Just watched the recipe. Nice one..Chan ahe recipe. I also keep trying some new recipes from the left overs..i don't like to waste. For a change i would add mixed roasted atta, which i keep handy( Nachni, jawari ,wheat atta). I avoid bakery products. So instead of bread and corn flour i would prefer mixed atta. ( This is my personal choice). Thanks for sharing ❤
रेसिपी वेगळीच व छान. करून बघेन व पुन्हा रिप्लाय करीन. मी नलिनी us, सेंटलुईसवरून पाहतेय. इथे मी पण वेगवेगळ्या नवीन रेसिपी करते. व यूरोपीयन सुनेला खाऊ घालते. हे मी तिला व मुलाला बनवून देईन 👍🏾
छान आहे रेसिपी मला पिवळा बलक खायचा नाही फक्त पांढरा बलक २/३ अंड्याचे भाज्या घालून आम्लेट किंवा परतुन नाष्टा खायचा आहे वजन कमी करण्यासाठी डायेटिशने दीले आहे मग पिवळे बलक कोणी खात नाही टाकून देतात सुना ते नको वाटते फुकट जाते.ते मला आवडत नाही.मी हे करुन बघेन कोल्हापुरातून पहाते आहे.धन्यवाद ताई.👌👍👏👏😋😋💐🤱🌹🍓🍎
Just watched the recipe. Nice one..Chan ahe recipe.
I also keep trying some new recipes from the left overs..i don't like to waste.
For a change i would add mixed roasted atta, which i keep handy( Nachni, jawari ,wheat atta).
I avoid bakery products.
So instead of bread and corn flour i would prefer mixed atta.
( This is my personal choice).
Thanks for sharing ❤
खुपच छान व नविन हि रेसीपी सोपी पद्धत दाखवलीत त्या बद्यल् धन्यवाद तुमचे ताई मी नक्की बनवणार❤🙏🙏👍👌🌷👋👋😊
खूपच छान नवीन पद्धत पहावयास मिळाली धन्यवाद
Andyachi hi ressipi khup chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali
Ichalkranji मधून पहिला छान आहे नमस्कार
छान आहे रेसिपी..काहीतरी नविन..तुम्ही खूप बारकाईने सांगता..भरपूर टीप्स सह..नवशिक्यां साठी छान..धन्यवाद..
छानच 👌👌👌
Chan aahe resipe
खूप छान आहे नक्की करून
खुप छान माहिती दिली आहे ताई मी करून बघतो
एकदम छान रेसिपी .
अप्रतिम सुंदर छान ❤
ZFhanyawad, pharach Chan. Mumbai Vinayak V Tembulkar.
अजून काहितरी विसरलय त्यात घालायचे नायतर अजून छान झाल असत ❤
Khup chan
मी कोल्हापूर मधुन पाहते गडहिंग्लज तालुक्यातील आहे ❤❤❤❤
Khupach chhan ❤❤😊
रेसिपी वेगळीच व छान. करून बघेन व पुन्हा रिप्लाय करीन.
मी नलिनी us, सेंटलुईसवरून पाहतेय. इथे मी पण वेगवेगळ्या नवीन रेसिपी करते. व यूरोपीयन सुनेला खाऊ घालते. हे मी तिला व मुलाला बनवून देईन 👍🏾
एक दम मस्त लई भारी
Mast ch Dhanyawad tai 💕💕
Recipe khupach chhan sangitali nakki karun baghnar 👌
रेसीपी नविन आहे ,छान वाटली,आवडली
Ho chan hoti recipi 👌
Far chhan recipi 👌👌😜😜
Very Healty N yummy❤U
मस्तच आहे रेसिपी ❤❤❤❤🎉
छान रेसिपी
खुप छान तुम्ही आणी तुमची रेसीपी
फार छान रेसिपी आहे ताई
Kupch chan👌👌
खुपच छान आहे रेसिपीज
Khup chhan yammi
Khup chan at virar
मस्त रेसिपी आहे मला आवडली आहे करून बघायला हरकत नाही 😊
Good easy recipe....
