कांद्याला फवारणीतून संपूर्ण खत व्यवस्थापन / Kanda sampurn khat vyavthapn

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • कांद्याला फवारणीतून संपूर्ण खत व्यवस्थापन / Kanda sampurn khat vyavthapn
    कांदा खत व्यवस्थापन,कांदा विद्राव्य खत फवारणी,कांदा फवारणी,कांद्याला फवारणी मधून विद्राव्य खत कसे वापरावे,कांद्याला 191919 विद्राव्य खताची फवारणी केव्हा करावी,कांदा खत नियोजन,कांद्याला फवारणी मधून कोणतं खत द्यावे,कांदा फवारणी नियोजन,कांद्याला विद्राव्य खताची फवारणी,कांदा पिकाला कोणते विद्राव्य खत वापरावे ?,कांद्यासाठी विद्राव्य खत कोणते ?,कांद्याला कोणती फवारणी घ्यावी,कांदा फुगवन्यासाठी विद्राव्य खत फवारणी,कांदा फुगवण्यासाठी कोणते खत वापरावे
    kontya veli konte khat vaprave,kanda khat niyojan,kanda water soluable khate schedule,water soluble fertilizer,kandyala dusre khat konte takave,kandyala khat kadhi dyave,water soluble खत,0050 water soluble,water soluble sprey,kanda pikala konte vidravya khat vaprave?,kanda water soluble fertilizer,05234 water soluble uses,13:00:45 water soluble खत,00:52:34 water soluble खत,kanda khat niyogen,05234 water soluble fertilzier,12610 water soluble fertilizer

Комментарии • 97

  • @satishshendage1055
    @satishshendage1055 14 дней назад +1

    एकच नंबर माहिती दिली ❤❤❤

  • @anandsathe4911
    @anandsathe4911 15 дней назад +2

    विढिवो मध्ये सांगताना पावसाळी कांदा चे पण सांगितले तर फार छान माहिती होईल

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 9 дней назад +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @rakeshkumarbadgujar4956
    @rakeshkumarbadgujar4956 14 дней назад +2

    सर पेरणी केलेल्या कांद्याचे नियोजन विषयी एक व्हिडिओ बनवा plz....

  • @MuktarShaikh-p1x
    @MuktarShaikh-p1x 14 дней назад +1

    सर दाणेदार स्वरूपातील खते कांदा पेरणीनंतर किती दिवसापर्यंत देऊ शकतात

  • @balajisangolkar9807
    @balajisangolkar9807 15 дней назад +1

    Mast

  • @ramvolgade6397
    @ramvolgade6397 15 дней назад +8

    भाऊ कालचा व्हिडिओ मध्ये तुम्ही 60 दिवसांच्या कांद्याला 12 61 झिरो सांगितले आणि आज तुम्ही 13-40-13 सांगता मग कोणते वापरावे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  15 дней назад +2

      2नि बेस्ट आहे 12610 घ्या

    • @VithalPimpale
      @VithalPimpale 12 дней назад

      उशिरा लागवड झालेल्या कांद्यासाठी फवारणी व खत नियोजन सांगा

  • @mohansanani8689
    @mohansanani8689 14 дней назад +2

    सर कादा पिकावर लिक्विड डि ए पी चे उपयोग होणार का त्या वर व्हिडिओ बनवा🙏🙏🙏

  • @SaurabhIdhate-t8j
    @SaurabhIdhate-t8j 15 дней назад

    I ❤ shrigonda ❤

  • @HanmantKumbhar-k6s
    @HanmantKumbhar-k6s 15 дней назад +2

    Deshi kanda 80 Days complete spary konta aahe

  • @satishkharde7210
    @satishkharde7210 15 дней назад +1

    Separate spray karaycha ka or burchenachak barobar spray karaycha

  • @KeshavShinde-dx9tf
    @KeshavShinde-dx9tf 10 дней назад +1

    विशाल भाऊ 90 दिवसाचे कांदे आहेत चमत्कार व पोटॅशियम शोनाईट फवारूनीने रिजल्ट मिळेल का

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad 2 дня назад +1

    नमस्कार भाऊ लसुन पीकाला राक मनुन सिमटे टाकले काही नुकसान होईल

  • @Ramshete
    @Ramshete 15 дней назад +1

    भाऊ पेर कांदा आहे .पहिल्या खताच्या डोस मध्ये 10.26.26.चा 2बॅग,अन् सुपर चे 2बॅग आता कांदा 70 दिवसाचा झाला आहे.कोणता खत द्यावे प्लीज रिप्लाय

