मकरंद अनासपुरे ची मुलाखत खरोखरीच अभ्यासपूर्ण होती , खुप काही मुद्दे त्यांनी अत्यंत सहजपणे त्यात सांगितले की जे सर्वसामान्य तः कठिण आहेत की काय अस वाटाव , अमोल सर तुमची मुलाखत घेण्याची कला सुद्धा प्रशंसनीय आहे. . खुप छान
खूप छान विचार ...एक गाव एक गणपती सगळ्यात best कल्पना यावर मोठ्या प्रमाणात विचार झाला पाहिजे कारण बाप्पाला आता सगळ्यांनी वाटून घेऊन private karun ठेवलंय..माझा गणपती तुझा गणपती अरे काय हे..😢😢
Huge respect for Makrand Anaspure. It’s rare to meet artists with such well balanced thoughts, responsible and empathetic views about people and the world around us. The conversation very well conducted by the anchor.
मकरंद भाऊ शेतकऱ्यांची स्वतःची वितरण संस्था उभी राहिली तर अडते आणि मध्यस्त कमी होऊन शेतकऱयाच्या हाती योग्य भाव मिळू शकेल असे वाटते. नाम संस्थेने अवश्य विचार करावा ही विनंती.
मकरंद अनासपुरे यांनी जलयुक्त शिवार नाम फाउंडेशन मधून शेतकरी यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा काही भागात केला आहे त्याबद्दल धन्यवाद. पाणीटंचाई या विषयावर चित्रपट निर्माण केला पाहिजे.
खूप छान मुलाखत झाली, छान माहितीपूर्ण बोलला मकरंद दादा. अश्याच संवेदन शील व्यक्तींचे मार्गदर्शन ऐकायका नक्किच आवडेल. Best wishes ❣️ अमोल जी तुमच्या frame च्या background वरील योगा mat stand सकट काढून टाका. चांगल वाटत नाही आहे ते 👍🌹
तुम्ही मराठी असून हिंदी सिनेमे आणि मालिका ह्यांचं कौतुक करत असता, मराठीतल्या मात्र कोणत्याही गोष्टीला चांगलं म्हणत नाही, मग मराठी कशी वाढेल? आणि तुम्ही तरी कसे वाढाल?
मुळात प्रश्न तिकीट कमी असलं असेल तरच मराठी चालेल असा विचार का? म्हणजे मराठी फक्त गरिबांची भाषा आहे का? बरं तिथेही हिंदी घुसलेली आहे. तुम्ही कमी पैशांची थेटर बांधली तर तिथं हिंदी लावणार नाही ह्याची काय खात्री? आणि तिथं हिंदीच सिनेमे लावले तर कसा विरोध करणार? मूळ प्रश्न आपली अभिव्यक्ती हिंदी झालेली आहे आणि हिंदीचं व्यसन आपल्याला लागलेलं आहे. भय्ये वापरत, ऐकत, बघत नाहीत एवढं हिंदी मराठी माणसं पाहतात. हे कमी होणं अत्यावश्यक आहे. पण मराठीसाठी बोलताना उगाच आपल्याला कुणी काही म्हणू मये म्हणून अनासपुरे काय कुणीच ह्यावर काही बोलणार नाही.
मी इथे फक्त ही कॉमेंट लिहायला आलो आहे. तुमच्या थंबनेल मधल्या वाक्याबद्दल.. "अमानवी" हा शब्द चुकीचा आहे. कारण जे जे मानव गुन्हेगार करू शकतो ते अमानवी नसते. ते मानवीच असते. अशा कृत्यांना "अमानवी" म्हणणे हे काव्यात्मक रित्या ठीक आहे. पण कायद्याच्या दृष्टीने ते मानवी असते. त्यामुळे खरी शब्दावली ही कायदेशीर आणि बेकायदेशीर अशी आहे. आणि आरोपीला कोर्टाच्या परिघाबाहेर जाऊन मारून ट**** हे बेकायदा आहे. पण अशा कवी कलाकार म्हणवणाऱ्या लोकांना हे समजत नाही, ही अजून जास्त शोकांतिका आहे. कायदा अशा भावनांवर चालत नाही ही जमेची बाब आहे.
