आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहात मी माझ्या परिवाराकडून माझ्याकडून व यूट्यूब वरील सर्व हितचिंतक का मार्फत अपना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा जय जवान जय किसान शुभेच्छुक राघू जाधव सर संगमनेर
सर दीड महिन्याचे कांदे आहे पण म्हणावा अशी कांद्याची मान बनलेली नाही कांद्याच्या पातीचा शेंड्याची अतिरिक्त वाट दिसते कोणता स्प्रे घ्यावा की जेणेकरून कांद्याची अतिरिक्त वाढ थांबून मान जाड होईल व पातींचे फुटवे वाटतील टिल्ट आणि कुमाण ए ल स्प्रे घ्यावा का
कांदे पात्र पिवळ्या रंगाचे झाले आहे धुके पडते आहे दोन तीन दिवस झाले 1 महिन्याचे कांदे झाले आहे Antacol+ folicur +Marshall 1st Saff+ rogar+10.53.10 2nd spread zal e aahe Sa
तुम्ही अस कसं बोलता कारण तुम्हीच तुमच्या प्रत्येक विडिओ मध्ये सांगता की जैविक वापरा करा आणि आम्हाला तुमच्या विडिओ मध्ये रासायनिक वापरायला सांगता म्हणून बोललो कुणाच्या विडिओ बघायच्या तुमच्या की बाकीच्या यूट्यूब वाल्यांच्या
आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहात मी माझ्या परिवाराकडून माझ्याकडून व यूट्यूब वरील सर्व हितचिंतक का मार्फत अपना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा जय जवान जय किसान शुभेच्छुक राघू जाधव सर संगमनेर
खूप छान 🙏
चमत्कार
दिवाळीच्या शुभेच्छा सर🎉🎉🎉🎉
तुम्हाला पण!
Sir १/५ month unhal che kande ahe path pivali padle ahe konta spray maru man jad jali pahije ani kande hirve zale pahije
👌👌
सुपर
Ghahu pikala tak andi dreching kadhi karayache
सर दीड महिन्याचे कांदे आहे पण म्हणावा अशी कांद्याची मान बनलेली नाही कांद्याच्या पातीचा शेंड्याची अतिरिक्त वाट दिसते कोणता स्प्रे घ्यावा की जेणेकरून कांद्याची अतिरिक्त वाढ थांबून मान जाड होईल व पातींचे फुटवे वाटतील टिल्ट आणि कुमाण ए ल स्प्रे घ्यावा का
Happy diwali 🎇 sir
Same to you
दिवाळीच्या शुभेच्छा 🎉🎉
पिळरोग का येतो व त्यावर उपाय काय करावा कृपया रिप्लाय द्या
@@babajihule7700 tag minister २५०ml. २०० लिटर पाणी साठी
सर लाल कांदा पन्नास दिवसांचा झालाय पन त्याची वाढ होतीय पन मांड होत नाही ऐ पातीची संख्या पन कमी तर मार्गदर्शन करा
Happy Dipawali
Ekdam achuk mahiti sangitli sir. Ekjan bolat hota, tumhi 30/divsachya kandyala 0.52.34 marayla sangitl, chukichya grade sangitlya mhanun tumchya video pahilya. Ekhada youtuber evdh khot bolu shakto aaj kalal. Ashya lokana ignore Kara. Tumchi mahiti atishay yogy ani changli aste.
दादा 0/52/34 सोबत मॅग्नेशियम सल्फेट वापरु शकतो मिक्स करून टाकण्यासाठी
Ho
धन्यवाद दादा
वाटर सोलीबल मधे 25 दिवसाचा कादाला काय दावे
📌📌Sir, silicon powder che kiti praman ghyave 1.5 months chya onion sathi...1 acre la... please reply
प्रत्येक कंपनीचे recommended प्रमाण असते त्यानुसार घ्या. Generally 2 ग्राम प्रति लिटर, दाणेदार असेल तर 4 किलो, 20 किलो, liquid असेल तर 1-2 ml
@@GreengoldAgri thank you for prompt response
सर कांद्यामध्ये निमेटोड साठी कोणते रासायनिक किटकनाशक वापरावे
Nematode साठी रासायनिक कीटकनाशक नाही, nematode la थांबवणार बुरशी लागते. बरेच पर्याय उपलब्ध आहे
पेरणी करून कांदे केले आहे तर त्या साठी सुरवाती पासून महिती सांगा
नक्कीच
कांदे पात्र पिवळ्या रंगाचे झाले आहे धुके पडते आहे दोन तीन दिवस झाले
1 महिन्याचे कांदे झाले आहे
Antacol+ folicur +Marshall 1st
Saff+ rogar+10.53.10
2nd spread zal e aahe
Sa
नॅनो फ्रेश वापरा ALL IN ONE FUNGICIDE, insecticide , PGR
Low ret आहे
Kandha sasti schedule paji tumsa number de a
कांदा लागवड होऊन 25दिवस झाले आहेत.बेसल डोसमध्ये 2 एकरासाठी 15/15/15/ 4बॅग पाॅलीसल्फेट 2 बॅग सल्फर 20किलो मायर्कोनूटट 20किलो झेबा 10किलो पूढील नियोजन सांगावे
एवढा मोठा डोस टाकला आहे आणखी किती नियोजन करता? माझा तर ५ एकर च डोस झाला🧐.
पुढील नियोजन ५०-६० दिवस दरम्यान करा. Water soluble. ०.५२.३४
@@GreengoldAgriओके सरजी
एकरी किती बॅग द्यायची
मग कुणाच्या कांदा पिकाच्या व्हिडीओ बघायच्या सर आम्ही
कुणाच्याही! पण फॉलो एकाला करा, नाहीतर confusion वाढते. गैरसमज होतो जर 1 विषयावर 10 पर्याय पहिले तर.
तुम्ही अस कसं बोलता कारण तुम्हीच तुमच्या प्रत्येक विडिओ मध्ये सांगता की जैविक वापरा करा आणि आम्हाला तुमच्या विडिओ मध्ये रासायनिक वापरायला सांगता म्हणून बोललो कुणाच्या विडिओ बघायच्या तुमच्या की बाकीच्या यूट्यूब वाल्यांच्या
तुम्ही जैविक वापरता आणि आम्हाला रासायनिक का सांगत आहेत मग
तुम्ही 100% जैविक सांगत आहेत आणि कांद्याच्या सर्व विडिओ मध्ये खतांचे डोस फवारणी लिक्विड खते फवारणी रासायनिक का सांगता
भाऊ आपला नंबर द्या
९७६३०२३८७८ व्हॉट्स ॲप
नंबर सांगा तूमचा