tv9 Marathi Special Report | व्हायरल ऑडिओ क्लिपनं एन्काऊंटर स्टोरीत टि्वस्ट ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 72

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ Месяц назад +35

    कसाबचा पन एका महिन्यात च पोलिसांनी इनकाऊटर करायला हवं होत मग त्याला सरकारने तीन वर्ष का posla

    • @funnyhoney8927
      @funnyhoney8927 Месяц назад +1

      तेव्हा सरकार कोणाचे होते.त्यांना प्रश्न विचारायला हवा

    • @abhishekjagdhane7515
      @abhishekjagdhane7515 Месяц назад +1

      कारण ते कुठून आले आहेत त्यांना कोणी रस्ता दाखवला आहे त्यांची वैयक्तिक मत काय आहे ते या गोष्टी कशासाठी करत आहे त्यांच्या सोबत अजुन कोण कोण सहभागी आहेत त्यांचा पुढील प्लॅन काय आहे हे समजायला त्यांनी वेळ घेतला

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 Месяц назад +11

    सुषमाताई योग्य विश्लेषण करत आहात सत्य बहेर व्हायलाच पाहिजे आपल्या येथे कायद्याचे राज्य आहे

    • @abhishekjagdhane7515
      @abhishekjagdhane7515 Месяц назад

      तिला घरी जेवायला बोलाव मंद बाई कुठली आधी स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाला काळिमा फासला आणि आता शिवसेनेचे गुण गात आहे 😂😂😂😂

  • @siddheshchopda501
    @siddheshchopda501 Месяц назад +7

    ह्या दोन्ही अनोळखी व्यक्तींचा नंबर घेऊन यांची व्यवस्थीत चौकशी पोलिसांनी करावी

  • @BhagvanKharatBK
    @BhagvanKharatBK Месяц назад +8

    अक्षय मेला पण बाकीचे आरोपी अजून सापडले नाही😂

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ Месяц назад +22

    अंधारे मॅडम बोलतात ते सही आहें

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Месяц назад +29

    जनताच ह्या सरकारचा इनकाउंटर करणार

  • @vinaydhiver824
    @vinaydhiver824 Месяц назад +7

    शिरसाठ साहेब तुम्ही पण बदलापूर येथील माजी नगराध्यक्षाचा फोटो लावा आणि फडणवीस साहेब तुम्ही पण आपटे चा फोटो लावा,

  • @Rajbhoye-i6g
    @Rajbhoye-i6g Месяц назад +3

    ताई बोले ते बरोबर आहे

  • @funnyhoney8927
    @funnyhoney8927 Месяц назад +11

    चिमुर्डीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर आज जे सहानुभूती दाखवत आहेत.त्यांच निवडणुकीत आम्ही समाचार घेऊ.😁😁😁

    • @r.n.shingare6096
      @r.n.shingare6096 Месяц назад +1

      चॅनल वाल्या चा पण घेऊ😅 लय उचलून धरल याने हे प्रकरण

    • @NIKHIL_SPEAKS
      @NIKHIL_SPEAKS Месяц назад

      Balatkarat samil aslelyanna vachnavryanna kanakhali denar nivadnuk..

  • @arunotavkar
    @arunotavkar Месяц назад +5

    सरकारची चौकशी समिती विकलेली असते.काहीतरी चौकशी करून अहवाल देवून करणार मेनेज सर्व.

  • @sureshvaychal1554
    @sureshvaychal1554 Месяц назад

    अक्षय पाटील नाही शिरसाट साहेब गडबडीत काहीही बोलता आरोपी अक्षय शिंदे सोडून अक्षय पाटीलचा फोटो लावून असे बोलले

  • @HappyBakedBuns-lq6xq
    @HappyBakedBuns-lq6xq Месяц назад +2

    संजय शिरसाट साहेब बरोबर आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +1

    पोलीसांच्या मोबाईल लोकेशन तपासा.

  • @bhushanbendukade776
    @bhushanbendukade776 Месяц назад

    जितेंद्र आव्हाड तुम्ही बोलता येते बरोबर आहे

  • @Gajurajulrkar
    @Gajurajulrkar Месяц назад +2

    Chan kam kel fast time polis n

  • @sangeetasant3081
    @sangeetasant3081 Месяц назад +1

    आव्हाडांची मारामारीची व्हिडिओ क्लिप कधी येणार?

