Raju Parulekar SUPER EXCLUSIVE | महाराष्ट्राच्या राजकारणावर राजू परुळेकर l BIOSCOPE PODCAST
HTML-код
- Опубликовано: 21 ноя 2024
- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ही राज्यातील अत्यंत गुंतागुंतीच्या राजकारणावर बेतलेली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी एकाबाजूला, तर देवेंद्र फडणवीस यांचा भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी अशी महायुती दुसऱ्या बाजूला असा हा सामना आहे. मात्र, तरीही स्वतंत्र उभे राहिलेले राज ठाकरे यांची मनसे, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि बच्चू कडू -राजू शेट्टी - संभाजीराजे छत्रपती यांची स्वतंत्र आघाडी हे खेळाडूही आहेतच. शिवाय, सर्वपक्षीय बंडखोर, मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा असलेले उमेदवार उभे झाले, तर तेही महत्वाचे ठरणार आहेत. त्यामुळेच, यंदाची निवडणूक 1995सारखी ठरून अपक्ष हेच किंग-मेकर ठरु शकतात. शिवाय, सर्वच पक्षातील कुरबुरी हे निकालानंतरच्या अनपेक्षित राजकीय समीकरणांची शक्यता दाखवतात. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांच्यासोबतच्या संवादाचा हा 'बायोस्कोप-पॉडकास्ट'...
#RajuParulekar #prasannajoshi #marathipodcast #rajthackeray
#manojjarangepatil #MaharashtraAssemblyElection
#congressnews #uddhavthackeray #maharashtrapolitics
#shivsena #ncp #sharadpawar #devendrafadnavis
-------
The Bioscope Marathi Social Media Handles:
RUclips : / @thebioscopemarathi
Twitter: x.com/Bioscopemarathi
Facebook: / 61564064610686
Instagram: / thebioscopemarathi
Website: www.bioscope.n...
प्रसन्नजी आणि राजूजी आपल्या दोघांच्या विश्लेषण ताकदीची उंची खूपच मोठी आहे आणि निर्विवाद आहे. परंतु आपल्या सारख्या सर्व भाषातील राजकीय विश्लेषकांचा एक गट असावा आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही आत्ता जी चर्चा करता ती सरकार पर्यंत पोहोचवावी, उमेदवारी देऊन झाल्यावर या चर्चा अत्यंत निरुपयोगी वाटतात. उमेदवार निवडी पूर्वी तुमची ही ठाम मते सरकार पर्यंत पोचवा. तुमच्या विश्लेषणाचा सरकारला उपयोग झाला तर सरळ तो जनतेलाच फायदा होणार आहे.
एक सरकार 5 वर्ष सहन करावे लागते.
अप्रतिम विश्लेषण. फक्त नेहमी सारखेच महाराष्ट्रातचे सांस्कृतिक वातावरण बिघडवणाऱ्या फडणवीसांना सांभाळून घायचा, केवीळवाना प्रयत्न कायम ठेवून.
मला असं वाटतं की आता महाराष्ट्राची स्थिती ही शिवाजी महाराजांचा उदय होण्याअगोदरच्या मोगलाई व तत्सम शाह्यांच्या काळात होती तशी आहे.
सध्या आपणाला महाराष्ट्र धर्म टिकविणे व वाढविणे गरजेचे आहे.
Yes thats why we need to vote mva..bjp is bringing cowbelt state's ideology in our beloved state
Agdi barobar. Janu kahi sarva maratha sardar apaple watan tikvayla ani vadhvayla vegveglya sultanansathi ekmekat ladhtayt😢 this should not be happening in a state like ours
राजकारणातील खूप घटक आज समजले, दोघांनाही धन्यवाद 🙏🙏
मस्त छान विश्लेषण... 36 मिनिट 40 सेकंड ते 36मिनिट 50 सेकंड... भारी रिपीट प्रश्न आणि प्रसन्न जोशी जी यांचं Reaction भारी वाटलं खूप... (खरं तर दोघांचं पण )reaction बघावं.... 😊मी 3-4 वेळा रिपीट करून पहिलं आणि मी सुद्धा असच खळखळुन हसलो... 😊! राजकारण !खरंच उद्या काय होईल हे कोणीच,काही सांगू नाही शकत 🙏
THANK YOU... BIOSCOPE Marathi.. Prasanna Joshi.. For राजू परुळेकर सर Interview..❤
अतिशय सुंदर महत्वपूर्ण मुलाखत 👌👌👌. जय आदिवासी 🙏🙏🙏.