तुम्ही फक्त थंबनेल बघून मत बनवणार असाल तर ते मुलाखतीवर अन्याय करणारं ठरेल. पूर्ण मुलाखत बघून मकरंद नेमकं काय बोललाय ते ऐकलंत आणि त्याचीही अशीच चिकीत्सा केलीत तर ते जास्त आवडेल. 🙏🏻
Proud of you Makarand, we need more such people with these sensitivities in society
हाती सत्ता नसलेल्या लोकांचे च विचार इतके चांगले का असतात 😢😢
Satta aali ki manus badalto
मकरंद अनासपुरे ची मुलाखत खरोखरीच अभ्यासपूर्ण होती , खुप काही मुद्दे त्यांनी अत्यंत सहजपणे त्यात सांगितले की जे सर्वसामान्य तः कठिण आहेत की काय अस वाटाव , अमोल सर तुमची मुलाखत घेण्याची कला सुद्धा प्रशंसनीय आहे. . खुप छान
धन्यवाद! असंच चॅनल बघत रहा!
Thank you & Proud of you Makarand sir👏👏👏
खूप खरेपणाने मांडलेले विचार आहेत. आणि सोप्या शब्दात समजेल असे. राजकारण्यांनी, समाजाने असे विचार ठेवावेत. महाराष्ट्र सक्षम होईल.
Ase vichaar asnare celebrity phaar kami aahet! Makrand Sir jase aahet tasa banna kathin aahe, but tyanchyakade baghun nakkich khup prerna milali. Amol, tujha vishesh kautuk. Uttam conversation karayla apan swatah ek uttam listener asna garjecha asta aani te tu phaar bakhubi nibhaavtos. Kamaal!
दुष्काळ भागातील शेतकरी वर्गासाठी.. देवमाणूस ❤️❤️❤️
खूप छान..! खरंच संवेदनशील कलाकार
अमोल परचुरे तुम्ही फार छान मुलाखत घेतली प्रश्न छान विचारलेत आणि मकरंद सरांचे उत्तरे पण चांगलीच दिलेत 😊
धन्यवाद 😊🙏🏻
सुंदर मुलाखत..
खर तर संवाद म्हणलं पाहिजे..
खूप छान 🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
@@Amol_Parchurepravin tarade yancha interview ghya
खूप छान विचार ...एक गाव एक गणपती सगळ्यात best कल्पना यावर मोठ्या प्रमाणात विचार झाला पाहिजे कारण बाप्पाला आता सगळ्यांनी वाटून घेऊन private karun ठेवलंय..माझा गणपती तुझा गणपती अरे काय हे..😢😢
Makrand bhau tumchya karya la salam!
Huge respect for Makrand Anaspure. It’s rare to meet artists with such well balanced thoughts, responsible and empathetic views about people and the world around us. The conversation very well conducted by the anchor.
Thank you!
Very Nice Interview, will like to watch part 2 of this
मकरंद अनासपुरे यांची मराठी खूप छान आहे. बरेच दिवसांनी मराठी कलाकाराने असं छान मराठी बोलताना ऐकले. 👌🏻👌🏻
Anaspure aamachya beed che aahet. Faar chan bolale. Abhimaan vatala.waiting for Manawat webseries, and curious to see him in a negative role. 🙏ty
छान कला कार 😊
मकरंद अनासपुरे यांच्या सारख्या विचारसरणीच्या लोकांची समाजाला अत्यंत गरज आहे. बदल तेव्हाच घडेल.
मुलाखत कशी घ्यावी ह्याचा masterclass ahet amol parchure. आणि चांगल काम करायच ठरवल तर 2 जण पण पुरतात हे makrand and nana sir ♥️ नि दाखवून दिलाय. 😊
धन्यवाद!
Makrand dada tumche interview pahaila khup chan vatata, khup khare astat, tumchya vegveglya bhumika pahaila pan chan vatat, tumche cineme yet rahaila have.
मकरंद भाऊ शेतकऱ्यांची स्वतःची वितरण संस्था उभी राहिली तर अडते आणि मध्यस्त कमी होऊन शेतकऱयाच्या हाती योग्य भाव मिळू शकेल असे वाटते. नाम संस्थेने अवश्य विचार करावा ही विनंती.
अतिशय उत्तम मुलाकात.
