- Видео 493
- Просмотров 1 226 403
Bamboo Maha News
Индия
Добавлен 10 сен 2018
Pune Bamboo Festival 2025: बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर स्टॉलला पाटलोबा पाटील यांची भेट
Pune Bamboo Festival 2025: बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर स्टॉलला पाटलोबा पाटील यांची भेट
Просмотров: 98
Видео
pune bamboo Festival 2025अजित टक्के यांच्या स्टॉलला पाटलोबा पाटील यांची भेट
Просмотров 4517 часов назад
pune bamboo Festival 2025अजित टक्के यांच्या स्टॉलला पाटलोबा पाटील यांची भेट
पुणे बांबू फेस्टिवल 2025 प्रशांत बाबू मशीन स्टॉलला भेट
Просмотров 8318 часов назад
पुणे बांबू फेस्टिवल 2025 प्रशांत बाबू मशीन स्टॉलला भेट
पुणे बांबू फेस्टिवल2025 मध्ये अशोक सातपुते यांच्या बांबू टेल्स स्टालला भेट
Просмотров 8819 часов назад
पुणे बांबू फेस्टिवल2025 मध्ये अशोक सातपुते यांच्या बांबू टेल्स स्टालला भेट
पुणे बांबू फेस्टिवल 2025 मध्ये शशांक जोशी यांच्या स्टॉलला भेट
Просмотров 14019 часов назад
पुणे बांबू फेस्टिवल 2025 मध्ये शशांक जोशी यांच्या स्टॉलला भेट
पुणे बांबू फेस्टिवल 2025 प्रारंभ 26जानेवारी पर्यंत सुरू राहणार.
Просмотров 79519 часов назад
पुणे बांबू फेस्टिवल 2025 प्रारंभ 26जानेवारी पर्यंत सुरू राहणार.
बांबूचे कंद रानबाबळी येथे मिळतील याबाबत संतोष खोत यांची पाटलोबा पाटील यांनी घेतलेली मुलाखत
Просмотров 1,1 тыс.День назад
बांबूचे कंद रानबाबळी येथे मिळतील याबाबत संतोष खोत यांची पाटलोबा पाटील यांनी घेतलेली मुलाखत
महाराष्ट्र बाबू प्रमोशन फाउंडेशन वतीने बांबू हस्तकला उद्योजकांसाठी पुण्यात कार्यशाळा 2024 संपन्न
Просмотров 499Месяц назад
महाराष्ट्र बाबू प्रमोशन फाउंडेशन वतीने बांबू हस्तकला उद्योजकांसाठी पुण्यात कार्यशाळा 2024 संपन्न
मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव विकासजी खारगे यांची पाटलोबा पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट
Просмотров 1912 месяца назад
मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव विकासजी खारगे यांची पाटलोबा पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मानेजवळगा येथे बांबू हार्वेस्टिंग प्रशिक्षण संपन्न
Просмотров 8773 месяца назад
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मानेजवळगा येथे बांबू हार्वेस्टिंग प्रशिक्षण संपन्न
बांबू उद्योगातील प्रोजेक्ट करण्यासंदर्भात नाशिकचे सुरेश देवरे यांचे मागदर्शन
Просмотров 4413 месяца назад
बांबू उद्योगातील प्रोजेक्ट करण्यासंदर्भात नाशिकचे सुरेश देवरे यांचे मागदर्शन
माती आणि बांबू पासून घरे बांधून शाश्वत विकास कसा साधता येईल याबाबत प्रवीण म्हेत्रे यांचे भाषण
Просмотров 2923 месяца назад
माती आणि बांबू पासून घरे बांधून शाश्वत विकास कसा साधता येईल याबाबत प्रवीण म्हेत्रे यांचे भाषण
