हिंदू धर्माबद्दल बाबासाहेबांचे विचार...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024

Комментарии • 942

  • @vickyk2873
    @vickyk2873 6 месяцев назад +167

    हिंदू धर्माबद्दल बाबासाहेबांचे विचार या चर्चेसाठी राजरत्न आंबेडकर यांना आमंत्रित करा..तुम्हाला योग्य उत्तर मिळतील....❤
    जय भिम ❤

    • @prathameshcreation9167
      @prathameshcreation9167 6 месяцев назад

      To ek number dhongi ahe chivar dharn karto parat sodto chivar dharan kelayaver sodu shakat nahi.

    • @9975159267
      @9975159267 6 месяцев назад

      100% भाई

    • @Hindurashtra936
      @Hindurashtra936 5 месяцев назад

      जय मीम 😂😂😂

    • @invisible_1033
      @invisible_1033 5 месяцев назад

      ​@@Hindurashtra936tumcha baap chin

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      आदरणीय राजरत्न आंबेडकर हे नेहमीच जास्तीत जास्त वेळ पाकिस्तान मद्धे असतात. त्यांची कामं करण्याची पद्धत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा संपूर्ण वेगळी आहे.
      यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके वाचा
      लेटर्स ओफ डॉ बाबासाहेब आंबेडकर
      आणि
      पाकिस्तान आणि पार्टीशन.
      जयभीम.

  • @ganeshkadam5378
    @ganeshkadam5378 6 месяцев назад +155

    मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझा हातात नव्हते। आता मी कोणत्या धर्मात मरीन हे नक्की माजा हातात आहे। डॉ बाबासाहेब आंबेडकर

    • @mithunyadav7294
      @mithunyadav7294 6 месяцев назад +21

      मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही कारण भारत देशातील मूळ धर्म बौध्द धर्म च आहे

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 6 месяцев назад +8

      @@mithunyadav7294 na babe ka na dhabe ka sare hindusthani garv se mujra karo ye hai sirf chhatrpati shivray ka hindavi swarajya. yane hindusthan .🚩🚩💪

    • @pramodmohite7107
      @pramodmohite7107 6 месяцев назад +1

      ​@@rajshrishahuraje4395 na shivba ka na thivba ka yeh Bharat desh hai Buddha ka

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 6 месяцев назад

      @@pramodmohite7107 abe achyut YHSAN FAROSH bhimte bhagoda videdhi nepali budh aur uska achyut dhed dharm hindusthan me sadaiv bahishkeut hai, aur tu thivba bol raha na un hine tum achyut dhedo ka udhhar kia, 💪💪 ha ID mat chupa bhimte samjega kon bahishkrut hai
      dhed aukati randi vilap karo 5000 sal jaise 🌶🌶🤣🤣🤣🤣

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 6 месяцев назад

      bhagoda videsh nepali budh auruska dhed dharm hindusthan me sadaiv bahishkeut 🤣🤣 aur sun bhimte
      ID. mat chupa samjega hindusthan me tatti safai hi nasib me 🤣🤣

  • @ashokavaghade1528
    @ashokavaghade1528 6 месяцев назад +24

    भारत हा बौद्धमय देश होता तर मंदिरातील मूर्ती आहेत कोणत्या ? त्यावर बोला
    धर्मासाठी माणूस नव्हे माणसासाठी धर्म - डाॅ बाबासाहेब आंबेडकर

    • @dadasodhanavade5102
      @dadasodhanavade5102 6 месяцев назад

      भारत हा बौद्धमय देश होता तर मंदिरातील मुर्ती आहेत कोणत्या?त्यावर बोला धर्मासाठी माणूस नव्हे तर माणसासाठी धर्म. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. हे अगदी बरोबर आहे. सम्राट अशोक यांनी 84 हजार बुध्द विहारे बांधली होती ती विहारे कोठे आहेत.सदर विहारे कोठे गेली यावर चर्चा झाली पाहिजे. जय-भारत-जयसंविधान-जयभिम -जयमुलनिवाशी

    • @PrasadAdhav-pf4fc
      @PrasadAdhav-pf4fc 5 месяцев назад

      Jay shree ram

    • @praful4383
      @praful4383 5 месяцев назад +1

      ​@@dadasodhanavade5102ती बौद्ध विहार तुम्हाला पकवणाऱ्या लोकांचा कल्पनेत आहेत 😂😂😂😂

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr 5 месяцев назад

      डॉ बाबासाहेब हे बुद्ध झाले म्हणून हा भारत बुद्ध होता ते ख्रिचन मुस्लीम झाले असते तर त्यां धर्माचा😂

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 5 месяцев назад +1

      @@dadasodhanavade5102 chhatrapati shivray ka hindavi swarajya kaha hai sare st obc kattar hindu yuva carriar ke pichhe mat pado thoda aapne desh dharm ke bare bhi socho varna chhatrapati shivray hame kabhi maf nahi karoge ..
      jay hindavi swarajya 🚩🚩💪💪

  • @SHINDEKK
    @SHINDEKK 6 месяцев назад +30

    याचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलचा अभ्यास खूपच कमी आहे यांनी खरोखर बाबासाहेब वाचलेत का यावरच प्रश्न निर्माण होतो याच्याहून कितीतरी जास्त पटीने बाबासाहेबांचा जास्त अभ्यास असणारे व्यक्ती खुप आहेत पण त्या तश्या अभ्यासू व्यक्तींना सोडून यालाच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलायला बोलावं याचा अर्थ बाबासाहेबांचे खरे विचार सर्वसामान्य जनते पर्यंत जाऊ द्याच नाही यांना हेच यावरून सिद्ध होत. बाकी काही नाही

  • @darkknightrises6
    @darkknightrises6 5 месяцев назад +20

    अर्धवट माहितीच्या आधारे ..... सरांनी प्रश्नांची उत्तरे दिलीत
    ह्याने समाजामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते

  • @user-tc2xt9jh6n
    @user-tc2xt9jh6n 6 месяцев назад +188

    आंबेडकरवादाचे मुखवट्यातला पुर्णपणे ब्राह्मणवादी माणूस आहे हा...

    • @user-fp5bn3op9j
      @user-fp5bn3op9j 6 месяцев назад +6

      Agdi barobr bolla bhava tu

    • @iconic_stetas11
      @iconic_stetas11 6 месяцев назад +13

      हो हे rss चे पाळीव असतात 1000% खर आहे..

    • @dnyanobaankade3950
      @dnyanobaankade3950 6 месяцев назад +5

      आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या बाया डिजेच्या तालावर नाचत आहेत.

    • @kolekishor1816
      @kolekishor1816 6 месяцев назад +3

      Exactly

    • @marutiganga
      @marutiganga 6 месяцев назад

      करेक्ट❤​@@iconic_stetas11

  • @ramdaskhade8328
    @ramdaskhade8328 5 месяцев назад +46

    तुमची चर्चा ही एकांगी आणि अर्धवट माहितीवर आहे.या चर्चेतून तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जाणूनबुजून अपप्रचार करण्याचा आपला प्रयत्न दिसत आहे.

