Vishal bhau maza kanda ha biyane fekun perni lelela ahe ani ata 70 divsancha ahe tr 12:61:00 he vaprl tr chalel ka javl javl tyala ata kharki bora evdha gatha tayar zala ahe
Mi drip madhun ekar la 10kg 12,61,0sodale aahe ,kande 60 divsanche aahe,tari yane kahi viprit parinam tar honar nahi na,mahiti sangavi ,jast zale tar kay hotel te sanga
सर मी कांदा बियाणे पेरणी केली असुन ३०जानेवारीला २महिण्याचे होणार असुन १फेब्रुवारी या तारखेपासुन विरळ भाग भरणार आहे.अजुन वाटर सोलुबल वापरले नसुन,मी१२६१००चा वापर कधी करु.
65 दिवसाचे कांदे आहेत 12.61 चालेल का सर
नमस्कार विशाल भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद.. 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
एकच नंबर सर❤❤
Duywad3
Sir mala kandhyala 8 divas zale tan nashak marun atta konti favarni gheu
Nice information Vishal sir
12.61ऐवजी 13.40.13हे खत फवारणी केली तर 2महिन्याचे कांदा आहे याच्यात बुरशीनाशक किटकनाशके चालेल का
Majha kanda 60 day cha ahe karate + M45+sagarika+micronewton+12-61-00 he ghetal tr combination jamen ka.... Karan pat jast vadhel nahi mhnun
Okay
Thank you Vishal
Sir कांदा 60 दिवसाचा आहे drip द्वारे 5 kg acre sathi सोडले तर चालेल का
Okay mast ahe dada mg
@@krushimitravishal dhanyawad sir
Kabdaycha senda karpat asel tar konti favarni krawi .
कांदे मध्ये मध्ये पिवळे पडले आहेत काय करावे
कांदा 60 दिवसाचा झाला आहे कोणती फवारणी करावी कांदा फुग्ण्यासाठी व मोठा होण्यासाठी
Canara top
0 52 34
12'६1'० मध्ये कांदा फवारणी मध्ये काय वापरावे
सर 15 दिवस झाले आहे कांदे लावलेले कस सोडलं का
Sar kanda favarni 12.61.0 dusranda chalelka
Ho
सर घेवडा पिकासाठी
Sir kanda lagwad karun 50 divas jhalet kanda pat wadhnyasathi konte khat dreep dware sodave ani kiti kg?
1261
Kiti divsat geu 12 61
60 दिवसापर्यंत
kitaknashak barobr deu shakto ka
हो
Tumhi sangitlele fawarni kelyavar kanda thikel ka ..pls reply
ही दादा काहीच अडचण नाही
विशाल दाणेदार स्वरूपातील चांगलं की लिक्विड स्वरूपातील
लिक्विड चांगले
12.61+gibrelic acid +propex super+saaf 45 दिवसांच्या कांद्यासाठी फवारणी केली तर चालेल का
हो चालेल पण gibberlik acid naka gheu
12 61 हे स्प्रिंकलर मधुन चालेल का
12 61 0 he khat 50 te 55 divsa sathi chalel ka
चालेल
Thanks
45 दिवसाचे कादे आहेत 12 61 0आणी देशीदारु चालेल का
चालेल
12.61.0सोबत किटकनाशके बुरशीनाशक
फवारणी केली तर चालेल का
हो
Pat panytun chalel ka
Ho
2 mahinyachya kandyala 13.40.13. sodal aahe chalel ka .
Ho
दीड महिन्याचा कांदा आहे कुठला फवारणी.करावी.सर
रेडोमिल गोल्ड 40 ग्राम ऑक्सिजन 50 मिली अलिका 10 मिली करा
सर आंबा बार सेटिंग मध्ये आहे तर त्याला बार गळ होऊ नये म्हणून कोणता औषध द्यावे
त्यावर विडिओ आलेलं आहे
55दिवसाचा कांद्याला 12.61.0. हे खात देऊ शकतो
मी कांदे रेन पाईप वर लावले आहे त्याला एकरी किती 12.61किती वापरावे
4 किलो एकरी
35 दिवसाचा कांदयाला लवकर नाही होत का 12 61
Dada magnesium sulphate dile t chalel ka kandyla 50 divsacha kanda ahe pn sathavnuki la kahi problem nhi honar na
Nahi kahich problems
Thanks🙏
उन्हाळ कांद्याला पातळ युरिया लागवडी वेळी दिला तर चालेल का
थोडा द्या 25 किलो
12 61 00 कांद्याला जास्तीत जास्त किती दिवसांपर्यंत वापरू शकतो
45 दिवसांपर्यंत
12 :61:0 बरोबर रोको व हमला टाकून फवारणी केली तर चालेल का?