धन्यवाद प्रसन्न सर या मुलाखतीसाठी.
आम्ही तुम्हा दोघांचेही चाहते आहोत.
दोघांना ऐकणं आनंदाची मेजवानीच.
राजू परुळेकर हे महाराष्ट्रातील योगेंद्र यादव आहेत...
हे कौतुक आहे की टोमणा? 😂😂😂
मग ह्याचे पण कपडे फेडायचे काह?
🤣🤣🤣🤣🤣
योगेंद्र यादव पेक्षा हुशार आहेत.. मराठी माणूस सुद्धा मोठा असू शकतो
Hya sarcasm ne kahi hi honar nahi.
Apan aplyach payawar dagad martoy.
Jage wha ani vichar kara.
जबरदस्त आणि चक्कर आणणारे विवेचन
नैतिक पातळी हा मुख्य मुद्दा आहे.
अतीशय अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषण. अभिनंदन परुळेकर सर आणि प्रसन्न सर 🎉
Mr Raju parulekar one of truly speaking journalist famous and great knowledge man Iam proud of him and love him honestly.
अप्रतिम विश्लेषण राजु परुळेकर सर❤👌👌
अप्रतिम वास्तववादी विश्लेषण केले आहे, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचेच मराठा चळवळी ला बळ आहे ,
हिंदुत्वाची व्याख्या अभ्यास पूर्ण केली आहे .बहुतांश खरे होईल ह्यात शंका नाही .
प्रसन्न सर ऑडिओ, सेटअप,पॉडकास्ट सिक्वेन्स, एवरीथिंग खूप छान आहे. आणि तुम्हा दोघांच मी खूप मोठा फॅन आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
राजू साहेब,
राज हा सद्या महाराष्ट्रातील*राज*कीय विदूषक बनला आहे.
चांगली आणि अभ्यासपुर्ण अशी मुलाखत.
उत्तम चर्चा. इथे इतक्या मेंदूगहाण मंडळींना झोंबली म्हणजे राजू बरोबर बोलतोय!!
Excellent analysis ❤
खूप छान सत्य विचार मांडले.आपल्यासारखे फार कमी पत्रकार आहेत.जे देश व जनतेच्या हिताचा विचार करतात.तुम्हाला ऐकताना आनंद होतो.संपूच नये असं वाटतं...प्रसन्न जी आणि राजुजी आपणास ही सेवा करण्यासाठी उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा 🎉
अप्रतिम विश्लेषण परुळेकर सर अभिनंदन व खुप खुप धन्यवाद 👏👏
मस्त दोन्ही great आणि हुशार व्यक्तिमत्व
परूळेकर साहेब... खुप खुप धन्यवाद.. अफाट विश्लेषण केलेत..सुपर्ब... आपले मी अभिनंदन करतो 🎉🎉🎉
Brilliant analysis….respect Raju parulekar sir…🙏🙏
राजू परुळेकर सर खूप सुंदर पद्धतीने विश्लेषण करतात अगदी माझ्या मनातलं लव यू सर तुम्हाला आवर्जून भेटायची इच्छा आहे
राजू परुळेकर सर ग्रेट आहेत 🙏 त्यांच्यासारख्या विचारवंतांची गरज महाराष्ट्राला आहे.
Great episode
हा इपिसोड संपुच नये असं वाटलं.
राजु परुळेकर सरांचा अभ्यास आणि अनुभव दांडगा आहे.