धन्यवाद 😊👍🏻
छान चर्चा
धन्यवाद! 😊🙏🏻
❤🙏👏
Best episode ❤
धन्यवाद 😊🙏🏻
Kaidya cha bola far chan picture hota tumcha aani NAAM foundation zindabad
👍👍👍
मकरंद दादा एक नंबर
Chan
👏🏼👏🏼
Gem of person
मकरंद अनासपुरे यांनी जलयुक्त शिवार नाम फाउंडेशन मधून शेतकरी यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा काही भागात केला आहे त्याबद्दल धन्यवाद.
पाणीटंचाई या विषयावर चित्रपट निर्माण केला पाहिजे.
खूप छान मुलाखत झाली, छान माहितीपूर्ण बोलला मकरंद दादा. अश्याच संवेदन शील व्यक्तींचे मार्गदर्शन ऐकायका नक्किच आवडेल. Best wishes ❣️
अमोल जी तुमच्या frame च्या background वरील योगा mat stand सकट काढून टाका. चांगल वाटत नाही आहे ते 👍🌹
Reel & Real Superstar🫡
Right
Loved the part where Makrand sir spoke on ticketing prices for Marathi Cinema, otherwise podcast was too preachy for me...
टोलीवूडचे पन्नास सिनेमे लागणारच हे आपण की झटकन मान्य करून टाकलं आहे!
प्रेक्षक, व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओ वर इतर कोणतीही कॉमेंट न करता, ऑर्डर सोडतात
ह्या कलाकाराला बोलवा 😂
बरोबर माणसाचे कायदे कशाला पाहिजे मग हा नियम सर्वांना म्हणजे गरीब, श्रीमंत, राजकारणी लागला पाहिजे तर चालेल
या देशातील कष्टकरी जनता वगळली तर बहुतांश सर्वच लोक या ना त्या कारणाने अमानवी कृत्ये करतात. १०० में से ८० बेईमान फिर भी मेरा भारत महान.
कमीतकमी इंग्लिश शब्द वापरले
" मराठी मध्ये गोष्टी काही कमी नाहीयेत "
नवरा माझा नवसाचा 2 बघून मला पटलं
निसर्ग रौद्र रूप हे सरकार ला दिसत नाही कुठेही
अनासपुरे साहेब ५० हजार ही गरीबाची वसुली आहे ५० करोड ही सगळ्या नेत्यांचि मिली भगत अस्ते
तुम्ही मराठी असून हिंदी सिनेमे आणि मालिका ह्यांचं कौतुक करत असता, मराठीतल्या मात्र कोणत्याही गोष्टीला चांगलं म्हणत नाही, मग मराठी कशी वाढेल?
आणि तुम्ही तरी कसे वाढाल?
मुळात प्रश्न तिकीट कमी असलं असेल तरच मराठी चालेल असा विचार का? म्हणजे मराठी फक्त गरिबांची भाषा आहे का? बरं तिथेही हिंदी घुसलेली आहे. तुम्ही कमी पैशांची थेटर बांधली तर तिथं हिंदी लावणार नाही ह्याची काय खात्री? आणि तिथं हिंदीच सिनेमे लावले तर कसा विरोध करणार?
मूळ प्रश्न आपली अभिव्यक्ती हिंदी झालेली आहे आणि हिंदीचं व्यसन आपल्याला लागलेलं आहे. भय्ये वापरत, ऐकत, बघत नाहीत एवढं हिंदी मराठी माणसं पाहतात. हे कमी होणं अत्यावश्यक आहे. पण मराठीसाठी बोलताना उगाच आपल्याला कुणी काही म्हणू मये म्हणून अनासपुरे काय कुणीच ह्यावर काही बोलणार नाही.
बोलण्यावर नानांचा प्रभाव दिसतो.
Ho na mag hajaro koti rupayanchi loot karnaare suddha amanviya aaheet... Karan kashant paise kamavatat Ani Bank budte...tya mule hazaro janache bali, lagna modaleli aaheet ... Tyanna mag jivant ka thevala? Ha manus garib aahee mhanun encounter karayacha ka? Mag kaide tari kashala pahijet?
Gashmeer mahajani आणि prajkta mali यांना बोलवा