फिल्म खुप छान होता. पन् यातून आजच्या पिढी साठी एक गोष्ठ शिकन्या सारखी आहे किं... आपण आधी आपले धेय complete करा आणि नंतर यां सगळ्या गोष्टी पुढे चालून मिळणारच आहे. आणि स्वतः ला सावरा .. Comment आवडली असेल तर nakki like करा.
खूप छान कथा.... आत्ताच्या काळातील एक वास्तव... यातून खरंच बोध घ्यावा... शेवटी कोणी कोणाच नसत.... यामध्ये जित्याने जीव दिला... ते खर आहे... घुसमट माणसाला जागू देत नाही. यातून तरुण पिढी नक्की धडा घेतील. आई, जण्याने काम चांगल केलं आहे. आई.......
खुप छान चित्रपट आहे..लेखकांनी खुप छान लिहिलं आहे.. सादरीकरण छान झालं आहे..आणि म्हत्वाची गोष्ट म्हणजे परिस्थिती कशी जरी आले तरी त्या परिस्थितीला मात दिली पाहिजे ना कि परिस्थिती हारल पाहिजे... 🙏🙏🙏🙏
या चित्रपटाने माझ्या आयुष्यात राहिलेली अधुरी प्रेम कहानी आठवण करून दिली खरच या चित्रपटाचा शेवट खूपच वाईट असा दाखवला आहे चित्रपटातून बोध घेण्यासारखा आहे लेखकाचा एकाच प्रयत्न आहे की आयुष्यामध्ये जित्या सारखं वाईट जीवन कोणाचाही जाऊ नये खरंच चांगला चित्रपट आहे. ........... या लेखकाला माझा साष्टांग नमस्कार😢😢😢😢😢
मराठी चित्रपट सृष्टीतील बॉलीवूड सारखा हिट चित्रपट प्रथमच मराठीतून हा sad movie एकदम छान बनवला कलाकाराचे पण खूप खूप रियली अभिनय केला नवयुग तरुणांनी हा चित्रपट बघून बोध घ्यावा
आपल्या सर्वांच्या कॅमेंट वाचून आनंद झाला...काहींचे म्हणणे आहे की शेवट असा का केला तर मित्रानो आपण पिरेम करतो पण आपण त्याच्या आहारी जाऊन आपला जीव पण गमावतो.पण आपण गेल्यानंतर मात्र आपली आई,बाबा,मित्र यांच्या आयुष्यात एक वादळ ठेऊन जातो...म्हणून आपण यातून बोध घ्यावा म्हणून असा शेवट केला आहे..अस कोणी करू नये हाच या मागचा उद्देश... प्रमुख स.दिग्दर्शक - विजय केरबा
शेवट खूप दुखःद झाला...बाकी चित्रपट खूप खूप छान आणि मनाला खूप भावतो आणि प्रेम का करू नये हे समजावतो आणि केलंच तर ते पूर्णत्वास जावं हीच अपेक्षा...बाकी नवीन पिढी ने या मध्ये समजून घेण्या सारखं खूप काही आहे... आणि जबाबदारी,प्रेम ,मैत्री या तिन्ही पण गोष्टी खूप महत्त्वाचा आहेत हे देखील या मध्ये आपल्या ल दिसलं...असो मला देखील माझ्या एका अपूर्ण प्रेमाची आठवण या निमित्ताने झाली...समजून घेतलं तर अपूर्ण प्रेम पण खूप छान असतं ... पण फक्त प्रेम म्हणजे आपलं सगळं काही असं होत नाही हे मात्र नक्की ध्यानात ठेवा...एकच आयुष्य आहे हसत खेळत जागा...नवीन नवीन अनुभव घेत चला...मात्र सुरुवात जरी कडू असली तरी शेवट मात्र आपण गोड करा...❤️🩹🥹✨
छान चित्रपट आहे ❤पण शेवट जरा 😢 बरोबर नाही वाटला... असल्या चित्रपट ल पुरस्कार का भेट नाही तेच कळतं नाही राव... बरेच काही शिकण्यासारखं आहे चित्रपट मधून ❤
ही लाईव्ह स्टोरी किती तरी लाओखो मुलांच्या आयुष्यात घडत आहे 😢😢😢 प्लीज पोरांनो दारू आणि मुलीच्या नादाने वाया जाऊ नका 😢😢 आपल्या आई वडिलांचा विचार करा आणि खूप मोठे व्हा 🎉🎉