    • @suhaskhankhoje4629
      @suhaskhankhoje4629 5 месяцев назад +2

      अभ्यास करावा मग प्रतिक्रिया द्यावी. मी सावरकर व आंबेडकर यांचे विचार सारखे आहे. आपण थॉटस ऑन पाकिस्तान पुस्तक नीटपणे वाचत नाही. आपण चातुरवारण्यानी अन्याय केला म्हणून आपण त्यांचा द्वेष करावा. प्रत्येक नेत्यांचे नीट अब्यासपूर्वक करावा. व आजची परिस्तिथी समजून देश मजबूत करण्याचा प्रयत्न करावा.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      ​@@suhaskhankhoje4629
      लेटर्स ओफ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक पण वाचा.

  • @balasahebkamble986
    @balasahebkamble986 5 месяцев назад +12

    सावरकराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीला आणण्याचे या चर्चेतून दिसून येत आहे

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr 5 месяцев назад

      स्वा सावरकरा च चुकल त्यांनी पण इंग्रजाशी जुळऊन घेऊन पैसे कमावयाला हवे होते बॅरिस्टर होते सुटा बुटात फिरून मंत्रीपद मिळाल असत पूर्ण देशानी त्याचा उदो उदो केला असता😂

    • @rajeshsawant5803
      @rajeshsawant5803 5 месяцев назад +3

      काय रे सावरकर काय तुझे मित्र आहेत का सावरकरला एकेरी लिहतोस सर्व महान लोकांची पुस्तक वाच एकाच वाचलं की माणूस शहाणा होत नाही

    • @akshaykamble-xt8jh
      @akshaykamble-xt8jh 4 месяца назад

      ​@@rajeshsawant5803तु वाचलंस काय सावरकर 😂 सात सोनेरी पणे वाच पुस्तक आणी त्यात हिंदू राजा न विषयी काय लिहल आहे बग,,,जस मुस्लिम शासका नी बलात्कार केले तस हिंदू राजांनी देखील जिंकल्या नंतर करायला हवं अस मत आहे माफिवीर च मग शिवाजी महाराजी,संभाजी महाराजांनी पण तसंच वागायला पाहिजे होत अस मत आहे तुझ

    • @Bhartiya447
      @Bhartiya447 4 месяца назад

      Jara Sawarkaranchi pustake wachli ter samjel. Aplya bapanehi tyana tyanchya virodh kela nahi ter charcha kelyat. Wachal ter wachal.

    • @nagoraowaghmare1395
      @nagoraowaghmare1395 3 месяца назад

      वाचलेत सावरकर माफी मागितली होती असं दिसून आले.​@@rajeshsawant5803

  • @ninadkamble9867
    @ninadkamble9867 6 месяцев назад +31

    बुद्धीमांद्य लोकांच्या विचारांना वेगळी दिशा देण्याचा बालीश प्रयत्न... तिघा बालकांचे (बुद्धीने) अभिनंदन....
    डाॅ.आंबेडकर यांच्या खांद्याचा वापर करुन ईस्लाम धर्माची नालस्ती व RSS चा प्रचार करण्याचा बालीश खेळ.

    • @kapilingle1905
      @kapilingle1905 5 месяцев назад

      तुमचं एकदम बरोबर आहे, हे लोक इतिहासच चुकीचा सांगतात आणि ही गोष्ट काही नवी नाही. इतिहासातील काही ठराविक गोष्टी बाहेर काढून अर्थाचा अनर्थ करून आपला प्रोपोगेंडा पासरवण ही गोष्ट साध्या चालू आहे.

    • @tanmaykamble827
      @tanmaykamble827 5 месяцев назад

      ha barobar

    • @surendrabhambal69
      @surendrabhambal69 5 месяцев назад

      अगदी बरोबर

    • @jitendradhanmer5520
      @jitendradhanmer5520 4 месяца назад

      एक्स मुस्लिम युट्यूब चायनल बघ

    • @prasadrakshe6309
      @prasadrakshe6309 4 месяца назад

      Satya ya viparit ahe 😂😂😂

  • @yogeshpawar4335
    @yogeshpawar4335 6 месяцев назад +14

    फुल ब्राम्हणी विचारसरणी, शेवटी.....

  • @Panther.0798
    @Panther.0798 6 месяцев назад +72

    या व्यक्ती ची मला ब्राम्हणवादी मानसिकता जाणवते.
    बाबासाहेब हे सुद्धा बोलले होते की माझे पूर्वज हे इतके शुर विर होते याची नाव त्या शौर्य स्तंभावर आहे.
    पुढे बाबासाहेब म्हणतात की I feel proud that I born in Mahar cast..
    भिमाकोरे गावं ही स्वाभिमानाची लढाई होती.आणि ती जाती अंतची च लढाई होती.
    ब्रिटिशांची एक पद्धत असायची की ही शुर पराक्रम गाजवला की ते शौर्य स्तंभ उभारायचे आणि भीमा कोरेगाव चा विजय स्तंभ याचा साक्षीदार आहे की पेशवाई या युद्धामुळे बुडाली.

    • @RR_1630
      @RR_1630 6 месяцев назад

      मुद्दा काय, आणि आपण बोलतो काय! इस्लाम मुळे बौध्द धर्माचा ऱ्हास झाला आणि दोष देताय ब्राह्मण समाजाला...अक्कल विकली की काय होतं याचं उत्तम उदाहरण आहात!

    • @sunnyshinde978
      @sunnyshinde978 6 месяцев назад +4

      Lavdya tey mahar jattit janmalech nhvtey

    • @prathameshcreation9167
      @prathameshcreation9167 6 месяцев назад +1

      Evaday shoor astay tar tar anaya zalach nahi maha na.

    • @khabribhai2697
      @khabribhai2697 6 месяцев назад +2

      भीमा कोरेगाव नाही रे कोरेगाव भीमा नाव अहे आणि जयस्तंभ नाव आहे

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 6 месяцев назад +1

      ​@@sunnyshinde978 waah ata navin shodh😂

  • @Gaikwad287
    @Gaikwad287 6 месяцев назад +14

    विश्वरत्न. क्रांतिसूर्य. मूकनायक. बोधिसत्व.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️💙💙💙💙💙💙🤤💐💐🇮🇳🇮🇳

  • @SunilKadam-bn9qc
    @SunilKadam-bn9qc 6 месяцев назад +19

    विशाल सामर्थ्य असलेल्या बुद्धिमत्तेचा सद्पयोग करून ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची घटना, कायदे,व संविधान लिहिले कारण सामान्य जनाला न्याय मिळावा व गुन्हेगारांवर जरब बसावं पण आताची एकंदर परिस्थिती बघता निरपराधांचे छळ व अपराध्याला कायद्याचं बळं

  • @rameshwankhede3572
    @rameshwankhede3572 6 месяцев назад +7

    राजरत्न आंबेडकर साहेबांनी बाबासाहेबांच्या साताऱ्याच्या शाळेत जाऊन सुरवातीपासून शेवट पर्यंत शिक्षकांची यादी काढली त्यात आंबेडकर नावाचे कोणी शिक्षकच नाही ते म्हणतात अंबवडे या गावाच्या नावावरून आंबेडकर नाव दिले

    • @RAMTA_SLAYER
      @RAMTA_SLAYER 5 месяцев назад

      True.
      Don't trust these RAMTE people.

