बांबू उद्योगातील संधीबाबत संजीव करपे यांचे मार्गदर्शन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 30

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 3 месяца назад

    पाशा जी फार मोठे शेतकरी नेते आहेत. कर्पे साहेब यांचे फार फार आभार.. अभिनंदन.

  • @anilshelke6268
    @anilshelke6268 10 месяцев назад +1

    खूपचं छान,
    मी ४ महिन्यापूर्वीच बांबूची लागवड केली आहे. आता तर आणखी खूपच प्रेरणा मिळाली.

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 года назад +1

    करपे साहेब शेतकऱ्यांनी निगेटिव्ह विचार बाजूला केले की सगळं व्यवस्थित होईल तुमचे विचार उच्च आहेत फक्त त्यातून शेतकऱ्यांनी पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे सुंदर मार्गदर्शन केलंत
    🙏धन्यवाद🙏

  • @shaikhshayarali5053
    @shaikhshayarali5053 3 года назад +3

    सुंदर माहिती मिळाली पाटील साहेब धन्यवाद

  • @irannapanshetti7106
    @irannapanshetti7106 Год назад

    पाशा पटेल साहेब व संजिव करपे सराना सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 3 года назад +3

    Patilsaheb Dhanyavad !

  • @abhijitkher145
    @abhijitkher145 Год назад +1

    Very informative video. Hat's off to Sanjeev Karpe sir.Thanks and Regards🙏🏻🙏

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 3 года назад +3

    प्रामाणिक आणि बुद्धिमान माणूस. सरकारी मदतीशिवाय स्थिरता आणि वाढ नाही. फार चांगले सांगितले

  • @rajendrasurwanshi5810
    @rajendrasurwanshi5810 3 года назад +1

    Karpe sir khup cyan margdarshan kelat 🙏

  • @manohardhokne6036
    @manohardhokne6036 8 месяцев назад +1

    माझ्या शेतातील बांबूच्या काही झाडांना किड व जमिनीत ऊधयी लागलेली आढळली आहे,कृपया उपाय सांगा ...

  • @nandkishorkapse4078
    @nandkishorkapse4078 3 месяца назад +1

    आजचे बांबूचे अर्थशास्त्र सांगा सर .

  • @sharadbhojne5385
    @sharadbhojne5385 5 месяцев назад +1

    माझ्या कडे 4 एकर बांबू लागवड केलेली आहे,पुढील मार्गदर्शन करावे

  • @infinity6246
    @infinity6246 2 года назад

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sukumarsajane797
    @sukumarsajane797 5 месяцев назад +1

    No work on Bamboo marketing now farmers are in deep trouble for lack of market and rates they are getting सर्व जण भाषना पुरते आहेत

  • @maheshloke4292
    @maheshloke4292 2 года назад

    Audio quality madhey improvement pahije.

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 3 года назад +1

    👍🙏

  • @sunilpawar9694
    @sunilpawar9694 3 года назад +1

    करपे सहिबांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या pl

    • @Bamboomaha
      @Bamboomaha  3 года назад

      Sanjiv Karape 9422369789

  • @anilgaikwad7019
    @anilgaikwad7019 3 года назад +3

    Chan

  • @siddheshshinde9997
    @siddheshshinde9997 6 месяцев назад

    आहो साहेब बाजारपेट तर सांगा. काय लेक्चर देता आहेत. मी सहा पुर्वी बांबू लावलेला आहे कोणही विकत घ्यायला तयार नाही.

  • @beautifulworld_1626
    @beautifulworld_1626 5 месяцев назад

    Forest department mhanata khabardar bamboo todla tar😂😂😂😂😂😂