या चित्रपटाने माझ्या आयुष्यात राहिलेली अधुरी प्रेम कहानी आठवण करून दिली खरच या चित्रपटाचा शेवट खूपच वाईट असा दाखवला आहे चित्रपटातून बोध घेण्यासारखा आहे लेखकाचा एकाच प्रयत्न आहे की आयुष्यामध्ये जित्या सारखं वाईट जीवन कोणाचाही जाऊ नये खरंच चांगला चित्रपट आहे. ........... या लेखकाला माझा साष्टांग नमस्कार
नमस्कार 🙏🙏🙏 सर्वांच्या कमेंट वाचल्या.तुम्ही मनापासून फिल्म पाहून कमेंट केल्या आहेत हे समजत.सर्वांचा एकच प्रश्न आहे की शेवट गोड हवा होता.आम्हाला हि तसंच वाटलं होतं.पण आज कालची मुलं भावनेच्या भरात मागचा पुढचा विचार न करता चुकीचे पाऊल उचलतात... असा विचार करणार्यांना आपण गेल्यानंतर मागं काय होते म्हणून याचा विचार करायला लावणारा शेवट असा केला.... दिग्दर्शक -प्रदिप रंगराव लायकर
Wa 1no ahe movie Asha film marathit banlya pahijet.karan yaat fakt pream nahi ter ek sandesh ahe. direction ek no...khant ahe ki asha film marathit asun pan published mhanavi tashi hot nahi.bahutek ya mulech marathi industry mage ahe
Movie छान आहे पण शेवट योग्य नाही....कारण येणाऱ्या पिढीला प्रेरणा भेटावि मौत नाही... अभ्यास करून तीच नाक पण ठेचू शकला असताना.... आईशी खोटं वागणं हे कितपत योग्य कायमच नसतं...... overall it's not good good 🙏
Mi shevati khup radale pan tya jityasathi ny tya mauli sathi ek aai aplya mulasathi kay karu shakte pan ek mulaga kahich karu shakat ny he kasl bhangar prem jya premat ekda pan aplya maulicha vichar ny ala
त्या आई चि काय चूक होती स्वतः च पोट मारून पोराला पैसे पाठवत होती, शेवट खूपच ऋदय पिळवटुन टाकनारा होता, अशे खुप उदाहरण आहेत जे परिस्थिती नसताना आपल्या मुलांना चांगल्या कॉलेज मध्ये पाठवतात घरात काही आहे का नाही याची चिंता न करता पोरांना हवे ते पाठवतात पन काही मुलांना त्याची जाणिव राहत नाही, हे बघा भावांनो आपल्या घरच्यांना त्यांच्या म्हातारपणात आपल्या शिवाय कोणाचा आधार नसतो आपण त्यांच तन मन असतो त्यामुळे आपला जित्या होता कामा नये...😢
फिल्म खुप छान होता. पन् यातून आजच्या पिढी साठी एक गोष्ठ शिकन्या सारखी आहे किं... आपण आधी आपले धेय complete करा आणि नंतर यां सगळ्या गोष्टी पुढे चालून मिळणारच आहे. आणि स्वतः ला सावरा .. Comment आवडली असेल तर nakki like करा.
Tumchi comment khup awadali tyawar ek movie banwanar mi
💯✔️
खूप छान कथा....
आत्ताच्या काळातील एक वास्तव...
यातून खरंच बोध घ्यावा...
शेवटी कोणी कोणाच नसत....
यामध्ये जित्याने जीव दिला... ते खर आहे... घुसमट माणसाला जागू देत नाही.
यातून तरुण पिढी नक्की धडा घेतील.
आई, जण्याने काम चांगल केलं आहे.
आई.......
