Maratha Reservation : "मराठ्यांनो... EWS ची सवलत सोडू नका" N18V |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मराठा समाजातील तरुणांना सद्यस्थितीत पुराव्यांअभावी कुणबी दाखले मिळण्यात अडचणी येत असतील तर त्यांनी EWS या आर्थिक निकषांवर आधारित प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहन मराठा महासंघाच्या राजेंद्र कोंढरे यांनी केलंय. पाहूयात याविषयी कोंढरे यांनी केलेलं हे सविस्तर भाष्य केलंय....
    N18V | #News18Lokmat #marathareservation #ChhaganBhujbal #OBC #RajuKondhre #OBCReservation #marathaarakshan #manojjarangepatil #manojjarangehealthupdate #muslimcommunity #kunbicertificate #maharashtragovernment #marathareservationpassed #manojjarangepatilreservation #eknathshinde #devendrafadanvis #marathareservation #eknathshinde #marathareservationvoilens #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 244

  • @dp5633
    @dp5633 10 месяцев назад +17

    म्हणजे open पण घेणार, ewa पण घेणार, obc पण घेणार..... माजले हे लोक😮😮😮

    • @narsingbiradar5675
      @narsingbiradar5675 10 месяцев назад

      तुझ्या बाच खाऊन माजलो का?तू आतापर्यंत ओबीसी च खालास, ओपन च खालास तू माजलासच का

    • @tempsrj9507
      @tempsrj9507 16 дней назад

      Tumcha abhyas Kami aahe.....ugach matbhed pasaravu nkaa

  • @KSANDEEP0383
    @KSANDEEP0383 10 месяцев назад +15

    सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठित मराठा समाजाला आरक्षण देणे सामाजिक न्यायाच्या विरुद्ध आहे..त्यामुळेच EWS 10% आरक्षण मिळाले आहे...ते गरिब मराठा बांधवांना देणे गरजेचे आहे...

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 10 месяцев назад +8

    सर,आपले विचार योग्य आहेत.याचा विचार होणे आवश्यक आहे.धन्यवाद.

  • @rajeshpowar1595
    @rajeshpowar1595 10 месяцев назад +7

    अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्वाची मुलाखत घेतलात त्याबद्दल धन्यवाद....

  • @SushantS-og4et
    @SushantS-og4et 10 месяцев назад +1

    सगळ तुमच नाही.... न्यायालय गेला वर हातात कटोरा येईल......

  • @KarTik-zg6jt
    @KarTik-zg6jt 10 месяцев назад +31

    Ews पण खाणार obc कुणबी प्रमाणपत्र घेऊन तिकडे पण आरक्षण सरकार विशिष्ट समजाला येवढी सवलत कशी देताय 😮 या वर Cort मध्ये याचिका दाखल करा

    • @nileshchaudhari5411
      @nileshchaudhari5411 10 месяцев назад

      जो मागत राहतो त्याला मिळत राहते

    • @narsingbiradar5675
      @narsingbiradar5675 10 месяцев назад +1

      ज्यांना कुणबी मिळणार नाही ते ews चा लाभ घेणार

    • @abhigaikwad4740
      @abhigaikwad4740 10 месяцев назад

      Kr ki mg.....lav jor

    • @Researchwell814
      @Researchwell814 10 месяцев назад +2

      @KatTik tumhi khala na fukat 40% marathaycha aarakshan.... Ata marathe khanarch aarakshan

    • @yodha-
      @yodha- 10 месяцев назад +1

      एकावेळेस एकाच आरक्षणाचा लाभ घेता येतो...माहिती नसेल तर माहिती करून घ्या...🙏🏻🙏🏻

  • @saurabhshinde611
    @saurabhshinde611 10 месяцев назад +7

    Maratha samajala sc,st,obc ,sebc,ews sagle category open kara😅😅🚩🚩

  • @proudindian7568
    @proudindian7568 10 месяцев назад +71

    जरांगे मुळे मराठा समाजची अवस्था "न घर का न घाट का" अशी नाही झाली पाहिजे...जे हातात आहे ते ही गेलं तर बसा बोंबलत... सर्वोच्च न्यायालय मधे मराठा सामाजिक मागास प्रवर्गात टिकतच नाही मराठा समाज फक्त आर्थिक मागास आहे...