लोखंडी सळी ऐवजी बांबू काठीचा वापरून घरे बांधून तयार करणे बाबत डॉ मधुकर वाकचौरे संगमनेर यांचे भाषण
Просмотров 3833 месяца назад
लोखंडी सळी ऐवजी बांबू काठीचा वापरून घरे बांधून तयार करणे बाबत डॉ मधुकर वाकचौरे संगमनेर यांचे भाषण
हार्वेस्टिंग नंतर बांबूची साईज प्रमाणे प्रतवारी करून विक्री केली तरच शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो
Просмотров 6233 месяца назад
हार्वेस्टिंग नंतर बांबूची साईज प्रमाणे प्रतवारी करून विक्री केली तरच शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो
परिपक्व बांबू विक्रीसाठी कलर कोडींग आवश्यक याबाबत प्रशांत दाते यांचे भाषण
Просмотров 3363 месяца назад
परिपक्व बांबू विक्रीसाठी कलर कोडींग आवश्यक याबाबत प्रशांत दाते यांचे भाषण
बांबू शेतकरी कोणत्या परिस्थित आहे हे अनुभव लक्षात घेणे गरजेचे आहे : आर. डी.चौधरी
Просмотров 3783 месяца назад
बांबू शेतकरी कोणत्या परिस्थित आहे हे अनुभव लक्षात घेणे गरजेचे आहे : आर. डी.चौधरी
जागतिक बांबू दिवस कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यातील बांबू शेतीमध्ये साजरा करण्यात आला.
Просмотров 3384 месяца назад
जागतिक बांबू दिवस कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यातील बांबू शेतीमध्ये साजरा करण्यात आला.
ए. के स्टिक इंडस्ट्रीज नासिक येथे जागतिक बांबू दिनानिमित्त अगरबत्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक सादरीकरण
Просмотров 2,7 тыс.4 месяца назад
ए. के स्टिक इंडस्ट्रीज नासिक येथे जागतिक बांबू दिनानिमित्त अगरबत्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक सादरीकरण
जागतिक बांबू दिवस कार्यक्रम नाशिक२2024: अजित टक्के यांचे बांबू उद्योग , शेतीसाठी मार्गदर्शन
Просмотров 4734 месяца назад
जागतिक बांबू दिवस कार्यक्रम नाशिक२2024: अजित टक्के यांचे बांबू उद्योग , शेतीसाठी मार्गदर्शन
:बांबू लागवडीसाठी लाखोंचे अनुदानाचा लाभ देणारे भास्कर पवार यांचे भाषण शेवटपर्यंत पहा.
Просмотров 8784 месяца назад
:बांबू लागवडीसाठी लाखोंचे अनुदानाचा लाभ देणारे भास्कर पवार यांचे भाषण शेवटपर्यंत पहा.
sankeshwar bamboo market कर्नाटक बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वरमधील बांबू बाजारात होते मोठी उलाढाल
Просмотров 2,1 тыс.4 месяца назад
sankeshwar bamboo market कर्नाटक बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वरमधील बांबू बाजारात होते मोठी उलाढाल
कोल्हापूर मधील महाराष्ट्रातील सर्वात मोठया बांबू मार्केटला पाटलोबा पाटील यांची भेट
Просмотров 3,2 тыс.4 месяца назад
कोल्हापूर मधील महाराष्ट्रातील सर्वात मोठया बांबू मार्केटला पाटलोबा पाटील यांची भेट
बांबू तोडल्यावर तो साळून फांद्या साफ करून विक्री साठी योग्य तयार कसा बनवायचा याबद्दल माहिती
Просмотров 8594 месяца назад
