Manoj Jarange यांच्या मागणीप्रमाणे मराठा समाजााला कुणबी आरक्षण परवडेल का ? EWS की कुणबी ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #BolBhidu #ewsreservation #manojjarangepatil
    मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. उपोषण सोडताना जरांगेंनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी ४० दिवसांची मुदत दिली जी २४ ऑक्टोबरला संपणार आहे. जरांगे यांनी राज्यभर सभा घेण्याचा धडाका लावलाय आणि त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दीही होत आहे. महाराष्ट्र शासनाने न्यूज पेपरमध्ये एक जाहीरात दिली आहे.
    ज्यात EWS आरक्षणाचा लाभ याची व्यवस्थित आकडेवारी दिली आहे, ते सुध्दा SC च्या निर्णयाच्या हवाल्याने तरीसुध्दा जरांगे यांनी OBC मधून कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आहे. सरकार सर्व मराठा समाजाला EWS मधून आरक्षण मिळाल्याचा दावा करतय. तशी जाहिरातही केलीय. पण, मराठा समाजासाठी EWS कि कुणबी परवडणार आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 517

  • @RSLegal_talks91
    @RSLegal_talks91 10 месяцев назад +224

    EWS मध्ये फीसाठी सवलत नाही.. केंद्र सरकारच्या भरती मध्ये AGE मध्ये सवलत नाही.. OBC परवडेल EWS नाही

    • @yuhi1599
      @yuhi1599 10 месяцев назад

      हा व्हिडिओ सरकार समर्थित असू शकतो.. Aakaar digital channel वर असाच ews che फायदे समजून सांगनारा व्हिडिओ आला आहे.. तो पण 2 तासाच्या आत...ruclips.net/video/WE08KIp0UJM/видео.htmlsi=IsUp3U3KP-JoUZz8

    • @abhijeet9689
      @abhijeet9689 10 месяцев назад +19

      FYI..Under EBC Scholarship.. Already 50% fees savlat aahe Open mdhe..

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 10 месяцев назад

      ज्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे पहिले ते त्यांनी स्वतःचा असलेला फुगीर माज सोडून कुणब्यां सोबत रोटी - बेटीचा व्यवहार केला पाहिजे.. तरच त्यांना आरक्षण दिल पाहिजे. श्रीमंत मराठ्यांना आणि माज आलेल्या ह्या लोकांना का म्हणून आयत आरक्षण द्यावं..??

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 10 месяцев назад +19

      ​@@abhijeet9689mi Brhamin aahe mala mhanje mjhya mulina Aarakashan EWS madhun milale pan fee maddhye Sawalat milalali nahi😢😢

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 10 месяцев назад +7

      ​@@yogesharadhye8948bramhana pn ata savlat pahije ka ?? Waah.. tya peksha jat nirmulan che kam kara

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd 10 месяцев назад +38

    ठाकरे कायस्थ प्रभु आहे हे लक्षात ठेवा.
    ते मराठा नाहीत. ते ब्राह्मण नाहीत.
    मराठा समाजाला योग्य नेतृत्वाची गरज आहे.
    मराठा साम्राज्याचे सरसेनापती मनोज जारंगे पाटील हेच आमचे नेते आहेत.
    मनोज जारंगे पाटील साहेब मराठा आर्मी तुमच्या नेतृत्वा खाली सिमोलांघणासाठी सज्ज आहे. हर हर महादेव.
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र.

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 10 месяцев назад +2

      जे मराठा लोक श्रीमंत आहेत त्यांना का द्यायचं आरक्षण..?? जे गरीब लोक आहेत त्यांनाच मिळायला हवं

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 10 месяцев назад

      Srimantala Aarakshan milat nasate Creameler asate

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 10 месяцев назад

      ​@@Lone_Wolf242470 year gu khalala ka shrimat sc st obc madil yani mag tyna ka pahije

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 10 месяцев назад +2

      @@user-kk3kq8ph8g tu pn kha mg

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 10 месяцев назад

      ठाकरेशी वाकड मराठा आरक्षणाची स्मशानत लाकड लक्षात ठेवा 🙏🏻

  • @Krishnak757
    @Krishnak757 10 месяцев назад +42

    सर तुम्ही ews सवलती आणि OBC मधील सवलती एकदा वेवस्टीत पाहा शेक्षणिक मी लोकसेवा आयोगाची तयारी करत त्याच्या झळा आम्ही सोसत आहोत एक वेळ लोकसेवा आयोगाचे कटऑफ पाहा तुम्हाला कळेल आणि हा त्यानंतर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बनवा ही नम्र विनंती.पक्षपाती पना करणार नाहीत याची अशा करतो कारण तुमचे फॉलोवर्स खूप आहेत.

    • @MrRohit-zt2ps
      @MrRohit-zt2ps 10 месяцев назад

      27% obc आरक्षण असून सुद्धा ते ओपन मधील ews १०% सोडून ४०% जागेवर निवडून येऊ शकतात (एमपीएससी फायनल निकाल चेक करा) त्यामुळेच ओबीसी चा वाटा नोकरीत ६३% वर आहे...तर मराठ्यांना १०% ews गाजर दाखऊन (त्यावरती पण मराठा समाज हक्क सांगू शकत नाही) ९०% जागा हडप करत आहेत..बाकी fees सवलती वेगळ्या...जरी ६% आरक्षण ओबीसी तून marathyna भेटलं तरी ओपन च्या ४०% जागा ews सोडून मराठ्यांना भेटू शकतील

    • @maheshnagargoje4642
      @maheshnagargoje4642 10 месяцев назад +2

      OBC मधून मराठ्यांना आरक्षण दिल्यावर OBC च मेरिट ओपन बरोबर लागेल हे पण विसरू नका...काहीच फायदा होणार नाही

    • @adityasakhare4363
      @adityasakhare4363 10 месяцев назад

      @@maheshnagargoje4642 chalel... Fees kami, age relaxation, ani % fix hoil chalel amhala.. cut off open ch high hoil ma tumcha high hoil... Tumhi open madhe pn jaga ghau shakta... Cut off clear kela tar...

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 10 месяцев назад +100

    सगळीच आरक्षणे बंद करावीत. आता शिक्षणाची सामान संधी प्रत्तेकाला आहे. त्यामुळे प्रत्तेकाने आपली हुशारी शिक्षणातून सिद्ध करावी आणि पुढे जावे. हा पण प्रत्तेक हुशार पण गरिब, गरजू मुलांना सरकारने सगळी मदत करावी.

    • @NewtonPhysicsClass24
      @NewtonPhysicsClass24 10 месяцев назад +12

      Thik ahe mg Sagal saman Kara mg jamin shikshan sanstha private bank sakhar kharkhane

    • @OLDMUSICFOREVER
      @OLDMUSICFOREVER 10 месяцев назад +5

      आता हे तुच करू शकतोस...😂

    • @godofthunder2449
      @godofthunder2449 10 месяцев назад +2

      Pustaki dnyaan ahe pan samajik nahi.... Ashi paristiti asli ki ashya comments kelya jatat😂😂
      Aarakshan kadhla achanak tar apla desh kosalel😂

    • @PrashantThakur11
      @PrashantThakur11 10 месяцев назад +1

      bhava tula zal basali nasel ajun mhanun bolat ahes je shakya nahi tyavr mi bolat nahi

    • @Mi_ekmaratha
      @Mi_ekmaratha 10 месяцев назад +1

      ​@@NewtonPhysicsClass24jare ❤dya tuji layki ahe ka

  • @s.m1678
    @s.m1678 10 месяцев назад +40

    EWS कोणीही काडू शकतो...हे मी प्रुफ करू शकतो..5 ऐकर पेक्ष्या जास्त वाले शुधा काढतात...

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 10 месяцев назад +7

      eak kaam karayla pahije ews evdhach changla aahe tar obc la te dya aani aamhala obc cha aarkshan dya🤣bol bhidu haluhalu bjp may hot aahe

    • @s.m1678
      @s.m1678 10 месяцев назад +1

      @@Oxygen4you OBC certificate nahi kadle v EWS kadle tr mg...mg lagu hot na...
      Opan मधील सर्व EWS घेतात ...1 एकर असो अथवा 10...
      त्यांची volakivar कामे होतात किंवा 🍬🍭 वर होतात...

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 10 месяцев назад +4

      मला १६ एकर आहे , मी काढलंय 😂
      ...EWS चा फी मध्ये, वयामध्ये काहीच कामाचं नाही , ओबीसी जास्त परवडणार भाऊ आपल्याला 🙏

    • @kashiramingole9345
      @kashiramingole9345 10 месяцев назад

      ​@@ninjamrtal6510बरोबर👍

  • @gameboxoffice6701
    @gameboxoffice6701 10 месяцев назад +34

    हा एकीत फूट पाडण्याचा प्रयत्न.
    BolBhidu कडून ही अपेक्षा नव्हती.