एकदम सटीक विश्लेषण ❤
महाराष्ट्राच्या राजकारणातला अतिशय जबरदस्त विश्लेषण
It is always enlightening to listen Raju sir. Such a great unbiased analysis. Hats off u sir.
राजू परुळेकरना ऐकायला आवडते, खूप चांगला विश्लेषण, great episode ❤
बर झाल,राजू परुळेकर साहेबांना बोलावलं आहे मी नेहमी ऐकते त्यांच्या मुलाखती,
राजू परुळेकर यांचे सर्व पक्षीय नेत्यांना सांभाळून घेण्याचे चातुर्य ह्या मुलाखतीत आढळून येते.
👌👌👌👌👌👍👍👍👍👍
हीच खरी पत्रकारिता आहे खरा पत्रकार कोण तर ...
त्याचा नजरेत कोणच चांगला आणि कोणीच वाईट नसतो
मग काय चाटूगिरी करू देत का सुशील कुलकर्णी आणि भाऊड्या तोरसे सारखी😂
छे. उघडपणे उद्धवचा माणूस दिसतोय
सर्वांवर टीका करण्याची कला म्हणजे थेटपणे टीका न करता, सर्वांवर साधारण ताशेरे ओढणे. हे समजायला अजून तू थोडा तरुण आहेस. त्याच्या सर्व मुलाखती पाहा, तुला कळेल की त्याने सर्व राजकारण्यांवर कसे समान रीतीने टीका केलेली आहे.
*Outstanding, unbiased...*
कोणतही राजकीय भय न ठेवता अचूक निर्भिड विचार मांडणारे राजू परुळेकर साहेब हे एकमेव पत्रकार राजकीय विलेषक आहेत
अदानी सह इतर मुद्दे बरोबर आहेत. मात्र सध्या मविआ वर टिका टाळा. कारण धोका फार मोठा आहे. मविआच्या जरी काही चुका होत असतील, तरी ते भारतीय लोकशाहीला / घटनेला धोका नाहीत. दगडा पेक्षा वीट मऊ.
उदात्त पातळीवर अव्यवहार्य बोलणे हे पुरोगामीत्वाचे लक्षण असून तो हिंदूंचा पिंडच आहे.
-शेषराव मोरे
पुस्तक : अप्रिय पण (लेखसंग्रह)
सही 👌
Ek number mulakat zali बरेच काही आतल्या गोष्टी कळल्या
खुप छान विश्लेषण 👍🏻👍🏻
You r correct "Shinde’s Sena and Sharad Pawar’s Nationalist Congress Party form a natural alliance that makes perfect sense."
हिच परिस्थिती राहिली तर महाराष्ट्राची स्थिती पाकिस्तानपेक्षा कमकुवत हो ईल
राजू परुळेकर …ग्रेट पत्रकार 🔥
प्रसन्न जोशी तुम्हाला एक विनंती आहे. " संविधान वाचवणे म्हणजे काय?" ह्यावर परुळेकरांची प्रदीर्घ किंवा छोटीशी मुलाखात घ्याच.
अगदी थोडक्यात सांगायचं तर उध्दव ठाकरे ना मुख्यमंत्री करा. म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन मिंधे सरकार, खोकी सरकार, असं म्हटलं तरी चालतं. सरंजामशाही फक्त काँगेस आणि राष्ट्रवादी मधे.
गाढव खूप चालतं जंगलात, पण ते गाढवंच असतं. सिंहच राजा असतो. गाय ही राजमाता तर तिचा हंबरडा ही भाषा का? ( राहुललां जर लिहून दिलं नाही आणि स्वतः हुन बोलला तर काय होतं तसंच) हा तर्क राजू परूळेकारांनी लावावा यातंच कळालं ते विकले तरी गेलेत किंवा बुध्दी तरी काम करेनाशी झालिये.