खरच खूप सुंदर स्टोरी आहे
खुप छान चित्रपट आहे..लेखकांनी खुप छान लिहिलं आहे.. सादरीकरण छान झालं आहे..आणि म्हत्वाची गोष्ट म्हणजे परिस्थिती कशी जरी आले तरी त्या परिस्थितीला मात दिली पाहिजे ना कि परिस्थिती हारल पाहिजे... 🙏🙏🙏🙏
या चित्रपटाने माझ्या आयुष्यात राहिलेली अधुरी प्रेम कहानी आठवण करून दिली खरच या चित्रपटाचा शेवट खूपच वाईट असा दाखवला आहे चित्रपटातून बोध घेण्यासारखा आहे लेखकाचा एकाच प्रयत्न आहे की आयुष्यामध्ये जित्या सारखं वाईट जीवन कोणाचाही जाऊ नये खरंच चांगला चित्रपट आहे. ........... या लेखकाला माझा साष्टांग नमस्कार😢😢😢😢😢
खूप छान स्टोरी आहे असे चित्रपट का ऑक्सर साठी जात नाहीत का पाठवत नाहीत
Very nice job vishu , Vithal Palya da viju da miss you bhavano ❤❤❤🎉🎉🎉 😊😊
ह्रदयस्पर्षी घटना 😢
मराठी चित्रपट सृष्टीतील बॉलीवूड
सारखा हिट चित्रपट
प्रथमच मराठीतून हा sad movie एकदम छान बनवला
कलाकाराचे पण खूप खूप रियली अभिनय केला
नवयुग तरुणांनी हा चित्रपट बघून बोध घ्यावा
आपल्या सर्वांच्या कॅमेंट वाचून आनंद झाला...काहींचे म्हणणे आहे की शेवट असा का केला तर मित्रानो आपण पिरेम करतो पण आपण त्याच्या आहारी जाऊन आपला जीव पण गमावतो.पण आपण गेल्यानंतर मात्र आपली आई,बाबा,मित्र यांच्या आयुष्यात एक वादळ ठेऊन जातो...म्हणून आपण यातून बोध घ्यावा म्हणून असा शेवट केला आहे..अस कोणी करू नये हाच या मागचा उद्देश...
प्रमुख स.दिग्दर्शक - विजय केरबा
अतिशय सुंदर काही क्षण घेण्या सारखे आहेत सर्व टिमचे अभिनंदन
शेवट खूप दुखःद झाला...बाकी चित्रपट खूप खूप छान आणि मनाला खूप भावतो आणि प्रेम का करू नये हे समजावतो आणि केलंच तर ते पूर्णत्वास जावं हीच अपेक्षा...बाकी नवीन पिढी ने या मध्ये समजून घेण्या सारखं खूप काही आहे... आणि जबाबदारी,प्रेम ,मैत्री या तिन्ही पण गोष्टी खूप महत्त्वाचा आहेत हे देखील या मध्ये आपल्या ल दिसलं...असो मला देखील माझ्या एका अपूर्ण प्रेमाची आठवण या निमित्ताने झाली...समजून घेतलं तर अपूर्ण प्रेम पण खूप छान असतं ... पण फक्त प्रेम म्हणजे आपलं सगळं काही असं होत नाही हे मात्र नक्की ध्यानात ठेवा...एकच आयुष्य आहे हसत खेळत जागा...नवीन नवीन अनुभव घेत चला...मात्र सुरुवात जरी कडू असली तरी शेवट मात्र आपण गोड करा...❤️🩹🥹✨
कमेंट खूप छान केलित् सर... असो पासून पुढे.....
प्रदीप लायकर लेखक
mast चित्रपट बनवला आहे पुढील भाग लवकर यावा....
रामभाऊ - विश्वजीत, लेखक आहेत.प्रदिप लायकर दिग्दर्शक आहेत.आपण फिल्म पाहून कमेंट केल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
Lay bhari story
दुसरा जित्या होऊ नाही म्हणून story as it is आहे दोस्तांनो
So Be positive कारण जीवनात जिवंत राहण महत्वाचं मग कुणी सोबत असो नसो 🔥❤️😎
खरच मला ही धोका मिळाला पोरी कडून पण मी त्यातून स्वतःला सावरले 😢😢अजून पण येते आठवण पण मी ती जास्त डोक्यात ठेवत नाही
जित्यान सुधरायच ठरवल दारू सोडली मग आत्महत्या का केली शेवट वेगळा असू शकला असता...