    • @OLDMUSICFOREVER
      @OLDMUSICFOREVER 10 месяцев назад +8

      अरे बिनडोक....तो अभ्यास करून बोलत आहे..आणि योग्य बोलत आहे
      ..मी एक मराठा आहे अणि मला ews मधेच आरक्षण पाहिजे...

    • @cricketkshort2468
      @cricketkshort2468 10 месяцев назад +1

      ​@@OLDMUSICFOREVERews madhe pahije? Are allready EWS madhe aahe but only maratha la nahi EWS tyat braman muslman etc jati yetat

    • @kkgvguru2064
      @kkgvguru2064 10 месяцев назад

      Ajun rohini ayog lagu jalela nahi manun obc he 100% parvadnar.

    • @OLDMUSICFOREVER
      @OLDMUSICFOREVER 10 месяцев назад +2

      @@cricketkshort2468 अरे बाबा ओबीसी मध्ये नाही re परवडत..

    • @gksofar3703
      @gksofar3703 10 месяцев назад +1

      ​@@OLDMUSICFOREVER dusryala bindok bolnya peksha swatachi bouddhik shamta tapasa

  • @santoshtekade1389
    @santoshtekade1389 10 месяцев назад +13

    अगदी योग्य विश्लेषण.👍 मराठा समाजाला 10 % अर्थिक आरक्षणच योग्य राहील.

    • @MrRohit-zt2ps
      @MrRohit-zt2ps 10 месяцев назад

      27% obc आरक्षण असून सुद्धा ते ओपन मधील ews १०% सोडून ४०% जागेवर निवडून येऊ शकतात (एमपीएससी फायनल निकाल चेक करा) त्यामुळेच ओबीसी चा वाटा नोकरीत ६३% वर आहे...तर मराठ्यांना १०% ews गाजर दाखऊन (त्यावरती पण मराठा समाज हक्क सांगू शकत नाही) ९०% जागा हडप करत आहेत..बाकी fees सवलती वेगळ्या...जरी ६% आरक्षण ओबीसी तून marathyna भेटलं तरी ओपन च्या ४०% जागा ews सोडून मराठ्यांना भेटू शकतील

    • @user-fn1ik2uj2h
      @user-fn1ik2uj2h 10 месяцев назад +2

      ayogya ahe

    • @stilllllll
      @stilllllll 10 месяцев назад +1

      ते आमचं आम्ही बघू 😂

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 10 месяцев назад +1

      तू कोण सागणार .. दरवर्षी काही EWS काढावे का...
      फी मध्ये सवलत मिळत नाही....
      वयामध्ये सवलत नाही...

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 10 месяцев назад +35

    सरकारला म्हणावं तुमच्या भोकात घाला ते EWS आरक्षण आम्हाला 50% च्या आतून आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे

  • @krushimitrasailu6312
    @krushimitrasailu6312 10 месяцев назад +11

    BOC मधून 50% टक्क्याच्या आत कुणबी मराठा आणि मराठा कुणबी एकच आहेत 🚩

    • @anantdatar1169
      @anantdatar1169 10 месяцев назад

      BOC 😂😂

    • @PoliceStar100
      @PoliceStar100 9 месяцев назад

      Are tula nit typing tri येती चालला आरक्षण मागायला

  • @omkarshitole5163
    @omkarshitole5163 10 месяцев назад +138

    बोल भिडु तुम्ही चांगले विडिओ बनवता पण जरा मराठा आरक्षणावर या विषयावर तुमचे फुकट तर्क वितर्क लावू नका तुमच्या विव्ह साठी समाजात संभ्रम निर्माण होत आहे 🙏🚩

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 10 месяцев назад +24

      खरं तेच बोललेत ते.. अभ्यास करूनच व्हिडिओ बनवलाय.. त्या मोर्च्यातल्या गावठी जरंगें आणि तिथल्या अडाणी andhbhakt लोकांना काय समजणार हा व्हिडीओ..😂😂

    • @nileshpawar4172
      @nileshpawar4172 10 месяцев назад

      ​@@Lone_Wolf2424आरे हरामखोरा इज्जतीत शब्द वापर जरांगे पाटिल यांच्या बद्दल

    • @omkarshitole5163
      @omkarshitole5163 10 месяцев назад

      @@Lone_Wolf2424 अरे शेमन्या अभ्यास जरी केला असला तरी तो तर्कावर आधारित आहे. यांनी याच्या आधीचा विडिओ केला आहे. मराठा समाजाने विरोध केला तर भाजपलाच फायदा होईल म्हणे.. यासाठी ते बिड चे उदाहरण देत आहेत प्रत्येक मतदारसंघात प्ररस्थिती वेगळी असते. मग भाजपवाले वेडे आहेत काय पक्षाला मराठा नेते सामिल करायला. आणि नुसत्या बिडवरुन महाराष्ट्राचा अंदाज लावणे म्हणजे निव्वळ येडेपणाचकी 😂

    • @iamtheindian
      @iamtheindian 10 месяцев назад +13

      जय श्री राम....EWS madun आरक्षण मिळतोच आहे अजून कसला पाहिजे....आम्ही bhrahmins ना कुठलाही आरक्षण नहीं तरीही आम्ही प्रगति केली. Capability matters not Reservation

    • @omkarshitole5163
      @omkarshitole5163 10 месяцев назад +7

      @@iamtheindian हे भाऊ हे बघ पहिली गोष्ट तुमची लोकसंख्या किती मराठा समाजाची किती हे लक्षात घे. आणि दुसरी गोष्ट दोन्ही समाजाचे व्यवसाय पण वेगळे आहेत .तर विषय असा आहे की शेती हा जुगार खेळल्यासारखा व्यवसाय आहे. यामुळेच एक तर पिकत नाही आणि परत भाव नाही. यामुळे या समाजाला आरक्षण मिळावे पाहिजे.मग ते काही वर्ष साठी असेल तरीही ज्यामुळे या समाजातील काही पोरं शासकीय पदावर जातील. आणि समाज प्रगती नक्कीच करेल 🙏🚩 बाकी जय श्री राम जय हिंदुराष्ट्र

  • @atharvamukkawar44
    @atharvamukkawar44 10 месяцев назад +19

    EWS मध्ये EBC certificate मिळाल्यावर ५०% फी माफ होते. मी एक मेडिकल स्टूडेंट आहे, ८ लाख फी होती, EWS असल्यामुळे ४ लाखच फी पडते.

    • @shree4503
      @shree4503 10 месяцев назад +1

      Te semigoverment la ahe bhau goverment collage ch fee structure bagh OBC parawadate

    • @atharvamukkawar44
      @atharvamukkawar44 10 месяцев назад

      @@shree4503 EWS नाही का गवर्नमेंट ला?? असलं तर का नाही परवडत, ते पण गवर्नमेंट मधी??

    • @shree4503
      @shree4503 10 месяцев назад +2

      @@atharvamukkawar44 for example Gmc jalgaon fee structure
      OPEN 1,30,000
      EWS 65000
      OBC /sc/St 8000 rs
      Ani jagat fakt medical field nahiye bahu upsc mpsc madhe khup farak padato

    • @vaibhav9316
      @vaibhav9316 10 месяцев назад

      EBC Certificate ne general chi pan 50% fees maaf hote tya saathi EWS cha kahihi sambandh nahi

    • @harshrathore25
      @harshrathore25 10 месяцев назад

      Bhau pan ews madhun addmission ghetl ky open madhun ghetly ky ebc open pan milte mg ews cha ky fayda?

  • @user-yv1ey4uz4f
    @user-yv1ey4uz4f 10 месяцев назад +42

    फक्त आणि फक्त कुणबीच आरक्षण परवडू शकतं,शिवाय कुणबी +मराठा ही एकी यामुळे निर्माण होईल, कुणबी आणि मराठा एकच आहेत,

    • @sks1464
      @sks1464 10 месяцев назад +6

      नाही मिळू शकत 💯

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 10 месяцев назад

      एकच आहेत मग मराठ्यांना एवढा फालतूचा माज का आहे..?? ब्राह्मणांना सगळे शिव्या देतात पण सगळ्यात हारामखोर आणि जातीवादी लोक हे मराठ्यांमध्येच का सापडतात..??