१२ ६१ ० मध्ये कोणते कीटक व बुरशी नाशक वापरावे त्यांची कृपया नावे सांगा सर
Konthi chalel
Thanks sir
Pat panyatun kandyasathi kiti kg sodayche sir
4 kg
पाट पाण्या बरोबर किती सोडावे 200ली पाण्यासाठी
4 kg 1 ekar
4kg
20 divsacha aahe chalel ka 12 61
191919 ghya
MI 60 divsache kande zalyavr marl kahi fayda hoil ka sir
134013 mara
Kanda fawarni sathi 12,61,0 & 19,19,0 & mop chi ektrapane fawarnisathi praman kase ghyave te sanga
एकत्र नका करू चालणार नाही
60 day zale ky vapru
Ho
Ok 👍🏼
कांदा दोन महिन्याचा झाला आहे 12 61 चालेल का
विशाल दादा 12 61 0 चा वापर कांद्यासाठी किती veles favarni घ्यायची आहे
1 da ghya
Vishal bhau maza kanda ha biyane fekun perni lelela ahe ani ata 70 divsancha ahe tr 12:61:00 he vaprl tr chalel ka javl javl tyala ata kharki bora evdha gatha tayar zala ahe
Ho
दादा काळोखि साठी काय करावे
Bayer ambitions ghya
कांदा दोन महिन्यांचा जाला आहे तर 12.61.0चालेल का कालवा भाऊ
Ho
55दिवसाचं कांदा आहे 12.61चालेल मन व path jad honya sathi 52.34कधी वापरावे
Ho chalel
12:61 अगोदर कोणते खताची फवारणी करावी की ती कंदयसाठी चांगली असेल
191919
उन्हाळी कांदे आज 1महिना 5 दिवसाचं झालं असून त्याला 12.61 देऊ का
Ho naki daya
बुरशीनाशक कीटकनाशक 12 61 चालेल का
Ho
कांदा 30दीवसाचा झालाय 1919फवारनी केलीतर चालेका
Chaltay
Chalel
Nic
उन्हाली कांदा दिड महिने चे झाले तर कांदांची मान जाड व्हावी कोणते खत वापरावे
1261
👌👌
म्हणजे कांद्याला 12610 ची डबल फवारणी दिली तर काय होईल
Kay nahi
सर कांदयावर 12 61 0 मधे आगरी 82 फोवारनी साटी चालेलका
दादा अगोदरच खूप कांद्याची पात वाढली आहे 12,61,0 ने काही परिणाम तर नाही होणाऱ ना please replay me
Naka gheu mag
@@krushimitravishal ok dada ❤️😘
Mi drip madhun ekar la 10kg 12,61,0sodale aahe ,kande 60 divsanche aahe,tari yane kahi viprit parinam tar honar nahi na,mahiti sangavi ,jast zale tar kay hotel te sanga
Pram jast zale ahe tari kandyala kahi problems nahi honar as vattay parantu 1 ekar sathi jastit jast 4 kg chya var naka use kart 🤗
Makyala dusri favrani konti gheu
किटकनाशक घ्या
भाऊ पेरणी करून तिन महिणे झाले आजुन काही रोपासारखे आहेत काय उपाय करावा 🙏🙏
कळवा मला प्लीज
Khat taka 102626
35/40 दिवसाने जर 12610 ची फवारणी घेतली तर...अन् परत आपण 55/60 दिवसाने जर 12610 फवारणी केली तर चालेल का
Ho
🙏🙏
विशाल भाऊ कांदा 2 महिन्याचा आहे तरी फवारणी साठी चालेल का नक्की कळवा🙏
Ho chalel
Ho
Vishal sar40 divas jalekandyala netio . 12.61.0 chalel ka
Ho
Sir 0:52:34 70 divsachya kandyala marle tar chalel ka
Ho chalel
70 दिवसाच्या कांदा jale फवारणी मारले तर चालेल का
12.61.0
Ho
सर माझा कांदा १ महिण्याचा झाला असून ड्रिपद्वारे
मॅगनेशियम सल्फेट आणि १२ ६१ एकत्रित दिले तर चालेल का
Separately dhya magnesium sulphate
Biyane plotla deta yete kay
Ho
झिरो झिरो 50 वापरला तर चालेल का सर
चालेल 50 दिवसानी
सर कीटकनाशक आणि टॉनिक आणि पावडर बरोबर 12 61 घेतले तर काय प्रोब्लेम नाही ना
चालेल का
सर मी कांदा बियाणे पेरणी केली असुन ३०जानेवारीला २महिण्याचे होणार असुन १फेब्रुवारी या तारखेपासुन विरळ भाग भरणार आहे.अजुन वाटर सोलुबल वापरले नसुन,मी१२६१००चा वापर कधी करु.
