फिल्म बघताना खूप वेळा डोळ्यातून पाणी आलं... अर्थात त्याच श्रेय लेखक , दिग्दर्शक आणि कलाकार याचंच आहे....भरत सर आजपर्यंत तुमची जेवढी काम बघितली आहेत त्यातील ती सगळी काम एका बाजूला आणि हे काम एका बाजूला ... अप्रतिम अभिनय सर....
ही शूटिंग आमच्या शाळेपासून गावापासून सुरुवात झालेली शूटिंग आहे खरंच शेतकऱ्याचे जीवन काय असतं हे या चित्रपटातून दिसते गाव सडगाव तालुका जिल्हा धुळे मनापासून सर्व कलाकारांचे आभार❤
माधवी जुवेकर चा अभिनय खूपच रिअल आहे.... असं वाटतं मी माझ्या गावातली हकीकत बघत आहे....आमच्या वर्हाडी भाषेचा सुर योग्य पद्धतीने सांभाळला माधवी जुवेकर नी...
खूपच छान चित्रपटपाहताना मन भरून आले डोळ्यात अश्रू आले शेतकऱ्याची सत्य परिस्थिती हुबहुब चित्रीत केली आहे सरकार ने आता तरी शेतकऱ्या साठी चांगला हमीभाव व योग्य ती मदत केली पाहिज '
😢❤🎉लेखक दीर्घदर्शक .मनापासून धन्यवाद कारण की शेतकऱ्याची व्यथा मांडायला वाघाचं काळीज लागत सर्व कलाकारांनी अतिशय सुंदर काम केलं आहे कोटी कोटी धन्यवाद .तसं भाग दुसरा झाला .तर बरं होईल परत एकदा .सडगाव गावी बनवा❤🎉
या चित्रपटाची शूटिंग आमच्या गावातच झाली होती खूप दिवसापासून वाट बघत होतो शेवटी आता अपलोड केला खूप खूप धन्यवाद या चित्रपटामध्ये आमच्या शाळेचं बालपण आहे खूप आठवणी आहेत कारण हा पहिला अनुभव होता आमचा शूटिंग बघायचा....🥰 मनापासून धन्यवाद 🙏🏻 समस्त ग्रामस्थ सडगांव, धुळे.
ही परिस्थिती आज पण आहे आणि पहिली पण होती ती फक्त शेतकऱयांसाठी... आणि आत्ता तर जास्तीच हाल आहे गरिबांचे... होत राहणार...... चुकीचे लोकं सत्तेत बसवले तुम्हीच तो विचार करा
मी लहानपणी पाहिलेला चित्रपट मला यातील एकच वाक्य आठवत होत ते म्हणजे '' ए शाण्या दिसत नाही का वाटण्या " एवढ्या एका वाक्यावरून हा चित्रपट शोधला खूप भारी वाटलं🥰🥰
Acting Talent of Bharat Jadhav.... is open to world through this movie. Khandeshi original farmer character, he played a very nicely... !!! I have seen so much such farmers in reality at Jalgaon.
मी शाळेत होतो तेव्हा मला ही कधी शाळेचे कपडे किव्हा इतर गोष्टी पासून वंचित राहिलो आणि माझे वडील आणि आई हे देऊ शकत नव्हते कारण आम्ही खूप गरीब होतो या मुवित भारत जाधव थोडस शेत दाखवलं आहे आम्हाला तर तेवढं पण नव्हत😢माझा जन्म 1991 चा आहे आणि तेव्हा गरिबी खूपच त्रास दा यक होती
हा चित्रपट पाहून मन हृदयातून रडतंय पण काय चित्रपट तो चित्रपट पण तेवढ्या टाईमपुरते सगळेचे सगळे इमोशनल होतात नंतर सगळे जण विसरून जातात परंतु शेतकऱ्यांची वेथा जी ची तीच असते तरी शेतकरी प्रत्येक गोष्टीवर मात करून आतून हृदयात झिंजलेला असतो तरीपण खम्बिरपणे उभा राहतो
रासायनिक शेतीचे तोटे हे भविष्यात येणार आहे,, रासायनिक खते औषधी विकणारे मालामाल होणार आहे,, बळीराजाला कर्जामुळे,,आपली शेती विकावी लागणार आहे,, दिलीप प्रभावळकर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व या चित्रपटातून दाखवून दिले
आज 2024 तब्बल 15 वर्ष ओलांडली परंतु वास्तव मात्र जस होत तसच त्याच्यात तीळ मात्र सुध्दा बदल झालेला नाही 1700 रुपये प्रति क्विंटल च्या भावाने आता 7500 ची जागा घेतली तर 10000 कर्जा न आता लाखाची जागा घेतली.
