Ranbhaji - Teryachi Bhaji | आईने बनवली तेऱ्याची भाजी 🥰 | पावसाळच्या भाज्या | Kokani Mahesh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Ranbhaji - Teryachi Bhaji | आईने बनवली तेऱ्याची भाजी 🥰 | पावसाळच्या भाज्या | Kokani Mahesh
    केळ फुलाची भाजी :- • आईने बनवली चविष्ट केळफ...
    गोडा मसाला :-
    • Goda Masala Recipe Mar...
    #Ranbhaji #TeryachiBhaji #PavsalyatliBhaji #konkan #kokanimahesh
    संपर्क साधण्यासाठी
    / mahesh.chavan.14661261
    www.instagram....
    .
    .
    .
    .
    मित्रांनो तुम्हाला माझे विडिओ आवडत असतिल तर नक्की आपल्या channel la subscribe करा मी कोकणातील असल्यामुळे आपल्या channel चे नाव हे कोकणी महेश असे आहे. मित्रानो मी गावी गेलो की आपल्या channel वर कोकणातील शेतीचे विडिओ तसेच गावचे कार्यक्रम आणि माज्या आईच्या हातचे चमचमीत जेवणाचे विडिओ दाखवत असतो. आमचा मूळ व्यवसाय हा शेती आहे माझे आई वडील गावी जमेल तेवढी शेती करतात आणि मी सुद्धा गावी अधून मधून जात असतो. काळा प्रमाणे जसे सर्व शहराकडे आले आहेत त्याच प्रमाणे मी सुधा मुंबई मध्ये नोकरी करतो सुटीच्या दिवशी फिरायला जातो आणि नवनवीन विडिओ तुमच्या पर्यंत आणत असतो 🥰

Комментарии • 359

  • @seemajadhav8616
    @seemajadhav8616 2 года назад +23

    खूपच छान अनुभव येतो अशा प्रकारे तेरा खाताना. दादा तुझ्या आईच्या जागी मला माझी आज्जी दिसत होती तुझ्या व्हिडिओमध्ये . अशाप्रकारची ठीकरी हा प्रकार आता कोणाला माहितही नसेल. जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.🙏👌

    • @KOKANIMAHESH
      @KOKANIMAHESH  2 года назад

      Thank you 🥰

    • @user-gi4vg3ru3p
      @user-gi4vg3ru3p 2 месяца назад +3

      हो अरे तेरा आमच्या कडे पण पुर्वी तेरा होत आम्ही तर भरपुर खाल्लय आम्ही त्या काळात भुके साठी पण खायचो माझा वय आता ६८ आहे त्या काळात मुल सात आठ असायचे आणि गरीबी खायला पुरेसा अन्न नसायच आम्ही फणसाच्या सिजनला फणसाची भाजी पण भरपूर बनवून खायचो आता त्या गोष्टींची आठवण येते मयेश तुला खुप खुप शुभेच्छा 💐

    • @KOKANIMAHESH
      @KOKANIMAHESH  2 месяца назад

      Thanku 😍

  • @shwetadalvi8494
    @shwetadalvi8494 2 года назад +20

    तेर हा अळू चाच प्रकार आहे, फक्त तेर म्हणजे रानात वाढलेलं अळू आणि तेऱ्यचे देठ सफेद असतात. खूप मस्त vlog.

  • @ghumantoo7684
    @ghumantoo7684 2 года назад +6

    कोकण जपतोयस मित्रा खरंच आपुलकी वाटते तुझी👏🏻👏🏻

  • @kalpanajondhale270
    @kalpanajondhale270 2 года назад +10

    I am also from chiplun ( terav ). ठिक्री देऊन खूप मस्त लागते भाजी 😋😋

  • @suchitajoshi1895
    @suchitajoshi1895 Месяц назад +2

    मी पण रत्नागिरी ची आहे. तुझी अळूची भाजी छान वाटली. नवीन कृती समजली. मी या भाजीत तुरडाळ, दाणे, आणि हरभरा डाळ घालून करते. पण अशी करुन बघेन

  • @user-qz9lw1wy6v
    @user-qz9lw1wy6v 2 года назад +11

    गरम दगडावर लसूण फोडणी एकदम मस्त आईडीया !! अळूची भाजी दाखवली अळुवडी पण दाखवा

  • @poojahanmante9611
    @poojahanmante9611 2 года назад +4

    Mala गावाकडल्या bhajya ani वातावरण khuuuup आवडते.. मोठ्या शहरात मॉल baghnya पेक्शा mala gav ani शेत बघायला आवडेल.. ☺️😇😇😇😇

  • @renukayadav7652
    @renukayadav7652 2 года назад +4

    आम्हीपण अशीच बनवतो पण ठिकरीची फोडणी मस्तच👌👌

  • @ujwalamhaskar2849
    @ujwalamhaskar2849 2 года назад +3

    खूप सुंदर चित्रण. माझे गाव चिपळूण आहे. कोकण माझा प्राण आहे. तुमची. सांगण्याची पध्दत ही छान आहे.

