मुंज्याबद्दल लहानपणापासून उत्सुकता होती! | CatchUp | Aditya Sarpotdar | Amol Parchure |
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- आदित्य सरपोतदार यांच्यासोबत केलेला Catchupचा हा नवीन एपिसोड. आत्ता त्यांनी मुंज्या ह्या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय आणि तो सर्वत्र गाजतोय. खरं नाव गुरुदत्त का आहे आणि त्याच्यामागची कहाणी काय? मुंज्याच्या यशामागे कोणतं गुपित? मराठी दिग्दर्शकांच्या पार्टीमागचा नेमका हेतू काय? Classmates २ का बनवणार नाही? गुहागरबद्दल विशेष प्रेम का आहे? Horror comedy genre त्यांना का fascinating वाटतो? लेखक-दिग्दर्शक यांनी मिळून स्क्रिप्टवर काम करावं का? ह्या आणि अशा बऱ्याच विषयांवर रंगल्या गप्पा! CatchUpचा संपूर्ण व्हिडीओ बघा फक्त अमोल परचुरे या RUclips channel वर!
Follow us!
Instagram:
www.instagram....
Facebook:
www.facebook.c...
Subscribe to our other channel!
/ @journey_and_beyond
#CatchUp #AmolParchure #AdityaSarpotdar #Interview #marathipodcast #Horrormovies #director
Watched 5 times n still its running in theaters in Pune ❤ i just loved Munjya ❤🎉😊
I hope Someone is listening to What Aditya Sir has said about "The Job of a Producer"...So Marathi Cinema madhe Paise lavnare Mitrano...Tumhi Shiklaat Ki Marathi Film Industry Apop Punha halu halu ka hoina track var yeil....Thank you for such a brezzy Interview and More power to you Amol Sir!❤😊
Absolutely correct 👍👍
खूपच छान ही मुलाखत होती. आदित्य इतकं सुंदर बोलतो आणि इतकं छान स्पष्टीकरण देतो की आपल्याला समजतं पिक्चर बनवताना काय काय बाजूंचा अभ्यास करावा लागतो, त्याचं सादरीकरण कसं असावं. खूप छान वाटले ऐकताना
Excellent interview!!
Very nice interview....want more such hits .
Great talk
WOW MASTA
Grt❤
मला अभिमान आहे ह्या चित्रपटाचा
Popcorn pe charcha punha start kara
Start the Roundtable Discussion
आम्ही नक्की विचार करू, धन्यवाद!
Ajay atul chi interview ghya
Guhagar is best place
आम्ही थेटर मध्ये गेलो होतो मुंज्या चित्रपट बघायला आता आम्ही हा चित्रपट घरात टिव्ही वर बघणार आहोत आम्हाला खुप उक्सुता झालाय कधी एकदा 24 august ला लागणार आहेत ते
Shodh navachya पुस्तकावर web series ahe
Munjya is just a average movie , I got very angry seeing it
why angry
Stay Angry and stfu