    • @ashokdharme5362
      @ashokdharme5362 10 месяцев назад

      मराठा जे लोक कुणबी nodi नुसार ओबीसी 5% जरी गेले तरी फायदा मराठा आहे.कारण EWS ताण कमी होणार आहे.50% आता मध्ये सरसकट आरक्षण मिळणार नाही.50% वरी कायदा बनवणार नाहीत.त्यामुळे jarange बरोबर जात आहेत.

    • @pradipkanase7901
      @pradipkanase7901 10 месяцев назад

      Kare fuktya

    • @chavansagar3222
      @chavansagar3222 10 месяцев назад

      तू सेमण्या नवीन शोध लावू नको....
      थांब फक्त अमचे मराठा समाज कुनबी काढून obc मधे जाऊ दे मग बोल तू.... परत आमच्या पोरासोबत competition कर.. Mag kasi gand फाटते ते बघ..
      नाद करू नको....

    • @Phenoix-zx6zq
      @Phenoix-zx6zq 10 месяцев назад +30

      अगदी बरोबर या लोकांना समजत नाहि आहे मराठा समाज जो आज ८.५% फायदा घेतोय EWS मधे तो उद्या बाहेर पडला तर फायदा कोणाला होणार ??
      आणि हे OBC त आले तर मराठ्यांना २% पण फायदा भेटणार नाहि..त्या अडाणी जरांगे मागे लागून नुकसान करून घेणार आहेत हे लोक..

    • @ashokdharme5362
      @ashokdharme5362 10 месяцев назад +3

      @@Phenoix-zx6zq EWS आरक्षण रद्द होऊ शकते .अजून फायनल नाही झालं ते.

  • @pvhindrashtranews7938
    @pvhindrashtranews7938 10 месяцев назад +1

    घोळ घालू नका कोंढरेजी🌹🌹
    जरांगे पाटील यांनी सरसकट मराठा आरक्षणांची मागणी 24 डिसेंबर 2023 ला समजेल.
    ‌‌. खोटी आदिवसी लोकांची नावे जाहिर करा.
    prmotion case ची‌ व save merit च्या नावावर सुशील कुमार शिंदे यांनी मराठा समाजाला कसे फसवले. बापट आयोगाने कसे फसवले. त्यावेळी का बोलत नव्हता.

  • @prashantrajput3987
    @prashantrajput3987 10 месяцев назад +5

    एक समाज ला एक च आरक्षण दिल पाहिजे नाही तर देश भरात आंदोलन होईल

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 10 месяцев назад

    कोंडरे साहेब ईडबूलयुस मधे क्त पाच टक्केच आरशन वाट्यास येत आहे

  • @productmanger
    @productmanger 10 месяцев назад +5

    EWS OBC cha cutoff same ahe pn OBC la age relaxation ani fees relaxation ahe te EWS la nahi.

  • @Phenoix-zx6zq
    @Phenoix-zx6zq 10 месяцев назад +37

    अत्यंत महत्वाचे OBC मधे जाऊन कुऱ्हाड मारून घेणार मराठा समाज...
    OBC मधे किती गरदा आहे त्यांची माहिती त्या मतीमंद जरांगे ला कळत नाहि..त्याला EWS च महत्व कळत नाहि अडाणी अशीक्षीत आहे तो !

    • @milindgodse7024
      @milindgodse7024 10 месяцев назад

      तुझा अभ्यास कमी आहे

    • @Phenoix-zx6zq
      @Phenoix-zx6zq 10 месяцев назад +1

      @@milindgodse7024 तुझी PhD झाली बहुतेक

    • @kailaspansare8529
      @kailaspansare8529 10 месяцев назад

      तू मराठा नाही

    • @akshaypanvalkar1114
      @akshaypanvalkar1114 10 месяцев назад +1

      100 percent you are right brother

    • @ganeshsathe5921
      @ganeshsathe5921 10 месяцев назад

      Ews che gantha fayde nahit..age Ani attempt relaxation nahi milat ews madhe..tya mule ews cha kahi fayda nahi

