गाव - हत्तीवडे ,तालुका - आजरा,जिल्हा - कोल्हापूर.. मस्त आणि अप्रतिम..स्टोरी..गावची आठवण आल्या शिवाय राहणार नाही आणि शाळेची ही... गजा ने सांगितल्या प्रमाणे आपण जगात कुठे ही गेलो तर तेथे किमान दोन मित्र जरूर हवेत..
आई वडिलांचे स्वप्न आणि गजानन ची जिद किती पण संकट आली हार नाही मानली.. सगळ्या मराठी चित्रपट यांना मात देणारा चित्रपट मनझे गावठी......प्रत्येक गावात अशे गजानन जन्माला यायला पाहिजे..... चित्रपट पाहून डोळ्यातील अश्रू आवरले नाही😢😢
South film hindi film पेक्षा आमचा गावठी कितीतरी सरस असून मित्रांचं प्रेम आई वडिलांचा मान कष्टाची तयारी वेळप्रसंगी समोर येणार काम किती भारी संदेश देऊन गेला सिनेमा 👏👏👏👏
हा फक्त चित्रपट नाही,आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि या स्पर्धेच्या जगात स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला धडपडणाऱ्या ग्रामीण भागातील किंवा सर्वसामान्य कुटुंबातील तरुण पिढी च्या भावना आहेत.....खूप साऱ्या सीन ला डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नाही.. खरंच त्यांचं खूप आभार आणि कौतुक ज्यांनी या चित्रपटात वास्तव रेखाटलं आहे.....आणि हो आपली मुंबई खरच जगायला शिकवते😊चित्रपट बघून खास मराठी मधूनच कमेंट् करावी असं वाटल 🙏❤️👏🔥
पहिली बरा असा मराठी चित्रपट बघितला खूप भारी वाटलं नाव नवीत असेच चित्रपट निघाले पाहिजे आपली मात्र भाषा सर्व ठिकाणी गेली पाहिजे 😘❤️❤️❣️खूप छान चित्रपट आहे भावांनो नखीच बगायला हवा..................
अतिशय सुंदर आहे , ,आपल्या जीवनाची खरी ओळख कस निर्माण करायचं सोबत , आपल्या समजाच , गावच विकास कडे दुर्लक्ष नाही होता कामा नये, आपल्या वडीलआई च कष्टाचे सोन करायचं Super movie 😊😊❤
🤗Gavathi movie is proud of u ....Fvrt movie..❤️But या movie मध्ये घेण्यासारख आहे ...खूप कष्ट केलाय गजानन ने म्हणून...👍 अस च आपण ही करावं आणि कधी स्वतःला कमी नक्का समजू...🤗 जीवन कोणता वाक्यप्रचार नाही, ते एक वरदान आहे. तुम्हाला तुमची ओळख ठेवा...nice line...😇👑 मी भी एक Diploma in Computer Engineering... complete 💯 ✅ 😇 Proud of u....👑
या चित्रपटाचा खरा अर्थ माणुसकी आहे कारण जर त्या मृत्यू आणि त्याच्या मित्राने त्याला आधार दिला नसता तर तो कधीच यशस्वी बनला नसता, असे चित्रपट बघितले की जीवनाची आवड निर्माण होते. असाच मराठीचा मान वाढत राहूदे.🙂
खूप छान वाटला मूव्ही, खरचं खुप छान गोष्ट शिकायला भेटली या मूव्ही मधुन आणि सर्वात महत्त्वाचं की माणूस हा गावकडचा असला तरी काय झालं तो कीती हुशार ते तितकंच महत्त्वाचं आहे. त्यातून एक गोष्ट शिकायला मिळाली की मराठी भाषेचा आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे.
नशीब लागतं गावठी व्हायला आणि मराठी भाषा बोलायला गावाकडच्या मातीचा सुगंध वेगळाच असतो आणि शहरातला म्हणजे प्रदूषण भाग्य लाभलं आम्हाला आम्ही गावाकडचे पोर खातो आनंदाने पोटभर भाकर जय महाराष्ट्र
Same कहाणी माझ्या सोबत होत आहे ,मला english येत होती ,पण माझ्या मराठी मातीच मला अभिमान मी तो जॉब मधे English language मधे मुलाखत देहू शकलो नाही ,मला या मराठी मातीचच स्वतः काहीतर करावं असं मी तर्विला होता आज मी business करतोय त्यामधे मी खुश आहे,मी एक ghavathi.........🙏🙏🙏
खूप छान सिनेमा आहे गावाकडच्या लोकांचा जिव्हाळा शहरात जपला आहे.हा सिनेमा पाहिल्यावर पैसा ,जीवन, मैत्री,व्यवहार, प्रेम, माणुसकी सर्व गोष्टी दाखवल्या आहेत.