बांबू तोडल्यावर तो साळून फांद्या साफ करून विक्री साठी योग्य तयार कसा बनवायचा याबद्दल माहिती
बांबू विक्रीसाठी शेतकऱ्यांनी काय करावे याबाबत अमित पाटील यांची पाटलोबा पाटील यांनी घेतलेली मुलाखत
Просмотров 1,4 тыс.4 месяца назад
बांबू विक्रीसाठी शेतकऱ्यांनी काय करावे याबाबत अमित पाटील यांची पाटलोबा पाटील यांनी घेतलेली मुलाखत
Bamboo Towels निर्मिती करणाऱ्या सोलापुरातील Beyond Terry Towelsकारखान्यास पाटलोबा पाटील यांची भेट
Просмотров 12 тыс.4 месяца назад
Bamboo Towels निर्मिती करणाऱ्या सोलापुरातील Beyond Terry Towelsकारखान्यास पाटलोबा पाटील यांची भेट
Tulda Bamboo Harvesting के बारेमे Bamboo farmer Amit Patil से Pataloba patil की बातचित
Просмотров 1,2 тыс.5 месяцев назад
Tulda Bamboo Harvesting के बारेमे Bamboo farmer Amit Patil से Pataloba patil की बातचित
सातारा जिल्ह्यातील खंडोजी शिंदे यांची पावसाच्या पाण्यावर बांबू शेती वाढतेय
Просмотров 3665 месяцев назад
सातारा जिल्ह्यातील खंडोजी शिंदे यांची पावसाच्या पाण्यावर बांबू शेती वाढतेय
इको फ्रेंडली Bamboo bicycle manufacturers Bamboo Story कंपनी के ,Co -Founder Sharan Agadi से बातचीत
Просмотров 4425 месяцев назад
इको फ्रेंडली Bamboo bicycle manufacturers Bamboo Story कंपनी के ,Co -Founder Sharan Agadi से बातचीत
महाराष्ट्रातील पहिले मनरेगा क्षमता बांधणी बांबू हार्वेस्टिंग प्रशिक्षण बीडमध्ये संपन्न .
Просмотров 6445 месяцев назад
महाराष्ट्रातील पहिले मनरेगा क्षमता बांधणी बांबू हार्वेस्टिंग प्रशिक्षण बीडमध्ये संपन्न .
बांबूच्या 20 प्रजातीची शेतात लागवड करणारे खंडोजी शिंदे यांची पाटलोबा पाटील यांनी घेतलेली मुलाखत
Просмотров 2,3 тыс.5 месяцев назад
बांबूच्या 20 प्रजातीची शेतात लागवड करणारे खंडोजी शिंदे यांची पाटलोबा पाटील यांनी घेतलेली मुलाखत
khup upyuk mahiti patil Saheb
Nice. 👍💐🙏
Best product
खूप छान प्रदर्शन आहे ,बांबूपासून तयार होणारे विविध पदार्थ आपणास लक्षात येतात
Price
Biomass Bracket Saathi kaccha mal bhetel ka
हा धंदा चांगला आहे ना लागवड ना तोडन ना जमीन कमिशन वर मोठे
पाठीमागील वर्षांपूर्वी बांबू लावलेली तिची कशी विक्री झाली व त्याचे रेट 2019 पासून कटिंग केलेल्या लोकांचे व्हिडिओ टाका पाटील साहेब तुम्हाला खूप रिस्पॉन्स आहे
Vidio delite kara khoti mahiti davu naka
Farmers la vinanti Bamboo lawu naka market nahi Nagay sudha wikat ghat nahi १०० percent khoti mahiti Me july २० la १०००० balcova lavla aahay २५०० per ton koni gharna asal tar deto
बांबूची जात कोणती आहे
रेट सागीटले तर बर झाल असत
jamat nasel tr kashala 🙏, Marathi madhe bola, kona sathi video banvatay.
बांबू जाळणे हे प्रदूषण ला हानिकारक आहे असे म्हणतात हे खरे आहे का ॽ
तुलडा कोकण में खूब अच्छा बढता हैं l
Bamboo crusher machine maintenance baddal pn mahiti dya
Khup chhan Sir.