आमचि पण आशिच परसती आहे हा चित्रपट बघितला आस वाटत आहे हे आपल्या सोबत असंच झालं आहे गरीबी खुप वाईट राते आम्ही शेतकरी आहे शेतकरी च जगन असंच रात दिवाळी आखाजी कुठे निघून जाते ते सुद्धा कळत नाही 😢😢
Khara ahe kai upag nahi he kayam chalu rahanar ahe kone vichar nahi karat nahi jar vichar kala tar ek he kisan nahi marat pan ek he sarkar vichar vichar nahi karat apan sagala rog javan karto kona mula kisan ahe manun pan he sagala asacha chalu rahanar baga kone vichar nahi karat atta parant kete sarkar ala an gala kai upag nahi fata kisan la dhuk dila ahe he prabhu aai tuljbhavane tuch bag atta sorry kisan
सर आज पण काय परिस्थिती सुधारली नाही बागायती असो की कोरड शेती शेतकरी मात्र भिकरीच... कोण बदलणार ही अवस्था.. तसह मोदी सरकारने महागाई चा टोक कुठपर्यंत नेला ही सांगायची गरज वाटत नाही... या सरकारला वाटते की सगळं कसं बरं चाललंय पण तस काहीच नाही... अत्यंत बिकट परिस्थिती त लोक गावाकडे जीवन जगत आहे..
शेतकऱ्यांना मदत करु नका🚩 फक्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव द्या.मग त्याला कुणाकडेही हात पसरविण्याची गरज नाही. गरिबी काय असते हे मला चांगलेच माहीत आहे. कारण आळंदी येथे आमच्या वैष्णव आध्यात्मिक गुरुकुलात काही गरीब विद्यार्थी आहेत.राम कृष्ण हरि
Hyaj karna mule gaawa kadchi kiti tari lokani apli jamin aple ghar vikun shahera kade nighale aani kiti tari lokani aatm hatya keli,,,jagat sawat jast mehat shetkari karto tari pan shetkari aaj hi garib aahe to jagat sawache pot bharto tari tyachech mul baad bhukhe jhptat,,,aani hi parishtithi aagodar pan hoti aani aaj hi aahe,,,ji story hya movie madhe dakhvli tich story aajhe aai babani ni kadhli aahe aaj tar te swrg washi jhale pan je dukhacha daam aaj pan dishu yeto,, thanks bhau,,,hi movie you tube war dakhwlya badal,,,karan tumhi movie nahi pan majhe aai baba la dakhwal,,, thanks,,,miss you Aai baba,,,😭😭😭😭
शेती आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या हाल अपेष्टा त्यावर आधारित कथा त्यासाठी मिळणारं अवॉर्ड खूप छान वाटतं जे हे अवॉर्ड घेतात आणि जे हे देतात त्यांनी खरच हे अनुभवल आहे का कधी एखाद्या शेतकऱ्याच्या घरी आनंदाची ज्योत पेटवली आहे का शेतकऱ्यांची स्टोरी आणि ग्रामीण भाषा यावर करोडो कमावले खूप छान वाटतं पण ग्रामीण लोकं यांना आवडत नाही आणि शेतकरी तर अजिबात कुणालाच आवडत नाही फक्त यांच्या जीवावर कमावणारे खूप पडलेले दिसतील ही वास्तू स्थिती आहे
फिल्म बघताना खूप वेळा डोळ्यातून पाणी आलं... अर्थात त्याच श्रेय लेखक , दिग्दर्शक आणि कलाकार याचंच आहे....भरत सर आजपर्यंत तुमची जेवढी काम बघितली आहेत त्यातील ती सगळी काम एका बाजूला आणि हे काम एका बाजूला ... अप्रतिम अभिनय सर....
