Medha Patkar vs VK Saxena: नर्मदा बचाव आंदोलन च्या मेधा पाटकर Delhi LG विरोधातील प्रकरणावर म्हणाल्या
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- #BBCMarathi #MedhaPatkar #NarmadaBachaoAndolan
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनच्या नेत्या मेधा पाटकर यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेनंतर बीबीसीशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली.
व्ही. के. सक्सेना यांच्या तक्रारीवरून मेधा पाटकरांविरोधात 2001 मध्ये मानहानीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या प्रकरणी दिल्लीतल्या एका न्यायालयाने नुकताच मेधा पाटकरांना पाच महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला आहे.
पाहा यावर त्या काय म्हणाल्या...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
खूप वाईट आहे भारताच . आवाज उठवणाऱ्या चांगल्या लोकांवर असे खोटे आरोप करून .त्यांना फसवतात.
पर्यावरण विषय भारतीय मुर्ख आहे असे जगातील तज्ञ लोक बोलतात मेधा पाटकर यांना शिक्षा झाल्यापासून तज्ञ लोकांचे म्हणे खरे वाटत आहे आपल्याकडे पर्यावरण नावाचा विषय नाही फक्त पुर आला की सरकारकडे बघणार आणि दुष्काळ पडला की सरकारखडे बघणार बाकी पर्यावरण विषयी काही घंटा पडले नाही 😢😢😢
Medha ji a true fighter
समर्पण का दुसरा नाम मेधताई पाटकर, ४० सालों से नर्मदा बचाओ आंदोलन को न्याय मिले इसलिए लड़ रही है जिन लोगों का हक़ छीन लिया विकास के नाम पर तो उन्हें मुहावरा देना सरकार की जिम्मेदारी और उनका कानून हक़ है वो उन्हें मिलना चाहिए। झुठी केस में फंसाया है जीत तो सत्य की होगी...
Great Lady😢
न्याय झालेला दिसत नाही!
Salute to great lady. 🙏🙏
पहिल्या कोर्टाचा निकाल २४ वर्षानतंर , हायकोर्टाचा निकाल २५ वर्षानतंर, सूप्रीम कोर्टाचा निकाल राम नाम सत्य है झाल्या नतंर. मेरा भारत महान
Very bad and sad
यह कैस बेहिस जनता हो गई है सच्चो का साथ नहीं देती जो उनके लिए अपना जीवन अर्रपण कर देते हैं। मेधा पाटकर उन में से ऐक है।
अमानुष असे सरकार आहे हे...... पण् विजय सत्याचा होईल सत्तेच्या जोरावर माजलेले हे धनदांडगे आहे...
अन्याय होगा तो एक आदिवासी पर होगा..
एक सक्सेना पर होगा क्या ????
Sister Medha,
Madam,
Pranam,
Very very sad and bad
News.you. are really agreat
Fighter.God is Great.Our best
Wishes and prayers are always with you.
We pray Almighty God to grant a
Happy, Prosperous Peaceful, Progressive,Protective, Healthy
Wealthy, Successful Safe and
Satisfied Life. HOPE FOR THE BEST AND PREPARE FOR THE
WOST.We support you.
Our best wishes and prayers are always with you.
With regards,
M.H.Pirjade
Mumbai.
Jai Hind, Jài Maharashtra.
बदमाश सक्सेना, 24 वर्षे जिवंत का राहिला हा
वाट लावली भारताची
RESPECTED PATKAR MADAM IS A BIG FIGHTER. SHE WILL NOT SUCCUMB BEFORE ANY UNLAWFUL FORCES. FORCES
Shameful court decision. Please also report on the judges who ordered this punishment for public knowledge. Medha Patkar has given her life for the disenfranchised and it is sad to see her being treated this way.
Mr. Saxena should withdraw the case considering the age factor. I feel shameful that justice in India is so delayed for unknown reasons.
न्यायव्यवस्था बिकाउ झालेली दिसते.
आदिवासी बचाव समितीवर अत्याचाल होतोय
न्याय झाला शेवटी
Great work..... Govt want to curb this movement
हे सरकारी अधिकारी ,त्यांत गुजरात सरकार, सरकार च्या चुकीच्या धोरणांवर आवाज उठवचा नाही, देशाला लुटणार्याना सरकार चे पाठबळ, विस्थापिताना अजून न्याय नाही.यांची सरकार ला लाज कशी वाटत नाही.
सरदार सरोवर येथे जावून या आणि काय परिस्थिती आहे ते बघा
Jay bheem madam ji
Many salutes to people like Medha Patkarji who still are idealistic inspite of being surrounded by politicians who are corrupt, unethical and worst popular among people and media
जनता को न्याय अन्याय से कोई लेना देना नही है . ऐसा होता तो इस दिदी का साथ अवश्य देती जो के निस्वार्थ भाव से सामान्य जनता के प्रश्नो को लेकर प्राय: रस्ते पर उतरती है . नमन है इस महान समाज सेविका को 🙏
समाजवादी लोगोने कभी पाॅझिटीव काम किया है.?