    • @rolex_is_here
      @rolex_is_here 10 месяцев назад

      ​@@Lone_Wolf2424कारण तुम्ही चुत्ते आहेत म्हणून सापडतात तुमच्यात दम असता तर कशाला सापडले असते

    • @addy-tw9xv
      @addy-tw9xv 10 месяцев назад +5

      ​@@sks1464tuzya bapachi maktedari aahe na, nhi milu shakat Mane

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 10 месяцев назад

      ​@@addy-tw9xvमिळणारच नाही कितीही आपटा.. 😂😂 bc आरक्षण पण पाहिजे आणि माज पण करायचा.. लवडा घ्या आता.

  • @maheshchavan2269
    @maheshchavan2269 10 месяцев назад +12

    आरक्षणाची मर्यादा 100% करावी आणि ज्याची लोकसंख्या जितकी त्यांना तितके आरक्षण द्यावे .

    • @sonu8098
      @sonu8098 10 месяцев назад +2

      Baba saheb jya veles arakshan det hote tehva aplya lokani nahi ghetle😢😢

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 10 месяцев назад

      ​@@sonu8098bar shemdya obc kay dile hoti amhi getl ahe te

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 10 месяцев назад

      Manje ek pakistan getil te ajun

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 10 месяцев назад

      @@sonu8098 ती खोटी बातमी आहे. तुमच्याकडे पुरावे काय आहे त्याचे.

  • @Sankya_patil33
    @Sankya_patil33 10 месяцев назад +20

    EWS la age mdhe सुट नाही भरतीत , वयच बसत नसल्यावर kaay उपयोग त्या आरक्षण चा ....

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 10 месяцев назад +2

      Age limit paryant suddha 9 attempt astat upsc, mpsc etc la ugch baki che pudhe gelet manun gand jalu nko 😂

    • @stilllllll
      @stilllllll 10 месяцев назад +3

      ​@@rebelgamingzone2884झाटा पुढं गेले तुम्ही 😂
      फक्त जे फुकट भेटतं ते गिळल म्हणजे पुढे गेले अस होत नाही ललित 🙂

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 10 месяцев назад

      @@stilllllll are bala tuzya jatiche lok tumchi gand marayle ann tumhi lokana kyy sikwta , raktat gaddari aslyavrr kyy honar 😂😂

    • @dnyaneshwarbhadarge8823
      @dnyaneshwarbhadarge8823 7 месяцев назад

      😂😂😂😂😂​@@stilllllll

  • @dipakgore5592
    @dipakgore5592 10 месяцев назад +9

    बोल भिडू चे इथून मागचे व्हिडिओज खूप छान होते, त्यामध्ये सत्यता होती पण हा व्हिडिओ सरकारच्या दबावाखाली किंवा जाणून बुजून केला असावा 😢

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 Месяц назад

      NEET CET और पुलिस भर्ती
      कृपया देखें

  • @WalmikDevkar-ow7fn
    @WalmikDevkar-ow7fn 10 месяцев назад +16

    एक मराठा लाख मराठा

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 10 месяцев назад

      मजे से खाओ आलू पराठा या गोबी पराठा..😂😂

    • @nkbhartiya108
      @nkbhartiya108 10 месяцев назад

      एक कुणबी,लाख....😊

    • @godman6591
      @godman6591 10 месяцев назад +1

      @@nkbhartiya108कुणबी =मराठा ,मराठा = कुणबी

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 10 месяцев назад +11

    सरकार मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे मराठा समाजाला फक्त कुणबी प्रमाणपत्र पाहिजे

  • @purushottamtayade3812
    @purushottamtayade3812 10 месяцев назад +14

    OBC / EWS difference व्यवस्थीत समजून घ्या EWS पेक्षा OBC प्रवर्गाला सवलती भरपूर प्रमाणात आहेत. म्हणून च मराठा समाज शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार तरुणांना
    परवडणारे आरक्षण द्या. त्यामुळे आर्थिक
    स्थैर्य सामाजिक सलोखा राखण्यास मदत होईल.
    बोल भिडू टीमने बारकाईने अभ्यास करून पुन्हा 📹व्हिडिओ🎥 बनविणे गरजेचे वाटत आहे.
    मागणी....,.
    मराठा/धनगर/कुणबी.... समाज

  • @vishalnannaware6643
    @vishalnannaware6643 10 месяцев назад +2

    दादा, तुम्ही Ews ला नोकरीत वयाची सुट आणि fee mdhe सूट याबाबत अजून अभ्यास करून video बनवायला हवा होता. Fkt आकड्यांचा अभ्यास तुम्ही केला आहे. गुणवत्ता टिकवून ठेवायला हवी तुम्ही चॅनल ची🙏🙏. आणि कोणत्या तरी एकाच बाजूने झुकून निर्णय देणे हे आपणासाठी च नाही तर कोणत्याही media साठी धोक्याचे होऊ शकते. इतक्या दिवसापासून सुरू असलेल्या मराठा बांधवांच्या ओबीसी मागणी ला जवळपास आपण आव्हान च दिलं आहे आपल्या या explanation मधून. आपला हा video मराठा आंदोलनात फूट पाडण्यास मदत करू शकतो. यामुळे चॅनल ची प्रतिमा तिरस्करनिय होऊ शकते.🙏. ओबीसी प्रवर्गात मराठा समाज गेल्यास त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही सांगितले असते तर ते समन्यायी झाले असते. अजूनही तसा व्हिडिओ बनवायला हरकत नाही.🙏
    आपला हितचिंतक एक मराठा बांधव 🙏

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 10 месяцев назад +2

    EWS मध्ये फी मध्ये, वया मध्ये सवलत नाही , त्यामुळेच ओबीसी जास्त परवडतं,,, एकतर आरक्षण द्या , नाही तर हे आरक्षण बंदी करावी कारण हे जास्त परडवेल आम्हाला🙏

  • @Sachinrk77
    @Sachinrk77 10 месяцев назад +4

    ह्यासाठी सरकारने obc आणि ews मध्ये parity आणली पाहिजे.... दोन्ही आरक्षणाचा दर्जा समान ठेवायला हवा.
    जसं की....Local bodies election madhe ews la aarkshan, समाज कल्याण च्या सर्व योजनंचा समान लाभ (scholarship, college fees etc), सरकारी नोकरी साठी सुद्धा Age & Attempt relaxation nahi obc la जस की UPSC la 9 attempt असतात obc la...अजून OBC साठी प्रोमोशन, पोस्टिंग ( cadre allocation) ह्यासाठी सुद्धा आरक्षण आहे.
    आणखी मुख्य मुद्दा म्हणजे ews साठी केंद्राचा criteria खूप वेगळा आहे ह्याणी फक्त महाराष्ट्रातच सर्व मराठ्यांना ews certificate dilay.....central ews certificate criteria वेगळा असतो.
    म्हणून obc मधूनच पुरत..जरी काही दिवस कमी वाटत असलं तरी ते पक्कं आहे आणि पुढच्या पिढ्यांना फायद्याचं ठरणारं आहे. कारण after caste census परत टक्का वाढू शकतो आपला obc मधून.

  • @magan5261
    @magan5261 10 месяцев назад +3

    जर करणी प्रदर्शित केलेल्या जाहिराती मध्ये मराठा समाजाला गाजर दिलाय.... 2019 मध्ये निघालेली महावितरण भरती मध्ये एसीबीसी टू ईडब्ल्यूएस विकल्प दिलेल्या 282 विद्यार्थ्यांना अजूनही निर्णय देता आलेला नाही आणि सरकार म्हणत आहे की आम्ही एसीबीसी टू ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना आधुनिक पदावर सामावून घेतला आहे ही एक पूर्णपणे फसवेगिरी आहे कारण 282 विद्यार्थ्यां मधला मी एक

    • @yuvaraj7706
      @yuvaraj7706 7 месяцев назад

      अधिच EWS madhun form भरला असता न... आता पण तेच होणार तू भर obc madhun Ani EWS cutoff janar 20 marks वरती

  • @HK-tech007
    @HK-tech007 10 месяцев назад +4

    जरांगे यांना अभ्यास करण्याची गरज आहे हेच
    आम्हाला तुमच्याकडून एकायचं होतं

  • @s3tones950
    @s3tones950 10 месяцев назад +7

    सत्ताधारी पक्षाने बोल भिडू ला पण पैसे दिलेत
    अस समजून येत आहे 💯
    म्हणूनच यापूर्वी तुमच्या प्रत्येक video ला like असायचं परंतु आता माझ्या 5+ account वरून video ला dislike 👎
    आणि अजून ज्यांना हेच वाटतंय ते देखील व्हिडिओ ला dislike 👎 करतील हे नक्की 💯

  • @ajaya.5439
    @ajaya.5439 10 месяцев назад +3

    EWS मधे नंतर कोण उरणार ... 2 टक्के (मुस्लिम etc te बिचारे शिक्षणात येतच नाहीत)... त्यांना दहा टक्के आरक्षण .... फडणवीस right कार्यक्रम करणार त्यांच्या स्वतहाच्या caste साठी ... ... मराठा obc t 16 taake hech परवडणार बाकी काहीच नाही परवडणार ...16 टक्के/लोकसंखेच्या प्रमाणानुसार ओबीसी तून च ...

