Please SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family - ruclips.net/channel/UCBETHYM36RTO6CaMZFw4OWg Watch your favourite Marathi Show Here- Marathi Natak - ruclips.net/p/PLHvec7_ISjLE1aJ5jNZrqiiSlbKbqfvRe Sau.Pratap Mansi Supekar Full Episode-ruclips.net/p/PLHvec7_ISjLHqbStv--xnOxZSNez-Dakk Jogeshwaricha Pati Bhairavnath - ruclips.net/p/PLHvec7_ISjLH73-fvgGgaFKJJbmI0Ecde Marathi Crime Show - ruclips.net/p/PLHvec7_ISjLHpvveg4XmJ3YcTw5yw72vr
खुप छान चित्रपट . बघून मला माझ्या मित्राची खूप आठवण येत आहे . जो आज या जगात नाही . आमचे पण १० t h दिवस आठवून डोळे भरून आलेत .. 😭😭 मित्रा ची जाणिव हा एक मित्रच सांगू शकतो .. miss you my friend ..
😂 ya genaration mde as kahich nhi kadl ka mtlbi ahet sarv ha bharm nko theu ka maja frd vegla ahe 😂 jevha l lagtil jivnat tevha boljo kadnar Tula ki kiti tuja frd ya mula sarkha ah 😂
खूप दिवस या मूवी ची वाट बघत होतो शेवटी प्रेमाचा नका विचार करू पण मैत्री म्हणाल तर विषय संपला कारण मेल्यानंतर फक्त खरी आठवण एक जिवलग मित्रच काढू शकतो आणि त्याला इतिहास साक्षी आहे
आज पर्यंत खूप बघितले फक्त प्रेमासाठी मुलीचं पाठलाग करताना पण जान स्वतच्या जिवाची पर्वा न करता स्वतःचा जीव गमावला हे फक्त एक मित्र करू शकतो लय भारी चित्रपट❤
खुप छान मूवी.... सुनील तुला जाऊन 3 वर्ष झाले 1दिवस पण आसा गेला नाही की तुजी आठवन आली नाही तुझे रिअल्स अजून मोबाईल मधें आहेत खुप पाहतो असं वाटत तू इथे कुठे तरी जवळ आहे.... मिस यू मित्रा 😭😭😭😭😭😭❤❤❤लव्ह यू
खरंच सर्वांच्या आयुष्यात जिगरी यार पाहिजे तोही निस्वार्थ गण्या विज्या सारखा. चिमणी पाखरं चित्रपटा नंतर आज रडलो मी. डोळे दाटून आले माझे 😢❤love You All Friends 😢❤
नंतर विज्या ने काय केल ...मिरा च काय झाल...हे न दाखवातच चित्रपट संपवण...अर्धवट कथा..दहा पैकी दोन च मार्क द्यावा वाटतं असा चित्रपट...बाकी गण्याने म्हणजे चिन्मय् ने काम अप्रतिम केलंय...👌👌👌
Hoy barobar aahe pan picture ch shevat karayla ch visratat maitri purn zali pan Premacha pan savet pahije hota so sad movie plz plz director please request him all media 😢😢😢
Khup chan pic hota... Friendship pan adhuri rahili... Ani Prem pan adhurach.... 😢😢 Kitek vela apan jivan jagtanna samorcha kay bolto ahe he aikun ch ghet nahi.. fakta aple tarka lavat rahto... Asoo jar Vijay na Ganya cha aikun ghetla Asta tar aj jivabhavacha mitra gamvava lagla nasta.... 😢❤
खरंच मूवी खुप छान आहे मला आज माझे पाहिले दिवस आठवले खरंच मित्र खुप गरजेचे असते हो लाईफ मध्ये जसा मूवी मध्ये गण्या होता तसा माझ्या लाईफ मध्ये दिन्या होता मिस you दोस्ता 😭😭😭😭 आज 8 वर्ष झाले मी दिन्या ला भेटलो नही आणि x ला पण नही भेटलो तिचा लग्न झालं ती कुठे आहे ते ही माहित नही पण आज ही त्या दोघांची खुप आठवण येते 😭😭😭😭😭😭
Please SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family -
ruclips.net/channel/UCBETHYM36RTO6CaMZFw4OWg
Watch your favourite Marathi Show Here-
Marathi Natak - ruclips.net/p/PLHvec7_ISjLE1aJ5jNZrqiiSlbKbqfvRe
Sau.Pratap Mansi Supekar Full Episode-ruclips.net/p/PLHvec7_ISjLHqbStv--xnOxZSNez-Dakk
Jogeshwaricha Pati Bhairavnath - ruclips.net/p/PLHvec7_ISjLH73-fvgGgaFKJJbmI0Ecde
Marathi Crime Show - ruclips.net/p/PLHvec7_ISjLHpvveg4XmJ3YcTw5yw72vr
My favorite marathi entertainment channel Shemaroo Marathibana removed from Dishtv's ZING Fta box ....please request them to re-launch it
Kay Jhal Kalana pan Upload Kara na please 🙏
खुप छान चित्रपट . बघून मला माझ्या मित्राची खूप आठवण येत आहे . जो आज या जगात नाही . आमचे पण १० t h दिवस आठवून डोळे भरून आलेत .. 😭😭
मित्रा ची जाणिव हा एक मित्रच सांगू शकतो .. miss you my friend ..
