हे तिघे पण एवढे अस्वस्थ का वाटतायेत मला. कोणी पाय हलवतोय, कोणी माईक हलवतोय, तिला तर नीट बसता येत नाही नुसती चुळबुळ करते, कोणी काही महत्त्वाचं सांगत असेल तर मध्येच हसते. किडा वाल्यांनो तुम्हाला नम्र विनंती आहे, समजूतदार, mature आणि जो स्वतःमध्ये स्थिर आहे अशा अनुभवी सक्सेसफुल माणसांना बोलवा ज्यांच्याकडून आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल 🙏
सर्वप्रथम वैचारिक किडा या चॅनलचे खूप खूप आभार अप्रतिम कार्यक्रम लोकापर्यंत पोहोचत आहे. खूप छान कॉन्टॅक्ट पाहायला भेटतोय. आणि सोहमच वाक्य खूप मनापासून आवडले.. कारण असेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही❤.
मी तर आता पर्यंत एकही व्हिडिओ बघायचा सोडला नाही 12 वाजले पण हा व्हिडिओ पूर्ण केला. तर मला या चॅनल वर नेहमी मोटिवेशन मिळत आहे नेहमी प्रमाने हा व्हिडीओ खूप आवडला करणं ऐका वेळी येवढे विचार ऐकायला मिळाले ❤🎉
खुप सुंदर अनुभव होता... Well managed show hota... मला प्रश्न विचारायला संधी दिल्या बद्दल धन्यवाद... खुप सुंदर नियोजन Project Visioncy, saurabh sir आणि वैचारिक किडा
Bhava paise lagtat pan Yevde pan nahi lagat Maz pn shop ahe maza family 3 lack dile tyani Mala sangitale ya varti 1rs denar nahi dusri gost apali lok ky karatat paise yayala lagel ki 20 rs ale tar kharch 30 rs karatat mhanun kahi Jan mage rahato apan
Hey hi I went through your channel.. the content is good ... But it looks like an old one , dark and un organisation channel. Make sure the interface stands bright, add some bright colours ... Work one thumbnail... And all the best for your journey 💞🙏☺️
Hello माझा मोठ हार्डवेअर आणि plywood चा buisness आहे तुम्ही जे हे Reels Star आहेत ना हे खरे व्यावसायिक नाहीत कारण मला वाटते की रतन टाटा सारखी माणसे येवढे मोठे असून असले फालतू चे ज्ञान देत बसत नाही मी पण मारवाडी समाजातून आहे हे सगळ खोटे आहे तुम्ही येथून पुढे Reels star चे तर please video टाकू नका पण एक चांगला यशस्वी व्यावसायिक चा एपिसोड बनवा
Ekdam correct bhawa...Hey loka sarvaat jaast avaicharil loka aahyet, jaastit jast hey loka entertainment karu shaktat, vichaar vaigere deu shakat naahit.
RJ soham che roast paryant thik hot, pn to ata vegalech political agenda pasravat ahe, ase mala vatate. Karan tyache recent videos pahile asta thode pro BJP vatatat. Agodarcha RJ soham ch bara hota. Ata tyane supaari ghetliye.
विदर्भाचा मानुस कुठे आहे ईथे.... महाराष्ट्र म्हणजे.. पुणे, कोकण, नाशिक, सातारा, कोल्हापूर, ऐवडेच का... विदर्भा मध्ये नाही आहे का RUclipsrs .. 😠😠 . नितेश कराले , आशिष बोबडे, सुयोग्य ढवस अशे खुप सारे आहेत... पन नेहमी प्रमाणे विदर्भा कडे दुर्लक्षच .. आम्ही विदर्भाचे मानस महाराष्ट्र मध्ये असुन सुध्दा नसल्या सारखे.. याचा मुळेच आम्ही विदर्भ वेगळा मागतो.. जय विदर्भ🔥
काही लोकांचा महाराष्ट्र , पश्चिम महाराष्ट्र अन कोकण पुरताच मयार्दित आहे . आपला विदर्भ , मराठवाडा आणि खानदेश याला response मिळत नाही. Self dependent बनाव लागेल आणि स्वतःच चा शेत्रात आपलं अस्तित्व निर्माण करावं लागेल. विदर्भ वेगळा करून ही काही अर्थ नाही वाटत, नेते तेच राहणार शेवटी. आपल्याला महिनत करून आपलं वर्चस्व संपूर्ण महाराष्ट्रात स्थापित करायला पाहिजेत.