  • @subh2173
    @subh2173 10 месяцев назад +40

    एकाच समाजाला 3 प्रकार चा आरक्षण मिळत आहे वाह हम करोसो कायदा

    • @chavansagar3222
      @chavansagar3222 10 месяцев назад +6

      कमी लोकसंख्या अस्ताना जास्त घेताना लाज वाटत नाही का??
      Dusryala sikhvayche nahi... Swatha chi kiti fatli te bagh

    • @sagarsutar887
      @sagarsutar887 10 месяцев назад +1

      ​@@chavansagar3222kiti sankhya tu sangnar

    • @Phenoix-zx6zq
      @Phenoix-zx6zq 10 месяцев назад

      @@chavansagar3222 अबे चोम्या तूझी लायकी किती तू बोलतोस किती 😂
      पाहिजे का तूला आरक्षण कोणता पाहिजे सांग 😂😂 हे असले डोक्यांने पैदल लोकांनमुळे समाजाच नुकसान होणार हातच EWS जाईल

    • @nileshb-ij1rg
      @nileshb-ij1rg 10 месяцев назад +2

      kami Loksanhya - kiti aahe nakki konalach mahit nahi. Ani laj vagaire thik aahe pun jar asa maratha samaj mhant asel tar mag courtat ka nahi gele ki obc kami asun jast ghet aahet? nusta laj vaatat nahi ka vagaire bolynat kahi hashil nahi.
      triple arakshan + open he khara aahe -
      1. kunabi certificate ghya OBC madhun jaga ghya.
      2. Open madhe ja ani tithun jaga ghya
      3. EWS madhun jaga ghya
      4. maratha Swatantra arakshan ghya.
      masta idea aahe

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 10 месяцев назад

      ​@@chavansagar3222are zattu pratham milu tar de tumcha to sarate dakhal Keli yachika obc che arkshan radd Kara Ani ikde sadavarte chalala supreme courtat mhanje sadvarte marathyache arkshan radd karnar ani to sarate obc ch radd karnar atomatic kunbi zalele attache nondiwarun tyanahi milnar nahi ani marathyana suddha arkshan milnar nahi...

  • @dhananjaybusinessandeducat737
    @dhananjaybusinessandeducat737 10 месяцев назад +3

    इतर कुठल्याही कास्ट ला ews मध्ये जाता येत नाही.

  • @vinudada2439
    @vinudada2439 10 месяцев назад +12

    हे बरोबर आहे. कुणबी certificate घेणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे. कारण नंतर EWS, SEBC चा लाभ घेता येणार नाही. फक्त ग्रामपंचायत व इतर इलेक्शन मध्ये न्हावी, सुतार,तेली, माळी यांच्या जागा बळकावता येतील. शिक्षणात व नोकरीत काही फायदा होणार नाही.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 10 месяцев назад +1

    योग्य मार्गदर्शन, सध्या जे भेटते ते घ्या

  • @merabharatmahan15
    @merabharatmahan15 10 месяцев назад +6

    Jarange Adani ani tyala kahi yet nahi

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 10 месяцев назад +28

    शांत बसा .. यांचे मुळे समाज वंचित राहिला..हे कुचकामी ज्ञानी आहेत

  • @PatilB12
    @PatilB12 10 месяцев назад +24

    आम्हाला EWS च पाहिजे कारण obc मध्ये खूप स्पर्धा आणि गर्दी आहे... Obc पेक्षा EWS चांगले आहे..