माझ्या मित्राने मला दगा दिला
चित्रपटाची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो.अखेर प्रतिक्षा संपली.मनापासून धन्यवाद😊.
मी पण
Kharach me pan😊
Mi pn
2024 ला कोण कोण हा सिनेमा बघतोय 🎉🎉
Mi
Mi
2025
Mi
Me
उत्कृष्ट चित्रपट आहे मला खूप दिवसांनी youtube वर पाहायला मिळाला..
चित्रपट लेखकाला सलाम
चित्रपटाचे नाव ❤मैतर सोभले असते.
धन्यवाद
खरंच रडू आले शेवट बघून.आपल्या जिवलग मित्राला गमावल्यावर लय दुखः होते.
दादा आसु आले🥺🥺🥺
Ho na kharcha rdu ale
Me pn khup radlo
या मूवीला 100 तोफांची सलाम ❤. Very इमोशनल last 10 मिनिट. दोस्ती यारी ❤️❤️❤️😊
असे मित्र मिळणे सुद्धा नशीब असते.मला गर्व आहे की माझ्याकडे असा एक मित्र नक्कीच आहे.खूप कुटानी केली आहे आम्ही सोबत मिळून.
Same ❤
😂 ya genaration mde as kahich nhi kadl ka mtlbi ahet sarv ha bharm nko theu ka maja frd vegla ahe 😂 jevha l lagtil jivnat tevha boljo kadnar Tula ki kiti tuja frd ya mula sarkha ah 😂
@@AshwiniAghav-i6vani kutane tr mi pn khup kele konya ek mula sobt mi pn tujha sarkha vichar kelela 😂 pn ts khich nvt
कोण कोण आता बघत आहे लाईक करा ❤
गपय
दुसरा पार्ट सुद्धा यायला हवं😊❤ खूप छान चित्रपट आहे. मला खूप आवड.😢
खूप छान चित्रपट आहे हा खऱ्या मैत्री जाणीव करून देणारा 💐💐💐💐
शेवटचं गाणं अगदी काळीज चिरून टाकणारं भावनदायी आहे..मला माझ्या भावाची शंकरची आठवण झाली..
आता आयुष्य त्याच्यासारख्या मित्राशिवाय निरस झालंय.