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 6 месяцев назад +18

    आपल्याला हिंदू धर्म आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुन्हा एकदा अभ्यास करावा लागेल असे वाटते.

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 6 месяцев назад +57

    बौद्ध धर्म हा राष्ट्रीय धर्म आहे... बौद्ध धर्माचं अनुसरण करणारी व्यक्ति कधीही देशाचं नुकसान करणार नाही...

    • @unknownguy279
      @unknownguy279 6 месяцев назад

      हे 100 % खरं आहे

    • @Jay-8252
      @Jay-8252 6 месяцев назад

      😂😂😂

    • @Pingpong143
      @Pingpong143 6 месяцев назад +1

      बिहार मध्य नंगा नाच करणारे कोणत्या धर्माचे पालन करणारे किंवा बुद्धाचा जन्म स्थान असणारे प्रदेश मध्ये ऑर्केस्ट्रा आणि स्टेज वर भोजपुरी गाण्यावर बाया उघड्या नागड्या नाचतात ते काय आहे

    • @vbh4315
      @vbh4315 5 месяцев назад

      Bola jai mim 😂😂😂

  • @aakashmohite8181
    @aakashmohite8181 6 месяцев назад +23

    Chukichi mahiti ani sandarbh ahet.. Babasaheb chavinusar gheun mul vichar sampat nastat... Interview ghenaryani pan thoda vachan vadhva

  • @gauravkharat2156
    @gauravkharat2156 6 месяцев назад +18

    Rss cha vidhyarthi ahe ha

  • @kshitijkhodve7329
    @kshitijkhodve7329 6 месяцев назад +15

    एकच बाजू दाखवली आहे .यावरून लक्षात आले बोलणाऱ्या साहेबांची विचार सरणी काय आहे😅

    • @anand1311
      @anand1311 6 месяцев назад +2

      दुसरी बाजू ऐकण्यासाठीच त्यांना बोलावलंय! पहिली बाजू सगळ्या जगाला माहीत आहे!!

  • @life4tejas
    @life4tejas 6 месяцев назад +33

    पाहुण्यांनी जे म्हतलं आहे की बौद्ध धम्म हा हिंदू संस्कृतीचाच भाग आहे असं बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल आहे तर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात हे लिहल आहे , किंवा तुम्ही कोणत्या पुस्तकात वाचलं आहे कृपा याचा रिफ्रान्स द्यावा....

    • @rahulborkar4172
      @rahulborkar4172 6 месяцев назад +6

      Fixed interview आहे हा

    • @kattarhindu-gx3mo
      @kattarhindu-gx3mo 5 месяцев назад

      ऐसो धम्मो सनंतनो ye to bhagwan buddha ne kaha tha na ispar to viswas karte ho na...... Ya iske bare kabhi padha nhi.. Ya ye kaha likha ye ye bhi batana padega.... Bhagwan gautam buddha hindu the tum manane ko taiyar ho nhi.... Bas dusre ka sunakar yaha pe sabbot mangate ho

    • @siddhantmohod2559
      @siddhantmohod2559 5 месяцев назад

      ​@@kattarhindu-gx3mosanatan is shabd ka reference hinduism me kahapar hai?

    • @AjayWanjari-nh2io
      @AjayWanjari-nh2io 5 месяцев назад

      Article 25 of Indian Constitution that provides for the social welfare and reform or opening up of Hindu religious institution of public character to all sections and classes of Hindu. Under this provision, Hindus are construed as including the people professing the Sikh, Jain or Buddhist religions, and Hindu institutions shall also be construed accordingly

  • @iconic_stetas11
    @iconic_stetas11 6 месяцев назад +49

    ब्राह्मणी विचारांनी अनेक लेण्या मध्ये हिंदू देवी ,देवता बसऊन लेण्या काबीज केल्या आहेत यावर थोडा प्रकाश टाका..🙏

    • @SARKAR-24
      @SARKAR-24 6 месяцев назад +3

      जगातील दिसेल त्या मुर्तीला बौध्दांची मुर्ती मानने म्हणजे शेजारी वडिलांसारखा दिसला म्हणुन शैजा-याला वडिल म्हणायचे काय? लेण्या निर्माण झाल्या त्या वेळी ना बाबासाहेब होते ना तुमच्यापैकी कोणि!

    • @iconic_stetas11
      @iconic_stetas11 5 месяцев назад +4

      @@SARKAR-24 तुझ्या डोळ्यांचा संसर्ग असेल मी 'अनेक , असा उल्लेख केला आहे . परत एकदा नीट वाच ..🙏

    • @vbh4315
      @vbh4315 4 месяца назад

      ​@@iconic_stetas11jain Leni chorun Buddhist banlya ahet .

    • @iconic_stetas11
      @iconic_stetas11 4 месяца назад

      pg5698 😱😱😱😱😀

  • @ameyabhide9450
    @ameyabhide9450 6 месяцев назад +135

    बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून आपण सगळे हिंदू जिवंत आहोत जय भीम जय श्रीराम 🙏🏻

    • @rajshinde5970
      @rajshinde5970 6 месяцев назад +9

      सहमत

    • @kishortantarpale242
      @kishortantarpale242 6 месяцев назад +11

      एक्दम बरोबर, नाही तर् aaj aamhi aaj alpsankhyak rahalo asto, Thanku Babasaheb आंबेडकर.

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp 6 месяцев назад +2

      😅😅😅😅

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp 6 месяцев назад +14

      @@kishortantarpale242 कुठ भेटतो एवढा कडक गांजा

    • @user-hr7bc9vm3i
      @user-hr7bc9vm3i 6 месяцев назад

      😂 कडकं गांजा वाल्या 😂 तुझा हिंदू एकत्र आले ते बाब साहेबांमुळे​@@BhagvaDhwaj-rd2cp

  • @kishanharidas794
    @kishanharidas794 6 месяцев назад +7

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चुकीचे विधाने करु नयेत. 20 वर्षे तुलनात्मक अभ्यास केला आणि जेव्हा खात्री झाली की कर्मठ हिंदू समाज वर्ण वाद जाती वाद अस्पृश्यता यामधून
    बाहेर पडत नाही. मानवी मूल्ये, हक्क- स्वातंत्र्य, समता ,बंधुता, सामाजिक न्याय तसेच राजकिय
    लोकशाही,धर्मनिरपेक्षता, समाजवाद या बद्धल
    मतभेद आहेत म्हणुन शेवटचा उपाय म्हणून बौद्ध धम्म स्विकारला. जो आज वैश्विक धर्म झाला आहे
    हिंदू धर्म अवतारवाद मानतो. बुद्धाला नववा अवतार मानतात तर हिंदूनी बौद्ध धम्म स्विकारला पाहिजे...भारत संविधान माध्यमातुन
    बौद्ध झालाच आह हे सत्य आहे .सत्य की जय हो !

    • @kattarhindu-gx3mo
      @kattarhindu-gx3mo 5 месяцев назад

      Adhi tumhi manayala taiyar hya ki dev asto... Amhi tr tyana gautam buddhana hi bhagwan manato pn tumhi kute devala manata....

