कुसुम सोलर योजनेत जॉईंट सर्वे होऊन तीन महिने झाले सर कंपनीवाले फोन सुद्धा उचलत नाहीत यासाठी विचारपूस किंवा तक्रार कुठे करू शकतोव्हिडिओ असेल तर लिंक कमेंट करा प्लीज
Adhar varil address dusra asel Ani sheti aslila address vegla asel (diffrent district) tr bank account khate open nahi karu shakat ka pm kissan yojana sathi
माझी जमीन 2 हेक्टर पण या योजनेंतर्गत फक्त 70 गुंटे म्हणणेच 5 लाखापर्यंत मिळते का कारण आमचे कृषीसहायक सागतात की मनरेगा मध्ये लिमिट 5 लाख आहे याबाबतची माहिती व सहकार्य मिळावे
Sir maha dbt dr babasaheb ambedkar krushi solamban yojne marfat vihir majur zali pan bhujal patali kami ahe ani te riject zal , ani maza gava madhe rojgar hami cha 30 vihiriche work order ale mag tya veli kuthe jate pani patali sir mala madad kar kay karu ya var
सर शासणाच्या योजना चांगल्या आहेत पण अधिकारी लोकांचे सहकार्य अजिबात मिळत नाही मी आंबा लागवडीत फसलोय ,गंडलोय
आम्हाला पण सांग
जर कोणी अधिकारी सहकार्य करत नसेल तर मला सांगा
बरोबर आहे
@@Bamboomitrabharatraut009bhau bamboo lavacha aahr swataha kharchane
अनुदानाच्या लालसेपोटी बांबूच्या marketing chi काय व्यवस्था आहे याची खात्री करा.
जय शिवराय
Sir tumhi vievs sathi kahi karata yojana konti arj kasa karawa w anudan kiti aani kiti टप्प्यात येईल हे 5 min sagayala hawe hote
सर खुप छान माहिती दिली आहे.
सर 1100 रोपे व 7 लाख अनुदान 1 हेक्टर साठी आहे का?
Ho
👍👍👍🌹🙏 बांबू लागवड
सदरील बांबू लागवड अनुदान संपूर्ण महाराष्ट्रातील ज़िल्ले करिता लागू आहे काय? सदरील योजनेकरिता कुठे अर्ज करावा लागेल.
कुसुम सोलर योजनेत जॉईंट सर्वे होऊन तीन महिने झाले सर कंपनीवाले फोन सुद्धा उचलत नाहीत
यासाठी विचारपूस किंवा तक्रार कुठे करू शकतोव्हिडिओ असेल तर लिंक कमेंट करा प्लीज
Bambu lagwad niyojan kalawaddhi utpanna and vikri babat mahiti sanga
सर मी नांदेड जिल्हा चा व्यक्ती आहे
माला या अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे तरी मला कुठे अर्ज करायचा आहे सविस्तर माहिती सांगा..
रोजगार सेवक यांना भेटा
Pleased Sag lagavad Anudan yojana chi mahiti dyavi
Sir pdf bhetel ka mla
जय शिवराय ❤
मला अनुदान नको पण लागवडीसाठी विकत रोपे कोठे मिळतील ?
Adhar varil address dusra asel Ani sheti aslila address vegla asel (diffrent district) tr bank account khate open nahi karu shakat ka pm kissan yojana sathi
Eekda parat check kara sir
Central government ni aata parat kami kela anuda fakt 4 lakh denar aata
माझी जमीन 2 हेक्टर पण या योजनेंतर्गत फक्त 70 गुंटे म्हणणेच 5 लाखापर्यंत मिळते का कारण आमचे कृषीसहायक सागतात की मनरेगा मध्ये लिमिट 5 लाख आहे
याबाबतची माहिती व सहकार्य मिळावे
Sir jar jamin velaya jila madhe aani rahivashi vegla jila asel tar arj Kona kade karaycha
@@Dnyaneshwar_Gutte04 जिथे जमीन असेल तिथं
जय शिवराय सर
Sir bambu lagvadi mule shet kharab hote ka
बियाण्याची लॉटरी कधी लागणार आहे
Sir अर्ज कसा करायचं
Sir maha dbt dr babasaheb ambedkar krushi solamban yojne marfat vihir majur zali pan bhujal patali kami ahe ani te riject zal , ani maza gava madhe rojgar hami cha 30 vihiriche work order ale mag tya veli kuthe jate pani patali sir mala madad kar kay karu ya var
बाबू लागवड बादावर्ती करता येते का सर
नांदेड जिल्हा काही पीक विमा अपडेट आहे का सर...😊
नाही
मोहगुनी आणि बांबूचा प्रोसेस एकच असेल का
आराखड्यात नाव समाविष्ट नाही..
काय करायचं..
सर,नांदेड़
बियाण्याची लॉटरी कधी लागणार आहे सर
Beed kadhi milel
Beed pik vima kadhi bhetal
सर मी अटल बांबू समृद्धी योजना वर ओनलाइन अर्ज केला आहे
मला पण ह्या योजना चा लाभ मिळणार का
आमच्याकडे चिया जातींचे बांबू आहेत याची विक्री कशी करावी. याचे मार्गदर्शन करावे sir.
Amhi sagla bamboo vikat gheto sampark sadha- सात नऊ सात दोन सहा आठ चार नऊ पाच दोन var
सर अर्ज कधी चालू होईल ❤आणि अर्ज कुट करायचं आहे❤
आपल्या गावातील रोजगार सेवक यांना भेटा
Nagpur la middle yaj sur
Ho
Beed pik vima kadhi milel sir
आज
@@जयभारत-ठ9श तुमला आाला का
बांबू लागवडीसाठी योग्य मार्गदर्शन, माहिती सर चौकशी करीता प्लीज मोबाईल नंबर द्या.
Aadhikari sahkarya karit nahi....taltata paisachi magni kartat....photo kadnyasati yeto mahntat yet nahi.labad khupch bolatat....takrar kute karayachi....takrar kelyanantar action ghenare tyanchech mitra....setkari la pareshan kartat kay karave upay suchva.....
Sir aata majuri 297 zali aahe tyamule estimate change zali aahe
Ho
सर्व जिल्ह्यांसाठी आहे का
Ho
या साठी पाण्याचा स्रोत लागेलच का
पीक विम्याचा काय झालं बीड जिल्ह्यात
सत्यानाश
❣
कुशल पेमेंट किती निघते
Sir arj kute karava
हे अनुदान फक्त ४ जिल्ह्यासाठी लागू आहे.
सर जालना जिल्हा क्लेम रद्द केले कंपनीने
@@Panduranggore5049 hi
जय शिवराय सर