    • @ankitpawar667
      @ankitpawar667 10 месяцев назад

      ​@@user-ux3he1yc4vहो आहे नोकरीमध्ये सुद्धा

    • @user-ql6ux2se5y
      @user-ql6ux2se5y 10 месяцев назад

      @@user-ux3he1yc4vaahe

    • @ashoknikam8417
      @ashoknikam8417 10 месяцев назад +2

      Ews पेक्षा कुणबी जास्त चांगले आहे OBC ची स्पर्धा ही आभासी आहे ,त्यात तेवढी लोकसंख्या नाही

    • @user-ql6ux2se5y
      @user-ql6ux2se5y 10 месяцев назад +1

      @@ashoknikam8417 आताच ewsआणि ओबीसी च मेरिट जवळपास सारखाच आहे , त्यात मराठा समाज घातल्यावर घंटा चांगले राहणार आहे ,

    • @ashoknikam8417
      @ashoknikam8417 10 месяцев назад

      @@user-ql6ux2se5y आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 488 -ews ,,465- OBC farak nahika ,,, आणि कुणबी नोंदी खूप कमी आहेत ,,आमच्या गावात एकच नोंद सापडली त्याचे काय

  • @subh2173
    @subh2173 10 месяцев назад +4

    कोंढरे एका चॅनेल ला म्हणतोय मराठ्यांना obc मध्ये आराक्षण मिळायला पाहिजे आता म्हणतोय ews च फायदा घ्या मांडूळ आहे का

  • @user-qo2ns6cc2q
    @user-qo2ns6cc2q 10 месяцев назад +1

    प्रविण गायकवाड आणि कोंडरे साहेब यांना या आंदोलनात कोणही विचारत नाहीत श्रेय घेता येत नाही म्हणून लुडबूड. EWSचं आरक्षण घेतलेल्या व आय एस आय परिक्षेत पासून झालेल्यांना अजून नोकरीत घेतलेली नाही त्यासाठी कोंढरे, गायकवाड तुम्ही काय केलं?

  • @gatmat6146
    @gatmat6146 10 месяцев назад +2

    He sodu naka
    Te sodu naka
    Sagala orbadun kha 😂😂😂

  • @dilipmutkule5380_
    @dilipmutkule5380_ 10 месяцев назад +1

    सर बरोबरच आहे,आता फक्त कुणबी मराठा आरक्षण.सुप्रीम कोर्टाचे आरक्षण जेव्हा द्यायचे तेव्हा ध्या . पण आता फक्त कुणबी Certificate ध्या, आम्हाला OBC मध्ये च पाहिजे आमचे मुला बाळांच्या फी ( Fee ) वाचतील निस्वार्थी मराठा नेता एकच फक्त शिवश्री मनोज जरांगे पाटील,

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 10 месяцев назад +3

    OBC madhun ghenar ani EWS madhun..
    Sagla 420 cha prakar aahe❤

  • @rameshwarpejgude9229
    @rameshwarpejgude9229 10 месяцев назад +2

    मुद्दा ई डब्ल्यू एस आरक्षणाचा नाहीच ओबीसी मध्ये जास्तीच आरक्षण दिले गेले आहे त्याचा त्या बाबतीमध्ये स्पष्टीकरण द्या आजपर्यंत शासनाने ओबीसी आरक्षणासंदर्भात कोणतेही माहिती उच्च न्यायालयामध्ये सादर केलेले नाही याबद्दल जरा चांगला एपिसोड बनवा धन्यवाद देतो

  • @Devendra2792
    @Devendra2792 10 месяцев назад +3

    चालेल साहेब यांचा लाभ आमचे आर्थिक मागासवर्गीय मित्र ब्राह्मण गुजर मारवाडी जैन मुस्लिम व इतर घेतील एक मराठा एक कोटी मराठा

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d 10 месяцев назад

    कोणतीही एक सवलत कोर्ट देणार

  • @viewersstop7720
    @viewersstop7720 10 месяцев назад +1

    छान अभ्यासपूर्ण माहिती सांगितली आहे

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 10 месяцев назад +10

    Ews ,obc ,open, तिन्ही द्या आम्हला. आम्हीच मालक सत्तेचे ,बाकी लोलक

  • @aashishdhore3159
    @aashishdhore3159 9 месяцев назад

    Obc ews open aaplya soinoosar labh ghya

  • @sandeepjadhav2131
    @sandeepjadhav2131 10 месяцев назад

    ओबीसींना ईडब्ल्यूएस 10% आरक्षण द्या आणि मराठ्यांना 30% आरक्षण ओबीसी मध्ये द्या

  • @totadesunil
    @totadesunil 10 месяцев назад +2

    दोन्ही ऑप्शन्स ठेवावे लागतील.ज्याला ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं तो पण ओपन मधून अर्ज करू शकतो