    • @MrRohit-zt2ps
      @MrRohit-zt2ps 10 месяцев назад

      27% obc आरक्षण असून सुद्धा ते ओपन मधील ews १०% सोडून ४०% जागेवर निवडून येऊ शकतात (एमपीएससी फायनल निकाल चेक करा) त्यामुळेच ओबीसी चा वाटा नोकरीत ६३% वर आहे...तर मराठ्यांना १०% ews गाजर दाखऊन (त्यावरती पण मराठा समाज हक्क सांगू शकत नाही) ९०% जागा हडप करत आहेत..बाकी fees सवलती वेगळ्या...जरी ६% आरक्षण ओबीसी तून marathyna भेटलं तरी ओपन च्या ४०% जागा ews सोडून मराठ्यांना भेटू शकतील

    • @MrRohit-zt2ps
      @MrRohit-zt2ps 10 месяцев назад

      27% obc आरक्षण असून सुद्धा ते ओपन मधील ews १०% सोडून ४०% जागेवर निवडून येऊ शकतात (एमपीएससी फायनल निकाल चेक करा) त्यामुळेच ओबीसी चा वाटा नोकरीत ६३% वर आहे...तर मराठ्यांना १०% ews गाजर दाखऊन (त्यावरती पण मराठा समाज हक्क सांगू शकत नाही) ९०% जागा हडप करत आहेत..बाकी fees सवलती वेगळ्या...जरी ६% आरक्षण ओबीसी तून marathyna भेटलं तरी ओपन च्या ४०% जागा ews सोडून मराठ्यांना भेटू शकतील

  • @happymind8888
    @happymind8888 10 месяцев назад +6

    महाराष्ट्र राज्य ओबीसी मध्ये 343 जातीआहेत हे खरं आहे पण त्यांची लोकसंख्या किती आहे. हे कोणीच बोलत आहे गाव लेव्हलला सरासरी 1000 लोकसंख्या गावची लोकसंख्या मानली तरी 150-300 ओबीसी लोकसंख्या आहे मग टक्केवारीत 15-30% टक्के वाटा ओबीसीं जातींचा आहे मग कोणत्या आधारावर शासनाने ओबीसी समाजाची लोकसंख्या 64% गृहीत धरून 32% आरक्षण दिले आहे हे समजणे गरजेचे आहे 🔥 राजकारण करुन राजकारण्यांनी गाढवांचा गोंधळ घातला आहे 🔥 🔥🔥 एकच मिशन फक्त मराठा आरक्षण 🔥🔥

    • @sk21_
      @sk21_ 10 месяцев назад +1

      😂😂अरेरे झवाड्या. . . . . . महाराष्ट्रच्या एकूण जणसखे पैकी ५५-६०% जनता OBC मध्ये येते . . . . .
      OBC चा आरक्षण २७% . . . .
      मराठा ना OBC मधे आरक्षण भेटला तर पूर्ण मारामारी. . . . नाही तर कोटा वाढवा
      अभ्यास करून वाचून कॉमेंट करत जा रे

    • @sk21_
      @sk21_ 10 месяцев назад +1

      😂😂अरेरे झवाड्या. . . . . . महाराष्ट्रच्या एकूण जणसखे पैकी ५५-६०% जनता OBC मध्ये येते . . . . .
      OBC चा आरक्षण २७% . . . .
      मराठा ना OBC मधे आरक्षण भेटला तर पूर्ण मारामारी. . . . नाही तर कोटा वाढवा
      अभ्यास करून वाचून कॉमेंट करत जा रे

  • @Mayur21080
    @Mayur21080 10 месяцев назад +4

    एकचं मिशन ओबीसी मधूनच मराठा आरक्षण
    🚩
    🚩एक मराठा लाख मराठा 🚩

    • @sachinmahadar8916
      @sachinmahadar8916 10 месяцев назад

      🍌 घे 🍌

    • @avi-n5y
      @avi-n5y 10 месяцев назад +1

      🍌🍌🍌🍌🍌 हे मिळणार तुम्हाला

  • @ravindrakakade295
    @ravindrakakade295 10 месяцев назад +23

    बोल भिडू चांगल्या प्रकारे काम करत आहे पण मराठा समजाच्या आरक्षना बदल जो विषय तुम्ही घेतला हा योग्य की अयोग्य हे विषय मांडण्याच्या आधी विचार करून व्हिडिओ टाकण्याचा निर्णय घेण्याची गरज होती.😡😡😡🚩🚩🚩

  • @badrijadhav2801
    @badrijadhav2801 10 месяцев назад +2

    सर्वच समाजाचं आरक्षण काढून फक्त ews आरक्षण लागू करावं म्हणजे फक्त educationaly and economicaly backwardness असेल त्यांनाच आरक्षनचा लाभ भेटू शकेल कारण आता प्रत्येक जाती मध्ये economical khup strong लोकं आहेत त्यांना आता आरक्षणाची गरज नाही

  • @krishnabahir1634
    @krishnabahir1634 10 месяцев назад +2

    गुजरात बिहार, यूपी आणि राजस्थानमध्ये सवर्ण समाज जास्तीत जास्त 20%ते 25% आहे त्यामुळे त्यांना 10% आरक्षण हे भरपूर आहे, परंतु महाराष्ट्रात सवर्ण समाज ,(मराठा+मुस्लिम+ब्रह्मन.....) 40% हून अधिक आहे तसेच तिकडे OBC आरक्षण 27 % च्या पुढे नसून ते महाराष्ट्रात 32 % आहे.... ही सरळ सरळ मराठा समाजाची दिशाभूल आहे 😢😢😢

  • @gameboxoffice6701
    @gameboxoffice6701 10 месяцев назад +4

    Bolbhidu ला किती खोके भेटले EWS हे OBC पेक्षा चांगले आहे सांगण्यासाठी ??

    • @Ganu268
      @Ganu268 10 месяцев назад

      Ha BJP ch chamcha zalay

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 10 месяцев назад

      eak kaam karayla pahije ews evdhach changla aahe tar obc la te dya aani aamhala obc cha aarkshan dya🤣bol bhidu haluhalu bjp may hot aahe

    • @Ganu268
      @Ganu268 10 месяцев назад

      @@wildyoutuber2615 😀👍

  • @sindhuvarpe9036
    @sindhuvarpe9036 10 месяцев назад +2

    EWS जर खरोखरच खुप फायद्याचे असेल तर ते सकल मराठा समाजाला नकोच.फक्त सरसगट कुनबी दाखला देऊन आरक्षण च द्यावे

  • @swapnildhanwade8336
    @swapnildhanwade8336 10 месяцев назад +8

    EWS madhe change kra १०% vrun १५% ani education madhe OBC sarkhi savlat dya fees madhe mg kahi issue nahi. Jr modi sir ne evde karave maratha tyanchya sobat rahil kayam sathi.

    • @gauravpawar4821
      @gauravpawar4821 10 месяцев назад

      Ekdam Corect ❤

    • @ravindrakakade295
      @ravindrakakade295 10 месяцев назад

      संपूर्ण माहती घ्या नाही परवडत साहेब 🚩🚩🚩

    • @PrashantThakur11
      @PrashantThakur11 10 месяцев назад

      Only OBC arakshan je hoil te pahu EWS madhun nahi ghyaych

    • @swapnildhanwade8336
      @swapnildhanwade8336 10 месяцев назад

      @@ravindrakakade295 obc sarkhe age relaxation dile tr परवड ते की.

    • @vitthaldeshmukh2620
      @vitthaldeshmukh2620 10 месяцев назад

      Ekdm correct

  • @In_Metamorphosis_297
    @In_Metamorphosis_297 10 месяцев назад +9

    धन्यवाद बोलबिडू 🔥 तरीही काही अडाणी लोक इथे कमेंट मध्ये दादागिरी करतील आणि आरक्षण मागतील पण सुप्रीम कोर्ट मध्ये ते टिकणार नाही हे जग जाहीर आहे.
    फक्त निवडणुकीसाठी केलेलं हे नाटक 🤡 पहिलं जातिवाद बंद करा आणि मग आरक्षण मागा

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 10 месяцев назад +1

      eak kaam karayla pahije ews evdhach changla aahe tar obc la te dya aani aamhala obc cha aarkshan dya🤣bol bhidu haluhalu bjp may hot aahe

    • @kushaq1173
      @kushaq1173 10 месяцев назад

      😂😂 abe 50 takke chya aatle tiknarach ahe .

