खरंच यार मित्र नावाचा प्राणीच लय म्हणजे लयच dangerous असतो यार खूप भारी आहे चित्रपट असाच एक मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असायला पाहिजेत आणि तो असतोच I Miss You All My Friends
खुप छान स्टोरी आहॆ... लव्ह स्टोरी सगळ्या सारख्याच पण ह्यात जरा वेगळं दिसलं..... आणि सगळ्यांचे एक्टिंग पण छान होती... कलाकाराने खूप छान काम केले माझ्याकडून ***** स्टार 🎉
तुमचा आवडीचा डायलॉग कमेंट करा. काही सिलेक्टिव प्रेक्षकांना आम्ही गिफ्ट पाठवू..
पुढचं नियोजन करावं लागेल
Tumchya ekdya movie madhe chance bheten ka 😊
कावळा कधी पोपट होत नसतो 😂😂
are waa... mast
ho bhetel... audition dyave lagel
एकच नंबर लव्ह स्टोरी आहे अजून बनवा. माझ्या डोळ्यात पाणी आले
धन्यवाद
अक्षय भाऊ सारखा मित्र आणि रवी भैया यांच्या वडिलांना खरच 21 तोफेची सलामी 💝👌🏻💯✌🏻🌍♥️
आभारी आहोत तुमचे
Ravi dada la tyachya वडिलांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं..बाप आहे तुझ्या पाठी
Ho bap ha bap asto
अक्षय भाऊच्या सपोर्ट ला 21 तोफांची सलामी ✌️💪
धन्यवाद 🙏😊
रोहित देशमुख एक नंबर स्टोरी आहे
Thank you
खूप सुंदर आहे .मुलाची परस्थिती. आणि तो गिफ्ट प्रसंग
धन्यवाद
Movie khup bhari aahe😍👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद ☺️🙏
रवी भाऊ च्या वडिलांचा डायलॉग खूप भारी आवडला ये जो पर्यंत बाप जिवंत आहे तो पर्यंत घाबरायच नाही
धन्यवाद विजय साहेब
खरंच यार मित्र नावाचा प्राणीच लय म्हणजे लयच dangerous असतो यार खूप भारी आहे चित्रपट असाच एक मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असायला पाहिजेत आणि तो असतोच I Miss You All My Friends
Thank you so much 🙏
संपूर्ण चित्रपट बार्शी शहरातीलच आहे खूप छान आपल्या जिल्ह्यात चित्रपट सृष्टी निर्माण होतेय ❤❤
Thank you
एकदम हृदयस्पर्शी आहे हार्दिक सिनेमा. 🙏🙏🙏👌👌👌
Thanks 🙏
वाढदिवसाचया Happy Birthday 😅😅
🫣🫣🫣
अप्रतिम मराठी सिनेमा आहे.
सर्व कलाकारांचे, तसेच ह्या सिनेमासाठी
ज्यांनी कष्ट घेतले आहे त्यांचे अभिनंदन
Thank you
हिरोनी पेक्षा चष्मे वाली सुंदर आहे
Right
अक्षय भाऊंची सपोर्ट सिस्टीम खुपचं भारी वाटली 👍👍👍❣️
धन्यवाद 🙏☺️
खुप छान स्टोरी आहॆ... लव्ह स्टोरी सगळ्या सारख्याच पण ह्यात जरा वेगळं दिसलं..... आणि सगळ्यांचे एक्टिंग पण छान होती... कलाकाराने खूप छान काम केले माझ्याकडून ***** स्टार 🎉
Thank you
प्रेमात गरीब श्रीमंती असे काही नसते ❤❤
बरोबर ❤️
Bolnyat bhari vatat dada real made Paisa ch bgtat
खर की काय कधी प्रेम केलं का अमोल भाऊ केलं ना मग समजेल पैसे किती घेतात मुली लायकी नसताना 💔💔💔💔💔
Correct 💯
असच असतं लोक श्रीमंती बघुनच प्रेम करतात 😢
अतिशय सुंदर चित्रपट आहे लोक परिस्थिती बदलेल्यावर कशी बदलतात याचे उत्तम उदहरण...... 👍
Thank You so much 👍
End khup chan vatala khup chan story ❤❤
Thanks
सगळ्यांनी खूप छान काम केलं, पूर्ण टीम च अभिनंदन🤝🤝🤝🤝
धन्यवाद
सर्वांनी मस्त अभिनय केला आहे
धन्यवाद ☺️🙏
Ek number picher hota Bhau ❤😢
Thank you
क्या बात है,, खरंच खूप मस्त वाटली पिक्चर,, आणि अक्षय सारखा मित्र सरवांनच्या आयुष्यात यावा. ग्रेट ❤
Thanks 🙂
एकाच नंबर love स्टोरी आहे खूप सुंदर चित्रपट बनवला आतुमी ....❤😢😊
Thank you 🙏
❤️super
Thank you 🙏
शेवट खूप गोड होता❤love u all artist
Thank you
Picture khup chan vatttoy interesting
धन्यवाद
Khup khup chan movi ahe ❤❤❤❤ prem he premch ast❤😍
धन्यवाद 🙏
अगं बाई! माझा बाडी बिल्डर ❤❤😊
Thank You
Khrch movie bghun dolyat pani aal 🥺prem te prem ast ❤❤❤❤
Thank you
Khupach chhan picture ahe Really like this picture ❤❤❤❤❤❤
Thank You
Sir tumchi hich survat tumhala velglya उंचीवर न्हेऊन ठेवेल well acting sirji ❤️👑खरच अभिमान वाटतो कि तुमच्या हातून शिकायला मिळाले 🙏🏻
Thank you
Songs khup chan aahet❤❤❤❤
धन्यवाद
"Vaghacha undir" nice dialogue
Thank you
Ravi dada la कामावरून काढलं खूप वाईट वाटलं
वेळ वाईट असते हो..