कोणा कोणाला वाटत या चित्रपटाचा भाग 2 यायला पाहिजे ❤❤❤
मला वाटत आहे ❤❤❤❤❤
Ho मला वाटतोय भाग 2यायला पाहिजे
अप्रतिम चित्रपट, लिहिण्यासाठी शब्द न सुचत नाही आहे, शेतकऱ्यांची खरी परिस्थिती सांगितली आहे, सर्व कलाकारांचे खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊
मला वाटत होते की भरत जाधव सर्व रोल छिछोरेच करतो पण हा चित्रपट पाहिल्यावर कळले की भरत जाधव खुप ग्रेट आहे आणि त्यांनी फक्त अशाच भुमिका कराव्यात .
खूप छान आहे.खेडेगावात आज पण हेच जीवन आहे शेतकरी चे.
सावकार लोकांनी खूप त्रास देतात.
आयुष्यात पहिल्यांदा इतका भारी चित्रपट पाहिला याचा बोध माझ्या परिवारांनी पण घेतला खूप भारी पोस्ट होती
खरंच काहीतरी माझ्या मुलासाठी दाखवण्यासारखं होतं या चित्रपटांमध्ये माझा मनासाठी
१,१,२५, रोजी मि चित्रपट पाहिला 😔😢😢 अप्रतिम चित्रपट डोळे पाणावले
ही शूटिंग आमच्या शाळेपासून गावापासून सुरुवात झालेली शूटिंग आहे खरंच शेतकऱ्याचे जीवन काय असतं हे या चित्रपटातून दिसते गाव सडगाव तालुका जिल्हा धुळे मनापासून सर्व कलाकारांचे आभार❤
माधवी जुवेकर चा अभिनय खूपच रिअल आहे.... असं वाटतं मी माझ्या गावातली हकीकत बघत आहे....आमच्या वर्हाडी भाषेचा सुर योग्य पद्धतीने सांभाळला माधवी जुवेकर नी...
खूपच छान चित्रपटपाहताना मन भरून आले डोळ्यात अश्रू आले शेतकऱ्याची सत्य परिस्थिती हुबहुब चित्रीत केली आहे सरकार ने आता तरी शेतकऱ्या साठी चांगला हमीभाव व योग्य ती मदत केली पाहिज '
अशी सुंदर कथा ही मी आज चित्रपटाचा माध्यमातून बघितलं आम्हाला खूप छान वाटलं हा चित्रपट हा चित्रपटामध्ये शेतकरीच रियल कंडिशन आहे 🙏 जय महाराष्ट्र
😢❤🎉लेखक दीर्घदर्शक .मनापासून धन्यवाद कारण की शेतकऱ्याची व्यथा मांडायला वाघाचं काळीज लागत सर्व कलाकारांनी अतिशय सुंदर काम केलं आहे कोटी कोटी धन्यवाद .तसं भाग दुसरा झाला .तर बरं होईल परत एकदा .सडगाव गावी बनवा❤🎉
या चित्रपटाची शूटिंग आमच्या गावातच झाली होती खूप दिवसापासून वाट बघत होतो शेवटी आता अपलोड केला खूप खूप धन्यवाद या चित्रपटामध्ये आमच्या शाळेचं बालपण आहे खूप आठवणी आहेत कारण हा पहिला अनुभव होता आमचा शूटिंग बघायचा....🥰
मनापासून धन्यवाद 🙏🏻
समस्त ग्रामस्थ सडगांव, धुळे.
