श्रावण स्पेशल अळूच्या पानांच्या गाठी | पारंपरिक मालवणी रेसिपी | Aluchya Gathi Recipe | रानभाजी Kokan
HTML-код
- Опубликовано: 29 июл 2023
- नमस्कार मित्रांनो,
अशाच पारंपरिक कोंकणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" या नवीन RUclips चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद 🙏
Like | Share & Subscribe
#malvaniraita #coloursofkonkan #BatataBhaajiRecipe #malvanirecipe #malvanilife #malvanifood #fishfry #fishfryrecipe #fishcurry #maharashtrianrecipes #तळलेलेमासे #फिशफ्राय #चुलीवरचीमासे #सुकट #dryfishrecipe
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होण्यासाठी Colours Of Konkan या आपल्या कोंकणी मातीतील RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या .
#ColoursOfKonkan Like | Share & Subscribe 👇👇👇
/ coloursofkonkan
"श्रावण स्पेशल अळूच्या पानांच्या गाठी | पारंपरिक मालवणी रेसिपी | Aluchya Gathi Recipe | रानभाजी Kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhajirecipe #malvanilife #malvaniraita #coloursofkonkan
Poonam Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
जमिन, चुल, चुलीवर रांगोळी, मातीच्या भिंती सर्व छान वाटलं. गावपणा जाणवला, जो सध्या हरवत चाललाय, नव्हे तर हरवलाच आहे.
माझ्या गावच्या घरांची आठवण करून दिल्यास खुप भारी चुली चो हओवरओ
He aata kuthe दिसताच नाही
अगदी बरोबर.
सारवलेली जमीन, चूल, जाते, भिंतीमध्ये असलेला साणा (हाच शब्द आहे ना?) सगळच खूप छान आहेत ❤
साणाच म्हणतात, आणि आपण अचुक वर्णन केलत.👍
Malakhoobaavdli
किचन एकदम मस्त कोकणात असल्याचे फील झाले 👌🏾
गौरवची आई खूप छान 👌👌🤤🤤👍👍
खूपच सुंदर अळूच्या गाठी...आणि चूल त्याभोवती ची रांगोळी आणि लाल मातीने रंगवलेल्या भिंती खूप छान दिसत आहे.
सुंदर किचनाआहे.रसिपी एकदम मस्त
एकदम भारी किचन आहे अळूच्या गाठी ची भाजी खूप छान झाली आहे.
खुप छान आहे जमीन आहे खुप शुभेच्छा
गौरव च्या. आई चे कीचन छान आहे गावातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ती बोलते पण छान साधी राहणी कष्टकरी शेतकरी आहे ❤
रेसिपी आणि किचन दोन्ही लय भारी 🎉
ह्या ताईच बोलण खूप छान आहे पुनम पेक्षा आणि रेसिपी पण छान समजावून सांगितले
असे जेवनाचा रुम गावि छान वाटतो
खूप छान मालवण अळू चे गाठीची भाजी ..मी प्रथमच ही रेसिपी बघितली ..खूप छान व्हिडिओ.मस्त भाजी ..
खूप छान विडयो गैरव काय भारीच आहे आई शांत आहे घर खुप सुंदर
गिलावा केलेल्या भिंती आणि सारवलेली जमीन रांगोळी ; जातं नीटनेटके स्वयंपाकघर खूप छान
खुप सुदंर मला माझ्या गावचा आठवण आली ❤ 😊
Khup chan
गौरव ची आई फारच छान आहे , बरयाच व्लॉग मध्ये पाहिले आहे मी तिला तिचे नाव आज कळले अस्मिता , फारच छान आहे नाव , तिचा खेळकर स्वभाव, आणि हजर जबाबीपणा मस्त वाटतो , रेसिपी एकदम मस्त आनि सोपी आम्ही बनवून बघू
आम्हाला पुन्हा आवडेल गौरव च्या आईचे व्हिडिओ पाहायला..खुप छान आहे स्वयंपाक घर.. 👍👍
किती सुंदर स्वयंपाकघर आहे या ताईंचा...सगळं जिथल्या तिथे आहे
विनू खुप छान अस्सल कोकणी सुंदर स्वयंपाक घर आणि घरातील साधीभोळी गौरव आणि गौरव ची आई खुप छान आहेत
आईची आठवण झाली. ती काळ्या वाटाण्याच्या
उसळीत. खूप भारी लागते. जुनी आठवण जागी
झाली. आम्ही मुंबई मध्ये राहून सुद्धा या रेसिपी
चा स्वाद दर पावसाळ्यात घेण्याचं. पावसात ही
आवर्जून बनवलं जातं होतं.. यांनी खूप छान
पद्धतीने दाखवली ❤❤❤👌👌👌
Phar sundar swayanpakghar. Chhan vatatey rangavleli chul bhinti. Mastach. Ani recipe suddha chhan
स्वयंपाक घर खुपच छान आहे
वहिणी खूप छान.तुमचा जेवणाची खोली छान आहे.आता कुठे असं बघायला मिळते.