खूप दिवस या मूवी ची वाट बघत होतो शेवटी प्रेमाचा नका विचार करू पण मैत्री म्हणाल तर विषय संपला कारण मेल्यानंतर फक्त खरी आठवण एक जिवलग मित्रच काढू शकतो आणि त्याला इतिहास साक्षी आहे
Same mi pn vat bagat hoto
जीव लावुन जो चित्रपट पाहीन तो मित्रासाठी शेवटच्या दहा मिनीटात रडनारच नक्किच शंभर टक्के
राहुलभाऊ कांबळे भोसीकर
मी रडलो कारन माझाही जिवाला जीव लावणारा मित्र मला सोडून गेला
आज पर्यंत खूप बघितले फक्त प्रेमासाठी मुलीचं पाठलाग करताना पण जान स्वतच्या जिवाची पर्वा न करता स्वतःचा जीव गमावला हे फक्त एक मित्र करू शकतो लय भारी चित्रपट❤
पोरीच्या नादात जीवसारखा दोस्ताला गमवू नका..😢😢😢😢😢
😢😢😢
❤
मी हा मूव्ही 2 वर्ष झाली you tube वर शोधत होतो पण मला तो आज पाहिलाय मिळतो धन्यवाद
खुप छान मूवी.... सुनील तुला जाऊन 3 वर्ष झाले 1दिवस पण आसा गेला नाही की तुजी आठवन आली नाही तुझे रिअल्स अजून मोबाईल मधें आहेत खुप पाहतो असं वाटत तू इथे कुठे तरी जवळ आहे.... मिस यू मित्रा 😭😭😭😭😭😭❤❤❤लव्ह यू
अजूनही समजले नाही ह्या चित्रपटाचे नाव 'उंडगा' असे का ठेवले असेल दिग्दर्शकाने. 'मैतर' हे नाव योग्य वाटते या चित्रपटाचे.😊
Ho na. Khar tr to undaga nhich film madhe
निःशब्द
रडवलस मित्रा 😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
लेखकाला मनापासुन salute
शितीली आणि आज्या साठी एक लाईक❤
आयुष्यात गण्या सारखा एक तरी मित्र असावा 😢💯🫡
जिथं दोस्ती तिथं नो गदारी ❤
Last १० minits very emotional 😢
Last 15 minutes Sad scence....😢😢
खतरनाक शेवट.....❤❤
True friendship and true love ❤️
रात्री 12 वाजता मी या मूव्ही चा शेवट बघत असतात😢 अश्रु अनावर झाले नाहीत खूप रडायला आल.😢 माझ्या एका मैत्रिणीची आठवण आली😢
शेवट बघून खरच डोळ्यात पाणी आलं...
49:35 ते 51:21 विजयने गायलेली कविता तर भारीच पण त्याबरोबर गण्याचे हावभावही खूपच छान.
खूप दिवस झाले वाट पाहात होतो
Gannya sarkha 1 tari mitr pahije pan dosi Madhe porgi Nahi Aali Pahije ❤
🎉 खूपच छान आहे लकर असा दुसरा भाग बनवा 🎉❤
Ha ala pahije
खरंच सर्वांच्या आयुष्यात जिगरी यार पाहिजे तोही निस्वार्थ गण्या विज्या सारखा. चिमणी पाखरं चित्रपटा नंतर आज रडलो मी. डोळे दाटून आले माझे 😢❤love You All Friends 😢❤
खरच असा मैतर नाय राहिला आता जो तो स्वार्थी झालाय ❤
As nhi bhaava , ajun pn aahet
1 Number Aahe ha Movie ❤❤ True friendship 😭❤
Ya film vr part 2 bnla pahije rao very emotional
आपल्या मराठी मातीत काही उगवते सितारे लपलेत. टीडीएम, ड्राय डे, तिरसाट हे चित्रपट पण छान आहेत अवश्य बघा 😍
❤ True friendship 🤗🥰
नंतर विज्या ने काय केल ...मिरा च काय झाल...हे न दाखवातच चित्रपट संपवण...अर्धवट कथा..दहा पैकी दोन च मार्क द्यावा वाटतं असा चित्रपट...बाकी गण्याने म्हणजे चिन्मय् ने काम अप्रतिम केलंय...👌👌👌
Thanks हाच movie बघायचा होता
Hoy barobar aahe pan picture ch shevat karayla ch visratat maitri purn zali pan Premacha pan savet pahije hota so sad movie plz plz director please request him all media 😢😢😢
🥲
Atishay wastav wadi cinema.atisunder ekandarach
अजिंक्य आणि तुझी जोडी एक नंबर आहे अजिंक्य सोबत मुवी काड शीतल
हा पिक्चर बघून कॉलेज che दिवस आठवले 😢❤
❤️❤️❤️❤️ जीवाला जीव देणार गण्या.........?