खूप छान आहे सिनेमा... डोळे भरून आले मुंबई जगायचं कसं हे शिकवते. आणि मुंबईमध्ये साथ देणारा मित्र आसावा तर कुशल बद्रिके सर यांच्या सारखा आणि ह्या सिनेमा मधून दाखउन दिले की गावठी काय करू शकतो ते .....💪 गावठी 💪
लय भारी गजनन खरच दोन मित्र पाहिजे साथ देणारे ,आई बाबा च आशीर्वाद , मेहनत , सगळे असेल की नाही मागे येणार कोणी ,,,लय भारी Gawati मूव्ही आहे ,, त्यात तू प्रेम करून सुधा दाखवले माणूस काही पण करू शकते मनात ठरवलं की 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद भावा
I have also done this, I was a small family boy from a village, I completed my graduation and went to Canda, the beginning was very difficult, I worked as a cleaner, then I worked in a company as a security, and continued to study, after completing my studies, I am today I am on a good post there and earn 30.000 in India its price is 18.41.095 and I am proud to say that many are from Maharashtra and I am Marathi गरवाने बोलतोय हो मि एका साधारण गावचा मराठी मुलगा आहे🔥🚩
मी पण गावठी आहे.माझ्या खेडवळ भाषेमुळे अनेक लोकं मला भाषा सुधारण्यासाठी सांगतात, पण लहानपणापासून च्या सवयीमुळे ते आजतागायत शक्य नाही झाले. असो.... आज मी क्रिडा मार्गदर्शक म्हणून २८ शाळांमध्ये कार्यरत आहे.
गावठी म्हटल्यावर अपमान नाही अभिमान वाटलं पाहिजे ❤️🌹🥰🥰 धन्यवाद त्या चित्रपट निर्मित्याचे ज्यांनी असे प्रेणादायी चित्रपट बनवला🎉🎉खरं प्रेम हे देवाघरचे देण 🎈👌🏼👌🏼👌🏼
खरोखर खूप छान मूवी बनवली आहे, आजच्या जीवनात मुलं शहरात काय दोन पैसे कमवले तर आईवसडिलांना विसरून जातात, या मूवी मध्ये मोठं झाल्यावर आईवडील यांचं आदर आणि प्रियशीवर खरं प्रेम केलेलं कधीही विसरायच नसतं, भलेही माणूस कितीपण श्रीमंत होवो.... मूवी अपलोड केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.... भावा.... ❤️❤️🙏🙏🙏
या फिल्ममधले सुरुवातीचे गाणे खूपच सुंदर आहे.शब्दच नाहीत या गाण्यासाठी,वा काय सांगू...अतिशय सुंदर. कितीही बोलले या गाण्याबद्दल तरीही कमीच आहे.this is my favourite song...😘😍
City madhe yenare sagle lok he gavakdunc yetat, to vyakti self nsla tri tyache purvaj nhi tr some one .Ani city hi gavkdunc alelya lokanni develop keleli aste. So we all are Gavthi and we should proud of it.