There are so many videos of Raju Parulekar
Watch it before such comments
तो फक्त राजकीय स्टंट होता. काँग्रेसवाल्यानी अदानीला शिव्या घातल्या आणि तेलंगणात जेथे काँग्रेसचे सरकार आहे, तिकडे अदानीने देणगी तेथील सरकारला दिली , ते त्यांना चालले.
काँग्रेसवाल्याना स्वतः:च्या पक्षाचे संविधान कळत नाही. एकाच तो खुळा राहुल गांधी काहीतरी बडबडतो आणि बाकीचे माना डोलावतात
@टिरंजननकले
Gobar khana chhod do Bhai fir thodi akal wapas aa Sakti hai
@@AjitBhat-sh5fq
En andhbhakto ko toh apne dharm aur Varn ka asali naam bhi thik se pata nahi hai aur aate hai gyan dene
५ वर्ष केंद्र सरकार टिकल तर , परुळेकर बडबड बंद करणार का??
नारायण राणे यांनी देखील स्वर्गीय बाळासाहेबांच्या हयादीत २२ आमदार फोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता पण आजच्या घडीला त्यांच्या बरोबर किती आमदार आहेत?
महाविकास आघाडी १७०जागा जिंकतील व उद्धवजी चीफ मिनिस्टर होऊ शकतील.
Majja ahe bua eka mansachi
EVM ??
स्पष्ट परखड
एक नंबर राजू सर 👌
Always a pleasure listening to Raju sir's analysis 🙏👍
राजू परुळेकर जे म्हणतात की महायुती कडे नितीमत्ता नाहीये. महाआघाडी ची पण नितीमत्ता कोणती आहे हे त्यांनी सांगावे
अजून महाराष्ट पेटत नसला तरी धुमसतोय राख अजूनही गरमच आहे
परुळेकर साहेब जिंदाबाद महाराष्ट्रातील सुसंस्कृत माणूस आहे
फार सुंदर मुलाखत
Wowww.... काय discussion ahe 🥳🙏👌
मजा
आली
खूप
छान
निपक्षपाती
Wounderfil
Excellant
अद्भुत
झकास
लव्हली
Want to listen Parulekarji's views on leading thinkers of Maharashtra
Raju Parulekar is the only journo-thinker who has the capacity and intellectual honesty to comprehend, understands and appreciate Prakash Ambedkar’s politics. Otherwise all others are captive of Bjp vs Congress binary. Prakash Ambedkar is rebuilding the foundation for representative democracy by providing a strong platform for the deprived sections across caste-community-religion-gender to contest elections which is the pre necessity for the effective functioning of any participative democracy. Presently indian political parties are continuing to remain in the grip of feudalistic elements who are predominantly from the minority toxic manuwadi bamman+bania+kshatri caste and for whom democracy is just a tool to preserve their fiefdom by manipulating elections. That is why Congress and Bjp are on the same page when it comes to EVM and caste census
Great discussion. Thank you Raju sir and prasanna sir.
राजू परूळेकर यांना एकण म्हणजे एक पर्वणीच....
Trisanku parvani
अगदी अचूकपणे केलेले विश्लेषण मराठी
भाषेवर जबरदस्त पकड
अत्यंत उच्च पातळीवर केलेली भयंकर वांझोटी चर्चा . याला कोल्हापूरी मराठीत वाळली झ xxx वी अस म्हणतात
म्हण पूर्ण सांगा भाऊ 😂
hahahhahahahahahha well said!
@@हास्यमेवजयते"वाळली झवाझव"
अत्यंत सुंदर विश्लेषण
सुंदर विश्लेशन !❤
राजू परुळेकर यांच्या सारखे अचूक विश्लेषण कोणच करू शकत नाही
राजकारणात रेलवेंट राहणे फार महत्वाचे असते, हे राज ठाकरेना उशिरा कळाले !!!
प्रसन्ना, ज्येष्ठ संपादक आणि काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांना एकदा आपल्या या बायोस्कोप या चॅनलवर बोलवावे ही विनंती.