    • @unlimitedreviews1561
      @unlimitedreviews1561 5 месяцев назад

      Gautam Buddha ji ke Kunala jatak Katha 536 padh lo bhai woh bhi avatar wad ka samarthan karte Hai

    • @user-um1wh3ht1k
      @user-um1wh3ht1k 4 месяца назад

      सर्व प्रतिक्रीया पूर्वग्रह व ब्राह्मणद्वेषातून आलेल्या वाटतात.माणुसकी व समता स्थापित व्हावी या दृष्टिकोनातून दिल्याचे दिसत नाही.

  • @befreeexplore
    @befreeexplore 5 месяцев назад +2

    किती कोणी आले तरी बाबासाहेबांची जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि त्यांचं craze कोणी संपवू शकत नाही ❤❤❤ जय भीम

  • @vijaysawant4950
    @vijaysawant4950 6 месяцев назад +29

    खूप सोपी भाषा मधून बाबा साहेबांच्या इतिहासाची पाने ऐकाला मिळाली.
    धन्यवाद

  • @King___15
    @King___15 4 месяца назад

    आधी वाटले खुप बूधीमांन व्यक्ति आहे पन् याचा पन् आभ्यास कमी आहे गरज आहे आजून याला DR.बाबसाहेब निट वाचायची👍🙏

  • @niketanjoshi6442
    @niketanjoshi6442 6 месяцев назад +9

    मी कट्टर हिंदू ब्राह्मण पूजा पाठ करणारा (म्हणजे बुद्धविरोधी नसून ) डॉक्टर आणि स्वातंत्र्यवीर यांचा प्रचंड मोठा फॅन आहे.
    आज podcast बघून तर एवढा आनंद झालाय माझं ज्ञान वाढलय
    आणि तसं पण आपण या काळात relevantly हा या जातीचा आहे त्या जातीचा आहे म्हणून वेगळी वागणूक देत नाही.
    जय भीम जय सावरकर 🙏🙏🙏🙏🙏

    • @mithunyadav7294
      @mithunyadav7294 6 месяцев назад

      वेगळी वागणूक देत नाही म्हणून कट्टर हिंदू ब्राह्मण पूजा पाठ करतो बोलता...हितेच तुमचं शिक्षण वाया गेलं हो साहेब 😂😂😂

    • @nandraj211
      @nandraj211 6 месяцев назад +1

      अरे मुर्खा कट्टर अस काय नसत

    • @PrasadAdhav-pf4fc
      @PrasadAdhav-pf4fc 5 месяцев назад +1

      ​@@mithunyadav7294tulaa Buddha dharma chi antiwoman goshti saangu Kay reference sobat 😂

    • @raviwadbudhe733
      @raviwadbudhe733 5 месяцев назад

      जोशी साहेबांनी हिन्दू -बौध्द भाईचारा दाखऊ नये ते आपल्या मनातच ठेवावे कारण.. नौ -बौध्द लोकांना हे आवडत नाही. हे 24 तास हिन्दू सोबत राहून हिंदूंना शिव्या घालतील पण पूर्ण विश्वात आतंक -जिहाद पसरवणाऱ्या लोकांशी भाईचारा दाखवतील.

    • @marketwatch03
      @marketwatch03 4 месяца назад

      ​@@PrasadAdhav-pf4fc saang na zaatu mi pan sangto ravnane sitela kase zawle

  • @milindkamble1868
    @milindkamble1868 6 месяцев назад +15

    मी सावरकरांचं आयुष्य आणि बाळ वयातून ते सुरवातीच्या स्वातंत्र्य लढ्यातील जे सामाजिक विचार हे मान्य पण जेंव्हा त्यांना शिक्षा झाली त्यानंतर चे विचार हे मान्य नाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समतावादी विचार आणि मानवता वादी तत्वामुळे ते प्रभाव निर्माण करत होते प्रखर व्यक्त होत होते मग त्या तत्कालीन परिस्थितीत काही विचार म्हणून तुम्ही चिंतन करू शकता पण आंबेडकर आणि एक विचारांचे होते ह्याचे मी खंडन करतो.
    आणि भिमकोरेगाव बद्दल व्यक्त करत आहेत हे महाशय त्यात त्यांचे व्यक्तिगत मत आहे आणि काही प्रमाणात तथ्य आहे पण अमानुष छळ तसेच जातीवाद पाहता पेशवआणि केलेले छळ आणि इतिहास पाहता सिधनाथ नाक आणि गणपत महार ह्या पूर्व घटना नोंद घेता हा पण लढा आणि अन्याय झाला आणि ह्या विषमता पाहता सुद्धा केलेला लढा आहे मी ह्या व्यक्तिक्स तुम्हीं बोलवून घेतलं पण हा अप्रपाचार करत आहे ह्या चॅनल वर घेतकेली भेट ह्या तर्क वादी आहे किंवा बौद्धिक कौशल्य विकसित करेल असे हे काही दिसून येत नाही काहीं आणि पूर्ण पने विकृतिक ढाल घेऊन एक बुद्धीवादी कट कुट नीती आहे , इथल्या लोकांना समजून हे ग्रहैत धरू नये , विश्वास ठेऊ नये ही चर्चा ही पूर्णपणे दिशाभूल आणि संभ्रमित करण्यास केलेला प्रयत्न आहे आणि हे पूर्ण पने वंचित बहुजन समाजातील लोकांनी तर्क आणि चिकित्सा करून स्वतः वाचून निर्णय घेण्यात यावे

    • @prathameshcreation9167
      @prathameshcreation9167 6 месяцев назад

      Sidhanak mahar ha bajirao first sobat nijam viruddha ladala hota. Taya nantar 100 varshani bima koragav zale sidhanak mahar kashay astil taya veles.

    • @vickyjadhav9424
      @vickyjadhav9424 6 месяцев назад

      तू कुठाचा विषय कूठे नेतोय सर्व मिक्स तु किती पुस्तक वाचलीस

  • @ravindrabansode9103
    @ravindrabansode9103 6 месяцев назад +41

    अमदापुरेनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा १९१६चा एम,ए चा प्रबंध कास्ट इन इंडिया वाचा हे विचारवंत अर्धवट सोयीचा व संभ्रम निर्माण करत आहेत

    • @savitachourpagar1255
      @savitachourpagar1255 6 месяцев назад +1

      वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी शिक्षण घेतले आणि त्यांनीआपल्यालासंविधान दिले हे महत्वाचे आहे मला फोन करा सर्व प्रशनाचे निरसन होईल

  • @world_conquerer
    @world_conquerer 5 месяцев назад +1

    श्रमण संस्कृतीचे विचार अजूनही कमेंट सेक्शन मध्ये दिसताहेत याबद्दल समाजाचे आभार

  • @bhupendrakhobragade9514
    @bhupendrakhobragade9514 6 месяцев назад +71

    हा व्यक्ती मनुवादी पिलावळ आहे

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 6 месяцев назад

      dheduvadi ki soch 😂😂

    • @SARKAR-24
      @SARKAR-24 6 месяцев назад +3

      मनुवाद जगात श्रेष्ठ आहे.!