गावठी खरचं खूप छान सिनेमा आहे प्रत्येक शब्द हा खरचं खुप छान होता मनाला भिडेल असा आहे हा सिनेमा या मधून खरचं खूप प्रॉस्तान मिळाले मला तरी मी एक अनाथ मुलगा आहे मला हा सिनेमा बघून मला माझी आई वडील आठवले आणि त्यात माझी पण अशीच थोडी प्रेम कहाणी होती पण आता माझी लाईफ थोडी वेगळी आहे मी आता एक Music 🎶 Actopad प्लेअर आहे. मला माझ ड्रीम अजून जोमात पूर्ण करायला याची खूप मदत नक्किच होईल. खुप खुप धन्यवाद करतो आपले आपण हा सिनेमा बनऊन समाजाला खूप छान दिशा देण्याचं काम केले आहे Thanks 👍🙏
Watch Gavthi (गावठी) Full Marathi Movie | Kushal Badrike, Nagesh Bhonsle, Yogita Chavan, Kishore Chougule - ruclips.net/video/P3RtkReSCGg/видео.html
अतिशय उत्कृष्ट चित्रपट
Nice
़्
Ho mahiti ahe
ⁿ
सैराट या मराठी पिक्चर पेक्षा हीट पिक्चर आहे. सुपर
शब्द नाहीत
किती प्रेरणादायक चित्रपट आहे हा!!!🙏
माझ्यासारख्या परत्येक गावठी साठी 🌍
आई शपत सांगतो हा चित्रपट बनवनरा देव मानस आहे ह्या चित्रपटातन खुप काही शिकायला मिळालं राव ilove this film
सही आहे
बरोबर बोललास भावा
श्रीमंत आमची मराठी, प्रत्येक क्षण मनाला भिडणारा होता, अभिनंदन खरोखरच अप्रतिम सिनेमा निर्माण केला आहे
सलाम मराठीला ❤️
❤
Very nice good
जय महाराष्ट्र❤
❤❤
🖤😍😍😍
खुप छान आहे चित्रपट हा ❤ मनाला बर वाटलं बघुन I like it ❤
गाव - हत्तीवडे ,तालुका - आजरा,जिल्हा - कोल्हापूर..
मस्त आणि अप्रतिम..स्टोरी..गावची आठवण आल्या शिवाय राहणार नाही आणि शाळेची ही...
गजा ने सांगितल्या प्रमाणे आपण जगात कुठे ही गेलो तर तेथे किमान दोन मित्र जरूर हवेत..
गाव बसगै ता गडहिंगलज जि कोल्हापूर
माझ्या मावशीचे गाव हत्तीवडे
गाववाले. 🙏🏻
माझं आजरा
Aamhi kolhapurkr
खरंच खूप छान चित्रपट आहे
चित्रपट पाहून डोळे भरून आले 👍
खरंच खूप छान चित्रपट आहे चित्रपट पाहून डोळे भरून आले👌👌 धन्यवाद सर पुर्ण कलाकारांचे अभिनंदन 👌🙏
Khup chan
आई वडिलांचे स्वप्न आणि गजानन ची जिद किती पण संकट आली हार नाही मानली.. सगळ्या मराठी चित्रपट यांना मात देणारा चित्रपट मनझे गावठी......प्रत्येक गावात अशे गजानन जन्माला यायला पाहिजे..... चित्रपट पाहून डोळ्यातील अश्रू आवरले नाही😢😢
Same Maz Pn Kahi Asech Zale
या चित्रपटांवरती जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे , खरोखर माझे शब्दच मुक्के पडले...! गज्जा दादा तू कमालच केलीस
सलाम तुझ्या या अभिनयाला🙏
या धावत्या जगात जर सर्वात
महाग जर काय असेल तर ते लहानपण 😔😊❣️🥰
South film hindi film पेक्षा आमचा गावठी कितीतरी सरस असून मित्रांचं प्रेम आई वडिलांचा मान कष्टाची तयारी वेळप्रसंगी समोर येणार काम किती भारी संदेश देऊन गेला सिनेमा 👏👏👏👏
छान आहे
हा फक्त चित्रपट नाही,आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि या स्पर्धेच्या जगात स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला धडपडणाऱ्या ग्रामीण भागातील किंवा सर्वसामान्य कुटुंबातील तरुण पिढी च्या भावना आहेत.....खूप साऱ्या सीन ला डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नाही.. खरंच त्यांचं खूप आभार आणि कौतुक ज्यांनी या चित्रपटात वास्तव रेखाटलं आहे.....आणि हो आपली मुंबई खरच जगायला शिकवते😊चित्रपट बघून खास मराठी मधूनच कमेंट् करावी असं वाटल 🙏❤️👏🔥
मी पण गावठी आहे आणि शेतकरी घरातून आहे आणि आज मी जर्मनी मध्ये जॉब करतो. गावाकडची मराठी मी जोमाने मिरवतो ❤
ho
Great and excellent आम्हाला पण भेटतो का बघा जॉब ..😂😂
@@khandujamadar857 bhetel ki job try Kara. Help karu ki
खूप छान दादा❤
कोणते गाव आहे
पहिली बरा असा मराठी चित्रपट बघितला खूप भारी वाटलं नाव नवीत असेच चित्रपट निघाले पाहिजे आपली मात्र भाषा सर्व ठिकाणी गेली पाहिजे 😘❤️❤️❣️खूप छान चित्रपट आहे भावांनो नखीच बगायला हवा..................
