बुद्धिमान मोठे दिग्दर्शक, या क्षेत्रातील पाय रोवलेले निर्माते आणि कसदार अभिनयाचे कलाकार असून इतका क्रूर विषय का निवडला.. ? समाजाला करमणूक प्रबोधन संदेश देतो का सिनेमा..?
भारी मुलाखत. Entertainment segment भारी आहे. मुंबई तक नी Economy आणि Stock Market पण थोड्या प्रमाणात का होईना cover करायला हवं. सई ताम्हणकर सुद्धा Economy ची वाटचाल appreciate करते. ते segment पण cover केलं तर आवडेल. 👍👌
आशुतोष चा अभिनय हा फारच प्राथमिक दर्जा असलेला आहे या पेक्षा जास्त न्याय ह्या भुमिकेत कुठलाही नवोदित अभिनेता करु शकला असता कदाचित हा त्याचाच अती अभ्यासु पणाचा आव आणून मी कीती हुशार हे दाखवुन देण्यासाठी केलेला अट्टाहास असेल 😂😂 सोनाली mam you shoot the moon 😊😊 फारच सुरेख अभिनय हाडाचा कलाकार is only synonym for you sonali mam😊😊😊
सोनाली कुलकर्णी ह्या जेष्ठ अभिनेत्री आहेत, डॉ जब्बार पटेल सर, विजय तेंडुलकर यांच्या सोबत काम केले आहे तेव्हा नवीन पत्रकार यांनी आदरयुक्त बोललं पाहिजे , त्यांना मान दिला पाहिजे काळजी घ्यावी
सिंहासन चा विषय आला very thankful
बुद्धिमान मोठे दिग्दर्शक, या क्षेत्रातील पाय रोवलेले निर्माते आणि कसदार अभिनयाचे कलाकार असून इतका क्रूर विषय का निवडला.. ? समाजाला करमणूक प्रबोधन संदेश देतो का सिनेमा..?
राजकारणावर सिनेमे करत नाहीत कारण एकचं :
घाबरतात
बाकी गोलमोल उत्तर फक्त सारवासारव आहे...
भारी मुलाखत. Entertainment segment भारी आहे. मुंबई तक नी Economy आणि Stock Market पण थोड्या प्रमाणात का होईना cover करायला हवं. सई ताम्हणकर सुद्धा Economy ची वाटचाल appreciate करते. ते segment पण cover केलं तर आवडेल. 👍👌
Nakki कोणाचा इंटरव्ह्यू आहे ज्या साठी आले त्यावर काहीच नाही
Please show ranakan kullarni sphoto
आशुतोष चा अभिनय हा फारच प्राथमिक दर्जा असलेला आहे या पेक्षा जास्त न्याय ह्या भुमिकेत कुठलाही नवोदित अभिनेता करु शकला असता कदाचित हा त्याचाच अती अभ्यासु पणाचा आव आणून मी कीती हुशार हे दाखवुन देण्यासाठी केलेला अट्टाहास असेल 😂😂
सोनाली mam you shoot the moon 😊😊 फारच सुरेख अभिनय हाडाचा कलाकार is only synonym for you sonali mam😊😊😊
सोनाली कुलकर्णी ह्या जेष्ठ अभिनेत्री आहेत, डॉ जब्बार पटेल सर, विजय तेंडुलकर यांच्या सोबत काम केले आहे तेव्हा नवीन पत्रकार यांनी आदरयुक्त बोललं पाहिजे , त्यांना मान दिला पाहिजे
काळजी घ्यावी
Guests na bolu dya
Sahil dada shi bolta yetay ka?
Bhadhe is so naive...poor baby