जित्या ने येकदा त्याच्या आई चा विचार कराया ला पाहिजे होता राव 😢😢😢
मित्रा खुप वाईट आहे जिवन 😢❤
Writer and Directer dadanche khup khup abhar dada tumhi mala ekda bhetta ka kharach na Dada???
Mazi duva ahe dada kharach tumhi khup pudhe janar pn mazya pathivar tumcha pn hat pahije tarach mazpn ayushye ikde sukhache jail love you.. Natha and Pradip bhai...
Janardhan dost aahe majha ❤ tyala movie madhe baghun khup majja yete 4:08
या चित्रपटात घेण्यासारखे खुप काही आहे पण हे पुढे येणारी आणि सध्याची पिढी पण मुलीच्या प्रेमात पडून आयुष्याचा वाटोळे करून घेतात.
Nice acting ...best movie..best of luck viswajeet🎉🎉
छान चित्रपट आहे ❤पण शेवट जरा 😢 बरोबर नाही वाटला...
असल्या चित्रपट ल पुरस्कार का भेट नाही तेच कळतं नाही राव...
बरेच काही शिकण्यासारखं आहे चित्रपट मधून ❤
ही लाईव्ह स्टोरी किती तरी लाओखो मुलांच्या आयुष्यात घडत आहे 😢😢😢
प्लीज पोरांनो दारू आणि मुलीच्या नादाने वाया जाऊ नका 😢😢
आपल्या आई वडिलांचा विचार करा आणि खूप मोठे व्हा 🎉🎉
खूप चांगली स्टोरी आहे
या चित्रपटाने माझ्या आयुष्यात राहिलेली अधुरी प्रेम कहानी आठवण करून दिली खरच या चित्रपटाचा शेवट खूपच वाईट असा दाखवला आहे चित्रपटातून बोध घेण्यासारखा आहे लेखकाचा एकाच प्रयत्न आहे की आयुष्यामध्ये जित्या सारखं वाईट जीवन कोणाचाही जाऊ नये खरंच चांगला चित्रपट आहे. ........... या लेखकाला माझा साष्टांग नमस्कार
Apratim picture aahe...
Love story khup chaan aahe...
Hm bhi o raste se gujre hai😢😢
Khupch chhan movie. Nice heart touch story 👌
नमस्कार 🙏🙏🙏 सर्वांच्या कमेंट वाचल्या.तुम्ही मनापासून फिल्म पाहून कमेंट केल्या आहेत हे समजत.सर्वांचा एकच प्रश्न आहे की शेवट गोड हवा होता.आम्हाला हि तसंच वाटलं होतं.पण आज कालची मुलं भावनेच्या भरात मागचा पुढचा विचार न करता चुकीचे पाऊल उचलतात... असा विचार करणार्यांना आपण गेल्यानंतर मागं काय होते म्हणून याचा विचार करायला लावणारा शेवट असा केला....
दिग्दर्शक -प्रदिप रंगराव लायकर
प्रदीप पुढील भाग बनव....❤
ही तर माझ्या रियल लाईफ मध्ये घडतंय 😢😢
😂
Nko aas kru baba
बरोबर आहे भावा😅
खरच ह्या पिचरात जित्यासारखा प्रेम करणारी मुले आहेत पण प्रेम करणारी मुली नाहीत आणि जित्याची आई 😢😢
वास्तव दर्शीी चित्रपट😢😢
कथा खूप छान आहे पण शेवट खूप वाईट आहे
Great ❤ story
Khup chhan story dolyatun ashru thambt navte kahi minit eka vait mulimule ekdyche aushyachi barbad jhle, maji pan kahi asich story ahe
जन्या तु तरी त्याला शेवटी समजून घ्यायला हवं होत रे😢😊
Best movie and best feeling in love 😭
खुपचं सुंदर चित्रपट .... मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त
Kharch muvie khup chan aahe❤❤❤
Wa 1no ahe movie Asha film marathit banlya pahijet.karan yaat fakt pream nahi ter ek sandesh ahe. direction ek no...khant ahe ki asha film marathit asun pan published mhanavi tashi hot nahi.bahutek ya mulech marathi industry mage ahe
मित्रा रडवलास रे😢💔🥺
Very nice 👌🏻
खूप छान मूव्ही बघायला 😂😂😂😂💔💔
Very nice no.1 movie🔥🔥🔥
Movieखुप छान❤
खूप छान आहे
Movie छान आहे पण शेवट योग्य नाही....कारण येणाऱ्या पिढीला प्रेरणा भेटावि मौत नाही... अभ्यास करून तीच नाक पण ठेचू शकला असताना.... आईशी खोटं वागणं हे कितपत योग्य कायमच नसतं...... overall it's not good good 🙏
Good story ❤ I like pan end is not good
खूप छान movie आहे
छान वाटली फिल्म राहुल
शेवट चकीचा झाला
Nice Movie Bro
Mi shevati khup radale pan tya jityasathi ny tya mauli sathi ek aai aplya mulasathi kay karu shakte pan ek mulaga kahich karu shakat ny he kasl bhangar prem jya premat ekda pan aplya maulicha vichar ny ala
Very nice 👍
जित्याने त्या भवानिसाठी आपल्या आईचा पण विचार केला नाही तीने मागेल तेव्हा त्याला शिक्षणासाठी पैसै देत होती पण जीत्याने त्याचा गैरवापर केले 😢😢
कथा मस्त.......