RUclipsrs na koni succesful nahi mhanat fakt te swatlach mhantat...kay qualification aahe tyanche...nusate reel banvun kahi hot nahi..sadya kamvat aahet..dukan band zale ki kutra suda vicharnar nahi
हे तिघे पण एवढे अस्वस्थ का वाटतायेत मला. कोणी पाय हलवतोय, कोणी माईक हलवतोय, तिला तर नीट बसता येत नाही नुसती चुळबुळ करते, कोणी काही महत्त्वाचं सांगत असेल तर मध्येच हसते. किडा वाल्यांनो तुम्हाला नम्र विनंती आहे, समजूतदार, mature आणि जो स्वतःमध्ये स्थिर आहे अशा अनुभवी सक्सेसफुल माणसांना बोलवा ज्यांच्याकडून आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल 🙏
प्रभावित वाक्य........motive for me
सर्वप्रथम वैचारिक किडा या चॅनलचे खूप खूप आभार अप्रतिम कार्यक्रम लोकापर्यंत पोहोचत आहे. खूप छान कॉन्टॅक्ट पाहायला भेटतोय.
आणि सोहमच वाक्य खूप मनापासून आवडले.. कारण असेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही❤.
मी तर आता पर्यंत एकही व्हिडिओ बघायचा सोडला नाही 12 वाजले पण हा व्हिडिओ पूर्ण केला. तर मला या चॅनल वर नेहमी मोटिवेशन मिळत आहे नेहमी प्रमाने हा व्हिडीओ खूप आवडला करणं ऐका वेळी येवढे विचार ऐकायला मिळाले ❤🎉
माणूस म्हणून जगताना माणसाचं body language खूप महत्त्वाचं असतं.मी अमित राजपूत.
Udgir cha na bhai?
@@abhijeet8662 kay
11111111111111111
या कार्यक्रमातुन तुम्ही चौघेही खुप स्पष्ट बोललात, त्यातून शिकण्यासाठी आहे,अशीच तुमची प्रगती होवो ही सदिच्छा
अतिशय सुरेख चर्चा विचारविनिमय विस्तार.. 🧾
Nice आपण आपल्या लाईफ मध्ये कमी दिवसात खुप मोठ ध्येय गाठला❤❤
Khup chan.... Marathi yuth maturity samajli.. apan marathi mula nakkich pudhe country la no.1 Ethically and economically banvu......
खुप सुंदर अनुभव होता... Well managed show hota... मला प्रश्न विचारायला संधी दिल्या बद्दल धन्यवाद... खुप सुंदर नियोजन Project Visioncy, saurabh sir आणि वैचारिक किडा
Kuthe asto ha program
Ek number explain RJ bhai
Hyncha followers ch hasu yetai... Kiti influence honr ahet dusrya kadun.... Tyanch dhanda tumcha jivavr ch chalu ahe... Assa kuna ch aaikun manus fkta influence hou skhta... Dusrya ch success bagun fkta mana la bhari vatta... Mehnat tr Swtha karvi lagte.... Aslya lokan la bhav dena thbva Ani swtcha cha Development kade laksh dya... Avgad ahe youth ch...
Ekdm correct
Soham bhai ❤ tuze dialogue 💯👍🏻
Ankita mam mans jodan ha business cha sthroth ahe 👌
पैसा लागत नाही म्हणतो आणि मित्र-नातेवाईक कडून पैसे गोळा केले म्हणतो! नक्की काय समजायचे??