आयुष्याच्या वाटेला सोबती जग असावे आणि जगामध्ये मुथूस्वामी आणि चुलभुळ सारखे माणसे असावेत. ❤💯
खुप छान मूवी आहे, जर मेहनत आणि जिद्द असेल तर आपले पूर्ण स्वप्न आपण पूर्ण करू शकतो 🙌✊
किती दिवस झाले वाट पहात होतो या मूवी ची धन्यवाद मित्रा......❣️💫🙏🙏
अतिशय सुंदर आहे , ,आपल्या जीवनाची खरी ओळख कस निर्माण करायचं सोबत , आपल्या समजाच , गावच विकास कडे दुर्लक्ष नाही होता कामा नये,
आपल्या वडीलआई च कष्टाचे सोन करायचं
Super movie 😊😊❤
खूप काही वेगळे न दाखवता ही यांची लव्हस्टोरी खूपच मस्त आणि भावूक दाखवली आहे...डोळ्यात पाणी आले शेवट scene वेळी 😢😢
गावठी म्हटल्यावर अपमान नाही अभिमान वाटला पाहिजे.... 🙏
अगदी बरोबर 😊🤗
खरचं राव अभिमान वाटतो गावडी म्हटल्यावर 🙏🙏🙏
हा मेरी जान 💕
अगदी बरोबर भावा . कोठे राहतो तू
@@salimshaikh1565
Ok 2
गावठी आहे म्हणुन च आज खूप संकटांना माग टाकून यश मिळवून मोठा झालोय , अभिमान वाटतो गरिबी मधून पुढे येणाऱ्या मध्ये मी पण आहे.🎉
आज पर्यंत दहा वेळेस ही मूव्ही बघितली पण परत आज डाऊनलोड केले ...
.... जोरदार...
एक नंबर पिक्चर आहे भरपूर शिकण्या योग्य आहे या पिक्चर मधून आणि मला अभिमान आहे मी गावठी आहे🎉❤❤😊
🤗Gavathi movie is proud of u ....Fvrt movie..❤️But या movie मध्ये घेण्यासारख आहे ...खूप कष्ट केलाय गजानन ने म्हणून...👍 अस च आपण ही करावं आणि कधी स्वतःला कमी नक्का समजू...🤗 जीवन कोणता वाक्यप्रचार नाही, ते एक वरदान आहे. तुम्हाला तुमची ओळख ठेवा...nice line...😇👑 मी भी एक Diploma in Computer Engineering... complete 💯 ✅ 😇 Proud of u....👑
बरोबर
सुपर मॉम
आगदी ❤️काळजाला स्पर्श करेल आसा चित्रपट आहे खरंच गावची 😔आठवण आली डोळ्यात अश्रू😭 आले
काय cinema 🎥 बनवला राव...💯👍🏻🥰
खुप रडलो पण last la 1 छोटीसी smile(स्मिथ हास्य) आले चेहऱ्यावर ..😊☺️
Khrac yaar 1 no movie ahe 👍
"गावठी" हा चिञपट खरच खूप छान आहे. या चिञपटातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. खूपच आभार चिञपट निर्मात्याचा👌👌🙏🙏🙏
या चित्रपटाचा खरा अर्थ माणुसकी आहे कारण जर त्या मृत्यू आणि त्याच्या मित्राने त्याला आधार दिला नसता तर तो कधीच यशस्वी बनला नसता, असे चित्रपट बघितले की जीवनाची आवड निर्माण होते. असाच मराठीचा मान वाढत राहूदे.🙂
खूप छान वाटला मूव्ही, खरचं खुप छान गोष्ट शिकायला भेटली या मूव्ही मधुन आणि सर्वात महत्त्वाचं की माणूस हा गावकडचा असला तरी काय झालं तो कीती हुशार ते तितकंच महत्त्वाचं आहे. त्यातून एक गोष्ट शिकायला मिळाली की मराठी भाषेचा आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे.