  • @mrronanlive2784
    @mrronanlive2784 15 дней назад +1

    धन्यवाद विशाल भाऊ ❤ मि बेसल डोस साठी SSP + पोटॅश अशी दोन खते आणली यामध्ये काही add करायचं होत का

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  15 дней назад +1

      30 किलो युरिया करा

    • @mrronanlive2784
      @mrronanlive2784 15 дней назад

      ​@@krushimitravishal धन्यवाद विशाल भाऊ ❤

  • @Somanath-u4y
    @Somanath-u4y 7 дней назад +1

    सर 12: 61 ऐवजी 13 40 13 सोडलं होतं नंतर काय सोडावे लागेल

    • @Somanath-u4y
      @Somanath-u4y 7 дней назад

      प्लॉट दीड महिन्याचा झालेला आहे पाचवं पाणी द्यायचं आहे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  7 дней назад

      चालेल न

  • @rohanbarse5126
    @rohanbarse5126 7 дней назад

    What kind of spraying should be done to ensure proper onion harvesting within 15 days?

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  7 дней назад +1

      You need to sprey legent 5 gra chamatkar 25 mili 15 liter water

  • @kamininimase449
    @kamininimase449 15 дней назад

    बेसला 15/35/15 / DNP / PDN / मिक्समायक्रोन्युट्रीयन दिले आहे 27 दिवसांचा कांदा आहे तननाशक मारुन 8 दिवस झाले आहे दुसरा डोस काय देऊ

  • @rohidaslone7459
    @rohidaslone7459 11 дней назад +1

    स्पिंकलर च्या माध्यमातून विद्राव्य खतं दिलीतर चालेल का .🙏

  • @Mh15bands
    @Mh15bands 14 дней назад

    Bhau kandyal Dusar ghat takayach aahe 40 divasache aahe 1026 mandhye 12610 mix karun takal ka chalel ka

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  14 дней назад

      1026 मध्ये 12610 मिळवू नका

    • @Mh15bands
      @Mh15bands 13 дней назад

      @krushimitravishal ok thanks 🙏👍

  • @naganathkadam7035
    @naganathkadam7035 14 дней назад

    50 de jhalet pudelniyojn sanga

  • @GaneshJagtap-m5y
    @GaneshJagtap-m5y 14 дней назад +1

    Sir 12 61 ni कांद्याच्या पातीवर काही पिवळेपणा तर नाही येणार ना किंवा पात करपणार ny ना

  • @vilasbodke4608
    @vilasbodke4608 15 дней назад +1

    कांदे 35 दिवसांचे झाले आहे तर 12:61 ची फवारणी चालेल का ??
    त्यात टॉनिक आणि मायक्रोन्यूट्रीयंट एकत्र चालते का ??
    प्लीज रिप्लाय

  • @rohanjadhav961
    @rohanjadhav961 15 дней назад +1

    केळी साठी विद्राव खते कोणत्या स्टेज ला कोणते विद्राव्य खत सोडावे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  15 дней назад

      त्यावर विडिओ येईल दादा

  • @ChetanJivrakpatil
    @ChetanJivrakpatil 15 дней назад

    Fhavarni
    1)12/61/0
    2)silicon powder
    3)sap powder
    4)actra kitaknashak
    He fhavarni ghetali tar chalel ka normal karpa and normal शेंडे वाकडे आहे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  14 дней назад +1

      हो चालेल पण काही दिवसात ठीक होईल

  • @vireshpatil-rf3je
    @vireshpatil-rf3je 15 дней назад +1

    Coromandel N.p.k 28.28.0
    Mahadhan N.p.k 24.24.0
    Water soluble fartilizer.
    Kanda madhe kadhi vaprave video ana