    • @MrRohit-zt2ps
      @MrRohit-zt2ps 10 месяцев назад

      27% obc आरक्षण असून सुद्धा ते ओपन मधील ews १०% सोडून ४०% जागेवर निवडून येऊ शकतात (एमपीएससी फायनल निकाल चेक करा) त्यामुळेच ओबीसी चा वाटा नोकरीत ६३% वर आहे...तर मराठ्यांना १०% ews गाजर दाखऊन (त्यावरती पण मराठा समाज हक्क सांगू शकत नाही) ९०% जागा हडप करत आहेत..बाकी fees सवलती वेगळ्या...जरी ६% आरक्षण ओबीसी तून marathyna भेटलं तरी ओपन च्या ४०% जागा ews सोडून मराठ्यांना भेटू शकतील

    • @user-fn1ik2uj2h
      @user-fn1ik2uj2h 10 месяцев назад

      Jatiwad kasala
      Obc madhle kuth ekmekanshi lagn karttat

    • @ravindrakakade295
      @ravindrakakade295 10 месяцев назад

      @qwertyasdfzxcr ज्यांना तु अडाणी म्हणतोस ना ते म्हणजे आम्ही शेतकऱ्याची आऊलादी आहोत हे लक्षात घे आणि जे रोज खतोना ते आमच्याच शेतातून येत. बाजार भाव मिळो नाहीतर नाही मिळो पण आम्ही कष्ट करत राहतो त्या मुळे विचार करून नीट बोल.😡😡😡🚩🚩🚩

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 9 месяцев назад +1

    खर म्हणजे समाज कोणताही असो आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास म्हणजे जातीवर राजकारण होणार नाही त्यामुळे या व्यक्तींनाचा आरक्षण मिळालेपाहिजे

  • @user-ly1po4ed6x
    @user-ly1po4ed6x 10 месяцев назад +3

    Obc परवडेल कारण ews चा जाचक अटी केंद्रात आहे ज्यात 5 acere शेती नसावी 1000 sq ft पेक्षा मोठं घर नसाव तसेच age relaxation नाहीये.
    महाराष्ट्रात ews 10% आहे त्यात मराठा समाज 7-8% घेतो पण obc 19% aahe त्याचा 60% जरी म्हणलं तर 11-12% फायदा होतो आणि जे मुलं मार्क्स जास्त घेतील ते खुल्या वर्गातून जातील त्या मुळे जेमतेम समाजचे मुलानंच प्रतिनिधित्व 20-22% होईल त्या मुळ obc आरक्षण ठीक राहील

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 10 месяцев назад +2

      5 एकर शेती असणारा मागास कस असू शकतो ?? ही काय जाचक अट आहे व्हय ??... आरक्षण भेटलं तरी त्याचा फायदा गरीब लोकांना मिळण्या ऐवजी श्रीमंत मराठा च घेणार आहे असं दिसतंय.... लोकसंख्येत किती मागास आहे आणि खरच किती गरीब लोक आहे याचा विचार करून दिल पाहिजे...

  • @marathalkkkk
    @marathalkkkk 10 месяцев назад +2

    EWS सरळ मर्यादा महाराष्टासाठी 25 %.. करणे... समाजासाठी हिताचं आहे.... हे challange नाही होणार झालं तारी टिकेल

  • @maheshchavan2269
    @maheshchavan2269 10 месяцев назад +6

    बोल ..हे पण सांगावं ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा फक्त एकच वेळेस होतो एक वेळेस नोकरी लागली आणि उत्पन्न आठ लाखाच्या वर गेलं तर दुसऱ्या पिढीला त्याचा फायदा होत.. नाही वडिलांना जरी EWS चे आरक्षणावर नोकरी लागली आणि उत्पन्न आठ लाखाच्या वर गेलं तर त्यांच्या मुलांना ईडब्ल्यूएस चा फायदा कसा.. होईल.?#सरकारने आम्हाला येड्यात काढू नये.

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 10 месяцев назад +2

      eak kaam karayla pahije ews evdhach changla aahe tar obc la te dya aani aamhala obc cha aarkshan dya🤣bol bhidu haluhalu bjp may hot aahe

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 10 месяцев назад +3

      मग ओबीसी मध्ये क्रीमी लेयर मध्ये येत मग ते पण मिळत नाही

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 10 месяцев назад +5

      प्रति वर्ष ८ लाख उत्पन्न झाले तरी EWS आरक्षण पाहिजे ही दरिद्री मानसिकता आहे. ८ लाख कमावणारा मनुष्य आर्थिक दृष्ट्या कमजोर कसा?

    • @nkbhartiya108
      @nkbhartiya108 10 месяцев назад

      😊😊काय बोलतो रे तू

    • @maheshchavan2269
      @maheshchavan2269 10 месяцев назад +1

      EWS.. only one time reservation ahe. .. permanent nahe

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 10 месяцев назад +1

    बाकी फुकट राशन धर्यांच आरक्षण कमी करून EWS ला ३८% वाटा द्या नाहीतर सरसकट आरक्षण नावाचा कायदाच रद्द करा हे जास्त परडवेल आम्हाला 🙏

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g 10 месяцев назад +2

    अरे दादा...obc त गेल्यावर 12% मिळणार.(म्हन्जेच कुनबी+मराठा 16%total मिळणार) आणि हो.. सर्वांत महत्वाचे शैक्षणीक साठी फायदा होणार

    • @MrRohit-zt2ps
      @MrRohit-zt2ps 10 месяцев назад

      27% obc आरक्षण असून सुद्धा ते ओपन मधील ews १०% सोडून ४०% जागेवर निवडून येऊ शकतात (एमपीएससी फायनल निकाल चेक करा) त्यामुळेच ओबीसी चा वाटा नोकरीत ६३% वर आहे...तर मराठ्यांना १०% ews गाजर दाखऊन (त्यावरती पण मराठा समाज हक्क सांगू शकत नाही) ९०% जागा हडप करत आहेत..बाकी fees सवलती वेगळ्या...जरी ६% आरक्षण ओबीसी तून marathyna भेटलं तरी ओपन च्या ४०% जागा ews सोडून मराठ्यांना भेटू शकतील

  • @krushimitrasailu6312
    @krushimitrasailu6312 10 месяцев назад +2

    एकच मिशन ओबीसी मधून मराठा आरक्षण.🚩

  • @iamtheindian
    @iamtheindian 10 месяцев назад +4

    जय श्री राम....EWS madun आरक्षण मिळतोच आहे अजून कसला पाहिजे....आम्ही bhrahmins ना कुठलाही आरक्षण नहीं तरीही आम्ही प्रगति केली. Capability matters not Reservation

  • @user-cn2xp7tx2q
    @user-cn2xp7tx2q 10 месяцев назад +2

    Ews राहू द्या आणि आम्हाला education फ्री करा राहायला scholership द्या

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 10 месяцев назад +6

    मला एवढं माहित आहे की कितीही झालं तरी मराठा न obc reservation मिळणं अशक्य आहे.., त्यामुळे वेगळे उपाय करायला हवा

    • @rajendrapisal7259
      @rajendrapisal7259 10 месяцев назад +1

      शांत रहा

    • @PrashantThakur11
      @PrashantThakur11 10 месяцев назад

      mg sope aste tr 40 varsh ladha dyava lagla asta ka pn marathe ahet te awghd ani na vatnarya goshti krun dakhvtat wait and watch Obc arakshan gheunch dakhvnar

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 10 месяцев назад +1

      ​@@PrashantThakur11😂

    • @PrashantThakur11
      @PrashantThakur11 10 месяцев назад

      @@Gupta_Dynasty ❤️

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 10 месяцев назад +2

    तुम्ही काहीही म्हणा आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही 🤝

  • @Niteshmalwar996
    @Niteshmalwar996 10 месяцев назад +3

    चिन्मय चांगल्या प्रकारे सांगतो

  • @TheLightBringer
    @TheLightBringer 10 месяцев назад +8

    Age Relaxation Nahiye EWS ला UPSC/IBPS/SSC च्या exams मध्ये... कुणबी > EWS #मराठाआरक्षणओबीसींतूनच

    • @vijayjadhav9634
      @vijayjadhav9634 10 месяцев назад

      Barobar y

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 10 месяцев назад +2

      eak kaam karayla pahije ews evdhach changla aahe tar obc la te dya aani aamhala obc cha aarkshan dya🤣bol bhidu haluhalu bjp may hot aahe

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 10 месяцев назад +3

      ३५ वर्षे झाली तरी UPSC द्यायची आहे का?