आयुष छोटा आहे.....आपण आजू बाजूच्या लोकांना पाहून थोडी मदत करूयात....आणि थोड बदल घडऊयात
ही परिस्थिती आज पण आहे आणि पहिली पण होती ती फक्त शेतकऱयांसाठी... आणि आत्ता तर जास्तीच हाल आहे गरिबांचे... होत राहणार...... चुकीचे लोकं सत्तेत बसवले तुम्हीच तो विचार करा
भावा चित्रपट सडगाव गावाला बनला आहे आमच्या गावाला..
सत्तेत कोणी पण बसो हाल हेच आहेत
सत्तेत कोणीही असो हाल हेच राहणार
मी लहानपणी पाहिलेला चित्रपट
मला यातील एकच वाक्य आठवत होत ते म्हणजे '' ए शाण्या दिसत नाही का वाटण्या " एवढ्या एका वाक्यावरून हा चित्रपट शोधला खूप भारी वाटलं🥰🥰
खूप हृदय स्पर्शी कथा आहे वास्तव तेच दाखवले आहे😞😞
खरंच मूवी बघता बघता जे आपल्या सोबत घडामोडी झालेल्या आहेत त्यांचं स्वरूप आकर्षक अंगाला काटे येता बघता बघता😢
ज्या प्रकारे श्याम ने प्रयत्न केले... तसेच प्रयत्न आम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे ❤
Khup apratim chitrapth ahe,pahatanni kitekda dolyatun Pani ale,pn shevt matra God zaylanantar kaljachi aag vizli khup bre vatle.❤
डोळ्यात पाणी आलं 🥺🥺♥️
Acting Talent of Bharat Jadhav.... is open to world through this movie. Khandeshi original farmer character, he played a very nicely... !!! I have seen so much such farmers in reality at Jalgaon.
मी शाळेत होतो तेव्हा मला ही कधी शाळेचे कपडे किव्हा इतर गोष्टी पासून वंचित राहिलो आणि माझे वडील आणि आई हे देऊ शकत नव्हते कारण आम्ही खूप गरीब होतो या मुवित भारत जाधव थोडस शेत दाखवलं आहे आम्हाला तर तेवढं पण नव्हत😢माझा जन्म 1991 चा आहे आणि तेव्हा गरिबी खूपच त्रास दा यक होती
Bhau aata Kay krto tu
Aata Kay kar tay mag
खरंच खूप काही शिकवून गेले ही कथा पाहून आणी डोळ्यातून पाणीच काढलं
या पिक्चर ची शूटिंग आमच्या गावात झाली होती सडगाव 2009❤❤
Ho baba mg Kay tula award dyayacha ka
❤
खूपच सुंदर कथा... अनेकदा डोळ्यात अश्रू आले... पण शेवट छान झाला...असाच प्रत्येक सिनेमाचा शेवट गोड असावा...❤❤❤
अंतर्मनाला स्पर्श करणारा चित्रपट, मन गलबलून गेले... हिमंत हारू नका.
हा चित्रपट पाहून मन हृदयातून रडतंय पण काय चित्रपट तो चित्रपट पण तेवढ्या टाईमपुरते सगळेचे सगळे इमोशनल होतात नंतर सगळे जण विसरून जातात परंतु शेतकऱ्यांची वेथा जी ची तीच असते तरी शेतकरी प्रत्येक गोष्टीवर मात करून आतून हृदयात झिंजलेला असतो तरीपण खम्बिरपणे उभा राहतो
ही शूटिंग आमच्या गावाला झाली आहे.. 2009 मध्ये सडगाव जिल्हा धुळे...❤❤❤❤❤❤ धनंजय सूर्यवंशी...
Bang redimede Varun Mala pn tas vatla Bhava
विदर्भाची वऱ्हाडी बोली.. जबरदस्त..
खुप छान आहे खराज डोळ्यात पाणी आले 😢
रासायनिक शेतीचे तोटे हे भविष्यात येणार आहे,, रासायनिक खते औषधी विकणारे मालामाल होणार आहे,, बळीराजाला कर्जामुळे,,आपली शेती विकावी लागणार आहे,, दिलीप प्रभावळकर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व या चित्रपटातून दाखवून दिले
आज 2024 तब्बल 15 वर्ष ओलांडली परंतु वास्तव मात्र जस होत तसच त्याच्यात तीळ मात्र सुध्दा बदल झालेला नाही 1700 रुपये प्रति क्विंटल च्या भावाने आता 7500 ची जागा घेतली तर 10000 कर्जा न आता लाखाची जागा घेतली.