जिवण सार्थ करणारी जिवणाला यशाचा मार्ग दाखवणारी मुव्ही सुपर अप्रतिम ग्रेट 👍👌🙏
K, o
खरंच अप्रतिम असा सिनेमा आहे हा माझे जुने दिवस मला आठवण दिल्याबद्दल या निर्मात्यांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏
Succses अशी गोष्ट आहे कीं आपले सगळे स्वप्न पूर्ण करते हे या चित्रपटातून दाखवण्यात आले..... 🥺🙏.. Nice and motivated movie
जेव्हा माणूस खचून जाईल त्याने हा सिनेमा पहावा खूप काही करण्याच बळ मिळते👍👍👍
खूप छान movie आहे.... वडिलांची इच्छा मुलगा कशी पूर्ण करतो हे यातून घेण्यासारखे आहे..... खऱ्या प्रेमाचा शेवटी विजय होतो हे यातून समजते 🙏🏻 😊
मी पण गावठी आहे आज मी अमेरिकेत जॉब करत आहे 🎉🎉
Kuthun ahe tu ...propar zali ka tith...kadhi yenar ahe ind
एक नबर
Great Achievement sir ji
Same as you
अरे भावांनो मराठी मुलांना जॉब लावा आपल्या मित्रांना ऑफर शेअर करीत जा
प्रत्येक माणूस हिंदी मूव्ही बघते पण आज मराठी मूव्ही बघून फार चांगल वाटल... छान मूव्ही होता.. मी पण गवकरीच मित्रांनो.❤🙏
आज खऱ्या अर्थानं कळलं मराठी माणसाने ठरवलं तर आकाश व्यापू शकतो....खूप भारी 🫡🫡
गावाकडील "गावठी" मुलांना प्रेरणा देणारा चित्रपट आहे हा . खूप छान 🤗👍
खरोखरच अप्रतिम असा सिनेमा तयार केला. प्रत्येक क्षण मनाला भिडणारा होता आणि आयुष्य घडवणारा आहे ❤ अभिनंदन 🎉
I'm a telugu man,but Really i like this movie,,,marathi movies madhe parmarth aste,,,art khup changla aste,,ani ha movie khup chan ahe,,
Thanks
Thank you dada ❤️ 🚩
❤️❤️❤️❤️❤️❤️
♥️
Good
शब्द नाहीत
😊😊😊😊😊
किती प्रेरणादायक चित्रपट आहे हा!!! माझ्यासारख्या परत्येक गावठी साठी
खर आहे , प्रत्येक गावात एक गजा , व त्याच्या सारखे मित्र पाहिजेत;काळाची गरज आहे.
गाव समृद्ध तर सारच -सुजलाम सुफलाम.
आता पर्यंत ची सर्वात प्रेरणा दाई पीच्र गावठी 🎉🎉 प्रेम कसं करावं शिकवणारा पिक्चर
नशीब लागतं गावठी व्हायला आणि मराठी भाषा बोलायला गावाकडच्या मातीचा सुगंध वेगळाच असतो आणि शहरातला म्हणजे प्रदूषण भाग्य लाभलं आम्हाला आम्ही गावाकडचे पोर खातो आनंदाने पोटभर भाकर जय महाराष्ट्र
१००% खर हाय
खरचं खुप मस्त आहे हा चित्रपट या चित्रपटातून मलां खुप खुप काही शिकायला मिळाल खरच खूप मस्त आहे चित्रपट....👍👍🔥🔥❤️❤️❤️😎😎
मला खूप आवडतो हा चित्रपट ❤😍
Same कहाणी माझ्या सोबत होत आहे ,मला english येत होती ,पण माझ्या मराठी मातीच मला अभिमान मी तो जॉब मधे English language मधे मुलाखत देहू शकलो नाही ,मला या मराठी मातीचच स्वतः काहीतर करावं असं मी तर्विला होता आज मी business करतोय त्यामधे मी खुश आहे,मी एक ghavathi.........🙏🙏🙏
Really hart touching movie
सगळी स्टोरी आवडली फक्त ending चा scene प्रत्येकाच्या नशिबात नसतो 🥺❤️in real life तो success होऊन आल्यावर तीच लग्न झालेलं असत 🙂
खुप छान ,
मराठी मुलाच्या अस्तित्वाचं अप्रतीम वर्णन...💖
Aprtim
खूप छान सिनेमा आहे गावाकडच्या लोकांचा जिव्हाळा शहरात जपला आहे.हा सिनेमा पाहिल्यावर पैसा ,जीवन, मैत्री,व्यवहार, प्रेम, माणुसकी सर्व गोष्टी दाखवल्या आहेत.
