कांद्याला विद्राव्य खताचा वापर फवारणीमधून / kadyala favarnimadhun khat - 19.19.19 , 12.61.0 ,0.52.34
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- कांद्याला फवारणी मधून खत नियोजन
12.61.0 , 19.19.19 , 0.52.34 खत नियोजन
माझ्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या facebook Page ला follow करा तिथे तुम्ही मला कॉल किंवा sms करू शकता
/ vishalshendge123
Instagram:- / krushimitra.vishal
धन्यवाद...🙏
#कांदा_फवारणी
#0.52.34 #12.61.0 #विद्राव्य_खत
गोल हे तणनाशक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा घरपोच सेवा अतिशय कमी किमतीमध्ये
amzn.to/3cyTpbI
टार्गे सुपर हे तणनाशक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा खूप स्वस्त उपलब्ध आहेत घरपोच सेवा
amzn.to/3CA3T5c
साफ बुरशीनाशक खरेदी करण्यासाठी अतिशय कमी किमतीमध्ये येथे क्लीक करा
amzn.to/3x5OJDu
M-45 हे बुरशीनाशक खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लीक करा
amzn.to/3DBcPbz
अमिस्टर टॉप हे बुरशीनाशकांची खरेदी करण्यासाठी
amzn.to/3oKItxk
वरील दिलेल्या सर्व लिंक Amezone वरती घेऊन जातील तेथून तुम्हाला direct घरपोच औषधे मिळतील Приколы
खूप छान माहिती आणि त्या माहितीचा लाभ देखील आम्ही घेतला आहे छान रिझल्ट भेटले आहेत 🙏👍
Dhanywad
एक नंबर नावकरी ❤
Khup chan mahiti ahe
खूप छान माहिती भाऊ🎉
खुप छान
H9
योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद,💐🙏
धन्यवाद
Pauas zhla ahe ka
19,19,19 he khat मिनी spikr मधून दिले तर चालेल का
Thank you 🙏 superb👍
Very nice
ड्रिप मधून सोडलं तर चालेल का
19-19-19 हे लिक्विड फॉम घेतलं तर याचा फायदा होईल का
Ho
मस्त
ᴷʰᵘᵖ ᶜᶜʰᵃⁿ. ˢⁱʳ.
खुप छान माहीती आहे
धन्यवाद
Vishal sir vidravya khatasobat cilicon dil tar chalel ka riply pleez
Ho
दादा माझा उन्हाळी कांदा 20 दिवसांचा झाला आहे तर पहिली फवारणी करायची आहे तर 19 19 19 आणि ह्युमीक ॲसिड पैकी कोणते घेऊ...कोणती फवारणी सुरूवातीला बेस्ट राहील. Plz help
दादा, फेककांदा ६५- ७०दिवसाचा आहे, तर कोणती फवारणी करावी, व यापुढे किती दिवसांनी कोणत्या फवारण़या करू.
सर हे विद्राव्य खत व्यवस्थापन केल्यास कांदा साठवूनुक साठी कीती दिवस टिकेल
12 61 कराटे चालेल का
Chlel
६० दिवसाचा कांदा आहे १३ ०० ४५ बरोबर कीटक नाशक व बुरशी नाशक वापरले तर चालेल का चालत असल्यास कोणते कीटक नाशक बुरशी नाशक वापरावे त्यांची नावे सांगा सर
Alika gya ani lustre burshinashk
धन्यवाद सर
O. 52. 34 मध्ये कोणते किटकनाशक वापरावे
भाऊ आमचा कादा 40 45 दिवस चाले आहे पन तो बनत नाहीं आहे काय कराव लागेल बर....भाऊ
होईल खत कोणते टाकले आहे
@@krushimitravishal 18 18 10, pottas.kmek
कांदा 2 महिन्याचा झाला कि बनायला सर्वात होते
Sir 65 diwasancha plot jhala ahe paat khup wadli ahe tar tilt+Daman plus tonic+0.52.34+silicon base sever chi fawarni keli tar chalel ka
छतरसृसष
Chalel
@@केवळशेवाळे .
खुप छान माहिती आहे दादा पण या खतांचे योग्य प्रमाण 16 लिटर पंपासाठी कशाने मापून घ्यावं लागेल.
100 gm घ्या नो प्रॉब्लेम
@@krushimitravishal लिक्विड स्वरूपात असले तर ते ml मध्ये मोजता येते पण पावडर स्वरूपातील बुरशीनाशक व विद्राव्य खताचे माप घेताना कशाने घ्यावे लागेल प्लिज लवकर रिप्लाय द्या.