  • @URMAN33
    @URMAN33 Месяц назад +2

    A re Kay re Jityaa ❤❤❤

  • @MRBi-cy5pk
    @MRBi-cy5pk Месяц назад +2

    आव्हाड तुझ्या पोरी सोबत झाल असत तर तर असच बोला असतास काय

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo Месяц назад +2

    Sanjya la cidco milale sanjya khush

  • @sunilchaudhari970
    @sunilchaudhari970 Месяц назад +1

    मीनिंग लेस डिस्कशन

  • @tusharghatvilkar1201
    @tusharghatvilkar1201 Месяц назад +5

    अयेंगे जयेंगे म्हणजे हा शांत समाजाचा माणूस दिसत आहे, म्हणजेच विशिष्ठ

  • @abhishekjagdhane7515
    @abhishekjagdhane7515 Месяц назад

    Yedzave सगळे कोणी हा विचार केला का समोरचा माणूस डोक्यावर बंदूक ठेवून आहे आणि दुसर्‍याने स्वसंरक्षण साठी पायावर गोळीबार करून जीव वाचवायचे कोणी सांगितले हे सुषमा बाई एकदम बिनडोक बाई आहे तिला कुठे अन कोणाच्या बाजूने बोलाव हे कळत नाही तिला फक्त फुटेज पाहिजे असत

  • @RakeshPatil-cx1xn
    @RakeshPatil-cx1xn Месяц назад +3

    Shitshat patil ny r shinde bol kashyala patlanna bdnam krto😅😂😂😂

  • @geetadhadge2946
    @geetadhadge2946 Месяц назад

    दया कुछ तो गडबड है..

  • @vijaydhamle6379
    @vijaydhamle6379 Месяц назад

    Khara gunehgar kada Sahib

  • @guruvaryasameeragurushamdi5628
    @guruvaryasameeragurushamdi5628 Месяц назад +1

    He sagla khote aahe ase vatate. Hyat pan rajkaranach aahe bahutek. Itkya divsani kashi audio clip samor aali.

  • @eyesthatsmile4343
    @eyesthatsmile4343 Месяц назад

    Jitaaya kade he clip Kashi aale 😛😛🤣🤣🤣🤣🤣

  • @mahendragaikwad220
    @mahendragaikwad220 Месяц назад

    Sirsaat dokyavar padlaay..
    Kon kon aahe ya racket madhe kalaylaa nako...

  • @pandurang2554
    @pandurang2554 Месяц назад

    जितुउदीन 😊😅

  • @santoshsingh-oc4ff
    @santoshsingh-oc4ff Месяц назад

    Jyala padwala ahe tyala jaaun शोधा pahile😢😢😢😢

  • @jaypatil8993
    @jaypatil8993 Месяц назад

    Akshay Patil nahi Shinde patil nav kharab karu naka

  • @bhushanshinde1981
    @bhushanshinde1981 Месяц назад +2

    याला कशाला इतकी याची कीव आली

  • @eyesthatsmile4343
    @eyesthatsmile4343 Месяц назад +3

    Akshay Patil 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😛🤣🤣🤣

    • @king9425
      @king9425 Месяц назад +1

      Shinde cha patil pn kel 😂😂😂😂

  • @UmeshPawar3406_Umi
    @UmeshPawar3406_Umi Месяц назад

    Aavad sahebana sanga band kara he stunt ..... bolvana ty vektila sakshidar mhanun kortata

  • @nittbhoir1691
    @nittbhoir1691 Месяц назад +4

    याच्या पोरीला दया एकाद्या रिपीट च्या हातात मग काय बोलतो बगु

  • @sandipdhakne814
    @sandipdhakne814 Месяц назад

    Are sudrare jra

  • @aniketshastrakar2105
    @aniketshastrakar2105 Месяц назад +2

    Are sanju bhau... To akshay patil nhi ho... Akshay shinde ahe... Media samor tr shudhit bolt ja ho... 😂😂😂

    • @eyesthatsmile4343
      @eyesthatsmile4343 Месяц назад

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @dattatraymunde5682
    @dattatraymunde5682 Месяц назад

    दाल में कुछ काला है

  • @tcmaster21
    @tcmaster21 Месяц назад

    गरीब बिचारा

  • @RameshGaikwad-h5l
    @RameshGaikwad-h5l Месяц назад

    Fek encounter ahe

  • @e.p.f.o
    @e.p.f.o Месяц назад

    aapaksh paltya martay he barobar nahi ase mala vathte karan tech t mhanat hote tyala amchaya tabyat dya

  • @vishalshedge910
    @vishalshedge910 Месяц назад

    Avad barobr bolt aahet,

  • @bhushanshinde1981
    @bhushanshinde1981 Месяц назад +5

    जितेंद्र आव्हाड तू बोलतोस तुला एक मुलगी आहे मग तुझा पोरी सोबत जर अस झाल असत तेव्हा तू असच बोला असता का??

    • @rajujaybhaye2066
      @rajujaybhaye2066 Месяц назад

      तू जर त्या प्रकरणातील आरोपी आसता तर तू आसाच बोलला आसता का

    • @rameshmanjramkar
      @rameshmanjramkar Месяц назад

      Bhushan bhau..tuz vayktik aavhad sobat bhandn jra bajula thev.....et

  • @manojchavan2603
    @manojchavan2603 Месяц назад

    bogas mahite hahe

  • @Vr12192
    @Vr12192 Месяц назад

    Akshay baghtoys na re 😂😂😂😂😂