Bhava paise lagtat pan Yevde pan nahi lagat Maz pn shop ahe maza family 3 lack dile tyani Mala sangitale ya varti 1rs denar nahi dusri gost apali lok ky karatat paise yayala lagel ki 20 rs ale tar kharch 30 rs karatat mhanun kahi Jan mage rahato apan
मूर्खा सारखे बोलतात, पैशा शिवाय फक्त नोकरी किंवा हमालीचा बिझनेस करता येईल.
दादा मला खूप गरज आहे तुमच्या 3 मदतीची
It's a nice session and I feel very well 👍👍👍
अंकिता धन्य आहेस बाई तू.
मी रात्रीचे 2 ,49 ल हा व्हिडिओ bagto
Brand rj Soham ❤
Khup chan video podcast great thanks all off you ❤
Soham bhai ❤🎉🎉🎉
Awsome all of you ❤lots of love🎉❤❤
Soham dada❤❤
सौरभ भोसले ✨️✨️✨️💖💖💖💖
Hey hi I went through your channel.. the content is good ...
But it looks like an old one , dark and un organisation channel. Make sure the interface stands bright, add some bright colours ... Work one thumbnail... And all the best for your journey 💞🙏☺️
Ratalya ghar ghena mhnje success ka..??
I'm here for RJ Soham Bhau....
आदित्य सातपुते. विशाल .आक्या interview घ्या plz
So 😊😊❤very beautiful✨✨
मस्त
हे सगळे कार्यक्रम कुठे होत आहेत आणि
हजेरी लावण्यासाठी काय नियोजन आहे.
खूप मस्त विडिओ होता भाऊ 🙌🏼🤝🏼
एकदा Sunny जाधव ला पण घेऊन ये ना.... आणि मोठ्या मराठी उद्योजगाकाना पण घेऊन ये 👍🏼🌟
Ho khara ahe sunny jadhav rubab wala 24 ve varshi khup motha samraja youba kela ahe
Succesful ह्यांना म्हणत असाल तर तुमचे विचार घान ठेवा
Hello माझा मोठ हार्डवेअर आणि plywood चा buisness आहे तुम्ही जे हे Reels Star आहेत ना हे खरे व्यावसायिक नाहीत कारण मला वाटते की रतन टाटा सारखी माणसे येवढे मोठे असून असले फालतू चे ज्ञान देत बसत नाही मी पण मारवाडी समाजातून आहे हे सगळ खोटे आहे तुम्ही येथून पुढे Reels star चे तर please video टाकू नका पण एक चांगला यशस्वी व्यावसायिक चा एपिसोड बनवा
Ekdam correct bhawa...Hey loka sarvaat jaast avaicharil loka aahyet, jaastit jast hey loka entertainment karu shaktat, vichaar vaigere deu shakat naahit.
Are they realy suscsefull ?
Mazi bat mazi Boling meech khelnar ani mazich zela
Ho ahet
@@dominictorreto9667😂
No
मला rj ऐकायला खूप भारी वाटते
गरिबांचे मोटिवेशनल स्पिकर 😅😅😅😅🔊🔊🔊
😂😂
Sucess la age nast ani te permanent nast
Only sai brand Home only dhanajay dada ❤❤❤❤❤❤❤❤
धनंजय narvade kuthele aahet.. भावा...
@@Buddh_SQUAD_OF_INDIA shirur ,pune
@@vaib_0011 okk.. भावा
Ankita ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Spritual houn bagha sagl success cha भूत उतरेल 😂
Sagle fake aahe 😂
Kahi kara last madhe operation table vatri zopnar aahe 😂 khatam
😂😂😂😂😂😂😂😂
Saurabh sir l talk to you l depress in my life confuse in life because my mother as well as father are death
👌
He summit kuthe ast address i want to join this
Rj soham fan like kara ❤
Bjp चा चाटू दलाल आहे तो
It was a great experience❤
Bussness Kay ahe
Mala ankita che video aavadatat.