..... बहीण आहे म्हणून बंदूक थांबली नाय पाहिजे...😢😢😢
🫥🫥
लय आवडले आपल्याला एकदम भारी बनवलेली आहे फिल्म
धन्यवाद sir 🙏❣️
सर्वांचा अभिनय खूप छान.
धन्यवाद
Pratibha taii chi entry khup Chan jhali❤❤
धन्यवाद
जबरदस्त
धन्यवाद ☺️🙏
खुप मस्त मूवी आहे भावानो ❤❤🎉🎉
Thank you
एकच नंबर रवि किरण❤❤
धन्यवाद
एक नंबर चित्रपट आहे काही खूप शिकण्यासारखं
Thank You
Super 🎉
Thank you 🙏
खूप छान स्टोरी🎉🎉
Thank you
आकयाने खुप मदत केली ❤❤
Ho
खरंच खूप छान लवस्टोरी दाखवली तुम्ही ❤❤❤
Thank you
माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे ,पण त्या बदल्यात माझ्यावर तू प्रेम करावं अस काहीच नाही. मी मात्र प्रेम करत राहील..😊❤
Thank you 🙏
खूप छान ❤
Nice True love ❤🤝🥰
Thank you
वाट पाहावी जन्माईतकी
मरणाईतकी भेट हवी
जन्मोजमीनी तळहातावर तुझीही एक रेघ हवी ❤
उत्तम 👌
mind-blowing..hurt touching love story.. nice work pratibha🤩👍👍
Thanks 🙏
1number❤
धन्यवाद ☺️🙏
❤❤❤😂😂😂 kup Chan movie dada 😢😢😢😢😢 prem shevti Kaym Rahat aap
Thank You
Very nice❤
Thank You so much 🙂
खरं प्रेम ❤❤❤🎉🎉🎉
Thank you
Ravi dada chi acting aani swabhav khup chan vatala
Thanks bhai
Lava Lavi karnarala lay hanla bhaii ne😅😅😅😅😅😅
😁😁
Nice story ❤❤❤
Thanks
Team Pisara❤
✅
Big fan pratibha mam.. Best movie 🔥🔥❤
Thank you
मित्र ❤❤️🩹🫶 प्रेम sopart system ❤
Thank you
खरंच खूपच छान मूवी आहे शेवटपर्यंत सस्पेन्स राहिला सर्व कलाकाराने चांगलं काम केलं.
Thank you 🙏
ही स्टोरी रिअल लाईफ चे उदाहरण आहे
🙏
नटी पेक्षा तिची मैत्रिण मस्त दिसते
हि मुवी चा पार्ट 2 आला पाहिजे कारण हि मुवी अर्पुण आहे त्याची संभाळ केलेल्या आई ची स्टोरी झाली पण आता याच काय म्हणून पार्ट बनवा coming Soon
Ho nakki banavau
Bhawa asel movie madiye chances tr saga mla pn
खुपचं छान लव्ह स्टोरी❤
Thank you
मैत्री करावी तर अक्षय भाऊ सारखी ❤
Thank you
Very nice story 👌👌
Thank you
होईल तुझ्या साठी रवि ची किरण
Thank you
Bhaii ne lay marala Rao don la 😅nakli banduk😅😅😅
😁😁
सुपर डुपर ❤❤
धन्यवाद
ऐक नंबर भाग घेतला आहे
Thanks
❤❤❤ लय भारी ❤❤
Thank you
खूप छान movie आहे ❤😊
Thank you
Super 🥰🥰
Thank you
All characters good❤❤❤
Thank you
एक नंबर...❤
Thank you
Khup Cchan Story sangitali aahe ❤❤
Thank you
Akshya dada khup hasvtoy😂😂
Thank you 😁😁
Me pahila😊
Thank you
Nice story, and end heart moment.
Thank you
लय भारी
Thank you
🎉khup chan
Thank You
😢😢😢😢❤❤❤❤❤so cute love story 💗💗
Thank You 🙏😊
❤❤❤❤😊😊😊😊😊
Thank You so much ☺️
Nice love story
Thank you
❤❤ सुंदर...❤❤
Thank you
खूप छान 👍
Thank You
Khup chhan
Thank you
Nice Work 🎉❤ Sir🎉❤😊
🙏😊😊
Khup bhari aahe ... ❤️ movie
Thank you
शेवट रे❤
❤️
Nice picture ❤❤❤
Thank you
खुप छान आहे अवधली मला ❤❤
Thank you
Superb Movie❤
Thank you 🙏
भाऊ ऐकचं नंबर आहे ❤❤❤❤❤❤❤
Thank you
एकच नंबर पिक्चर आहे ❤
Thank you
अक्षय सारखा मित्र सर्वांना भेटायला पाहीजे
Thank you