  • @SatyamBharti-tk8zo
    @SatyamBharti-tk8zo 10 месяцев назад +2

    बिहार मध्ये 75 टक्के आरक्षणाचा मुद्दा उठला आहे
    महाराष्ट्रात ओबीसीचे आरक्षण 50% वाढवताना कोणत्याही घटनेचा अभ्यास केला नव्हता आता घटनेचा अभ्यास का करता समाजाची परिस्थितीचा अभ्यास करा. आधुनिक काळात वर्षा वर्षाला आर्थिक स्तर बदलतो आणि मराठा मागील 70 वर्षांपासून खितपत पडला आहे याची लाज वाटू द्या.
    समाजाची परिस्थिती लोकांना दाखवा आणि संबंध मराठ्यांना आरक्षण मिळवून द्या ते 50 टक्क्यांच्या वर गेले तरी चालेल त्यामुळे ओबीसीला धक्का लागणार नाही मराठ्यांना नाही शिक्षणामध्ये प्रगती करता येईल त्यांचा जीवन स्तर सुधारेल.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 10 месяцев назад +17

    EWS मधून 8% मिळत पण ओबीसी मध्ये आधीच गर्दी आहे तिथं 5% कोटा पण मिळणार नाही केला तर सरकार 5% कोटा कुणबी म्हणून करेल

    • @rushikeshshinde506
      @rushikeshshinde506 10 месяцев назад +2

      are bhai pn ek age factor benefit ahe mostly central govt...to jynch age jasta ahe..tyani vichr krva ..ani baki EWS try kra...

    • @Phenoix-zx6zq
      @Phenoix-zx6zq 10 месяцев назад +2

      @@rushikeshshinde506 अरे मित्रा आयुष्यभर का परीक्षाच देत बसतात का OBC चे मुल..कोणी करत असेल ना तयारी तर EWS आणि OBC मधला फरक विचारून घे...
      या अडाणी लोकांनमुळे EWS आरक्षण एका विशिष्ट लोकांनसाठीच राहून जाईल

    • @rushikeshshinde506
      @rushikeshshinde506 10 месяцев назад +1

      @@Phenoix-zx6zq bhai mi krto ye..CGL ata ani diary central government..che..are ekde Central Government kahi job 3-4 year madhe yeta m tyamvelse asat wata ki EWS peksha obc pahije hota...age mule..khup important chance hukun jato..

  • @prakashvichare7861
    @prakashvichare7861 10 месяцев назад +3

    . संविधानानेच जातींवर आधारित आरक्षणें देशात देवून यादवी माजण्याची व्यवस्था करुनच ठेवली आहे असं समजायचे का. ?

    • @sheshraowakode7631
      @sheshraowakode7631 10 месяцев назад

      धर्मानेच जाती तयार करून हजारो वर्षे लोकांचे शोषण केले.जाती मुळेच लोकांना हिणवले गेले.

  • @rahultaware6265
    @rahultaware6265 10 месяцев назад

    बारामती तहसील कार्यालय समोर पांडुरंग मेरगळ ने मराठा समाजावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्याचा जाहीर निषेध...😡😡😡

  • @atulchandramore477
    @atulchandramore477 10 месяцев назад

    जे NT - D चे झाले ते माझ्या मराठा बांधवांचे होऊ नये. EWS चे आरक्षण म्हणजे मराठा समाजासाठी विकासाची फार मोठी सुवर्ण संधी आहे...

  • @ganeshnagargoje3458
    @ganeshnagargoje3458 10 месяцев назад +3

    कुणबी झाल्यावर खुल्या प्रवर्गातील ews कस भेटलं

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w 10 месяцев назад +1

    E. W. S. ला वयोमर्यादा सूट द्या व नवबौद्ध आरक्षणाप्रमाणे फी माफी द्या व E. W. S. आरक्षण 25 टक्के वाढवा व त्यात मराठ्यांना 15 टक्के आरक्षण मिळेल.