    • @TheLightBringer
      @TheLightBringer 10 месяцев назад

      @@NoneOfTheAbove123 बहुतांश मराठा मुल ही ग्रामीण भागातून येतात दिल्लीत पोहचेपर्यंत 28/30 कशी ओलांडली जाते ठाऊक असणार नाही आपणास..ते सोडा..वयोमर्यादेत तरी किमान समानता आणा..
      What About SSC CGL/ IBPS PO...? Age limit is 30 #मराठाआरक्षणओबीसींतूनच

    • @hrishikeshthange3639
      @hrishikeshthange3639 10 месяцев назад

      @@NoneOfTheAbove123 .ho dyaychi ahe

  • @user-ok5rn3li8u
    @user-ok5rn3li8u 10 месяцев назад

    खरंच मराठा समाज वास्तव भयाण आहे प्रत्येक घरातील भावकी गावातील कितेक लोकं मुंबई पुणे नाशिक येथे पोटा पाण्या साठी देशोधडीला लागले
    राजकारणी लोक न एकदा मराठा समाज नि ताकद दाखवणे गरजेचं आहे
    अजित पवार राणे कदम सगळ्य ना यांच्या विंधान मूळ कायमची श्रद्धांजली
    अशे कितेक
    फक्त जरांगे पाटिल यांचं पाठीशी सर्व मराठा समाज नि उभा राहून
    OBC मध्येच अहोत आपण 54%टक्के ला 27%अरक्षण आहे
    त्यात आपण अहोत च ह्यावर गरजवंत मराठा ठाम आहे
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 10 месяцев назад +2

    कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे,उगाच दिशाभूल करू नये.तुमच्याकडून आशी अपेक्षा न व्हती.

  • @nageshmotkulwar8895
    @nageshmotkulwar8895 10 месяцев назад +3

    भारतात सध्या कोणत्याच राज्यात सध्या आरक्षण साठी आंदोलन नाही पण महाराष्ट्रात का.

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 10 месяцев назад

      KARAN GARAJ AHE MHUN

  • @shirishpatil9035
    @shirishpatil9035 10 месяцев назад +14

    Always very informative. Nicely described.

    • @MrRohit-zt2ps
      @MrRohit-zt2ps 10 месяцев назад

      27% obc आरक्षण असून सुद्धा ते ओपन मधील ews १०% सोडून ४०% जागेवर निवडून येऊ शकतात (एमपीएससी फायनल निकाल चेक करा) त्यामुळेच ओबीसी चा वाटा नोकरीत ६३% वर आहे...तर मराठ्यांना १०% ews गाजर दाखऊन (त्यावरती पण मराठा समाज हक्क सांगू शकत नाही) ९०% जागा हडप करत आहेत..बाकी fees सवलती वेगळ्या...जरी ६% आरक्षण ओबीसी तून marathyna भेटलं तरी ओपन च्या ४०% जागा ews सोडून मराठ्यांना भेटू शकतील

    • @Suraj_TheExplorer
      @Suraj_TheExplorer 10 месяцев назад +2

      एक मराठा लाख मराठा 🚩

  • @the_travellers_MH
    @the_travellers_MH 10 месяцев назад +6

    OBC भावानो .छगनराव/ फडणवीस ला बळ द्या .

  • @akashmane8757
    @akashmane8757 10 месяцев назад +5

    Obc che Central govt che fayde ews la nhi... agriculture and land ceiling limit....all against ews has limitations...

  • @sanket_96k_patil
    @sanket_96k_patil 10 месяцев назад +7

    बोल भिडू तर सरकारची भाषा बोलत आहे
    मी फिस भरतो मला कळते किती फरक आहे दोन्हींमध्ये

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 10 месяцев назад

      eak kaam karayla pahije ews evdhach changla aahe tar obc la te dya aani aamhala obc cha aarkshan dya🤣bol bhidu haluhalu bjp may hot aahe

    • @In_Metamorphosis_297
      @In_Metamorphosis_297 10 месяцев назад +5

      अरे अडाणी माणसा शाळेच्या फिस चा विषय नाही चालू इत, ती सगळ्यांनाच पूर्ण भरावी लागते
      इंजीनियरिंग च्या वेळेस अर्धी फीस भरता तुम्ही आणि EBC घेऊन 35000 ची स्कॉलरशिप घेता ते वेगळेच, OBC पेक्षा जास्त सवलती आहेत तुम्हाला

    • @sanket_96k_patil
      @sanket_96k_patil 10 месяцев назад

      @@In_Metamorphosis_297 tu tr Rane cha pavhana vattoy

    • @sanket_96k_patil
      @sanket_96k_patil 10 месяцев назад

      Fakt engineering ch nhi gadva saglikde toch problem ahe mhanun tr amhi boltoy

    • @In_Metamorphosis_297
      @In_Metamorphosis_297 10 месяцев назад

      ​@@sanket_96k_patilbhai kharach garib ashil tar EWS che nikash changle samjun ghe Ani yojana ahet tyacha nit fayda karun ghe, magni keli tar to tikayla tar pahije, election zala ki arakshan kasa jata he 2014 Ani 2019 la baghitla ahe amhi, tarihi tula vatat asel bhetel tar ata PSI 2020 ch kay andolan chalu ahe te bagh, nuksan hou naye evdhich bhumika bhai mazi😢

  • @adeshbhore9906
    @adeshbhore9906 10 месяцев назад +1

    Mazi ews madhun 87000 yewadi college fee ahe .ani dusarya cast chi 200 fakt .bga difference paisa anaycha kuthun yewada mnun aarkshan pahijech .yek maratha lakh maratha

  • @kiranbansodevideos7022
    @kiranbansodevideos7022 10 месяцев назад

    शिंदे साहेब तुम्ही मराठा असेल तर एक तर मराठा समाजाला आरक्षण द्या नाही तर मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून राजीनामा देऊन टाका😊

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 10 месяцев назад +1

    महाराष्ट्र मध्ये 19% OBC आरक्षण आहे मराठा OBC मध्ये आले तर OBC लोकसंख्या आरक्षण पेक्षा ज्यास्त होईल

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 10 месяцев назад +1

    केंद्र सरकारने EWS न मागता आरक्षण दिले आहे सुवर्ण जातीला हे मुळात मराठा राजपूत जाठ पाटीदार याच्या साठी आहे तरी पण BJP पासुन मराठा दुर जाईल या साठी काही गोष्टी ठरवून केल्या जात आहेत EWS कधी कॉन्ग्रेस NCP ne दिल असते का

  • @ankushjadhav1889
    @ankushjadhav1889 10 месяцев назад

    कुणबी आरक्षण देऊन मराठा ऐवजी कुणबी जात लावली जावी,म्हणजे त्यांतील फरक पण समजलं कोण मागास आहे आणि कोण नाहि

  • @gabbar96k
    @gabbar96k 10 месяцев назад

    OBC मधून सरसकट मराठ्यांना आरक्षण भेटणं कठीण आहे..दादा
    कारण मराठा संपूर्ण ओबीसी मधे आला तर त्या आरक्षणाचा लाभ कोणालाच घेत येणार नाही.. कारण आधीच ओबीसी ची संख्या जास्त आहे आरक्षण कमी!

  • @rushikeshsukase9539
    @rushikeshsukase9539 10 месяцев назад

    अरुण राज जाधव व बोल भेटू टीम यांना विनंती आहे आपण अशा प्रकारचे व्हिडिओज बनवून केवळ व्ह्यूज साठी मराठा समाज यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करू नये. EWS आणि ओबीसी यामध्ये खूप जास्त प्रमाणात अंतर आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाल्यास EWS पेक्षा जास्त फायदा ओबीसी मधून मराठा समाजाला होईल.
    टीप: भाजपाची आयटी सेल म्हणून काम करू नये.🎉

  • @beingmaanav
    @beingmaanav 10 месяцев назад +1

    महाराष्ट्राची ७५-८०% जमिनी मालकी हक्क यांच्या कडे आणि यांना आरक्षण हवयं😂

    • @beingmaanav
      @beingmaanav 10 месяцев назад +1

      यांना जर आरक्षण मिळाले तर यापेक्षा जगात कुठलाच मोठा चुकीचा निर्णय लिहिला जाणार नाही.😊

  • @Gaikwad-1212
    @Gaikwad-1212 10 месяцев назад +2

    EWS is better than OBC RESERVATION

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 10 месяцев назад

      eak kaam karayla pahije ews evdhach changla aahe tar obc la te dya aani aamhala obc cha aarkshan dya🤣bol bhidu haluhalu bjp may hot aahe

    • @keepmindcalm4204
      @keepmindcalm4204 10 месяцев назад

      वय ओलांडलून जाईल तरी देखील नोकरी मिळणार नाही तेव्हा कळेल EWS चागंल कि OBC.