  • @Vanitakhamse
    @Vanitakhamse 2 года назад +6

    वाव खूपच टेस्टी 🥰🤤🤤 माझ्या आजची आठवण आली ही भाजी बघू आता असं काही बघायला भेटतच नाही धन्यवाद तुम्ही थोडासा आनंद देण्यासाठी 🥰👍👍🙏🙏

  • @gaurikolapate8005
    @gaurikolapate8005 2 года назад +4

    खूपच छान रेसिपी 👌 असेच नवीन रेसिपी अपलोड करा 🙏

  • @snehaparab1419
    @snehaparab1419 2 года назад +4

    Khoopach chhan bhaji tondala pani sutle. 👍

  • @archanahamnamghar9583
    @archanahamnamghar9583 2 года назад +3

    भाजी बघून तोंडाला पाणी आल

  • @creativity......221
    @creativity......221 2 года назад +13

    Mst recipeeee dada😊😊😊😊 teryachi bhaji bnvli this alu vadi chi recipe bnvayla sang ha aainna mst maz fev recipe tumch gharabaher ch nature khup chan aahe....😊😊😊👌👌👌👌👌

  • @marathistoriescollection
    @marathistoriescollection Месяц назад +1

    तेरं हे पांढरे आणि काळे दोन्ही प्रकारात येतं. या भाजीची चव खूप छान असते. आम्ही गावाकडे बऱ्याच वेळा ही भाजी खातो.

  • @sukanyaveer5380
    @sukanyaveer5380 2 года назад +10

    Mast अळूची भाजी आम्ही याला अळूची भाजी म्हणतो

    • @KOKANIMAHESH
      @KOKANIMAHESH  2 года назад

      🥰

    • @avaniskitchen
      @avaniskitchen 2 года назад +1

      काेकणात तेरे ची भाजी बाेलतात

    • @sspp7040
      @sspp7040 2 года назад +1

      हो पण अळूची भाजी आणि तेरी chi पान अलग असतात 😊

  • @madhavinaik8182
    @madhavinaik8182 Месяц назад +1

    khup chaan Tai Bhaji tumchi👌😂

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 2 года назад +3

    Khup chhan terav chi bhaji👌👌🙏

  • @neetakhodke1532
    @neetakhodke1532 2 года назад +3

    ठिकरी ची फोडणी आणखी कोणकोणत्या भाजीला देतात ,भाजी मस्तच

  • @snehalt4548
    @snehalt4548 2 года назад +6

    Khup sundar bhaji banvali Aaine 👌👌👌👌👌👍👍

  • @sharadpadval9063
    @sharadpadval9063 2 года назад +4

    Kuhupch 👌👌👌

  • @saraswatidevadasan5864
    @saraswatidevadasan5864 2 года назад +4

    So sweet mummy ❤️ so sweet recipes...mummy love u .. thank you ❤️ stay blessed....be happy 🙏🙏🙏🙏

  • @madhavimore120
    @madhavimore120 Год назад +2

    Khup chan

  • @user-ox5tb4uu8k
    @user-ox5tb4uu8k 2 года назад +8

    भाजी चिरून धुतल्यानंतर भाजीतले जीवनसत्व जातं असं म्हणतात

    • @KOKANIMAHESH
      @KOKANIMAHESH  2 года назад +2

      हो बरोबर आहे.☺️
      पण ही भाजी चिरून धुवायची असते करण ह्या भाजी मध्ये खूप खाज असते 🥰

    • @purvanshgaming4119
      @purvanshgaming4119 Месяц назад +1

      कोकम टाकले की खाज जाते

  • @anilwagh8703
    @anilwagh8703 2 года назад +2

    किती भारी 1no......आई ला नमस्कार.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 года назад +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि हे सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकत आणि हा कोकणातला निसर्ग , जैवविविधता , संस्कृती आपण तरुण मुलांनी जपली पाहिजे आणि आहे तशीच टिकून ठेवलीपाहिजे हा संदेश देत जा आणि मित्रा तू असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून खूप छान काम करतो आहेस