खूप छान
Road la banar lagtat tyala upyogi yeil lakdacha border
Ambyachya petya bantil
A pratim 👌
भाव सांगा की हो
Sar bamboo kay tonn gheta
300 रोपे पाहिजे आहेत
विक्री कशी होते काठीचा भाव काय आहे कमिशन किती द्यावे लागते प्लीज जरा सविस्तर माहिती द्या
कोणत्या महिन्यात असतें
सम विचारी लोक एका जागेवर आनले पाटील सर
साहेब एका रोप ची किंमत किती आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये डिलिव्हरी देऊ शकता का
कीमंत सांगा साहेब Hom delivery देऊ शकता का
Please give phone number of Santosh sir.
Video Madhye Madhye Cut karu naka purn Information nahi milat
नमस्कार पाटिल सर, अपुर्ण माहिती video बनवलाय.
Video अपूर्ण आहे. माहिती सांगत असताना video cut केला. Cutting Size आणि Rate baddal माहिती नाही
सोयाबीन गुळी ढोराईलाच कमी पडायलय ,पराटि बीराटी घ्या
Give mobile no of bhavar
Please provide mobile number of Mr.Kailash Nage sir.
Phone no kude ahe
Factory detailed Address dya
Patlova patil sahab Namaskar Bamboo nursery n Machinary manufactur chy vidio khuph zalay Atta pallets sathi bamboo kon purchase karto Bhav Kai ya sathi vidio tayar kara Please please please Nahi tar kahich uarth nahi SORRY If You Heart Aapla pudcha vidio tayar asal he assha
Biochar sathi bamboo kon purchaae karto adress or phone number please १०००० plantas four year old is available to sell Dr Malani Kurankhed Dist Akola
Bamboo lau naka Me july २० madhay १०००० ten thousand plants chi lagwad cali Market nahi Me २५०० per ton deto Koni ghat nahi Kailashbhau sudha nahi Me २५ lakh per acars cha shatat lagwad kali Gawat tingle cha Aapan karu naka Lagead १० acars
Dilap Tatay fakth khoth boltat Uttar det Nahi Nako aslalay vidio delate kartat
संपूर्ण बांबू काढायचे नसतात पक्व झालेले बांबूच काढायचे असतात.तीन वर्षानंतरच बांबू काढायचा असतो.संपूर्ण बेट कधीही काढू नये 1/3 पक्व बांबू काढायचे असतात.बांबू चा आलेला नविन शुट तीन वर्षाचे आत न काढता तीन वर्ष पूर्ण झाले नंतर चौथ्या वर्षाचे आँक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये काढावेत.
Khub chhan 🙏❤️🙏 Kimat kiti.
मित्रहो आपल्याला इंधनासाठीजगावरती अवलंबून राहावे लागते भविष्यात आपण बांबू पासून इथेनॉल निर्मिती करू लागलो तर आपल्याला त्याचाही फायदा घेता येऊ शकतो बांबूच्या खूप वरायटी आहेत वेगवेगळ्या उपयोगाच्या आहेत पोकळ बांबू भरीव बांबू उंच बांबू कमी उंच बांबू अशा अनेक गोष्टी आहेत त्यासाठी आधी सखोल अभ्यास करून घ्या म्हणजे भविष्यात आपल्याला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल आणि अधिक नफा कसा भेटेल या दृष्टीने विचार करा जेव्हा आपल्याला बांबू घ्यायचा नसेल बांबूचे खोड काढायचे असेल तर बांबूचे खोड काढून टाकण्यासाठी अवघड असतं. एकंदरीत सर्व फायदे तोट्यांचा विचार करून बांबू लागवडीचा विचार करावा. शासन बांबू लागवडीसाठी प्रयत्नशील आहे. एकदा लागवड केली की पुढे बरेच वर्षे बांबू पीक घेता येऊ शकेल.
पुढील प्रशिक्षणाचे आयोजन कोठे व कधी होईल ते कळविले तर त्याला उपस्थित राहाता येईल
कचरा गोळा करायला पण खर्च येतो
Harvesting नंतर पडलेल्या कचऱ्याचा ढीग काय करता
I have bad experience with bamboo farming, I removed 2.5 acre 5 years bamboo because of harvesting and market problem.
Don't pramot Bamboo farming and spoil farmers life