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  15 дней назад

      बर दादा ही खते बेसल ला द्या नंतर नाका देऊ

  • @prabhakarfatangde1024
    @prabhakarfatangde1024 14 дней назад +1

    Tilt +cuman l+Soloman +SRP silicon+13.40.13 चालेल का

  • @AniketPaymode
    @AniketPaymode 13 дней назад +1

    देसी दारू 00 52 34 चालते का
    80दिवस कांदा जाला आहे

  • @spgamer5295
    @spgamer5295 14 дней назад +2

    Redomil gold / saf powder
    कराटे
    बायो विटा x

  • @vijaybaris4596
    @vijaybaris4596 15 дней назад +1

    पाट पाण्याने कसे आणि किती वापरावे ते सांगा ना

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  14 дней назад

      बर दादा

    • @vijaybaris4596
      @vijaybaris4596 14 дней назад

      @krushimitravishal त्याचा व्हिडिओ बनवा

  • @HanmantKumbhar-k6s
    @HanmantKumbhar-k6s 15 дней назад

    Deshi kanda 5month crop mahiti video banva

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  15 дней назад

      यावर उद्या व्हिडिओ येईल दादा

  • @chetanmore5186
    @chetanmore5186 14 дней назад +1

    युरीया मारुन झाला आहे 19 19 19 फवारणी मध्य मारल तर चालेल का 30 दिवसाचा कांदा आहे

  • @SudhirK-e7p
    @SudhirK-e7p 15 дней назад

    Bayer Folicure + Antracol + Desis 100 या कॉम्बिनेशन मध्ये Biovita chalel ka

  • @dilipdangade5294
    @dilipdangade5294 15 дней назад +4

    ही सर्व खते पाट पाण्यातून दिल्यास कांदा स्टोरेज साठी टिकेल का ?

    • @dilipdangade5294
      @dilipdangade5294 15 дней назад

      उत्तर द्या.

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  15 дней назад

      चालेल योग्य वेळेलवर योग्य द्या फक्त

  • @NITINADHAV-wp5gq
    @NITINADHAV-wp5gq 14 дней назад +1

    टिकवन क्षमतेवर काही परीनाम होतो का

  • @sandeepgat624
    @sandeepgat624 14 дней назад +1

    सर 0.52.34 सोबत बोरॉन चालत का

  • @Thepd_32
    @Thepd_32 12 дней назад +1

    12.61.00+boran+karate.. मग resut बगा

  • @AdmiringCheeseBoard-ch1rr
    @AdmiringCheeseBoard-ch1rr 15 дней назад

    पाण्यात खत सोडून पुन्हा फवारणी पण केली तर चालेल का

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  15 дней назад

      हा दादा काही अडचण नाही

  • @nitinpatil6667
    @nitinpatil6667 15 дней назад +1

    हरबरा 60 दिवसाच आहे तर कोणत विद्रव्य खत वापराव

  • @vasu993
    @vasu993 14 дней назад +1

    विशाल भाऊ मी ९ जानेवारीला कांदा पेरणी केली आणि आज रोजी १९ दिवस झाले आहेत.तर त्यासाठी पहिले खत व फवारणी व्यवस्थापन सांगा.....

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  14 дней назад

      बर दादा चॅनेल वर पूर्ण विडिओ आहे

  • @appakatkar5447
    @appakatkar5447 15 дней назад +2

    आमच्याकडे फेक पध्दतीने कांदा आहे त्याची माहिती द्यावी प्लीज

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  14 дней назад

      त्यावर उद्या व्हिडिओ येईल दादा

  • @RahulWagadare
    @RahulWagadare 15 дней назад

    कांदा ३५ दिवसाचा झालेला आहे २८ २८ 00 चालेल का सर

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  15 дней назад

      नाका देऊ 92424 द्या

    • @RahulWagadare
      @RahulWagadare 15 дней назад

      सर मी आज दोन एकर साठी फवारणी आणली आहे अवतार पावडर बायोझाईम टॉनिक कोरोमंडल च २८ २८ 00 स्टीकर आणि सुमो टुमो कंपनीच मेशी मध्ये प्रोफेनोफोस ५० टक्के आणि फेनप्रोपे थ्रिन ५ टक्के आहे कसा राहील पहिला फवारा आहे सर

    • @vijaybaris4596
      @vijaybaris4596 15 дней назад

      92424 सोबत MOP किती द्यावे​@@krushimitravishal

  • @gangadhargavali3650
    @gangadhargavali3650 15 дней назад

    ऊन्हाळी काद विद्रव्य खत टाकल्यावर चाळीमध्ये कांदा टीकेल का,

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  15 дней назад

      हो, चाळीमध्ये टीकेल.

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 15 дней назад +2

    नुसते व्हिडिओ टाकायचे काम चालु आहे यांचे. 😅😅

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  15 дней назад +2

      दादा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का

    • @saishraddhaband1907
      @saishraddhaband1907 15 дней назад +1

      तुम्हाला अडचण असेल तर vdo बघू नका ज्यांना गरज आहे ते बघतील अन् त्यांना त्यांचं काम करूद्या

    • @Technicalbanhu452
      @Technicalbanhu452 15 дней назад +1

      व्हिडिओ पाहण्याची सक्ती नाही

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  15 дней назад +1

      तुम्हाला काही अडचण असेल तर विडिओ पाहू नका