शब्द नाहीत बोलणया साठी..... सर
...?
मैतर
खुप छान होता चित्रपट रडायला भाग पाड़ला शेवटी
हया पिक्चर नाव मैतर आसायला पाहीज होत 😢😢
गैरसमज हा म्यागी सारखा असतो समिरच्यांनी समजून नाय घेतला तर दोन मिनटात होतो अगदी इन्स्टंट 😢
M❤❤mast muvie
खूप दिवस या चित्रपटाची वाट पहात होतो
Life is short live it✨
Ganya bala great kaam kele Rao ,,khaalla picture,, khuppppp motha actor aahes,, pudhe khuppppp ajun motha honar bala,,radvaals Bala love you
खूप छान❤❤
Emotional😢😢 senti kar diya yaar hit muvie
भाऊ डोळ्यातुन पाणी आलं यखर😢❤
emotional movie aahe rav khup 😢 True friendship ❤
Nice movies khup divas ya movies chi vat pahat hoto 👌🏼👌🏼
54:17.....mood fresh moment 😂😂
Reallya last 10min is very emotional❤
Khup chan pic hota... Friendship pan adhuri rahili... Ani Prem pan adhurach.... 😢😢 Kitek vela apan jivan jagtanna samorcha kay bolto ahe he aikun ch ghet nahi.. fakta aple tarka lavat rahto... Asoo jar Vijay na Ganya cha aikun ghetla Asta tar aj jivabhavacha mitra gamvava lagla nasta.... 😢❤
पन जोडी तर शितले आनि आजीके ची खुपच भारी होती भाई 🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👌👨👩👧👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈😊😊😊😊😊
True friendship 👬
Miss you prakash mitra tu ya jagat lavakar punha janmya gheun ye yaar
Khup chan aahe सिनेमा ❤😊
Friendship is the best relation of the world ❤❤nice story
खरंच मूवी खुप छान आहे मला आज माझे पाहिले दिवस आठवले खरंच मित्र खुप गरजेचे असते हो लाईफ मध्ये जसा मूवी मध्ये गण्या होता तसा माझ्या लाईफ मध्ये दिन्या होता मिस you दोस्ता 😭😭😭😭 आज 8 वर्ष झाले मी दिन्या ला भेटलो नही
आणि x ला पण नही भेटलो तिचा लग्न झालं ती कुठे आहे ते ही माहित नही पण आज ही त्या दोघांची खुप आठवण येते 😭😭😭😭😭😭
एकच नंबर मूव्ही आहे 😢😢💔💯
Such a true friendship 😢😢🤞🏻
❤ it's a tru love friendship and hard touch movie
Kharch khup Chan story aahe gnuchi abhinv khup Chan hota move pat hotepan riyal vatl i
Mind-blowing movie 🎥🍿
Yaar khup chan movie aahe dosti la salam
सगळ्यांना असाच मित्र भेटावा👉😢❤️
Khup chan movie hota khup bhari vathl baghun
Miss you mitra😢🥺😭
True friends❤😢
Kolhapur मधील गाव येवढे मागास नाहीत की सायकल मुले येणारे😂😂😂😂🎉
1 no movi❤
खरचं खुप जबरदस्त 🔥🔥🙏
Very heart touching movie ❤
जिगरी दोस्त ❤❤❤❤❤
खूप छान चित्रपट❤❤❤❤❤
दोस्ती दोस्ती की क़ीमत बाबा ❤😢 👍
Movie mast aahe nice ❤
Heart touch movie
Heart touching
MANALA LAGTO JIV LAUN BAGHA 💖😢
True Friendship...❤😢
ज्याची यारी ओन गद्दारी❤
लव स्टोरी छान आहे पण ..
Very very emotional movie 🙏💔😔 but miss understanding friends...plz hope your g -gar dosti🙏
Trust your frend
Radu aal yaar ending baghun😢
Very nice khup chaan
Jodhidar Mitra I love you bhava
एक नंबर
Nice movie
best movie in the marathi
Last is emotional 😭🥺
एकदम भारी ❤
गैरसमझ changlyatli changli nati pn sampvtat 😞🤞🏻💔