  • @user-bl8vk9qv1v
    @user-bl8vk9qv1v 9 месяцев назад

    E w s che certificate maratha ews mahanun 10% dywet

  • @ganeshsathe5921
    @ganeshsathe5921 10 месяцев назад +14

    Ews and obc can't be compared because ews quota does not give attempt and age relaxation in central govt jobs..

    • @gamekhelo7976
      @gamekhelo7976 10 месяцев назад

      Give more details sir 🙏

    • @Rage_27
      @Rage_27 10 месяцев назад

      Are YZ ek tar tumhi lokani lower caste cha shoshan kela hazaro varsha, sagle labh swtaha milavle Ani ata thoda Kay lower caste ka fayda hot aahet tar tumchya budala aag lagli. Ata tumhi EWS madhun age relaxation pan ghya. Samjik magas nastani sagle fhayde tymhich ghya. Ma tumchyat Ani shoshit samajata fharakch Kay rahila?

    • @sudhirchavan9932
      @sudhirchavan9932 10 месяцев назад

      @@Rage_27 YZ 75 varshre kay xopet hotas kay aata jyanchi mule english medium madhe shikat aahet lakho rupaye bharun te aarakshan magtay tyala virodh aahe garibacha porga zp nagarpalika shalet shikat aahe tyaala pudhe jau de ki kaa aapla paisa asun pan bhik magayachi kaa ........ardhwatrao

    • @Rage_27
      @Rage_27 10 месяцев назад

      @@sudhirchavan9932 are bailbuddhi OBC na arakshan 1994 pasun chalu jhala. Tujjya bapani 75varsha jhala ka. Akkal Kami aahe. Ektar magas nastani arakshanchya bhika magaycha soda. Tumchya 100 acre jamini gor gariban madhe vata adhi

    • @sudhirchavan9932
      @sudhirchavan9932 10 месяцев назад

      @@Rage_27 tuza baap bail buddhi aarkshan cha fayada gheta aalaa nahi ani tu pan bika magnar karan baapasarkhich tuzi buddhi baila sarkhi parasite

  • @krishnahawle7852
    @krishnahawle7852 2 месяца назад

    सर 50च्या आत पाहिजे

  • @bapubudhawant1436
    @bapubudhawant1436 10 месяцев назад +24

    अत्यंत वास्तव मुद्दा आरक्षणाचा लाभ फक्त एकाच कॅटेगरीतून घेता येईल.मराठा कुणबी एकच आहे असा सूर चालू ठेवला तर ews ला मुकावे लागेल.

    • @sagarkamble15
      @sagarkamble15 10 месяцев назад +3

      भाऊ obc मधून मराठा बांधवाना आरक्षण दिले तर त्यांच्या वाट्याला 0.25% एवढाच लाभ होईल त्यापेक्षा ews मधून लढाई केली तर 10% आरक्षण मिळेन

    • @ashokdharme5362
      @ashokdharme5362 10 месяцев назад

      सरसकट देणार नाही सरकार.

    • @user-89s28svijay
      @user-89s28svijay 10 месяцев назад

      ​​@@sagarkamble15😂 mast majak krto re tu mg musalim bharam and vani etc..... Samaj ka ews made yet nahi ka🙄 maratha mne 10℅ use krtoy 🙄

    • @rpatil261
      @rpatil261 10 месяцев назад

      तस नाही होणार ज्यांना ज्यांना कुणबी मिळतय त्यांनी नक्की काढावे ह्या लाटे मधे कुणबी झालात तर पुढच्या पिढ्यांना ओबीसी च लाभ मिळेल शिक्षणात अर्ध्या पैसात होईल . आणि ज्यांना नहीच मीलत त्यांनी ews ठेवा . आणि फायदा हा २७ % मिळेल कारण नोकरी मधे तलाठी च्या पुणे चया जागा बघा त्यात ओबीसी ल ४५ जागा आणि ews ला 8 जागा सर्व साधारण ला आहेत . मारठ्यानाना अगोदरच ओपन मधेऊन लढण्याची सवय आहे ४५ पैकी १५-२० जागा तर नक्कीच भेटतील लाभ काय वाटून देता येत नाही म्हणून आपल्या मुलांना नोकरी मधे area वाढून भेटेल ओपन च्या ७० आणि ओबीसी chya ४५ . Ews मधे राहुन फार तर ८५ जागेचा area मिळेल. म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वांनी ओबीसी काढा आपला टक्का प्रशासन वाढवा