Correct analysis.
राहुल गांधीची व्हिजन असा हा परुळेकर उल्लेख करतो म्हणजेच हा जगातील अत्यंत बुद्धिमान माणुस आहे त्याला तिन्ही लोकांच्यातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेच पाहिजे.
😂😂😂😂
यातच त्यांची पत्रकारिता समजली 😂😂😂
@@nrw7583आणि तुझी लायकी😂
😂😂😂
राहुल ची व्हिजन.... हा येडा झालाय... राहुल हा सामान्य वकूबाचा माणूस
great podcast
Comments वाचून असे वाटतं की परत गोदी मीडियाचा आयटी सेल बसविला आहे. या comments la काही अर्थ नाही.
Brilliant analysis 🎉
No bjp no RSS no mns no shande only Thackeray
Raju Parulekar extremely well read guy hats off to you sir
संविधानात कुणीही बदल करू शकत नाही. परंतु कॉंग्रेस राजवटीत संविधानात किती वेळा बदल करण्यात आले, किती वेळा नको ते शब्द टाकण्यात आले याची माहिती द्यावी
Samvidhan bachao Abhiyanachya aadun congress bachao Abhiyan chalu aahe 😅😅
Amendment आणि replace करने यातला फरक समजून घ्या
Badal konte zale te bga aadi
बदल आणि Amendmentमध्ये फरक कळतो का मूर्खा😂
संविधानात बद्दल करने आणि संविधान नाकारणे आणि संविधाना प्रमाणे देश चालवणे यात खूप मोठा फर्क आहे
राजू परुळेकर आपण मुस्लीम वस्तीत सहा महिने राहून दाखवणे.बोलण फार सोप आहे. परंतु ज्या हिंदू धर्मीय निष्पाप लोकांवर विविध ठिकाणी जात्यांध मुस्लीम लोकांनी हल्ले करून अत्याचार व बलात्कार केले, हत्याकांड केले त्यांचे दुःख व त्यांच्या वेदना जाणून घ्या.
हे गुजरातचे लोक महाराष्ट्राला त्यांच्या राज्यांसारखे बनवू इच्छित आहेत. असे अनेक लोक आहेत जे मुस्लिमबहुल भागात राहिले आहेत आणि मुस्लिम देशांतही काम करत आहेत, पण तिथे त्यांच्यावर क्वचितच हल्ले झाले किंवा कोणतेही नुकसान झाले. आपण स्वतःला चांगले म्हणवतो, पण गेल्या दहा वर्षांत आपण त्यांच्याशी काय केले ते बघा-महाराष्ट्राला गायीच्या पट्ट्यात बदलले.
कृपया इंडीजर्नल यूट्यूब चॅनलवर श्री. राजू पारुलेकर सर आणि डॉ. दीपक पवार यांच्यासोबतची मुलाखत पाहा, ज्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील बदलणाऱ्या राजकारणाचे आणि याचा आपल्या मराठी लोकांवर आणि त्यांच्या भविष्यातील पिढ्यांवर होणाऱ्या परिणाम समजून घेता येईल
राजू सरळ मुसलमान होऊन जाईल.
तुम्ही अशा वस्तीत रहाता का?
मला अश्या वस्ती च नाव आणि हिंदूची हत्याकांड घडवली यांचे काही पुरावे किंवा हिंदू कुटुंबांची नाव सांगा
सुंदर विश्लेषण
कोणत्याही क्षणी राजू परुळेकर पलटी मारु शकतात,कारण चहा बिस्किट पत्रकार असल्याने खुप अवकाश आहे.
Arnav goswami feku aani tadiparchi chatato te baghun tar tula khup aanand hot asel na re aand bhakta
😂😂😂😂डांग चाटुकार
सगळ्यांकडून पाकीट भेटलं पाहिजे.