  • @earnwithbeautyparlourclass611
    @earnwithbeautyparlourclass611 2 года назад +2

    Alu Chi bhaji chi recipe Masta hoti mala majhi aaji chi aathavan aali ❣️

  • @user-im7re5jl5u
    @user-im7re5jl5u 2 года назад +3

    Khup chhan 👌🏻

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 года назад +4

    Khupch chan

  • @surekhamathurai2104
    @surekhamathurai2104 2 года назад +2

    Amchyakade yala alluchech phadphad ase mhantat.Love you.

  • @pranalijikamde5518
    @pranalijikamde5518 2 года назад +1

    भावा मस्तच केली भाजी मामीने
    आईची आठवण आली
    आजोळच्या सगळ्याच गोष्टी अप्रतिम

    • @KOKANIMAHESH
      @KOKANIMAHESH  2 года назад

      🥰

    • @dndhuri210
      @dndhuri210 2 года назад +1

      @@KOKANIMAHESH are mastcha hi teryachi bhaji mala khoop aavadate.

  • @ndesh9800
    @ndesh9800 2 года назад +2

    छानच ! साधं सुंदर जीवन !

  • @rasikabirje6300
    @rasikabirje6300 2 года назад +3

    Khup mast,👌

  • @manaliraut2506
    @manaliraut2506 2 года назад +3

    Kup chan aahe bhaji

  • @ajitlambe2185
    @ajitlambe2185 2 года назад +2

    Khup chan mahesh

  • @namratajoshi1593
    @namratajoshi1593 2 года назад +3

    bhaji far sunder

  • @pramithakamble8809
    @pramithakamble8809 2 года назад +2

    Baki tr khup awdli super fodni khup chan dili

  • @ankitakamble4516
    @ankitakamble4516 2 года назад +1

    छान बनवली दादा तुझ्या आईनी तेरी ची भाजी 🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦

  • @monicapaul147
    @monicapaul147 2 месяца назад +1

    Hlooo brother....Chiplun city mein mere .....Aatya rehti h ....
    Chiplun bahut achi city h ....Apne jo sabzi bataya woh mere mummy bhi banati ....so much thnxxx aunty ji❤

  • @Granthtrisha
    @Granthtrisha 2 года назад +2

    I would love to visit your place

  • @harshjadhav971
    @harshjadhav971 2 года назад +2

    Mast dada, aai pn khup chan

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 2 года назад +3

    भारीच

  • @shwetasankhe9796
    @shwetasankhe9796 2 года назад +2

    खूप सुंदर मस्त,👌👌👌💐💐💐

  • @balajisolanke5225
    @balajisolanke5225 2 года назад +2

    Khup mst bhau

  • @manjulaakar7949
    @manjulaakar7949 2 года назад +2

    Dada ekda sawarda chi video pan banwa na 👍😁

  • @rparab8970
    @rparab8970 2 года назад +1

    खूपच भारी बनवली भाजी, आईच्या हाताला खूप खाज सुटली असेल ना, मी पहिल्यादां पाहिले टिकरीची फोडणी कशी करतात ती, एकदम भारी वाटलं, 👌👌👌👍👍

  • @priyamanjrekar4256
    @priyamanjrekar4256 2 года назад +3

    मस्तच ! 🙏

  • @pranaligurav7418
    @pranaligurav7418 2 года назад +4

    वेगळ्या प्रकारची भाजी दाखवली छान. ही भाजी अळूची आहे ना! पद्धत वेगळी आहे. छान!

    • @KOKANIMAHESH
      @KOKANIMAHESH  2 года назад

      हो आलूची भाजी सुद्धा म्हणतात ☺️
      Thanks 🥰

    • @avinashmahale2904
      @avinashmahale2904 2 года назад +2

      Aaluchi vegli aaste aaluche aani teryache pan sarkhech astat

  • @haridhanawade1294
    @haridhanawade1294 2 года назад +2

    Khup mast amhalapan avadte

  • @veenadias5907
    @veenadias5907 2 года назад +3

    I like your vegetables very much anuty show your more recipes

  • @shobhanakanse2875
    @shobhanakanse2875 2 года назад +1

    Khup chhan Teri bhaji .malahi khup aawadate.aaine chhan padhatine banawali.👌👌👍👍🙏🙏💐💐😋😋😋

