Catch Up with Kunal Vijaykar | The Foodie | Amol Parchure
HTML-код
- Опубликовано: 6 май 2024
- चवीने खाणार त्याला देव देणार ही म्हण ज्यांना तंतोतंत लागू होते असे कुणाल विजयकर यांच्यासोबत Catch Up करण्याची संधी मिळाली. थिएटर आर्टिस्ट, मॉडेल, दिग्दर्शक, लेखक ते आहेतच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते foodie आहेत! त्यांच्यासोबत रंगलेल्या पौष्टिक गप्पा पहायला विसरू नका, फक्त अमोल परचुरे ह्या RUclips channelवर!
#kunalvijaykar #khaanemeinkyahai #food #foodies #foodlovers #mumbai #maharashtra #foodshorts #catchup #amolparchure
Kunal sir, tumhi 1 no. Food blogger aahat , tumche presentation baddal no words , .we proud of you sir. ❤🙏👍
अमोल परचुरे यांना IBN LOKMAT news मध्ये परत बघायला आवडेल........त्यांची बातम्या सांगण्याची एक जबरदस्त स्टाईल विसरूच शकत नाही...........😊
सुंदर मुलाखत. कुणाल ची बोलायची स्टाईल इतकी मस्त आहे की तो खिळवून ठेवतो.
It's not always MAN v/s WILD.....it's also about FOOD v/s KUNAL who is WILD about FOOD........interesting life facts about the Foodie.
फार दिवसांनी कुणाल विजयकार सरांना मराठी बोलताना पाहिलं . तुमचा खाणे में क्या है या चॅनेल वरील सर्व विडिओ पाहतो.
Very nicely ......
RUclips ch अल्गोरिदम जोक वाटत कितीतरी view आहेत सबस्क्रिप्शन कमी आणि कोमॅंटस नसण त्या प्रमाणात ही काय थट्टा आहे. मी चार सेकंदात सबस्क्राईब झालो
Awesome interview
Kunal sir is very talented person, painting, acting, advertising and many more..rare to see people like him now days. ❤
It's great to see Amol back on RUclips. Hope he will start again movie reviews. BTW great interview
Fantastic piece of ˈtēt-ə-ˌtēt., loved the insights from Kunal vijaykar .especially his typography,paintings ,photography and arty side .keep it up and waiting for a great line up of interviews ❤
This is the most interesting and lovely interview
काय कमाल आहे fruits and nuts मला आवडलेला चित्रपट आहे... अत्यंत सुंदर दर्जाचे चित्रिकरण, विनोदाचे उथळ पण गहिरे अंग आहे. मला खंत वाटते कि सायरस परत दिसला नाही चित्रपटावर... मला बालपणीच्या मॉडेल लोकांनी खुपच निराश केलयं नौहीद लेट आली डिस्नेवाला पण टिकलाच नाही सुंदर चेहरे पण वापरच नाही
सुंदर मुलाखत❤
Great interview!
Liked the interview.
Nice catch up Sir
Your voice remind us the well known News Editor , may Sai Baba bless you!
Watched this one for you Kunal, love you loads man.
Very nicely done interview!
छान वाटलं. धन्यवाद.
गोरेगांवात कुठे ?मुळ विषय बाजुला आणी फवत खाण्यावर बोलणे नाही झाले सर
tuzi kiti hotel pl matathi 2000 young thane zill chef food stall challu ahet pl level ky😂
I can’t believe you went down ULHASNAGAR to have food. Though I don’t approve of SINDHI FOOD but when previously I was a KALYANKAR for 40 years and a ULHASNAGARI for a year, but beyond PANIPURI, SAMOSA RAGDA, PATTICE, PANI PURI, SANA BHAJI I don’t appreciate their food much. Though they’re lively people.
सर जो विषय होता त्याला हात घातलाच नाही. ( ९०% नवीन रेस्टॉरंट २ वर्षात बंद का होतात ) व तो विषय कुणाल साहेबाचा नाही, क्षमस्व.
Sobaji Kanter me dam nahi or pese pe darsti axpirayanas ka abhav kuk ki tebal staff ke axpiraynas ka bhav
कुणाल विजयकर मराठी आहेत का ?
नाही माणिपूर चे आहेत 😅