    • @MrRohit-zt2ps
      @MrRohit-zt2ps 10 месяцев назад

      27% obc आरक्षण असून सुद्धा ते ओपन मधील ews १०% सोडून ४०% जागेवर निवडून येऊ शकतात (एमपीएससी फायनल निकाल चेक करा) त्यामुळेच ओबीसी चा वाटा नोकरीत ६३% वर आहे...तर मराठ्यांना १०% ews गाजर दाखऊन (त्यावरती पण मराठा समाज हक्क सांगू शकत नाही) ९०% जागा हडप करत आहेत..बाकी fees सवलती वेगळ्या...जरी ६% आरक्षण ओबीसी तून marathyna भेटलं तरी ओपन च्या ४०% जागा ews सोडून मराठ्यांना भेटू शकतील

  • @dnyaneshwar3232
    @dnyaneshwar3232 10 месяцев назад

    हा मुख्यतः मराठवाड्यातील मोठा प्रश्न आहे .
    घटनात्मक तरतुदीनुसार जर आरक्षण मिळते तर मराठवाड्यातील मराठा बांधवांना ते पात्र असूनही का मिळत नाही. ?
    आधीच दुष्काळी , आर्थिक , शैक्षणिक दृष्ट्या मागास भागामध्ये हैदराबाद संस्थान विलीन झाल्यापासून इथल्या तहसील कार्यालय खासरा पत्रकावर त्यांच्या कुणबी म्हणून नोंदी का घेतल्या नाहीत ?
    आणि सातत्याने इतर कल्याणकारी योजनेप्रमाणे मराठा कुणबी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती कमी का करण्यात आलेल्या आहेत ?
    ज्यांना आयत आरक्षण मिळाले आहे, किंवा प्रस्थापित घटकाला हे ग्राउंड level वरचे प्रश्न माहित नाहीत. बीचाऱ्यानो थोडा अभ्यास करा . एवढं मोठं समाज without political support एकत्र येण्यामागे मराठवाड्यातले मागासलेपण अधोरेखित होते.
    सरकारने ज्या प्रमाणे एका दिवसात ओबीसी मध्ये इतर पोटजाती आणल्या त्यात कोणतेही आकडेवारी, मागासलेपण सिद्ध केलेले नाही. मग मराठवाड्यातला मराठा जो अल्पभूधारक आहे, जो non- creamylayer उत्पन्न गटातील आहे. त्यांच्या विद्यार्थ्याना शैक्षणिक सवलती मिळायलाच पाहिजे.

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 10 месяцев назад +1

    सगळेच समाज मागास आहेत तर मग पुढारलेले कोण आहे 🤔

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 10 месяцев назад +1

    कुठल्याही जात प्रमाणपत्र काढत्या वेळी Pan कार्ड अनिवार्य करा. आज आर्थिक सक्षम होऊन ही पिढ्या न पिढ्या जातीचा फायदा घेनारे खूप आहेत परंतु गरज असलेले आदिवासी सारखी लोक डोंगरदर्यानी पडून आहेत. प्रत्येक १० वर्षांनी जातीय जनगणना अनिवार्य करा. जेव्हा सर्व एका आर्थिक निकषात येतील तेव्हा आरक्षण आपोआप नष्ट होईल..
    आज काहीश्या पैशात उत्पनाच साधन वेगळं दाखवून उत्पनाचा दाखला सरकारी कार्यालयात सहज मिळतो

  • @shalde11
    @shalde11 10 месяцев назад +1

    EWS certificate कोण ही बनवतो किती महाराष्ट्र चाय बाहेरचे आहेत तेंचाकडे सुधा EWS अहेत. तेही state EWS

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 10 месяцев назад

    आम्हाला ओबीसी मधून म्हणजे फक्त ओबीसी मधूनच आरक्षण हवे बाकीचं दुसऱ्यांना वाटा आमचा त्याला तीळ मात्र विरोध नाही

  • @user-kida
    @user-kida 10 месяцев назад

    मराठा धनगर एक सभा घ्या जारांगे पाटील.पैशाचा खर्च दोनी समाज उचलेल. फक्त तुम्ही होकार द्या.

    • @user-dm3wt7ze8c
      @user-dm3wt7ze8c 10 месяцев назад

      Jarange la uchlun jail madhye takayla pahije , ha lokanna bhadkavayche bhashan karto ahe

  • @vbpatil6655
    @vbpatil6655 10 месяцев назад

    स्वतःच्या व्हिडीओला विव्ह मिळवण्यासाठी बोल भिडू ने मराठा समाजातील गंभिर विषयावर तर्क लावून मराठा समाजाला भरकटवण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती....🙏

  • @gameboxoffice6701
    @gameboxoffice6701 10 месяцев назад +1

    आज एखादा राजा असेल आणि उद्या भिकारी झाला तर तो पण EWS certificate काढू शकतो.

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 10 месяцев назад

      eak kaam karayla pahije ews evdhach changla aahe tar obc la te dya aani aamhala obc cha aarkshan dya🤣bol bhidu haluhalu bjp may hot aahe

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 10 месяцев назад

      पण ते 3 वर्षांनी expire होत.. रे न्यू करावं लागत EWS

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 10 месяцев назад

    सरकारने जातिनिहाय आरक्षण द्यावे जे केवळ आर्थिक दृष्ट्या मागास लोकांसाठी असेल

  • @anandkhot9193
    @anandkhot9193 10 месяцев назад +2

    कायद्याच्या चौकटीतून आरक्षणाचा शांत डोक्याने विचार करणे गरजेचे आहे . हां ते छाताडावर बसून आरक्षण घेण्याचे काय झालं ! फजिती करणार तेच काय झालं!😢😢

    • @RahulJadhav-pv1xd
      @RahulJadhav-pv1xd 10 месяцев назад

      Wa apan kahi karaych nahi
      Un karnaryala nav thevaych

    • @akashdhumal5694
      @akashdhumal5694 10 месяцев назад +1

      तुज्या आईचा पूचा झाला😅

    • @ravindrakakade295
      @ravindrakakade295 10 месяцев назад

      उतावीळ होऊ नका दम धरा 🚩🚩🚩

    • @PrashantThakur11
      @PrashantThakur11 10 месяцев назад

      ghai nko thamba

  • @gawakadchimati9926
    @gawakadchimati9926 10 месяцев назад

    भरती प्रक्रियेत वय सुट , चलन
    याबद्दल पण बोला
    कशातून फायदा होईल
    याचा विचार केला नव्हता का
    का तुम्हाला पण मराठ्याला आरक्षण नको वाटतयं
    पुढचा व्हिडिओ विचार करून काढा
    🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩
    🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
    🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 9 месяцев назад

    लहान मूल पण सांगेल की ओबीसी आरक्षण की Ews
    Ews मध्ये फी ची सवलत नाही नोकरी भरती मध्ये वयाची सवलत नाही काय उपयोग
    ओबीसी असेल तर फी कमी आणि नोकरी भरती मध्ये वयाची सवलत

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 10 месяцев назад +1

    खुल जा सीम सीम..

  • @ganeshchavan6731
    @ganeshchavan6731 10 месяцев назад +2

    10% reservation is not only for maratha Almost 60cr+ peoples can apply for it

  • @struggler..6091
    @struggler..6091 10 месяцев назад +2

    आर बोल भिडू...
    Example=
    SBI assistant age limit
    EWS/GEN=28
    OBC=31
    SC/ST=33
    Ya साठी पाहीजे...केंद्रासाठी

    • @MrRohit-zt2ps
      @MrRohit-zt2ps 10 месяцев назад

      27% obc आरक्षण असून सुद्धा ते ओपन मधील ews १०% सोडून ४०% जागेवर निवडून येऊ शकतात (एमपीएससी फायनल निकाल चेक करा) त्यामुळेच ओबीसी चा वाटा नोकरीत ६३% वर आहे...तर मराठ्यांना १०% ews गाजर दाखऊन (त्यावरती पण मराठा समाज हक्क सांगू शकत नाही) ९०% जागा हडप करत आहेत..बाकी fees सवलती वेगळ्या...जरी ६% आरक्षण ओबीसी तून marathyna भेटलं तरी ओपन च्या ४०% जागा ews सोडून मराठ्यांना भेटू शकतील

  • @rjproduction7988
    @rjproduction7988 10 месяцев назад

    बोल भिडू एकदम खूप चांगल काम करत आहे...
    ज्यांना माहित नसतं ते बोल भिडू ला पाहत जा...
    आणि सत्य मानत जा...