  • @soniagawas9475
    @soniagawas9475 2 года назад +2

    Chan mast bhaji zali

  • @sheelashinde5094
    @sheelashinde5094 2 года назад +2

    🙏 so nice
    I am also bilong to Chiplun Morawane
    (KHERDI)

  • @harshadnarvekar7559
    @harshadnarvekar7559 2 года назад +2

    Khup Masta Mitra...thikri fodni pahilyanda pahili

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 2 года назад +3

    👌😋 खुप छान तेरीची भाजी. मला फार आवडते. त्या सोबत मस्त गरमा गरम तांदळाची भाकरी 👌👌👌
    दादा तुझ गाव चिपळूण मध्ये कोणत्या बाजूला येतं.

  • @paragrane4760
    @paragrane4760 2 года назад +2

    बय ग बय गलगलीत भाजी

  • @madhuribhogale2539
    @madhuribhogale2539 2 года назад +1

    महेश खूप छान. पूर्वी आजी कशा तर्हेने भाजी कापून, टोपलीत धुवून चूलीवर शिजवायची हे बघायला मिळालं जे माहितही नव्हतं. काही न ऐकलेली नाव, पध्दती समजल्या. धन्यवाद 🙏🏻

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 2 года назад +3

    Aai &Dada khup Chan recipe 😋😋🙏 Dhanyawad God bless you all 🙏

  • @archanaacharya6244
    @archanaacharya6244 2 года назад +3

    Tasty tasty bhajee tasty tasty bhajee

  • @namitapadwal7256
    @namitapadwal7256 2 года назад +3

    Apratim 👌

  • @deepakshivalkar3360
    @deepakshivalkar3360 Месяц назад +1

    भाजी खूप छान - मित्रा हा गाव कोणता ?

    • @KOKANIMAHESH
      @KOKANIMAHESH  Месяц назад

      चिपळूण दुर्गेवाडी

  • @yashwantkawatkar5311
    @yashwantkawatkar5311 2 года назад +3

    Mast 👌

  • @siddhikumbhar2525
    @siddhikumbhar2525 2 месяца назад +1

    खूप छान . फोडणी अप्रतिम . नवीन काहितरी शिकण्या सारख .

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 года назад +3

    Khup chhan recipe 👌👌

  • @rampendse9166
    @rampendse9166 2 месяца назад +1

    महेश दादा आत्ताच तुमचा हा vdo मी बघितला. अळूच्या भाजीला तेराची भाजी म्हणतात हे आजचं कळले. खरेतर मी पण कोकणातला आहे, पण तसे कोकण explore केलेले नाही, गेल्या चार वर्षात मी ती कसर भरून काढली. तुमचे vdo बघणार आहे, तुम्हाला शुभेच्छा. हो आणखी एक सांगायचे म्हणजे अळूची भाजी छान झाली होती.

    • @KOKANIMAHESH
      @KOKANIMAHESH  2 месяца назад

      थँक्यू 🥰 🙏🏻

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 2 года назад +5

    Those who forget their past repeat it. We are,going back to pre Nehru and Gandhi era

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 2 года назад +1

    फार छान व्हिडिओ. माझी काकी तेऱ्या चा पाना ची सांडगे की काय ते बनवत असे.

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 2 года назад +2

    Nice भावा

  • @sumithamenon3965
    @sumithamenon3965 2 года назад +1

    Chan chan khup mast recepe
    Ani ghar pan chan apal nevedanhi chan ayee khup avadali

  • @vaishnavikulye23
    @vaishnavikulye23 2 года назад +3

    Video bgun pot bhrl 😍💕

  • @nandaramteke9863
    @nandaramteke9863 2 года назад +2

    Thanku

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 3 месяца назад +1

    Bhaji chiraycha aadhi dhuvaychi manjye hatsla khaj nahi yet 😊

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 2 года назад +3

    Musttt

  • @devkinandurkar8820
    @devkinandurkar8820 2 года назад +3

    Amazing veg

  • @swatirai3314
    @swatirai3314 Месяц назад +1

    Nice video bhaji mast hai

  • @smitarane8786
    @smitarane8786 Месяц назад +3

    आम्ही भाजीची पान आणि देठ आधी धूवून घेतो. आणि नंतर चिरून घेतो. चिरून धुतली की त्यातून हिरवे पाणी निघते म्हणजेच भाजीतली जीवनसत्त्वे नष्ट होतात. चिरलेली भाजी स्वच्छ धूता येत नाही.