Ek kadipeti 10 gm aste plane bharaychi mg asya 10 kadipeti takaychya
धन्यवाद🙏
Saff+desis+13 40 13+seeweed tonic mix chalel ka
Ho
Sir chamtkar aani livosin madhe ky frk ahe
Jast kay nahi kam sarkhach kartey
Oo 52 34 20lit kiti
100^gm
Sir aapn उन्हाळी कांदा साठी जर वॉटर सोलेबल वापरले तर त्याचा कांदा साठवणुकिवर(लवकर खराब होतो) परिणाम होतो असे खूप लोक बोलतात आहे खर आहे का ही
अस काही नाही जस मी विडिओ मध्ये योग्य वेळेत योग्य वापरले तर काही प्रॉब्लेम नाही
सर जी 2 महिन्याच्या कांद्याला मारले तर चालेल का 191919
kitak nashak bhurshi nashak 19 19 19 ghetale tar chalel ka
pahili favarni 25 day
हो चालेल ना काही प्रॉब्लेम नाही
Sobat micronutrient ghetale tar chalte ka.
Ho chalel
सर, विद्राव्य खत हे किटनाशक जसे की कराटे, क्लोरो-सायपर + बुरशी नाशक + अमिनो- फुलविक टॉनिक सोबत फवारणी केली तर चालते का? प्लीज रिप्लाय द्या.
Ho
Babasaheb Lad
Sir kanda fakdi hou nay mahnun kay favarave
सर कांदा पेरणी केली आहे आज तीस ते बत्तीस दिवस झाले आहेत तणनाशकाची फवारणी करायचीय त्या सोबत 19-19-19 घेतले तर चालेल का
नको
Kanda ha 80 divsacha zala aahe kont khat taku
Potassium's schonite
O 52 34 kiti ghych ahe 20 ltr la
100 gm
Sir 0.52.34 आणि ह्मुमिक अँसिड घेतले तर चालेल का फवारणीतून तर प्रमाण सांगा रिप्लाय करा
उन्हाळ्या कादयाला एका ऐकरला पहिल्यांदा कोण कोणते खात टाकू
भाऊ हळद पिकावर व्हिडिओ बनवा
Nakkich banu
Sir maje kande 50 diwsanche ahe maanjhalele nahi tar kastudia+actra+12,61,0+ambition+sever+silicon chi fawarni ghetli tar chalel ka
Ho
@@krushimitravishal भाऊ जी वरील डोस विद्राव्य खतांचा प्रत्येकी डोस १५ लिटरच्या पपांला किती घ्यायचा.
75....gm
@@krushimitravishal 🙏
Vdrave mhnje Kay
Water solubles fertilizers
कपाशीला जास्तीत जास्त पाते धारणा होण्यासाठी कोणती फवारणी करावी.
Boron and Ambition ghya
Phone kara
साहेब रोपाला 19 19 19 किती दिवसांनी दिले पाहिजे स्प्रे ने
Ropala nka gheu
0 52 34 chalel ka
Sir विद्राव्य खत सोबत sticker Cha वापर करावा का
Ho
Phone kara
पेरेल कांदा आहे कोणता फवारा करावं 19-19-19 की 12-61-00
किती दिवस झालं त्यावर आहे 25 दिवसाच्या आतमध्ये 191919 35 ते 40 दिवस मध्ये 1261
rabbi kanda niyojan saha sor
Phone kara
दादा तुम्ही हे जे स्प्रे चे नियोजन सांगितले आहे. यांच्यासोबत बुरशीनाशक,कीटकनाशक हे घेतले तर चालते का?
Ho
कान्दे पेरलेले आहे , आता ऐंशी दिवस झाले आहे. पात वाढ चांगली व निरोग आहे. कुठला फवारा देणे योग्य आहे.
0050
19 19 19 सोबत कीटक नाशक वापरले तर चालेल का...
हो
तर त्याला काय फवारणी करावी
सर आता कांदा लागण केली तर चालेल का प्लिज सांगा
Ho chalel
12 61 पान्यामधुण कांदा साड़ी चालेल का
Ho
हो
@@krushimitravishal एकरी कीती कीलो पाण्यात सोडावे
हे खत स्पेशल वापर करायचा आहे का
50दीवस झाले आहे तर 12,61,00चालेल काय
Ho
Sir 0:52:34 चे प्रमाण सांगितले नाही 🙏
80 gm
नमस्कार सर, कांदा पेरणी केली आहे,तर विद्राव्य खतांचे व्यवस्थापन सांगा, please
ह्या विडिओ मध्ये पूर्ण व्यवस्तापण आहे
0 52 34 ch praman nahi sagitle
15 ltr pump sathi kiti
0.52.34चे 20लिटर चे प्रमाण नाही सांगितले
100 gm
Phone kara
आमचा कांदा 35 दिवसांचा झाला आहे फेक कांदा आहे
TUMCHAA MOBILE NUMBER DYA NA
Krushimitravishal@gmail.com
उन्हाळ्या कादयाला एका ऐकरला पहिल्यांदा कोण कोणते खात टाकू
ruclips.net/video/TpfIYLuFFXo/видео.html