    • @TonyStark-yv7jt
      @TonyStark-yv7jt 6 месяцев назад

      Tuzya aaicha puccha ​@@rajshrishahuraje4395

    • @RAMTA_SLAYER
      @RAMTA_SLAYER 5 месяцев назад

      ​@@rajshrishahuraje4395Ramtya jara jappa bus😂

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 6 месяцев назад +58

    याने बाबासाहेबांचं साहित्य बरोबर वाचलच नाही..

  • @Ravindrapawar00
    @Ravindrapawar00 6 месяцев назад +70

    तुम्ही काही प्रमाणात बरोबर माहिती दिली परन्तु, दूसरी बाजु सांगितली नाही, एकतर तुम्हाला माहीत नाही किंवा तुम्ही मुद्दाम लपवली आहे.

    • @yuvraj7609
      @yuvraj7609 5 месяцев назад +1

      Lapvlich ahe.....nakli ambedkar wadi ahe ha....😏

    • @citysupertime6340
      @citysupertime6340 5 месяцев назад +5

      तुम्ही सांगा मग

    • @Ravindrapawar00
      @Ravindrapawar00 5 месяцев назад +5

      @@citysupertime6340 तुम्ही नाही वाचल का? बाबासाहेब काय म्हणाले होते सावरकरांविषयी, सावरकर काय म्हणाले होते जेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
      फ़क्त इस्लाम विषय मत एकसारख होत म्हणून काही होत नाही, सावरकरांना बौद्ध धर्मा सोबत काय problem होता, तों तर भारतीय धर्म आहे, आणि त्याच योगदान भारतात खूप जास्त आहे

    • @akshayshirke8924
      @akshayshirke8924 5 месяцев назад

      Right 👍

    • @Ravindrapawar00
      @Ravindrapawar00 5 месяцев назад +1

      @@Priyanka_270 Non-violence and not fighting to save the nation is not at all the philosophy of Buddhism, the philosophy of Buddhism is that if it is a matter of saving the country then committing violence is not a crime, which perhaps Savarkar would not have known.
      Secondly, if Ambedkar adopted Buddhism, how would India be divided? Buddhism is a part of Indian culture, it is because of Buddhism that India had universities like Nalanda, Takshashila, Vikramshila.
      Savarkar wanted to make this country a united Hindu nation, what is its definition, are there no other religions in India?, do they not have culture?, there is Jainism, Sikhism is also there, at that time Buddhism was the best path for Dalits which Ambedkar suggested. Did it, and Savarkar has focused on Buddhism many times, because he was looking at this country from the point of view of only one religion, which is wrong, we all want a united India.

  • @prashantbetal4996
    @prashantbetal4996 6 месяцев назад +15

    तुम्ही सवरकरला प्रमोट करण्या करिता व्हिडिओ तयार केला का

  • @yashwantwagh567
    @yashwantwagh567 6 месяцев назад +26

    छान आणि informative आपण सांगितलं.
    आपण सर्वांना क्रांतिकारक आणि मानाचा जय भीम!!

  • @iams312
    @iams312 4 месяца назад

    बाबासाहेब आणि त्यांना समजून घेताना तुम्ही सर्वांनी किती पुस्तकं वाचली असतील.... सांगण्यावरूनच कळतंय (तुमची मानसिकता ---सनातनी )

  • @ShahajiBhosale-xw7rp
    @ShahajiBhosale-xw7rp 6 месяцев назад +13

    Freedom..equality..brotherhood...justice..peace..beautiful..love..honesty.

  • @jagannathpohekar2363
    @jagannathpohekar2363 5 месяцев назад +13

    भीमाकोरेगाव ची लढाई ही चकमक नव्हती तर स्वाभिमानाची लड़ाई होती.
    तुम्ही चुकीचे सांगता.
    28000 विरुद्ध 500 महार सैन्य होते.
    म्हणून 56 इंच ची छाती.
    हा शब्द रूढ़ zhala.

  • @kapilingle1905
    @kapilingle1905 5 месяцев назад +6

    😂😂 दादा तू काय बोलतोय, इतकं खोटं, म्हणजे ऐकणारेच मूर्ख म्हणावं की बोलणारे

  • @sunilshinde3571
    @sunilshinde3571 6 месяцев назад +6

    Hindutvadi vichardhara ahe he .bramhin ahe ha sagle khota bolto ahe 💙🙏

    • @king-mv3li
      @king-mv3li 6 месяцев назад

      Are makda puravyani boltoy to tuza kade aahe ka kahi purave sang

    • @AwakeVideos35
      @AwakeVideos35 6 месяцев назад

      😂

    • @AwakeVideos35
      @AwakeVideos35 6 месяцев назад

      Yes it's a philosophy but Indian people made it God 😂😂

  • @rahuldhani9139
    @rahuldhani9139 6 месяцев назад +56

    चुकीची माहीत सांगू नका.... बौध्द धम्म हा हिंदू धर्माचं भाग नाही उलट हिंदू हा बौध्द धम्म चे कॉपीपेस्ट (त्यात तुमचे पूर्वज यांनी जाती,वर्ण व्यवस्था टाकून टेवल आहे) त्यामुळं हिंदू धर्मात जाती उभे रहायला आहे.

    • @bhartiy4266
      @bhartiy4266 6 месяцев назад +7

      Are baba Gautam बुद्ध हे एका हिंदू राजाचे मुलगा होते ...

    • @shamraodahake1973
      @shamraodahake1973 6 месяцев назад

      46:59

    • @shamraodahake1973
      @shamraodahake1973 6 месяцев назад +2

      एक सच्चा अंबेडकर वादी कभी भी पूजा पाठ नही करेगाJay Bheemजाहीर निषेध मनुवादी लोकांचा

    • @lahukhalse724
      @lahukhalse724 6 месяцев назад +1

      सायन्सज्र्नी

    • @user-bu2zv8jg3l
      @user-bu2zv8jg3l 6 месяцев назад +3

      गौतम बुध्दाचे वडिल हिंदु होते

  • @user-tb5qz1el6v
    @user-tb5qz1el6v 5 месяцев назад +2

    केवळ पाच सात वर्ष समाजसेवा केल्यानंतर बाबासाहेबांचे विचार मांडणारे आणि लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हेतु नक्कीच चांगला नाही,
    बाबासाहेब जेव्हा हिंदु धर्मग्रंथाची होडी करतात तेव्हा हिंदु धर्म ग्रंथ चांगलें आहेत ,
    असे बाबासाहेब म्हणत होते हे जे तूम्ही सांगत आहात ते सर्व थोतांड आहे,
    समाजाची दिशाभूल करणारे आहे,

  • @vrl45
    @vrl45 6 месяцев назад +6

    अभ्यासपूर्ण अशा इतिहासकाराला बोलावून डॉक्टर आंबेडकर यांच्या वर चर्चा सत्र करायला हव होतं...

  • @gajanan.p
    @gajanan.p 5 месяцев назад +2

    गांधी नको, बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर हे दोनच महापुरुष आमच्या महाराष्ट्र ची शान, जय शिवराय जयभिम । धन्यवाद

  • @samadhandhiwar8582
    @samadhandhiwar8582 6 месяцев назад +6

    पुष्यमित्र शुंग आणि त्यानंतरची प्रतिक्रांती याबद्दल काय ते बोला.