  • @lakshitakarapurkar1575
    @lakshitakarapurkar1575 2 года назад +3

    Nice

  • @bipinchavan7964
    @bipinchavan7964 2 года назад +2

    मस्त आम्हाला डेरवण कराना आवडली...👌

  • @kalpanaketkar1424
    @kalpanaketkar1424 2 года назад +3

    सुंदर

  • @rahulgamre8183
    @rahulgamre8183 2 года назад +2

    तेरीची भाजी मस्त

  • @sujatamahamunimarathivlog3956
    @sujatamahamunimarathivlog3956 2 года назад +4

    खुप छान मस्त🥰🥰

    • @sujatamahamunimarathivlog3956
      @sujatamahamunimarathivlog3956 2 года назад +2

      माझ्या पण चैनला स्पोर्ट्स करा सबस्क्राईब करा सगळे जण 🥰🥰

  • @urmilagosavi7732
    @urmilagosavi7732 2 года назад +2

    Kupe mast

  • @manojpandit9551
    @manojpandit9551 2 года назад +2

    Dada aalu terichi bhaji boltat 😊

  • @mohankongere8934
    @mohankongere8934 2 года назад +2

    तोंडाला पाणी सुटले मित्रा.सुदंर

  • @aparnadabhade6695
    @aparnadabhade6695 2 года назад +1

    Khup chan ami yala aluche fadfade manto

  • @chhayabhavsar8874
    @chhayabhavsar8874 2 года назад +1

    Bhaji khubaj chhan vatli Kami oil ne healthi bhaji.

  • @bhalchandrakapatkar1710
    @bhalchandrakapatkar1710 2 года назад +3

    👍👍

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Год назад +1

    5 star dish. खूप छान सादरीकरण. पप्पांनी बनवलेली टोपली याचा व्हिडिओ बनव. आई, वडीलांना कधीही अंतर देऊ नकोस. त्यांना अभिमान वाटेल असे यश संपादन कर.

  • @surendramohite679
    @surendramohite679 3 месяца назад +1

    कसं काय चिपळूणकर.. ❤🙏👍

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 2 года назад +2

    Shan vat@li bhaji

  • @shraddhasawant6708
    @shraddhasawant6708 2 года назад +2

    Khoup chan

  • @sudhajawle443
    @sudhajawle443 2 года назад +2

    तेरे म्हणजे भाजीचा आलू आहे ना?.. पण भाजी छान 👌👌👍👍

    • @KOKANIMAHESH
      @KOKANIMAHESH  2 года назад

      हो अळू पण म्हणतात 🥰

  • @anitajamdade834
    @anitajamdade834 2 года назад +4

    👌👌👌👌👌👌

  • @MilanWalunj
    @MilanWalunj 6 месяцев назад +1

    Chan ahe kokam pan ani bhaji pan

  • @darshanapanchal109
    @darshanapanchal109 2 года назад +2

    Tujhi toch padarth sanganyachi tujhi paddhat jara hatake ahe bhau 😃
    Shivay thikarichi fodani ha prakar jara vegala kalala 😃🙏👍

  • @jayatawde8326
    @jayatawde8326 2 года назад +2

    Bhaji 👌

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 2 года назад +4

    कोणत्याही भाज्या कापायच्या अगोदर धुवायला पाहिजेत कापल्या नंतर धुतली तर सगळे सत्व निघून जाते बाकी रेसिपी खूप छान सुंदर व्हिडीओ

    • @pmg2016
      @pmg2016 2 года назад +1

      तेर्याची भाजी कापून झाल्यावरच गरम पाण्याने धुवावी लागते. आधी धुतली तर खाज तशीच राहते.
      इतर भाज्यांच्या बाबत तुमचे म्हणणे बरोबर आहे.

    • @sadhanajoshi5087
      @sadhanajoshi5087 2 года назад +1

      Ani kahi bhajya pittakatak astat. Mhanun aadhi ani nantar pan dhuvaychta

  • @chavdarbhojanchannel8098
    @chavdarbhojanchannel8098 2 года назад +1

    माझ्या आईला पण होती अशी साडी

  • @gurua4841
    @gurua4841 2 года назад +3

    गावची आठवण aali 👍👍

  • @sangitakambli8913
    @sangitakambli8913 3 месяца назад +1

    छान रेसीपी