Must recipe ekdam bhari 😋👌👌👌👌 set up ekdam bhari vatala must 👌👌👌👌
किचन छान आहे चुलीवरची रांगोळी मला खुप आवडली
Malvani raita var cha ha sarwat 1 no vlog.
ase mati che ghar koni maintain karat nahi vinu konache ghar aahe hai.. khup khup chan.
गौरवची मम्मी,👌👌👍👍👍
खूप छान. आमच्याकङे ह्या अळूच्या गाठी ऋषी पंचमीला आमची आई करीत असे,
घर खुपचं सुंदर आहे 👌👌👌👌👌
Vinu aaj cha video khup bhari
Kitchen 💯%
Chef💯%
Vloge 10000000%❤❤❤❤
गौरव गुणी मुलगा आहे ❤
सुंदर घर 🏡🏡
विनू, खरच खूप छान, माझ्या गावी अशीच चूल आणि सारवण होत त्या वेळी
Niçe kitchen.
Kitchen sunder aahe....aawadla aamka😊👌
Gaurav ch mummy sathi big thamb👍👍👍👍
खुप छान आणि recipe pan khup chan मस्तच आणखी काय सुख पाहिजे ❤😊👌👌👍👍❤️🥰
Gaurav and his mother have great screen presence. Get them frequently on screen.
👌👌👌
tai khupach chaan swayampaak ghar sarvun neet netka tevla aahey aani paramparik kokanatla padhartha thanks so much
Mast kitchen aahe.
🌟🌟🌟🌟मस्त च👍
खूपच छान किचन आणि कोकण ची माणसे पण साधी भोळी आठवण झाली गावाकडची
Kitchen bghun mala aajicha ghar athavla 🤩🤩🤩 ek number
Khupach mast
ek number bhari jhali bhaji 😋
👌👌 किचन खुपच छान आहे . गौरवची आईही छान आहे. किचन पाहूण गावी केव्हा जाते अस वाटल :👌👌👌🌹🌹💐💐
खूप सुंदर स्वयंपाक घर,चुल, रांगोळी, आणि अळूच्या गाठी पण मस्तच 👌👌👌
खूपच छान स्वयंपाक घर, मला माझ्या गावच्या जुन्या घराची आठवण आली, गौरवच्या आईचा तो डायलॉग मस्त आवडला होता."कमी तिथे आम्ही" धन्यवाद विनू दादा
खूप सुंदर रेसिपी अस्मिता ❤️👍
Gauravchi mammy👌👌💞💟🌷🌷
Bhari asa video. ❤
Sarvch chan 😍👍🏻
किचन एकदम मस्तच
Khup chan vlog 👌
लयभारी अळूच्यां गाठी. स्वयंपाक घर खुप छान आहे. तुमचों व्हिडिओ बघून गावाकं गेल्यासारख्या वाटतां गौरवचीं आई खुप छान आहे.👌👌
👌👌👌👌
Kichan mast gathi chan👌👌
छानच भाजी
Nice video
Khup Chan 😊😊
खुप छन6❤👌👌
mast kitchen chan receioe
खूप छान रेसिपी
खूप छान 👌👌👍👍✨✨🌹🌹
Kiti chhan kichen bhaji mast
Khup chan kitchen
Khup chan aahe ❤❤❤
खूप छान
👍👌
खरंच खूप छान आहे. 👌🏻👌🏻
👍
Khupppppp chan kitchen nice recipe🙏❤️
छान 👍 मस्त....
Kitchen mast
mast chhan kitchen aahe
Khup chan vahini
khup sundar zal aahi aaluchi gathi
खुपच सुंदर
Nice recipe 👌setup pan bhari
Mastach nice receipe
खुप छान आहे भावा एक नंबर ❤❤❤❤❤
मस्त
Mast mast gavchi aathvan zhali kitchen mast
Superb 👌
खुप छान👌🏻
लय भारी
खूप छान, 🙏🌺😇
❤nice
अळूच्या गाठी😋आंबट तिखट 👌👌
Khup Sundar kitchen..
khup mast video
मस्त किचन
छान
सुंदर रेशिपी
Khoop chhan video sunder recipe
खूप छान ❤❤
Khup Sundar kitchen..aluchya pananchya gathi.