    • @AjayWanjari-nh2io
      @AjayWanjari-nh2io 5 месяцев назад

      Pushyamitra assassinated Brihadratha in 185 before christ (BC).As per chinese pilgrim Hiuen Tstang Buddhism was flourishing during Harshvardhan rule from 606 AD to 547 AD. Bakhtiyar Khalji destroyed Nalanda University during 12th century. Thereafter Buddhism deteriorated.

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 6 месяцев назад +8

    ह्यना एक one वाक्य चा संदर्भ(reference) देणें compulsory आहे, आणि कृपया अभ्यास करुण मुलाखत घेणे, तुम्ही बाबासाहेब पुस्तक वाचले आहेत का रिडल्स ऑफ हिंदूइझम. कृपया मुलाखतीपूर्वी अभ्यास करा.🙏🙏🙏🙏🙏

  • @akshaytamgadge6163
    @akshaytamgadge6163 6 месяцев назад +5

    काही चागले करायचे असेल तर आधी वाईट सोडावे लागते त्या साठी 22 pratidhanya आहे.

  • @sharanamrenapurkar5953
    @sharanamrenapurkar5953 6 месяцев назад +4

    हे महाशय 25 % खरे बोलतात 75 % खोटे बोलत आहेत

  • @user-rs7is5dh2g
    @user-rs7is5dh2g 4 месяца назад

    Khoopach chhan mahiti milali thanks alot

  • @jayawantraomahire757
    @jayawantraomahire757 6 месяцев назад +36

    He is quoting Dr Ambedkar out of context and spreading misinformation. Beware of this kind of people.

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 6 месяцев назад +1

      Exactly

    • @RAMTA_SLAYER
      @RAMTA_SLAYER 5 месяцев назад

      True.
      That's what Ramte does.

  • @Vicky-fl7pv
    @Vicky-fl7pv 6 месяцев назад +12

    "मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही." डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • @kunalpawar6143
    @kunalpawar6143 5 месяцев назад +2

    डॉ बाबासाहेब आंबेडकर व सावरकर यांच्या मध्ये धर्मा संदर्भात पत्र व्यवहार झाले असे तुम्ही सांगत असाल तर ,
    ज्या वेळेस बाबासाहेबनीं 1935 ला धर्मांतराची घोषणा केली की मी हिंदू म्हणून मरणार नाही त्या वेळेस सावकारांनी बाबासाहेबाना याबदल काही काही पत्र पाठवले होते की नाही . व हिंदू धर्म सोडू नका असे एखादे पत्र आहे का? याचे काही संदर्भ आपल्याकडे आहे का

  • @sandeepgoje7984
    @sandeepgoje7984 6 месяцев назад +11

    हा माणूस पेड प्रमोशन वाला वाटतोय.पुष्यमित्र शृंग राजने बौद्ध धर्माचा ऱ्हास केला.हा इतिहास आहे. यांच्याकडे पाहून अस वाटतंय हा माणूस अत्यंत नादान आहे.याचा अभ्यास फार कमी आहे. हा फक्त जे सांगितलंय तेच लिहायचं या प्रकारातला आहे

    • @dailympsc
      @dailympsc 6 месяцев назад +1

      भावा कट्टरता स्वतच्या रासाची सुर्वात आहे... म्हणून कट्टरता सोडा ❤

    • @sandeepgoje7984
      @sandeepgoje7984 6 месяцев назад

      धार्मिक कट्टरवाद धर्म , समाज आणि राष्ट्राच्या ऱ्हासच कारण होतो हा इतिहास आहे

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 4 месяца назад

      Samrat mihirkul hun ne jo maratha ahe

  • @sachindbhalerao
    @sachindbhalerao 4 месяца назад

    हिंदू हा धर्म नाही...हिंदू ही संस्कृती आहे...सिंधू नदी, सिंधू संस्कृतीतून या शब्दाची उत्पत्ती झाली आहे...याचा उल्लेख उच्च शिक्षणात आलेला आहे....बौध्द हा धर्म नसून धम्म / सत्य वैज्ञानिक जीवनाचा मार्ग आहे.

  • @kishortantarpale242
    @kishortantarpale242 6 месяцев назад +6

    Amdapure अर्ध सत्य बोलत आहेत, आणि संभ्रम निर्माण करीत आहेत.

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 5 месяцев назад

    बाबासाहेब यांनी बुद्ध स्वीकारला म्हनुन आज भारतात हिन्दु धर्म सुरक्षित आहेत. त्यानी मुस्लिम धर्म स्विकारला असता तर भारतात हिन्दु धर्म संपला असता.

  • @Spartan-gaming-j5m
    @Spartan-gaming-j5m 6 месяцев назад +5

    माणूस विचाराने मोठा असतो कोणत्या जाती ने नाही

  • @SanskritBharati_Maharashtra
    @SanskritBharati_Maharashtra 4 месяца назад

    Bravo!!
    बऱ्याच काळानंतर ऐकलेली संयत आणि विचारप्रवर्तक मुलाखत. आपल्या मनात व्हॉट्सॅप आणि फेसबुकवर येणारे उलटसुलट तथ्यहीन संदेश वाचून महापुरुषांबद्दल जे गैरसमज जन्म घेतात ते या मुलाखतीमुळं नक्की दूर होतील.
    "चालतंय की" च्या चमूला हार्दिक धन्यवाद!!

  • @mrgarudfamily9119
    @mrgarudfamily9119 6 месяцев назад +8

    100% Rss Sponsor

  • @chandramanitambe9749
    @chandramanitambe9749 5 месяцев назад

    सावरकर गांधी विरोधी होते. आंबेडकर गांधीच्या विचारांच्या विरोधात होते. सावरकर कुठेतरी शास ना समोर झूकले होते. बाबासाहेब आंबेडकर कुणा समोरही झुकले नाही..

  • @SumitAvhad-hv6hy
    @SumitAvhad-hv6hy 6 месяцев назад +5

    अप्रतिम मार्गदर्शन सर❤

  • @sadashivtambe1135
    @sadashivtambe1135 6 месяцев назад +2

    या मानसाचा हिंदूधर्माचा अजिबात अभ्यास नाही. महाशय एकदा शांकरदिग्वीजय वाचा.

  • @Ashwajitpalande9162
    @Ashwajitpalande9162 5 месяцев назад +11

    एकटाच अभ्यासू माणूस आहे हा
    आणि एकदम लबाड तर दिसतोच आहे
    भरकटून देण्याचं ट्रेनिंग घेऊन आला आहे

    • @As80823
      @As80823 5 месяцев назад

      सत्य तुला किती माहित आहे ते तूच सांग मग .. त्याचा. बोलणं तुला पटलं नाही .. आणि तुला सत्य पण माहित नाही .. तूच भरकटलेला आहे

  • @vilasmuley3286
    @vilasmuley3286 5 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिली चॅनलचे धन्यवाद

  • @backtobasics4540
    @backtobasics4540 6 месяцев назад +3

    जलियावाला बाग फायरिंग ऑर्डर देणारा रँड की जनरल डायर?
    "शिका,संघटित व्हा,संघर्ष करा" अशी कोट आहे. मुलाखतकाराने शेवटला बरोबर उलट्या क्रमाने उल्लेख केलाय.

