Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
साहेब आम्हाला खूप फायदा होतो धन्यवाद
Dhanywad
मागील 3 वर्षा पासुन आपल्या नियोजन प्रमाणे कांदा लागवड केली आहे 1 नं रिझल्ट मिळाला धन्यवाद विशाल भाऊ thanks i❤ shrigonda ❤❤❤❤❤❤
धन्यवाद
दादा आपण खूप छान माहिती दिली..या माहितीचा नक्कीच शेतकरी वर्गाला फायदा होतो.... धन्यवाद दादा 🎉🎉
खूप छान माहिती
थँक्यू भावा
Thanks sir g shubh ratri.
तुमचेही धन्यवाद
Nice mahiti sangitalyabadl
Dhanyawad Dada
तुमचे धन्यवाद
खूप छान माहिती विशाल भाऊ मी तुम्हाला बारामती येथील कृषी प्रदर्शनात भेटलो होतो❤
धन्यवाद भाऊ
2.5 mahinyacya kandyala drip ne beejnashak ani goal sodle tar chalte ka??
nahi jmnar
10 26 26 barobar potash nahi vaprle tar chalel ka
चालेल
सर मी यावर्षी लाल कांद्याच नियोजन संपूर्ण तुमच्या व्हिडिओ नुसार केल मला एकरी 125 क्विंटल एवरेज मिळाल ,खूप खूप धन्यवाद
बऱ्याच आनंदाची बाब आहे.
Solomon pahile vaprale aahe part vaprale tar chalel ka kandyachi saiz limbasarkhi aahe konte khat pat panyatun dhyave
पोलीस घ्या
Police+0.52.34+biovita x
Ho
20 लिटर पंपाचे माप सांगा
Hech ghya
सर 80 दिवसाचा कांदा झाला आहे तर कस्डुडीया +राॅकेट+CPPU घेतल तर चालेल का किंवा तुमच्या सल्ल्यानुसार दुसरा स्प्रे असेल तर सांगा कांदा फुगवण झाली पाहिजेत
Natio chalel ka bhau
हा भाऊ थोडं महाग आहे म्हणून सांगत नाही ते
सर 12.61.0 च्या ऐवजी लिक्विड इफको चे डि ए पी वापरले तर चालेल का आणि 15 लीटर ला प्रमाणा किती घ्यावे 🙏🙏🙏
एक नबर सर मी आलिका व कष्टोडिया व ईसाबियन फवारणी केली आहे सोबत स्टिकर पण वापरलंय किती दिवसांनी फरक पडतो कांदा पिकाला
5 दिवसांनी
नमस्कार सर
आपला स्वागत आहे
कांदे पिवळे झाले आहे 50 दिवस चे आहे
कोणत स्प्रे घेऊ
विशाल भाऊ कांदे 55ते 60दिवसाचेझाले मेरिओन काजू मा 5:08 5:08 र्शल स्टिकर डेकोरस चार दिवस झाले रिजल्ट पाहिजे तसा नाही भेटला रिप्लाय दया प्लिज
रिप्लाय
मेरीओन cha result 8 divsacha nantr yeto
कांदा लागवड खरा वेळ कोनता आहे हे सांगा
December
50 दिवसाच्या कांद्याला कीटकनाशक curacorn वापरले तर चालेल का
हा
Taquat zal ata acrobat complete ghet aahe
Headwin आणि घेतलं तर चालेल का दादा 40 दिवसाचा कांदा आहे
त्याबदल्यात नाही माहिती
60 दिवसाचा कांदा झालं मावा thrips नॉर्मल पात पिवळी कांदा फुगवण साठी मान जाड साठी फवारणी सांगा
रिप्लाय द्या
पेरलेला कांदा आहे सर 12.61मारलय तीन महीने झाले आता 13.40.13 मारायला जमन का सर
आम्हाला नक्कीच फायदा होत आहे माझे कांदे 55 दिवसांचे झाले आहेत तर आता साईझगेन हुमोल गोल्ड आणी k surge सोडले तर चालेल का किंवा कधी सोडू ते सांगा
70 दिवसांनी सोडा ते
दादा माझे कांदे 30 दिवसाचा झाला आहे ह्या वातावरणात कोणती फवारणी योग्य राहील
हा व्हिडिओ पूर्ण ओह
कॉन्टि स फवारले तर चालेल का टॉनिक
जे औषध सांगता ते भेटत नाही कुठे भेटेल
तुम्ही कुठल्याही शेती दुकानात विचारू शकता.
कांदा 50 दिवसांचा झाला आहे 12.61.00 सोडल्यास चालेल का
13.40.13 घ्या
के सर्जी
काय दादा
परलेला कांदा 104 दिवसांच झाल आहे कधी काढणीस येईल आणि कोणती फवारणी घेऊ
लुना 20 मिली चमत्कार 25 मिली 0050 100 ग्रॅ
Natio चालेल का
Result kiti divsani disel sir
5
भाऊ कांद्यावर आम्ही एक पण फवारणी घेत नाही
तर मग ठीक आहे दादा
सर मी परभणी जिल्ह्यातील जिंतूर या ठिकाणचा शेतकरी आहे पाटील बायोटेक चा केस सर्च इथे मिळत नाहीये
ऑनलाइन पहा दादा
ऑनलाइन कोणत्या साइटवर मिळेल
भारत ॲग्री वर पण नाहीये
कांदे 50 दिवसाचे झाले आहे 12:61:0 चालेल का
13:40:13 + micronutriants
सर, नेहमी वेगळं सांगता. योग्य नाही.फेक कांदा व लागण कांदा या बाबत सविस्तर schedule द्या. हे आपण नेहमी सांगता ते फेक आहे. त्याचा काही उपयोग नाही. आपण खरोखर मार्गदर्शन करणार असाल तर फोन नंबर आणि व्हाट्सअप नंबर द्या. नाहीतर चॅनल बंद करा. धन्यवाद.
बर भाऊ
Alika15 ml + custudia25 ml vaprle tr chalel ka

सर, नेहमी वेगळं सांगता. योग्य नाही.
फेक कांदा व लागण कांदा या बाबत सविस्तर schedule द्या. हे आपण नेहमी सांगता ते फेक आहे. त्याचा
काही उपयोग नाही. आपण खरोखर मार्गदर्शन करणार असाल तर फोन नंबर
आणि व्हाट्सअप नंबर द्या. नाहीतर चॅनल बंद करा. धन्यवाद.