Khup chan
हा चित्रपट मि १० वि ला असताना शुट झाला होता पाहून मन भरले आमचया जुनयय आठवनि
खूप छान मनाला लागलं चित्रपट 😢❤
खूप छान चित्रपट 👌👌
डोळ्यात पाणी आले यार पुढील भाग हा ह्या पेक्षा ही छान असावा
जो भी मेरा कमेंट पड़ रहा हैं बस जय जवान जय किसान जय हिन्द लिखो ❤
Lai bhari movie bharat jadav cha acting lai bhari👌👌
पूर्ण बघा मन लाऊन नक्की डोळ्यात पाणी येईल
या चित्रपटाची शूटिंग आमच्या सडगांव गावात झाली आहे ❤❤
Tu gotanyach aahe 😂
Tu gotanyach aahe 😂
आमचि पण आशिच परसती आहे हा चित्रपट बघितला आस वाटत आहे हे आपल्या सोबत असंच झालं आहे गरीबी खुप वाईट राते आम्ही शेतकरी आहे शेतकरी च जगन असंच रात दिवाळी आखाजी कुठे निघून जाते ते सुद्धा कळत नाही 😢😢
खूपच छान सुंदर अप्रतिम चित्रपट मनाला भावला धन्यवाद
हे कलाकार गरीब शेतकऱ्यांच्या जीवनावर चित्रपट करून पैसा कमावतात ,आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जशी च्या तशीच आहे,बोलण्या सारखं खूप आहे
Khara ahe kai upag nahi he kayam chalu rahanar ahe kone vichar nahi karat nahi jar vichar kala tar ek he kisan nahi marat pan ek he sarkar vichar vichar nahi karat apan sagala rog javan karto kona mula kisan ahe manun pan he sagala asacha chalu rahanar baga kone vichar nahi karat atta parant kete sarkar ala an gala kai upag nahi fata kisan la dhuk dila ahe he prabhu aai tuljbhavane tuch bag atta sorry kisan
ही परिस्थिती फक्त शेतकऱ्याची असते...😢
Khup khup khup chhan movie ❤❤❤❤
माझी सुद्धा हीच अवस्था होती लहानपणी पण माझ्या वडिलांनी खूप मेहनत केली आज महिना तिचा सोनं झालं आज स्वत
खुप छान चित्रपट जूनी आठवण
👌👌👌👌 खूप छान
भयंकर परिस्थितीत शेतकरीवर्ग आहे धन्यवाद साहेब परिस्थिती समोर आनत आहात
सर आज पण काय परिस्थिती सुधारली नाही बागायती असो की कोरड शेती शेतकरी मात्र भिकरीच... कोण बदलणार ही अवस्था.. तसह मोदी सरकारने महागाई चा टोक कुठपर्यंत नेला ही सांगायची गरज वाटत नाही... या सरकारला वाटते की सगळं कसं बरं चाललंय पण तस काहीच नाही... अत्यंत बिकट परिस्थिती त लोक गावाकडे जीवन जगत आहे..
खुप छान मुव्ही माझा तर डोळे तन 😭 वाहत होते खुप छान जय महाराष्ट्र ❤
शेतकर्याची खरी परीस्तिती जगासमोर माडली धन्यवाद
आवडला यार खुप छान 😢😢❤❤
खूपच सुंदर कथा आहे राव . माझा आवडता अभिनेता भरत सर
पिक्चर बघताना खूप वेळा रडू येते खूप छान पिक्चर आहे
शेतकऱ्यांना मदत करु नका🚩
फक्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव द्या.मग त्याला कुणाकडेही हात पसरविण्याची गरज नाही.
गरिबी काय असते
हे मला चांगलेच माहीत आहे.
