Decision Making, Relations, and Social Media Ft. Saurabh Bhosale | Marathi Podcast | Twig Marathi
HTML-код
- Опубликовано: 30 июл 2024
- twig talks च्या या पॉडकास्ट मध्ये आम्ही प्रसिद्ध स्टोरीटेलर सौरभ भोसले याच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या.
सोशल मीडिया, त्याचा आयुष्यावर, निर्णयांवर होणार परिणाम, नाती, प्रेम, मैत्री या सगळ्या गोष्टींवर भरपूर चर्चा झाल्या.
खुप सारे मजेदार किस्से सौरभ ने सांगितले. ज्यावर आम्ही खूप हसलो आणि तुम्हीही हसाल याची आम्हाला खात्री आहे.
तर अशाच इंटरेस्टिंग गप्पांसाठी हा पॉडकास्ट नक्की बघा.
Time stamp
0:00 Intro
1:02 Begins
2:01 Saurabh's Journey
4:46 Saurabh's Approach to Social Media
6:30 Screen time
7:09 Instagram Vs RUclips
7:57 Analysis of Social Media
8:49 Webseries Recommendation
11:12 Influence of Social Media
14:11 Don't Take Content Creators Seriously
15:42 Responsibilities of Content Creators
17:23 Storytelling is Interesting
19:43 That One Friend in Every Trip
22:12 एस टी महामंडळाच्या स्टोऱ्या
23:01 सोशल मीडियाच्या आधीचे डीसिजन्स
25:20 Social Media is Easy Money?
26:36 Just Nibba Things 😅
27:14 प्रत्येक सिग्मा मेल कधीतरी निब्बा असतो
28:28 Decision Making & Social Media
29:18 Have a Good Screentime
30:50 Regulations on Social Platforms
31:31 Collective Decisions and Hypocrisy
32:22 Food Vlogging
32:42 Humorous Content
33:07 सोशल मीडिया आणि नाती
33:36 Addiction of Snapchat Streak
34:53 सोशल मिडियाने काय बदल केला?
35:59 शाळेतले मुलं Snapchat का वापरतात?
37:24 Basis of Comparison
38:42 चिरतरुण आनंद Underrated आहे
39:24 भावंडांसोबत गच्चीवरच्या गप्पा
40:35 Live In The Moment
41:46 App का Install केलंय माहिती पाहिजे
43:03 Insecurities are Worst
43:51 चुकीच्या गोष्टी ओव्हररेट केल्या गेल्या
45:10 भांडणं व्हायला पाहिजेत
46:18 90's Kids
47:02 वेब शोज आणि कोरियन ड्रामा
48:12 Don't Rely on Internet
49:12 Algorithms of Social Media
50:11 Make Decisions
50:50 Person to Person Connection
51:31 Delusion of Social Media
52:23 Twig Podcasts
52:56 Best Content Creators
54:14 Who is Best Consumer
54:51 जवळची लोकं
56:29 जिगरी दोस्त ते नेटवर्किंग फ्रेंड्स
57:34 शेवटाकडे जाताना
#marathipodcast #marathistories #SaurabhBhosale
सौऱ्या......तू महाराष्ट्रातला ध्रुव राठी होणार आहेस लवकरच..... तुला न भेटलेला तुझा मित्र.....❤
सौरभ दादाकडे सगळ्यांना हेवा वाटावा असा कलेचा खूप मस्त combo आहे.सौरभ दादाचे डोळे म्हणजे स्कॅनर च आहेत, आजूबाजूची परिस्थिती चे किती अचूक निरीक्षण असते, आणि त्या परिस्थितीचे चांगला वाईट या मध्ये समोतल साधण्यासाठीचा सुज्ञपणा, तसेच त्या परिस्थिती ला अस्खलित पणे मांडण्याचा वाकबगारपणा ...
अगदी खरंय!
Khup chhan.. Saurabh khup matured ani Source of Enthusiasm. Tuzya sobat koni bore honar nahi rag yeu shakel. U are emotional too. So nice of u Saurabh.
भारी podcast ❤❤❤
Kup Sundar conversation
Mi kup shikali Aaj
एक नंबर पॉडकास्ट ❤
Khup mast
Khup bhari 1 number proadcast
Thank You 😊
Amazing podcast ❤ thank you so much both of you....
dear Saurabh 🎉❤
👌
19:44 Kharay 😅
Reality dakhwli
❤
How think youtube will india showing your thinking best ????