  • @vijayjadhao9948
    @vijayjadhao9948 5 месяцев назад +1

    बाबासाहेब यांचे लोकशाही, मतदार यांची जबाबदारी, आजचे सत्ताधारी याबाबत विषय घ्यायला पाहिजे.

  • @rightwing4015
    @rightwing4015 6 месяцев назад +3

    Nice conversation 👌👍. Both Hindus and Buddhist are related to each other..💥💥

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 5 месяцев назад +1

    हिंदू धर्माने उभ्या आयुष्यात बाबासाहेबांचा विचार नाही केला नाहीतर आज सर्व बौद्ध आज हिंदू असते पण बाबासाहेबांनी हिंदूचा विचार करून इस्लाम न स्वीकारता आपलाच जुना धर्म स्वीकारला

  • @leenakamble4981
    @leenakamble4981 6 месяцев назад +4

    पुर्णपणे असहमत भरत आमदापुरे स्वताच्या सोईनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले आहेत... डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कोणत्याही भाषणात किंवा लेखणीतून हिंदू धर्म हा मानवतावादी आहे असा सांगितला नाही...
    मी हिंदू धर्म सोडतो आहे कारण तो माणसाला माणूस म्हणून वागणूक देत नाही...आणि हिंदुधर्म हा विषमतेवर आधारलेला आहे.. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकार करण्याआधी जगभरातील सर्व धर्माचा अभ्यास केला..पण बुद्ध धम्म हा समता,बंधुता आणि स्वतंत्र असून विज्ञानवादी आहे.. म्हणुनच बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्म स्विकारला... बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 प्रतिज्ञा सांगितले आहेत 1.मी ब्राह्म,विष्णु आणि हिंदू धर्मातील कुठल्याही देवी देवांना मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही.. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वताच्या फायदासाठी आणि RSS ची विचारधारा लोकांमध्ये रुजविण्याचे नवीन नवीन वाटा शोधू नये.. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे विचार मांडून दाखवा खोटा प्रचार करू नये... next time आंबेडकरवादी विचारवंतांना बोलावा...like suraj yengde

    • @vivekgiramkar
      @vivekgiramkar 6 месяцев назад

      आंबेडकरांचे इस्लाम बद्दल मत वाचा काय म्हणत आहेत ते आणि त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला तेव्हा कोणी पुढाकार घेतला हे पण पहा, सावरकर -आंबेडकर पत्रव्यवहार तपासा!! इतिहासाचं ज्ञान नसताना आपली अक्कल पाजाळू नका

  • @AratiPraful
    @AratiPraful 5 месяцев назад +2

    ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आर एस एस मध्ये मुस्लिम लोकांचा समावेश कराल तेंव्हाच तुम्हाला संविधानीक तत्वांवर बोलता येईल... दुटप्पी भुमिका आपल्याच बोलण्यातुन दिसते...
    एक मात्र नक्की की सर्वांनी बाबासाहेब वाचले पाहिजे अन्यथा त्यांच्या लिखाणाचे वेगवेगळे अर्थ या आणि अशा अनेक विडिओ द्वारे पसरवले जातील..

    • @Neha11131
      @Neha11131 3 месяца назад

      Rss ghetat ki muslimanna, pan muslim ka jayil tyanchyat?....they r enemy

  • @3top146
    @3top146 6 месяцев назад +22

    हा संवाद बघून खूप छान वाटल, असे संवाद झाले पाहिजेत.

    • @Bhushan_123
      @Bhushan_123 5 месяцев назад

      Your thoughts of Dr Ambedkar is very well,I like too much you talk nicely deep study on different religions how to explain Babasaheb at that time today also needful for everyon e who are intelligence. Thank you for giving information sir

  • @VikashKable-gb3ur
    @VikashKable-gb3ur 19 дней назад +1

    अगोदरच वैदिक धर्म असताना बौद्ध धर्माच्या निर्मितीनंतर शंकराचार्यांनी बौद्ध धर्मातील तत्त्वे हिंदू धर्मात घुसडून तो का निर्माण केला ?

  • @mithunyadav7294
    @mithunyadav7294 6 месяцев назад +3

    सविधानातील बदल करता येतात पण मूळ कच्चा मसुदा बदलता येणार नाही कारण त्यात च समता बंधुता न्याय आहे ..हे राजकारण आता बदलत आहेत भावांनो

  • @anandchinchole3406
    @anandchinchole3406 5 месяцев назад +3

    सर... खूप छान विश्लेषण.. आता काही लोकांना हिंदू धर्मावर टिका केल्यावरच आवडतय हि दुर्देवी मानसिकता आहे

  • @Sun-uz6cj
    @Sun-uz6cj 4 месяца назад

    Very nice episode

  • @laxmikantjondhale8385
    @laxmikantjondhale8385 5 месяцев назад +14

    जाणून बुजून संभ्रम निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी विचारी आणि बुद्धीमान समाजावर याचा परिणाम होणार नाही

  • @swapnilsonawane2260
    @swapnilsonawane2260 5 месяцев назад +1

    चुकीचं आहे।।।बाबा साहेब यांनी हिंधू धर्माचा कधी गौरव केला नाही।।।

  • @AnujGaikwad001
    @AnujGaikwad001 6 месяцев назад +4

    नक्की माहिती तुम्हाला राजरत्न आंबेडकर देतील

  • @nileshgotpagar6204
    @nileshgotpagar6204 4 месяца назад

    बहोत अच्छा समझाया सरजी मॕडम जी

  • @deepakshivgan7731
    @deepakshivgan7731 6 месяцев назад +3

    हा व्यक्ती बौध्द आहे का? याचा अभ्यास कमी आहे. याला राजरत्न आबेडकराना भेटायला सागा.कीव्हा मुलाखतीला राजरत्न. याना बोलवा..

  • @deepakgaikwad1864
    @deepakgaikwad1864 5 месяцев назад +1

    श्रेया जी ना आम्हाला सांगावस वाटतय की अख्खी दुनिया प.पू. बाबासाहेबांना ही प्रथम डॉकटर म्हणूनचं संबोधत असते,तरी आपण सुद्धा प्लीज डॉकटर म्हणुनच संबोधावे ही विनंती

  • @jagdishkamble7916
    @jagdishkamble7916 6 месяцев назад +8

    तुम्ही एकदा संजय सोनवणी सरांना बोलवा या विषया वर बोलण्यासाठी.

  • @SureshTayde-tm8yw
    @SureshTayde-tm8yw 5 месяцев назад +1

    डॉ,बाबासाहेआंबेडकरांनि दिलेला बौद्ध धम्म हा विज्ञाना वर चालनारा धम्म आहे, अंध विश्वा वर नाहि

  • @harshubale8963
    @harshubale8963 6 месяцев назад +6

    संदर्भ दिलेला नाही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मोडून तोडून सांगत आहे.

