर्षाच्या पुढील म्हाताऱ्या बायकांना का ही योजना का लागू नाही.

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 27 дней назад

    पटोले पवार व ठाकरे हे पी एम किसान योजना बंद का करू शकले नाही

  • @pravinmantri5405
    @pravinmantri5405 Месяц назад +1

    मुळात सरकार संविधानिक आहे की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नसताना, संविधानिक योजना मात्र राबविण्यात येत आहेत.

  • @vasantsable1342
    @vasantsable1342 Месяц назад +1

    Tai lavkar sanga jyast gol.mol.mahiti devu naka faqt he sanga ki courtat kay jhale.

  • @user-pp5zz3nu1u
    @user-pp5zz3nu1u Месяц назад +3

    जेल मध्ये न जाणेसाठी आणी भोळ्या भाबड्या जनतेला फसून आणी फक्त आणी फक्त मतांसाठी मागील लोकसभेतील जनतेचा कौल बघता या आताचे भ्रष्ट आणी निती भ्रष्ट सरकार असे फसवे निर्णय घेऊन भाबडे जनतेला फसवत आहे माझे मायबाप न्यायालय महोदय सरजी आपण योग्य निर्णय घ्यावा .आता आम्हाला तुमीच न्याय देऊ शकता बाकी तर हे विकत घेऊन कुठलाही निर्णय त्यांचेच बाजूने लावून घेत आहे हे कुठंतरी थांबवा नाही तर जगात आपली इज्जत कुठेच राहणार नाही.जय हिंद जय भारत !जय महाराष्ट्र

  • @shabdayudhnews757
    @shabdayudhnews757 Месяц назад +1

    मेडम मि अपंग आहे माझी बायको घर काम करत आहे तुम्हाला पैसे ऊधव ठाकरे यांनी का नाही केलं खुनाला फायदा होत असेल विरोध करून बरोबर नाही

  • @ulhassonawane1608
    @ulhassonawane1608 Месяц назад

    Court LA Kay karayache ahe. Judge lokana 2 to 3 lakh salary milate. Govt security all benefit milatat. Govt shi panga ghet nahi. Janata Geli khadyat.

  • @satishchandhere2005
    @satishchandhere2005 Месяц назад

    The advocate must show the honourable court, how the deputy CM is addressing the public and telling that if you want the scheme to continue further, you(the voters) MUST VOTE for the ruling party, which is a sort of THREAT to the poor needy.

  • @rajeshshende9800
    @rajeshshende9800 Месяц назад

    कोर्ट पुरत बीजेपी पुरस्कृत आहे त्यामुळे न्यायालयाची आशा काय करणार?

  • @vivekkondawar3122
    @vivekkondawar3122 Месяц назад

    ८५०० खटाखट OK, लाडकी बहीण Not OK

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju Месяц назад

      15 लाख ,खाटा😅खट ओ के.

  • @subhashc7405
    @subhashc7405 Месяц назад +1

    तुला काय वाटत तुलाच इंग्लिश येत? हे लोकांना दाखवती मराठीत सांगून मोकळी हो ना ... कशाला एवढा पसारा लंबवतीय

  • @nileshkarande4786
    @nileshkarande4786 Месяц назад

    Tax cha Paisa ha road development kiva baki development Sathi vaparla Gela pahije
    He parat dabal tax vasul karnar road tax pan genar aani toll pan genar

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 Месяц назад

    कोर्टात वकील वकील बोलतात की कोर्ट

  • @rajeshyerunkar68
    @rajeshyerunkar68 Месяц назад

    काही फायदा होणार नाही सरकार ला 😂

  • @KamalPawar-yf1qp
    @KamalPawar-yf1qp Месяц назад

    Madam khar ahe Sarkar kahi hi karu Shaktie korta ne he Sudha Sangave Dara roj jantala 1,000 rs par mat darala det jave .namaste court

  • @AnilPatil-nh8tg
    @AnilPatil-nh8tg Месяц назад +1

    ओन्ली शिंदे साहेब next cm

  • @AkhtarKhan-cm7wp
    @AkhtarKhan-cm7wp Месяц назад +6

    ही अत्यंत फालतू आणि बेसलेस याचिका केलेली आहे.फक्त प्रसिद्धी साठी केलेली याचिका एवढेच म्हणता येईल.

  • @ulhassonawane1608
    @ulhassonawane1608 Месяц назад

    ladkya bahinila gas cylinder 50 percent madhe dya long life

  • @user-vv5gs4go4j
    @user-vv5gs4go4j Месяц назад

    Anuja tu form bharla kay ... 😅

  • @viravshinde1022
    @viravshinde1022 Месяц назад

    Uddhav Thackrey caption mde lihaych kay karan ahe hyat?😂

  • @anantvaidya4718
    @anantvaidya4718 Месяц назад +1

    Coratane vakilachya bo. T Barobar pay ghatala

  • @pandukokanne426
    @pandukokanne426 Месяц назад +1

    Zopat jaa re jara... Dusare khup prashna aahet janteche tyavar bolat jaa jara.... Chai biscuit....😂😂😂

  • @Surbhi7128
    @Surbhi7128 Месяц назад

    madam pudcya veli kesh bandun ba tmi dya.