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 10 месяцев назад

    मग सर्वच आरक्षण बंद करा 20%EWS आरक्षण जाहीर करा सर्वांचं फायदा.. समान नागरी कायदा 👍🏻👍🏻

  • @VitthalShinde-vk7pq
    @VitthalShinde-vk7pq 7 месяцев назад

    EWS हे सर्व कॅटेगरी साठी सवलत आहे .

  • @mojstudio149
    @mojstudio149 10 месяцев назад +1

    Not studying behind the video you have to study more on this topic 🙏

  • @amolgaikwad8723
    @amolgaikwad8723 10 месяцев назад

    नका जास्त अक्कल चालवू
    EWS. हे बोगस आरक्षण आहे
    General व EWS चा cut off एकच आहे

  • @atpbooster
    @atpbooster 10 месяцев назад +1

    Sarthi sanstha kunbi maratha ani maratha donhila labh dete so te ekach ahet

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 10 месяцев назад +3

    एक कुणबी,.....
    😊😊😊😊😊

  • @ommete1372
    @ommete1372 10 месяцев назад +1

    In private colleges EWS fees is lesser than OBC
    Please mention this also ***

  • @chinmaywingkar1
    @chinmaywingkar1 10 месяцев назад

    योग्य माहिती

    • @MrRohit-zt2ps
      @MrRohit-zt2ps 10 месяцев назад

      27% obc आरक्षण असून सुद्धा ते ओपन मधील ews १०% सोडून ४०% जागेवर निवडून येऊ शकतात (एमपीएससी फायनल निकाल चेक करा) त्यामुळेच ओबीसी चा वाटा नोकरीत ६३% वर आहे...तर मराठ्यांना १०% ews गाजर दाखऊन (त्यावरती पण मराठा समाज हक्क सांगू शकत नाही) ९०% जागा हडप करत आहेत..बाकी fees सवलती वेगळ्या...जरी ६% आरक्षण ओबीसी तून marathyna भेटलं तरी ओपन च्या ४०% जागा ews सोडून मराठ्यांना भेटू शकतील

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 9 месяцев назад +1

    Ews मध्ये फी ची सवलत नाही आणि नोकरी मध्ये वयाची पण अट असते म्हणून ओबीसी चा फायदा जास्त आहे
    बोल भिडू ने दबावा खाली व्हिडिओ बनवला आहे
    ओबीसी असेल तर 40% फी 2000 तेच दुसऱ्यांना 90% आणि फी 100000

  • @sambhajigidage7975
    @sambhajigidage7975 8 месяцев назад

    #किती रे गोल गोल बोलतो भावा?

  • @OLDMUSICFOREVER
    @OLDMUSICFOREVER 10 месяцев назад +1

    मला ews मधेच आरक्षण पाहिजे..

    • @PrashantThakur11
      @PrashantThakur11 10 месяцев назад +1

      mg tu kunabi pramanpatra gheu nkos so simple😂

    • @godman6591
      @godman6591 10 месяцев назад +1

      @@PrashantThakur11पाहिजे पण नाही कारण सध्या ews अँड ओबीसी cha कटऑफ जवळपास सारखा आहे जर मराठा ओबीसी मध्ये गेले तर ओबीसी cha कटऑफ ओपेन सारखा होईल मग काय chataycha का ते आरक्षण

  • @mohan_betkar
    @mohan_betkar 10 месяцев назад +7

    सत्ताधारी पक्षांनी बोल भिडू ला पैसे दिलेत वाटते

  • @yashsharma553
    @yashsharma553 10 месяцев назад +3

    मला तर EWs पाहिजे।

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 10 месяцев назад

      eak kaam karayla pahije ews evdhach changla aahe tar obc la te dya aani aamhala obc cha aarkshan dya🤣bol bhidu haluhalu bjp may hot aahe

  • @dineshshinde3322
    @dineshshinde3322 10 месяцев назад

    बोल भिडूने आपला कोडा सांभाळावा 🚩🚩🚩

  • @sadguru5
    @sadguru5 10 месяцев назад

    कुणबी होऊन 19% वर कब्जा करायचं आहे....

  • @sp453
    @sp453 10 месяцев назад +2

    पाकिट मिळाले वाटतय तुम्हाला

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 10 месяцев назад +1

    Super Thanks dhanavad sir for giving knowledge of reservation

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 10 месяцев назад

      eak kaam karayla pahije ews evdhach changla aahe tar obc la te dya aani aamhala obc cha aarkshan dya🤣bol bhidu haluhalu bjp may hot aahe

    • @MrRohit-zt2ps
      @MrRohit-zt2ps 10 месяцев назад

      27% obc आरक्षण असून सुद्धा ते ओपन मधील ews १०% सोडून ४०% जागेवर निवडून येऊ शकतात (एमपीएससी फायनल निकाल चेक करा) त्यामुळेच ओबीसी चा वाटा नोकरीत ६३% वर आहे...तर मराठ्यांना १०% ews गाजर दाखऊन (त्यावरती पण मराठा समाज हक्क सांगू शकत नाही) ९०% जागा हडप करत आहेत..बाकी fees सवलती वेगळ्या...जरी ६% आरक्षण ओबीसी तून marathyna भेटलं तरी ओपन च्या ४०% जागा ews सोडून मराठ्यांना भेटू शकतील

  • @user-li6il8gs1s
    @user-li6il8gs1s 10 месяцев назад

    EWS चा फायदाच झाला आहे समाजाला खूप

    • @MrRohit-zt2ps
      @MrRohit-zt2ps 10 месяцев назад

      27% obc आरक्षण असून सुद्धा ते ओपन मधील ews १०% सोडून ४०% जागेवर निवडून येऊ शकतात (एमपीएससी फायनल निकाल चेक करा) त्यामुळेच ओबीसी चा वाटा नोकरीत ६३% वर आहे...तर मराठ्यांना १०% ews गाजर दाखऊन (त्यावरती पण मराठा समाज हक्क सांगू शकत नाही) ९०% जागा हडप करत आहेत..बाकी fees सवलती वेगळ्या...जरी ६% आरक्षण ओबीसी तून marathyna भेटलं तरी ओपन च्या ४०% जागा ews सोडून मराठ्यांना भेटू शकतील

  • @user-mz3xz6ww2k
    @user-mz3xz6ww2k 10 месяцев назад

    सर्व आरक्षण रद्द करून सर्वांना EWS मध्ये देण्याबाबत बोल भिडू, काय तुला करावी आणि काय नाही याची जाणीव ठेवा...

  • @rushikeshsukase9539
    @rushikeshsukase9539 10 месяцев назад

    Information provided in this video is partially wrong. EWS section has 10% reservation for all the general casts and not only for maratha. So as per the wordings of Mr. Arumraj Jadhav 8% EWS reservation which is taken or which is used by Maratha cast is not true. Infact it is used by all general cast.
    On the other hand if Maratha cast is included in OBC , they will get 1. more advantages in education as per the entrance exam cutoff is considered , 2. fees will be less than EWS section , 3. more chances in Political reservation.

    • @MrRohit-zt2ps
      @MrRohit-zt2ps 10 месяцев назад

      27% obc आरक्षण असून सुद्धा ते ओपन मधील ews १०% सोडून ४०% जागेवर निवडून येऊ शकतात (एमपीएससी फायनल निकाल चेक करा) त्यामुळेच ओबीसी चा वाटा नोकरीत ६३% वर आहे...तर मराठ्यांना १०% ews गाजर दाखऊन (त्यावरती पण मराठा समाज हक्क सांगू शकत नाही) ९०% जागा हडप करत आहेत..बाकी fees सवलती वेगळ्या...जरी ६% आरक्षण ओबीसी तून marathyna भेटलं तरी ओपन च्या ४०% जागा ews सोडून मराठ्यांना भेटू शकतील

  • @BhanuseMadhu
    @BhanuseMadhu 10 месяцев назад +5

    Ews cha kahich fayda hot nahi

    • @wildyoutuber2615
      @wildyoutuber2615 10 месяцев назад +1

      eak kaam karayla pahije ews evdhach changla aahe tar obc la te dya aani aamhala obc cha aarkshan dya🤣bol bhidu haluhalu bjp may hot aahe