Munjyaचा Maker आदित्य सरपोतदार 'आरपार' कॅफेवर | Aarpaar Cafe with Aditya Sarpotdar | Aarpaar Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • #AdityaSarpotdar #Munjya
    'मुंज्या ब्रेकिंग रेकॉर्ड्स' अशा हेडलाइन्स तुमच्या डोळ्यांसमोर गेल्या अनेक दिवसात अनेकवेळा आल्या असतील. पण या रेकॉर्ड ब्रेकिंग मुंज्याचा मेकर म्हणजे विशेष कौतुक करण्यासारखा विषय आहे. तो मराठी आहे हे तर झालंच, पण त्याचा एकूणच सिनेमाविषयीचा अभ्यास आपल्याला थक्क आणि चकीत करुन टाकतो. तो बोलायला लागला की आपण फक्त ऐकत रहायचं.
    सिनेमा, सिनेमाच्या अवतीभवतीचं वलय, आत्ताचा स्कोप, वर्क पॅटर्न म्हणजे अगदी अख्खी इंडस्ट्रीच त्याने कोळून प्यायलीये हे त्याच्या नुसत्या बोलण्यात जाणवतं आणि कामातही दिसतं.. ते आपण सगळ्यांनी रिसेंटली थिएटरात जाऊन पाहिलच आहे. त्यामुळे आजच्या या कॅफेतल्या गप्पा खास आहेत, विषय खास आहे, माणूस खास आहे आणि त्याचा पिक्चरही. बाकी, या गप्पा शेवटपर्यंत तर तुम्ही ऐकालच आणि चॅनल सबस्क्राईब करालच.. नाही का..

Комментарии • 21

  • @jaydange6493
    @jaydange6493 Месяц назад +5

    Its proud feeling that more of the marathi directors are entering in bollywood

  • @sandykent891
    @sandykent891 Месяц назад +3

    Congratulations aaditya sir potdar 👏🏻👏🏻👏🏻

  • @jaydange6493
    @jaydange6493 Месяц назад +2

    मराठी दिग्दर्शक यांनी एकत्र येऊन केलेला फोटो शूट या बद्दल काहीच विचारले नाही... आम्हाला ऐकायला आवडले असते.

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b Месяц назад

    हिट ,सुपर हिट, ब्लाॅक ब्लास्टर, आमदार खासदार हा नशिब आणि झुगाराचा धंदा आहे कधी कुणाच नशिब फळ फळेल काय सांगता येत नाही.
    पण मराठी माणूस आहे i sport for you ❤🎉

  • @samadhank3970
    @samadhank3970 Месяц назад +1

    विनोद सातव हे कमाल हुशार अभ्यासू व्यक्ती वाटते 😊

  • @jeevanshinde8490
    @jeevanshinde8490 Месяц назад

    Atta baghtoy unad movie jio cinema var thanks for suggesting

  • @prathamesh5786
    @prathamesh5786 Месяц назад

    good video

  • @rishikeshpatil5065
    @rishikeshpatil5065 29 дней назад

    ✅️

  • @jaydattrasawe8473
    @jaydattrasawe8473 Месяц назад +4

    Cinema has no language.. Its a emotion...
    Bhasha vagaire kahi nahi marathi walyani changale chitrapat kadhale ki lok baghtat... Mumbai punyachya baher nigha. Vidarbha, marathwada, khandesh backdrop var kiti cineme nighale? 50% population rural mh rahate tyancha koni vichar karto ka? Mag aapan tyanchya kadun apeksha kashi karu shakato.....?

  • @vikranttuljapurkar8703
    @vikranttuljapurkar8703 Месяц назад +5

    Zatya मोठी ओपनिंग मिळाली कारण आजूबाजूला दुसरी फिल्म नव्हती

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 Месяц назад +15

      Ztya mag changla zala ki. Tuzya potat ka dukhtay? Ugach dusryanvar jalnari awlad ahes. Swatahacha bagh nit. Shivya deu nakos.

    • @rushikeshsonaikar1413
      @rushikeshsonaikar1413 Месяц назад

      कॅमेरा उलटा धरतात का सुलटा कळत नाही तुला...आणि तू इथे येऊन शिटणार का?😂😂

    • @karanbodake9299
      @karanbodake9299 Месяц назад +3

      ​@@shishirchitre1945correct

    • @anish.n8310
      @anish.n8310 Месяц назад

      Aree laudya tujhya bapakadun paise ghetle hote ka.

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b Месяц назад

      खर आहे कमळाबाई च्या कपाळावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच भगव कुंकू आहे हेच सत्य आहे शेवटी 🎉❤