  • @sudeshdhotre9244
    @sudeshdhotre9244 4 месяца назад

    Khup chaan

  • @ravindrabansode9103
    @ravindrabansode9103 6 месяцев назад +5

    हिंदू खत्रमें आहे म्हणुन हा सुद्धा प्रपोगंडा करत आहे

    • @mkadam9769
      @mkadam9769 6 месяцев назад +1

      True

    • @Race621.
      @Race621. 6 месяцев назад +1

      Rajkarni lokache kam ahet te Lokachi Disha Bhul karne

    • @amarshinde6064
      @amarshinde6064 6 месяцев назад

      Mg tula khot watt asel tr pakistan madhe ja raha samjel

  • @missioneducationandbuddhis7342
    @missioneducationandbuddhis7342 4 месяца назад

    हे बुद्धी जी महाराज आपल्या सोयीने इतिहासाची मांडणी करू नये

  • @RavikantBhate-wj1kw
    @RavikantBhate-wj1kw 6 месяцев назад +3

    NAMOBUDDHAY ,Words are falling short to inhale thoughts of BABASAHEB ,Studious discription by this Mr, BJARATjee , We AMBEDKARITES are grateful to the Channel , SYMBOL OF KNOWLEDGE is conferred to Dr, BABASAHEB is worth , SHUDRA rules the WORLD , FASCANATING ,JAIBHIM

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 4 месяца назад

    Very Very nice.

  • @nitinbhartiya5417
    @nitinbhartiya5417 5 месяцев назад +4

    बाबासाहेबांचं हिंदू करण करण्याचा ब्राम्हण वाद्याचा केविलवाणा प्रयत्न..

  • @chandrashekharjadhav8202
    @chandrashekharjadhav8202 6 месяцев назад +2

    छान समजावून सांगितले, आभारी आहोत

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 6 месяцев назад +13

    अहो,हिंदु हा धर्म नसून ते भौगोलिक पहचान दर्शक नांव आहे. धर्माला नांव नसतं. भारताचा धर्म, बुध्द धम्म होता. यालाच बुध्दाने सनातन धर्म असे म्हटले आहे. हिंदु हा धर्म नाही. हा निर्णय भारताच्याच सुप्रीम कोर्टाने दिला आहे. हेच मत, मोहन भागवत, व नरेंद्र मोदी यांनी ही मान्य केले आहे.

    • @ashwinipatare1321
      @ashwinipatare1321 6 месяцев назад

      संताच्या ग्रंथात कोणत्याही जात किंवा
      धर्माची टीका करताना दिसत नाही मग
      हिंदूधर्मा चा द्वेश का करता संत तुकाराम महाराज चोखोबा महाराज संत कबीर हे
      वेगळे उपदेश करत होते का ते सांगा

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 6 месяцев назад

      कोर्टाने काही निर्णय दिला तरी....... हिंदू धर्म हा अतिप्राचीन सनातन धर्म आहे......... राम, कृष्ण यांना मानतो हिंदू धर्म....... आणि लोकांच्या भावना बदलणार नाहीत......... 🚩🚩🚩🚩

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 6 месяцев назад

      भगवदगीता, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा, मनाचे श्लोक ही हिंदू धर्मातील रत्ने आहेत...... हा वारसा कायम राहणार.......... 🚩🚩🚩🚩🚩

    • @swapnilpatil6088
      @swapnilpatil6088 5 месяцев назад

      Kahihi Kay boltos. Ved, Bhagwatgita, Ram, krishna, shiv yana follow karnara dharma mhanjech Sanatan.

    • @unlimitedreviews1561
      @unlimitedreviews1561 5 месяцев назад

      Gautam Buddh Ishwar ahe he Manta nhvte tr te Ishwar kon hote 🤔

  • @vichardharanews9504
    @vichardharanews9504 6 месяцев назад +2

    हे असे लोकं घुमून थापड मारत असतात. कोरेगाव भिमा ही लडाई छोटीशी चकमक होती म्हणतो हा माणूस. तर अश्या छोट्या चकमकी झाल्यावर कितीक ठिकाणी विजय स्तभ उभारले आहेत ?

  • @hiteshrajput4461
    @hiteshrajput4461 6 месяцев назад +9

    अतिशय छान चिकीस्क पध्दतीने बाबासाहेबांच कार्य सांगितल सरांनी धन्यवाद..आता WhatsApp शाळेतले ज्यांनी बाबासाहेबांच एक पुस्तक वाचल नसेल ते टिका करतील...काही फरक पडत नाही.

  • @ajitparbhakar9299
    @ajitparbhakar9299 5 месяцев назад

    मभारतीय मी आहे . सर्व धर्मचा आदर करतो. जीते चमत्कार तीथै नमस्कार।।जे चांगले विचार आहे ते घतो जे पटत नाही सोडुन देतो 22संविधान जे लीहले आहे
    हिंदू धर्माची व्हाट लावली आहे.बरो असो
    संविधान प्रमाणे चालाल..
    कोणताही हिंदू देव देवी का नवरात्र गणपति होली यात भाग घेवू नये ही विनंती आनद आहे
    या पूडे महाराष्ट्र।।भारताचे पीम झाले आनंद आहे जादा हुलबाजी करू नये जय महाराष्ट्र।।जय भीम।।

  • @trisharanprachand8859
    @trisharanprachand8859 6 месяцев назад +8

    Manuvadi person aahe , jo babasaheb modun-todun mandani karatoy....

  • @amitgadekar1724
    @amitgadekar1724 5 месяцев назад +1

    आपण ही चर्चा केली याबद्दल आपले अभिनंदन ,
    तरी स्वतः ला (हिंदू धर्माला) सोईस्कर असे बाबासाहेब आंबेडकरांनचे विचार येथे माडल्यासारखे असे वाटत राहते, जसे की
    १. हिंदू धर्मातील विषमतेवर चर्चेला बगल देने
    २ फक्त मुस्लीम धर्मामधील अनिष्ठ गोष्टी बद्दल चर्चा आणि हिंदु धर्मातील अनिष्ठ गोष्टी ला टाळने
    ३ बुद्ध धम्म कसा हिंदू धर्माचा भाग आहे हे सागन्याचा केविलवाणा प्रयत्न
    ४ सावरकरांनचे हिंदू धर्मावरील परखड मते, त्याकाळातील किंवा आताच्या काळातील लोक आचरणात का आनत नाही? हा प्रश्न अनुत्तरित राहतो
    ५ लेखकाला बाबासाहेब आंबेडकरांच्या फक्त मुस्लिम विरोधी भूमिका पुस्तका मध्ये मांडाविशी का वाटते?
    ६ बाबासाहेबाच्या पुढील विचारांची चर्चा टाळने, जसे की भारतामधील असमान संपत्ती वाटपाबाबत भुमिका, पाणी व्यवस्थापन, शिक्षण, महिलांची प्रगती, कामगारांनचे प्रश्न, भारतीय अर्थ व्यवस्था
    आंबेडकरी चळवळीतील विचारवंता सोबत चर्चा जास्त समर्पक होईल
    आपण केलेल्या प्रयत्ना बद्दल आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!!

  • @anulomsubhash4390
    @anulomsubhash4390 6 месяцев назад +7

    भरत जी,अभ्यासपूर्ण मांडणी👍

  • @user-xy2du4bv7y
    @user-xy2du4bv7y 5 месяцев назад

    बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हीला सुधरा म्हणून सांगितले पण सुधारले नाही.

  • @sunildoke1046
    @sunildoke1046 6 месяцев назад +3

    धनंजय कीर यांचे पुस्तक वाचा त्यामध्ये सर्व संदर्भ सापडतील