अप्रतिम ,खूपच सुंदर, अक्षरशहा डोळ्यात पाणी आले............👌👌👌👌👍👍👍👍
खरचं जीवाला भिडणारं फीचर्स आहे,
अप्रतिम खूप छान 😊
खूप छान आहे सिनेमा... डोळे भरून आले मुंबई जगायचं कसं हे शिकवते. आणि मुंबईमध्ये साथ देणारा मित्र आसावा तर कुशल बद्रिके सर यांच्या सारखा आणि ह्या सिनेमा मधून दाखउन दिले की गावठी काय करू शकतो ते .....💪 गावठी 💪
जबरदस्त movie बनवला आहे... सत्य परिस्थिती आहे सध्याची. बरीच मुलं हया phase गरीब परिस्थिती मधून मेहनत करून यशस्वी झालेत.❤
This movie should've gone for an Oscar, After long time watched great & meaningful movie😇😇😇Very heart touching movie, proud to be Marathi❤
Shooting आहे हे माहीत असूनही खूप रडले कारण यातील सर्व भावना मनाला लागणाऱ्या आहेत 🥺खूप छान चित्रपट आहे 🥰❤😇
खूप छान चित्रपट आहे मनाला भावणारा आणि सत्य सांगणारा प्रत्येकाच्या आयुष्यातला.
लय भारी गजनन खरच दोन मित्र पाहिजे साथ देणारे ,आई बाबा च आशीर्वाद , मेहनत , सगळे असेल की नाही मागे येणार कोणी ,,,लय भारी Gawati मूव्ही आहे ,, त्यात तू प्रेम करून सुधा दाखवले माणूस काही पण करू शकते मनात ठरवलं की 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद भावा
I have also done this, I was a small family boy from a village, I completed my graduation and went to Canda, the beginning was very difficult, I worked as a cleaner, then I worked in a company as a security, and continued to study, after completing my studies, I am today I am on a good post there and earn 30.000 in India its price is 18.41.095 and I am proud to say that many are from Maharashtra and I am Marathi
गरवाने बोलतोय हो मि एका साधारण गावचा मराठी मुलगा आहे🔥🚩
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी❤❤❤❤❤
मी पण गावठी आहे.माझ्या खेडवळ भाषेमुळे अनेक लोकं मला भाषा सुधारण्यासाठी सांगतात, पण लहानपणापासून च्या सवयीमुळे ते आजतागायत शक्य नाही झाले.
असो....
आज मी क्रिडा मार्गदर्शक म्हणून २८ शाळांमध्ये कार्यरत आहे.
गावठी म्हटल्यावर अपमान नाही अभिमान वाटलं पाहिजे ❤️🌹🥰🥰 धन्यवाद त्या चित्रपट निर्मित्याचे ज्यांनी असे प्रेणादायी चित्रपट बनवला🎉🎉खरं प्रेम हे देवाघरचे देण 🎈👌🏼👌🏼👌🏼
अप्रतिम मराठी चित्रपट डोळ्यात पाणी आलं रावं ❤
It is a film that inspires the youth and young women of rural areas ❤
वेस ओलांडल्या शिवाय प्रगती होत नसती 👌👌👌👌
✌🏻🥰👑 शब्द कमी आहेत या चित्रपटाला !!! खूप भारी चित्रपट आहे खूप मोटिवेशन पण आहे !!! 😢❤ असा मराठी चित्रपट मी जिंदगीत पहिल्यांदा पाहिला... ❤
I love this movie and i proud to be that 'gavthi' word🥰...... I like the last speech he dedicated to his father and all friends😘🥰
Yes
Karac great movie👍
@@rutuja8015 hhh
@@rutuja8015 dr
खरच हा पिचर बगुन आस वाटायला लागलं परत आयष्यात संधी भेटायला पाहिजे मी एक गावठी आहे 🙏
गावठी शब्द म्हणजे अभिमान आहे .तो गावठी माणूसच देशाची संस्कृती टिकवून ठेवतो आणि जपतो .
यार खूप आनंद झाला मुंबई पलीह्यांदा आलावर सगळं असत
Khup chan movie यशाचा मार्ग देणारी सुपरहिट् मूवी ✨❤
त्या डायरेक्टर ला सलाम.ना वोहोर ॲक्टिंग ना वलगर सिन टाकता.move बनवली. खोप छान. सगळे सिन अप्रतीम ❤
Wao yrrr.,my life ..best movie 🎥....tnx .....sir ..