भाऊड्या तोरसेकरला मिळाले का पहा बिस्किट😂
4 thhi pass Raja ki Praja mat Bano bhaiyon
राजू परुळेकर हे शरद पवार निष्ठ आहेत म्हणून त्यांच्या मतांवर विश्वास ठेवणे कठीण आहे...
good one 😊👍🏻
Rss bjp virodh mhanje Pawar samrthak. .Wah
It is logical of press or parulekar sir
राजू , इतका कसा भोळ्याची ॲक्टिंग करू शकतोस ? संविधान बचाव हे खरोखरची लढाई आहे?
होय, संविधान प्रत्यक्षात धोक्यात आहे, कारण न्यायपालिका, संस्था आणि एजन्सींना AAच्या फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात तडजोड करण्यात आले आहे. आसिम सरोदे सर यांना ऐका, ते हे उत्कृष्टपणे स्पष्ट करतात.
@@finegentleman7820न्यायालय स्वतंत्र नसत तर फडणविसाचे 80 तासाचे सरकार पडले असते का.......विरोधकच कसं आहे त्यांचे बाजूने निकाल लागला की न्यायालय चांगली असते....आणि उबाठा सरकार असताना लोक सरकार विरोधात बोलले की घरात नेऊन मंत्री मारहाण,केसेस करत होते आणि bjp नेत्यांना अडकविण्यासाठी सरकारी वकील कटकारस्थान करत होता,पोलिस हप्पते मागत होते तेव्हा संविधान होत का....असीम सरोदे सरळ सरळ सविंधान नावाखाली मावीआ च प्रचार करतो.
@@finegentleman7820 कोणती तडजोड? AA कोण? एक तरी सांगायची. संविधान शाळेत शिकवणार, बाळणार कसे? राजीव गांधीनी शहाबानो प्रकारणात संविधान बदलले.
कारण.. ☕🍪🍪
@@finegentleman7820370 kalam hatavne, triple talaq baddal kayda banvnane , vaqf kaydyat sudharna karne. jar he sagla karnyane sanvidhan dhokyat asel tar sanvidhanch badalnyachich garaj ahe.
या मुलाखतीनुसार मतदारांना अक्कल नाही आणि फक्त राजू परुळेकरांनाच आहे 😂😂😂
सर्वांना माहीत आहे की भाजपने निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्थेच्या मदतीने विजय मिळवण्यासाठी कसे तडजोडी केल्या आहेत. मतदारांनी विरोधकांना निवडले तरी, मोदी-शहा त्यांची बनिया राजकारण वापरून सत्ता मिळवतात आणि सर्वकाही अदानींना विकतात.
Unfortunately Raju is correct
Pulwama waale uncle Modani Thapa bilkul nakko re bappa
Raju sir is really great ....
राजू परूळेकर सरांचे विश्लेषण नेहमीच इतरांपेक्षा अनोखे असते आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा ऐकायला आवडेल. 👌🏻
कालचा श्याम आजचा पाब्लो झाला 🤣
Aray nakki kahi ch bolat nahi to. Nantar "mi mhatlo hoto" asa bolayala mokla.
Amazing ❤
Interesting
Nice Intellectual Analytical Discussion 👌
Waiting for the next interview with Raju Parulekar.
Raju sir 🙏🙏🙏
Excellent hon rajujee I salute thee
राजू सरांना ऐकणे म्हणजे सौभाग्यच👌🙏
Great Sir
Raju sir❤
उत्तम झाला कार्यक्रम 😊
खुप छान मुलाखत 👌👍
Mr. Raju parulekar is the Realistic person.
I like too much.
Raju dada❤
बाकी सगळं ठीक आहे पण राजू सरांनी दारू नव्हती प्यायला पाहिजे....🤣🤣🤣
तू glass भरायला गेला होतास का?
बाटलीत उरली तर आपलीच वृतीची असतात माणसे
Khup chaan
तीन्ही काँग्रेस + शिवसेना एकत्र येऊन , महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री देण्याचा प्रयत्न चालूच आहे.
आमचा जाहीर पोटशूळ
व्वा प्रोटीन!