त्या आई चि काय चूक होती स्वतः च पोट मारून पोराला पैसे पाठवत होती, शेवट खूपच ऋदय पिळवटुन टाकनारा होता, अशे खुप उदाहरण आहेत जे परिस्थिती नसताना आपल्या मुलांना चांगल्या कॉलेज मध्ये पाठवतात घरात काही आहे का नाही याची चिंता न करता पोरांना हवे ते पाठवतात पन काही मुलांना त्याची जाणिव राहत नाही, हे बघा भावांनो आपल्या घरच्यांना त्यांच्या म्हातारपणात आपल्या शिवाय कोणाचा आधार नसतो आपण त्यांच तन मन असतो त्यामुळे आपला जित्या होता कामा नये...😢
Nice yar
प्रेम कुणा-कुणाच्या नशीबी असते पण तिच्या नादि लागून आपलं आयुष्य गमवायचं नसतं
❤❤😢😢
Mst
Mast
Sami pexa mani changli disayla pan aani swabhavani pan
Manapaun abhar ya sampurna team che
Nice movie
Khup chhan film ahe
Aavdali mla
Pn shevat waet zala......
As vhayela nko hot
असं नका करू पोरींनो😢
Sewat chan nawta pan
Same Indiri Ishq Jaisi love story with alia in web series😂
Khupch chan story,pn socide he problem ch solution nahi.
Great movie
Kharc h same swection 😢
Prem krav pn ekdya aaushashi as kheu nka prem kel tr shevtparyant sath denari pahije
🖤🥺
🖤✨
2 kdi yenar😢
😢💔🥺
Movie manje real life noy movie bagatani changl vathe aani life hi jagatanich
हे चित्रपट ऑस्कर ला का जात नाही शकत. फार दु:ख आहे
😢😢😢😢😢
Apan geloy kashaaaathi aani karayaloy kay. Yaache bhaan asaave
Hҽαɾƚ ƚσυƈԋ &ιɳʂριɾαƚισɳ ʂƚσɾყ 😢
😢
ह्या पिक्चर च शूटिंग आमच्या गावात झाले आहे
Kont gaav apple?
Asandoli gaganvada kolhapur 😊
kahi tari shikayla milale
😢😢😢😢
Foucas fakta passion kde thevne
Yar end ni radvla
I hate love prem ha kahi nhe lagan karun byako var prem kara
❤😭😭😭😭🥀❤️🩹💔
🥹❤️
❤️🩹🥹✨
मित्रा रडवलस रे...,....
10 vi tali por Kiti poranche bap ahet lahan 18 varshyachi por nahit ghavali ka kasach vattay te
Story samja baki jaudya
काय भनगार आहे यार काय बोध घेयचा तरुण पिढीने
Are kay pirem chitrapatachi story samjte ka???
Mhane kay bhangar ahe!!!
शेवट खूप बेकार होता last la mulanna inspiration ch asach
Movie achi hai prem kharch vishvaas nhi karcha muli vr fkt aai baba vr Prem kra
Nice movie
😢😢😢😢
😢