सर रिप्लाय द्या.
Ho
सोबत स्टिकर वापरावे का
हो
सर माझा कांदा रेन पोर्ट स्पिंकलर पेरणी केला आहे तरी आज रोजी सात दिवसाचा आहे 12 61 विद्राव्य खत किती द्यावे
Nhi chalnar
कांदा पिकासाठी 60दिवसांनी दिलं तर चालेल काय
Ho
12 61 सोबत आपण कोणते टॉनिक आणि बुरशीनाशक देऊ शकतो
Kontehi
सर मी 12 61 00फवारणी सत्ताविस दिवसात केली तर त्याचा रिझल्ट किती दिवसात भेटतो. 🙏
5.....6 दिवसात दिसायला लागतील
@@krushimitravishal धन्यवाद सर 🙏
कांदा 30दिवसाचा झाला आहे कोणते खात वापरावे
102626
विशाल भाऊ कांदा 2महिन्याचा झालाय पण वाढ झाली नाही तरी काय करावे
12610 ची फवारणी करा
काही ठिकाणी कंदा हा
वाढलं आहे
व
काही ठिकाणी कमी आहे
तर
12 61 वापरू
क13 40 13कंदा
हा 45 दिवसाचा आहे
वापरू शकता
45 दिवसांनी दिले तर चालेल का
Ho
Ho
कादां महिन्याचा आहे कोणती फवारणी करू
कांदा फवारणी पूर्ण शेड्युल आहे दादा
विद्राव्य खतांनी कांदा साठवण क्षमता चांगली राहील का ?
Ho
कांदा 70 दिवसाचा आहे
बोला ना दादा
सर 12.40.12 चा वापर कधी करावा
50 दिवसाच्या आतमध्ये
विशाल भाऊ जमिनीत मध्ये आता मी डि ऐ पी टाकली आहेत तरी पण विद्राव्य खत वापरले तर चालेल का
Kay garaj nahi mg
१२ नोव्हेंबर ला गावरान कांदा बीज फोकून पद्धतीने टाकले आहे,, म्हणजे आता ते पिक सव्वा दोन महिन्याचे झालं आहे मग १२:६१:०० कधी फवारावे?
Chalel
Dada phone number dya mi pn fek Kanda kela aahe
विशाल भाऊ कांद्यावरती गाभ्यात थ्रिप्स &मवा पडलाय एक आशी फवारणी सांगा कि हा रोग राहिलाच नाही पाहिजे🙏🙏🙏🙏🙏🙏प्लिज
ruclips.net/video/xIUyoUQM1yw/видео.html
शेठ किरोकाॉन व निमार्क मारा
सर माझा कांदा 45 दिवसाचा झाला 12 61 बरोबर कोणते बुरशीनाशक व किटकनाशक घ्यावं
अवतार बुरशीनाशक आणि अलिक किटकनाशक घ्या
सर माझा पेर कांदा आहे
80 दिवसांचा झाला आहे
तर 12.61 चालेल का आता फवारलेलं
Nhi
@@krushimitravishal अजून किती दिवसांनी चालेल सर
भाऊ तुझ्याकडे ज्ञान बोलण्याची कला पण आहे पण तु तेच तेच बोलतो विडीओ कंटाळवाणा होतो
बर भाऊ
तुमचा नंबर भेटेल का सर
7499293900 only whatsapp
12610 ची फवारणी करत असताना त्यामध्ये किटक नाशक, बुरशी नाशक घेतले तर चालेल का?
Ho
शिकर्याला 1 काडी पेटीचा खोका टाकला
Oky
👌👌