खरोखर खूप छान मूवी बनवली आहे, आजच्या जीवनात मुलं शहरात काय दोन पैसे कमवले तर आईवसडिलांना विसरून जातात, या मूवी मध्ये मोठं झाल्यावर आईवडील यांचं आदर आणि प्रियशीवर खरं प्रेम केलेलं कधीही विसरायच नसतं, भलेही माणूस कितीपण श्रीमंत होवो.... मूवी अपलोड केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.... भावा.... ❤️❤️🙏🙏🙏
मी पण गावठी आहे.... गाव सोडुन कुठे जायाला ईच्छा होत नाय
Ithech chuk hote
मी पाहिलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक❤
मस्त चित्रपट!!!
खूपच सुंदर आहे चित्रपट ❤👌 जय महाराष्ट्र जय मराठी🚩
या फिल्ममधले सुरुवातीचे गाणे खूपच सुंदर आहे.शब्दच नाहीत या गाण्यासाठी,वा काय सांगू...अतिशय सुंदर. कितीही बोलले या गाण्याबद्दल तरीही कमीच आहे.this is my favourite song...😘😍
Nad khula , ek no movie ahe ❤💯🔥
Amazing love story 💑🖇🦋💝
City madhe yenare sagle lok he gavakdunc yetat, to vyakti self nsla tri tyache purvaj nhi tr some one .Ani city hi gavkdunc alelya lokanni develop keleli aste. So we all are Gavthi and we should proud of it.
Excellent movie.Nice acting by Shrikant Patil and Yogita Chavan.The story is heart touching
Kushal Badrike's contribution is like wow!
✨Verry nice movie हा movie मला खुपच आवडला 👌👌👌
😊😊 गावठी असण्याचा अपमान नाहीतर अभिमान वाटला पाहिजे😊😊
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 🙏🙏🥰😘
Aapan mharashtrat rahto aaplyala aaplya Marathi Hindi bhashevr garv havay ❤❤😊😊
Now this movie become my most of the favourite movie गावठी 😍😍..mi sudha gavakadchich ...,, stay happy & don't west your precious time ...,,, 🙏🙏
Hii
१ नंबर गावठी पिक्चर आहे. खुप प्रेरणा मिळाली, शिकवणं, आभिमान वाटतो आणि शिकायला मिळाले.
मी तीन-चार वर्षापासून वाट पाहत होतो या पिक्चरची युट्युब वर येण्यासाठी पिक्चर युट्युब वर टाकल्याबद्दल धन्यवाद
खूप प्रेरणा देणारे व प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे या चित्रपटाने.very nice movie ❤
डोळ्यातून पाणी आल राव खरच❤️🔥🥰🙏
गावठी खरचं खूप छान सिनेमा आहे प्रत्येक शब्द हा खरचं खुप छान होता मनाला भिडेल असा आहे हा सिनेमा या मधून खरचं खूप प्रॉस्तान मिळाले मला तरी मी एक अनाथ मुलगा आहे मला हा सिनेमा बघून मला माझी आई वडील आठवले आणि त्यात माझी पण अशीच थोडी प्रेम कहाणी होती पण आता माझी लाईफ थोडी वेगळी आहे मी आता एक Music 🎶 Actopad प्लेअर आहे. मला माझ ड्रीम अजून जोमात पूर्ण करायला याची खूप मदत नक्किच होईल. खुप खुप धन्यवाद करतो आपले आपण हा सिनेमा बनऊन समाजाला खूप छान दिशा देण्याचं काम केले आहे Thanks 👍🙏
मनाला भिडणारा... अप्रतिम मराठी चित्रपट 👌👌👌
खूपच छान चित्रपट आहे जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या शेवटी शेवटी खरच डोळ्यात अश्रू देऊन गेला👌👌👌
Khupch bhari Story
अप्रतिम चित्रपट..🔥🔥🤩
Hmm
Hii
खूप छान चित्रपट.... कोणी कुठेही जाऊ द्या. पण गावच्या मातीला आणि आपल्या मराठी भाषेला वासरु नये. शहरी पेक्षा गावठी खुप मोठा ब्रांड आहे.
..खुप छान पिक्चर बनवला आहे..स्टोरी खुप छान व सर्वांचे अभिनय पण छान...
खूप छान वाटत होते की आपण आपल्या मराठी भाषेतील चित्रपट बघत होतेl खूप छान
नशीबवान आहेत ते जे शेवट पर्यंत प्रेम निभावतात