Mala ankita che video aavadatat.
Khup abhiman vatato ankitacha
नोलेज घेने
Successful 😮
Rj soham successful mhanaycha ka
मालवणचा पकावु😂
फुल टू फेकाफेकी 😂🤣
❤❤ good video
Nice🙂
Te 1 paay ka haltoy black shart vaal
Reels star Marathi interview ghya
Nice
RJ soham che roast paryant thik hot, pn to ata vegalech political agenda pasravat ahe, ase mala vatate. Karan tyache recent videos pahile asta thode pro BJP vatatat. Agodarcha RJ soham ch bara hota. Ata tyane supaari ghetliye.
Ankita Kokanheartgirl.❤ Like kra
Nokarya nahit.rojgaar nahit..Tarun Atmahatya karat ahet..karaych kai mullani?
विदर्भाचा मानुस कुठे आहे ईथे.... महाराष्ट्र म्हणजे.. पुणे, कोकण, नाशिक, सातारा, कोल्हापूर, ऐवडेच का... विदर्भा मध्ये नाही आहे का RUclipsrs .. 😠😠 . नितेश कराले , आशिष बोबडे, सुयोग्य ढवस अशे खुप सारे आहेत... पन नेहमी प्रमाणे विदर्भा कडे दुर्लक्षच .. आम्ही विदर्भाचे मानस महाराष्ट्र मध्ये असुन सुध्दा नसल्या सारखे.. याचा मुळेच आम्ही विदर्भ वेगळा मागतो.. जय विदर्भ🔥
दादा तुमच्या पेक्षा जास्त आमच्या मराठवाडा वर जस्त आन्याय झाला आहे...................
काही लोकांचा महाराष्ट्र , पश्चिम महाराष्ट्र अन कोकण पुरताच मयार्दित आहे .
आपला विदर्भ , मराठवाडा आणि खानदेश याला response मिळत नाही.
Self dependent बनाव लागेल आणि स्वतःच चा शेत्रात आपलं अस्तित्व निर्माण करावं लागेल.
विदर्भ वेगळा करून ही काही अर्थ नाही वाटत, नेते तेच राहणार शेवटी.
आपल्याला महिनत करून आपलं वर्चस्व संपूर्ण महाराष्ट्रात स्थापित करायला पाहिजेत.
@@pravindange5596👍
@@pravindange5596kimmat kamvavi lagte fukat nahi milat... Victim card band kara... Tumchi olakh fakt atmhatya karnare banun rahili ahe... Ti badla aadhi
पराभूत मानसिकतेला किती काळ कवटाळून बसणार आहात?
Sunny jadhav rubab wala 1 mulakat ge 🙏🙏🙏
Swatache polya bhajaicha band kara saheb
Scripted ❤
aslya chapri lokanche interviews ghenyapeksha kontyatri changlya lokanche interviews ghya
Fake Knowledge 😮
यांना सक्सेस म्हणता का तुम्ही😂😂
😂😂😂😂😂😂
Ekdm correct
😂
😂😅 बालिश विचारवंत जमा केलेत
तुम्ही व्हिडिओ बघता आणि views che पैसे ते कमवतात. बिझनेस😂😂😂😂😂
Ha kon aahe ???😂
RUclipsrs na koni succesful nahi mhanat fakt te swatlach mhantat...kay qualification aahe tyanche...nusate reel banvun kahi hot nahi..sadya kamvat aahet..dukan band zale ki kutra suda vicharnar nahi
Fultu फेका फेकी 😂
Rj soham la ka bolavle to bjp cha dalal ahe
Tumhala koni kahi vicharat nahi kon aahat tumi get lost
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Soham bhai ❤ tuze dialogue 💯👍🏻
Ankita❤