अडाणी ग्रुप है तो कूच भी हो सकता है...
देश सुरक्षित हात मे हैं...
Dhruv rathi na sanga, medha patkarcha kam hatat ghya mhanaje samajel,
Fakta RUclips var bolun kay fayda.
Jang ME utaro to samajenge rathi bhai
Namaskar
Dedicated leader for adivasis and environment
Not a justice
Saxena chmacha
Sachai zuk nahi sakati meghaji
LG full zoli ahe 😢 .. bichari Megha Patkar 🙏🙏🙏
देवा आली जमिनीवर 😂
Ye nyay nahi anyay hai
ये देशको पीछे खेचाना चाहते हैं
Tujhya Bapachi ahe ka Gawai Deekshabhoomi...paise kiti khalle hey sang Vikas cha sangat ahe satyanash karun thevale amchya Deekshabhoomi ...aple ghar bharayche kaam krta ka...jo Dr.Babasaheb Ambedkaran na gaddar jhale samaj tyana boycott krto amhi saksham ahot Bauddha loka Deekshabhoomi che vikas karayla..tumchya sarkhyanchi garaj nahi samajala...😡😡😡
Ahamada ad court gaddari ki
Agitation is got but civil liberties n liberalism has got its limits in thegiven frame work of justice limited by Jurisprudence of the land.. These days no commotion is taken lightly by Chairof the honour ..
Ase kelyane changle kam krnyas. Pude kuni yenar nahi
Bharat me development ke naam par Gareebome Amir log dahashad na failaye. Sabko apna mat rakhne ka adhikar he thoda to system ka respect hona chahiye.
ऐसे पुरोहागाम्यांना जमिनीमध्येच गाडलं पाहीजे
आवाजात नरमाई 😢
Good decision by court against mrs megha patkar to put her in jail for two years.jai Hind jai bhole nath.
हे कधीच व्हायला हवं होत. एका बाजुला पावसाचे 90% पाणी वाहून जाऊन समुद्रात जातंय दुसरीकडे पाण्या अभावी शेतकऱ्याची परिस्थिती दयनीय झाली आहे. पाणी अडवणे अत्यावश्यक झालंय दिवसेंदिवस हा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. पाटकर चीन मधे असत्या तर आयुष्यभर तुरुंगात असत्या. आदिवासीचे पुंनर्वसनाला प्राधान्य असायलाच पाहिजे पण लोकशाहीचा गैरफायदा घेऊन न्यायालयात जाऊन प्रकल्पच थांबवण्याने विकासाला खिळ बसते प्रकल्प किमतीत हजारो कोटीची वाढ होते.पाटकरांच्या पाणी अडवण्याचा कल्पना अव्यवहारिक आहे. त्यांच्या आंदोलनाला प्रभावी करण्यासाठी आदिवासीना भडंकवणे, वृत्तवाहिन्या, सोशल मिडीया वर अज्ञाना पोटी गैरसमज पसरवण्याचे उपदव्याप त्या करतात.काही प्रकल्प खुप गरजेचे असतात आणी पर्यावरणाला पण खुप फायदा होत असतो. तरी पण ही बाई फौंजफाटा घेऊन मधे टांग टाकतेच. लोकशाहीचा गैरफायदा दुसरं काय ?
बिनडोक comment. त्यांच्या मागण्या बरोबर आहेत - त्याची पुर्तता करा. तुमचा " विकास" कोण थांबवतो हो.
@@vilasnikam5322 माठ्या मेंदु आहे का डोक्यात ? पुनर्वसन प्राथमिकता असते प्रकल्प नियोजन करताना. अवास्तव मागण्या करून शासनाला वेठीस धरतात, काम बंद पाडल्याने किमतीत भरमसाठ वाढ होते.
You are 100% right.
@@vilasnikam5322ajibat nahi,bhartala panyachi khoop garaj aahe, jagat panyache shortage honar aahe.
Andhbhakta 😮😢
I agree with Shrikant Chowdhari.She is egocentric , She did more harm than good to society at large.
Totally agree with you.
बिनबुडाचे आरोप करण्याचे परिणाम
Jai cpm
Jai naxalites
You have taken country 10 years back.
Ýes.
बसा आता.. 😂 भारतीय कोर्ट काय येडे गबाळे वाटले काय? सोज्वळ पणाचा आव आणून हे कथित समाजसुधारक नाही तर समाजघातक आहेत...
Barobar.
Videshi faundavar hi bai deshatala vikas karu det navhati pratyek kamala virodh karat hoti halkat
तुझ्या पेक्षा नक्कीच कमी😂😂😂😂😂
@@swami_smartha chamcha
@@swami_smartha chamcha MVA cha
@@swami_smartha MVA cha chamcha
@@swami_smartha MVA cha chamcha