रोहित जिंकावा असं मनापासून वाटत होतं! | Catch Up | Amol Parchure | Vikram Sathaye |
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Catchupच्या ह्या भागात विक्रम साठेंची मुलाखत. MTVच्या मार्केटिंग जगातून स्टँडअप कॉमेडीमध्ये, तिथून story telling आणि आता youtubeवर पदार्पण करत विक्रम साठे काळासोबत आहेत. Worldcup जिंकल्याचा hangover उतरलाय का? असं वाटलं होतं का की भारत worldcup जिंकेल? हार्दिक पांड्याच्या ट्रोलिंगबदद्ल काय वाटतं? राहुल द्रविडच्या winning celebrationबदद्ल काय मत? कोहली आणि रोहितची retirement अपेक्षित होती? IPLवर त्यांचा take काय आहे? USAची क्रिकेट टीम कशी वाटली? ह्या आणि अशा बऱ्याच विषयांवर हसत खेळत गप्पा. विक्रम साठेंची ही boundary मारलेली मुलाखत बघा फक्त अमोल परचुरे ह्या youtube channel वर!
Follow us!
Instagram:
www.instagram....
Facebook:
www.facebook.c...
Subscribe to our other channel!
/ @journey_and_beyond
#CatchUp #AmolParchure #VikramSathaye #Interview - Развлечения
Guys this channel deserve much more traction
अप्रतिम विश्लेषण...🎉
खूप छान माहिती.. विक्रम साठे थोर .. साधा दिसणारा विचारवंत.. अमोल लय भारी.. Spread happiness.. Excellent way to make the world happy.. Will certainly follow.. Thank you.. Thank you.. धन्यवाद.. धन्यवाद 🌹 🌹 🌹
विक्रम साठे आणि अमोल परचुरे दोघांचे ही आभार.उत्तम चर्चा आणि विषय मांडण्याचे कौशल्य..अनुभव,आपले पणा आणि आनंद मांडण्याची,ते सर्वत्र पोहोचविण्याचे कसब आवडले.
Thank you!
अमोल, विक्रम...
खूप छान झालं ' Catch up ' ...
मज्जा आली
Brilliant interview, loads of golden nuggets, the highlight being Amol Parchure allowing Vikram Sathaye to speak and speak. Vikram Sathaye is the quintessential Marathi Manoos who enriches all around him.
Very interesting episode of 'Catch Up'......thanks Amol!
Good to see you back with a freshness Amol.
Vikram Sathye - Gem of a person, best standup artist, best speaker, best listener, best human being
TOO GOOD
Life skills uttam padhatine sangitale. Good personality
अतिशय उत्तम मुलाखत
Mast zala.episode nice
Thank you!
विक्रम साठे यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण किती छान आहे. नुसत क्रिकेट पेक्षा रोजच्या जीवनात कसं जगावं याबद्दल खूप छान शिकवलंय
ग्रेट सर
Wah! aattaparyantcha sarvaat best Catch Up! Keep it up Amol!
Love u vikram n amol superb Interview ❤
Amazing Interview !! ❤
Khup Chanlya "Layers" aahet hya interview madhe
Thank you!
Vikarm sathe masta bhari kay bolu khup khup bhari aahes tu ❤
हार्दिक खेळाडू चांगला आहे पण माणूस म्हणून अजून पाय जमिनीवर नाही आहेत त्याचे भीती ह्याची वाटते की इतका चांगला खेळाडू चुकीचा गोष्टींमुळे वाया नाही जायला हवं
Yes
💯 % correct
💯
खूप मस्त
माणूस मोठा का असतो हे समजले❤❤❤
Ruturaj sathi vedio banava
Support ruturaj ❤
विक्रम साठेंची तीच ती स्टोरी करण्यापेक्षा जास्त वेळ हा क्रिकेट विश्वचषकावर करायला पाहिजे होत....
साठेंचा आयुष्याकडे बघण्याचा positive attitude खूप छान आणि प्रत्येक माणसाला शिकवून जाणारा आहे. gold fishची मेमरी हवी, हे अगदी खरंय. हे जर सर्वांनी पाळले तर माणूस दुःखी होणार नाही आणि अहंकारी पण होणार नाही. Really a good thought.
खरंय!
Plz shorts madhe thank you ani gratitude baddal jey mhantal tey taka
Around 42 min la aahe …saglyan barobar share kerayla avdel..pratyek jana purna podcast kiva cricket madhe interested aselach asa nahi…mhanun he vinanti
4:01 7:17
K
आयपीएलमुळे नवीन खेळाडूंचा टेक्निक बिघडला आहे त्यांचं इंटरनॅशनल क्रिकेट कमी होईल जय भारतासाठी खेळणारे 25 25 वर्ष क्रिकेटर होते तसे आपल्याला पुढे आयुष्यात क्रिकेटर मिळणार नाही आयपीएल न्यूज त्यांना पाच वर्षाचा पैसा एका वर्षात देऊन दिला आहे त्यामुळे क्रिकेट खेळण्यावर टेक्निकली साऊंड राहण हे शक्य नाही
Amol bhau sudharle ki … ashok sarafancha interview baghun sodun dilela yanche interview bghn
Chak chak aavaj kadhu nka please Amol bhau ...baki changli improvement ahe ..
Khelnare khelun jinkun ale n he ugach loka atta badbad kart basnar . Kashala pahije he ugach eka room madhe basun badbad ugach ? Pahila pn match zalya jinkle ugach badbad navti nanatr pahile . Atta kahi varsha he you tube n insta cha trend chalnar n nanatr he pn sampnar
Are baba tu jyancha babtit bolla..tyacha aadhi ms dhoni movie aala hota re..
Hardik kal pn amchya sathi chapri hota aaj pn aahe ani udya pn rahil