कारण आळंदी येथे आमच्या वैष्णव आध्यात्मिक गुरुकुलात काही गरीब विद्यार्थी आहेत.राम कृष्ण हरि
शेतकर्याची खरी परीस्थीती आहे😢😢😢
Lay bhari
Great movie
खुप.छान. एकनंबर
Akkha chitrapat baghtana mi radat hote..... Atishay hridaysparshi chitrapat ahe .......khari paristhiti ahe ..ajhi😢😢😢😢 amhi pn he divas baghitle ahet
खरचं खुप छान आहे फिल्म
मस्त मुव्हीज आहे पण हि परिस्तीत बदलायला हवी
👌👌👌 खूप छान चित्रपट शाम च जिद्दीला सलाम 🇮🇳
मस्त आहे move 💯💯💯❤️
Nice👌❤❤❤❤ 20 varsha ni mi mazi shala bagitli❤
No 1 marathi movie
भारी वाटलं... हा सिनेमा बघुन...❤❤❤❤
शेवटी फार चान होता 😢😢😢😢
Khup sundar aani reality movies ahe
शेतकऱ्याची खरी कष्ट घ्यायची
भारत सरांच सगळेच काम एक नोम्बर आहे
Real famer movie I love it jai maharashtra
Nice picture ❤
खुप छान
अप्रतिम...
Hyaj karna mule gaawa kadchi kiti tari lokani apli jamin aple ghar vikun shahera kade nighale aani kiti tari lokani aatm hatya keli,,,jagat sawat jast mehat shetkari karto tari pan shetkari aaj hi garib aahe to jagat sawache pot bharto tari tyachech mul baad bhukhe jhptat,,,aani hi parishtithi aagodar pan hoti aani aaj hi aahe,,,ji story hya movie madhe dakhvli tich story aajhe aai babani ni kadhli aahe aaj tar te swrg washi jhale pan je dukhacha daam aaj pan dishu yeto,, thanks bhau,,,hi movie you tube war dakhwlya badal,,,karan tumhi movie nahi pan majhe aai baba la dakhwal,,, thanks,,,miss you Aai baba,,,😭😭😭😭
Nice movie ❤
1 नंबर
😢😢😢😢khub chan
दिलीप प्रभावळकर साहेब 🙏🙏
मस्त कथा आहे. दुसरा भाग आला पाहिजे.
ekdum mast
Mast muvi aahe. End mastttttttt
Litterally cried😢😢
😢😢 डोळ्यात पाणी आले
शेती आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या हाल अपेष्टा त्यावर आधारित कथा त्यासाठी मिळणारं अवॉर्ड खूप छान वाटतं जे हे अवॉर्ड घेतात आणि जे हे देतात त्यांनी खरच हे अनुभवल आहे का कधी एखाद्या शेतकऱ्याच्या घरी आनंदाची ज्योत पेटवली आहे का शेतकऱ्यांची स्टोरी आणि ग्रामीण भाषा यावर करोडो कमावले खूप छान वाटतं पण ग्रामीण लोकं यांना आवडत नाही आणि शेतकरी तर अजिबात कुणालाच आवडत नाही फक्त यांच्या जीवावर कमावणारे खूप पडलेले दिसतील ही वास्तू स्थिती आहे
संपूर्ण चित्र पठ रडत पाहीला
एक समजल मरना पेक्शा जास्त भयानक आहे मरनाची वाट बगने 😢
लवकर दुसरा भाग काढा🙏
कोण पाहताय आज हा सिनेमा..19.12.2025
So beautiful ❤😢
1 number 😢
No.1
मि पण शेतकरी च आहे पिक्चर खुपच छान आहे ❤❤❤❤
Grading bhagatli satya paristiti ahe.....jyana yacht janiv ahe toch smju skto😢😢
खूप छान❤❤❤
खरच आशऱू आणावर zahalhe
असे बहुत मराठी चित्रपट्ट अहेत सुपरहिट पीएन त्यची मार्केटिंग होता नाही
Duniya ki sabse achi movie ❤❤❤