खुपच छान
खूप खूप सुंदर आहे हि अंड्याची रेसीपी
Chaan mast khup avadla
नागपूर खुपचं छान रेसिपी i will try 😊😊
Thank you 😊
Khup chan receipe
Khupch chan aahe
खुप छान आवडला मला मी करून पाहिन माझ्या नातवंडासाठी . धन्यवाद 🙏
Very nice 👍👍 (AKOLA MAHARASHTRA)
खुप खुप छान रेसिपी ❤
❤❤❤
होय, आवडली, धन्यावाद.
(Malad [e] Mumbai)
Uniq resipi
Khupch khupch Chan
खुप छान
खूप छान वाटली रेसिपी अतिसुंदर
👌👌👍👍🙏🙏
👌👌👌👌♥️♥️
Khup chan recipe Dhanyavaad.
मला तुमची रेसिपी खूप आवडली❤
1;no 👌
Very nice
ठाण्यावरून पाहते खूप छान होते रेसिपी
खूप छान रेसीपी ताई
1 number awesome.
Nice recipe
Nice Recipe Thanks Dear
Khup chan ahe tai tumhi dakhavleli risipi mi nakki banvun ratnagiry Never
छान रेशीप
खुप छान रेसिपी नवीन पध्दत समजली. धन्यवाद.
खूप छान अंड्याचा पदार्थ मुंबई
छान आहे रेसिपी मला पिवळा बलक खायचा नाही फक्त पांढरा बलक २/३ अंड्याचे भाज्या घालून आम्लेट किंवा परतुन नाष्टा खायचा आहे वजन कमी करण्यासाठी डायेटिशने दीले आहे मग पिवळे बलक कोणी खात नाही टाकून देतात सुना ते नको वाटते फुकट जाते.ते मला आवडत नाही.मी हे करुन बघेन कोल्हापुरातून पहाते आहे.धन्यवाद ताई.👌👍👏👏😋😋💐🤱🌹🍓🍎
खा पिवळा बलक काही होत नाही. वजन कमी करण्यासाठी जेवण कमी करणे व व्यायाम करणे आवश्यक आहे.
Kandivali west
MLA.khup.aavdali. 12:02
वेगळी पद्धत केली छान वाटलं ते पाहून मी उद्या नक्कीच करून पाहणार आहे
Mi Mumbai chembur
नागपुर महाराष्ट्र
छानच
छान
Mast
Sindhudurg. Devgad
Mi khat nahi pan mazya natva sathi pahili hi resipi mi tyala karun den
Bharich tuzi recipe
1no 🎉🎉
Khup chaan. Jyna yellow chaalat nasel tyani last part skip karswe..
Vry nc
हातांनी पचक पचक mix करण्यापेक्षा ब्रेड मिक्सर मधून काढली तर जास्त सोपं नाही का होणार ? शिवाय वेळही कित्ती वाचेल...😅😅
👌
आजच करतो
Ajay. Nagpur
एवढे जाड झाले मँम ते कच्चे किंवा अंड्याचा वास येणार नाही का, थोडे पातळ हवे होत अस वाटतय
👌👌👍
ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून घाला मॅडम
तुम्ही ह्या पदार्थाला स्वत:चे नाव द्या.
तुमच्या कडे ब्रेड नसेल तर शेजारच्या बेकरीत जाऊन आणा 😂😂😂
शिळ्या पोळ्या कुस्करून घ्या,की
😅❤
खुपचं जाड वाटले
थोडे पातळ असतील तर छान वाटतील
👌👌
नाशिक
😂DHIRU BHAI PATEL ❤❤❤❤❤
संगमेश्वर
❤
Chhan
प्रत्येक मिनिटाला like करा म्हणायचं म्हणजे अति होत आहे😮
पण कृपवलं तुम्ही पहिल्यांदा
करपून गेलं सार्र