    • @omkar23549
      @omkar23549 10 месяцев назад

      ​@@user-89s28svijaybala aakdewari bgh... Kiti marathyani laabh ghetlaybte

  • @balajimahalankar6059
    @balajimahalankar6059 10 месяцев назад +3

    EWS मध्ये शिक्षणात शिष्यवृती मिळत नाही,ews मध्ये स्पर्धा भयानक आहे.ews मध्ये सर्व 50 टक्के ओपन समाज येतो.

  • @atulchandramore477
    @atulchandramore477 10 месяцев назад

    Very very correct

  • @123xyzabccba
    @123xyzabccba 10 месяцев назад +1

    caste verification committee ney dileley certificate valid astey …SDM chya certificate la kaadichi kimmat naahi

  • @JaysingBhaigade-sk9ni
    @JaysingBhaigade-sk9ni 10 месяцев назад

    Ghatnabahya aarakshan OBC na dile te raddha kara

  • @balasahebgavhane9611
    @balasahebgavhane9611 10 месяцев назад

    ओबीसी आरक्षण कायद्याचे आहे व नाकारून कुठलेही तत्त्वज्ञान सांगू नका

  • @dadabhagat4464
    @dadabhagat4464 10 месяцев назад +2

    Ajun konitri uposhanala basa
    Ani magani kara ki
    Maratha samajal jith jaychy tith jaudya nahitr amhi dakhvun deu😂
    SC ST OBC EWS kay vatel te ghya...
    😂😂😂😂

  • @SAGYCIVIL
    @SAGYCIVIL 10 месяцев назад +1

    राजकारणात EWS Reservation नाही त्यामुळे सरसकट OBC MADE GELELE BEST

  • @popatraopawar171
    @popatraopawar171 10 месяцев назад +6

    छान माहिती दिली सर आभारी आहोत

  • @nandkishorrodge7137
    @nandkishorrodge7137 10 месяцев назад

    आरे यांच्या पासुन सावधान हे त्यांचे पिल्लं असु शकतात.

  • @sunildhakane8511
    @sunildhakane8511 10 месяцев назад

    khar he kondhare sir sarv maratha bandhavana sanga chan mahiti sangitli tumhi EWS madhe fakt vithout reservation chyach garib mulana entry ahe

  • @balajimahalankar6059
    @balajimahalankar6059 10 месяцев назад

    Kondre साहेब समाजात संब्रहम निर्माण करू नका

  • @sayitlouder649
    @sayitlouder649 10 месяцев назад

    Maratha samjat le kahi loka arthik magas ahe mhnun tyanla arakshan deta yet nahi

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 10 месяцев назад +1

    ओबीसी जाती खूप श्रीमत झाल्या आहेत.त्यामुळे मराठा फायदा होईल.

    • @MarshalDevil47
      @MarshalDevil47 10 месяцев назад +4

      Sheti vikun Rajkaran kele,Gadya firvilya,Baya Nachvlya tyaveles 96 kuli,Ann atta sagle sample tar OBC madhun aarakshan pahije.

    • @ashokdharme5362
      @ashokdharme5362 10 месяцев назад +1

      @@MarshalDevil47 भुजबळ किती संपत्ती kamvali Ani ayesh केली.

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 10 месяцев назад +1

      ​@@ashokdharme5362ekta bhujbal disto😂 tumche tr gavagavt talukya jilhyat bhetatil karodopati... Mantri amdar khasdar shala collg

  • @kailasjadhav4803
    @kailasjadhav4803 10 месяцев назад

    Ees ला राजकीय आरक्षण नाही. शासकीय नोकर भरती वयामध्ये सुट नाही.. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा मधे तर ews च option च नाही.. त्यामुळे ews नको..

  • @-tz9pv
    @-tz9pv 10 месяцев назад

    OBC मधून आल्यास obc मध्ये 80 टक्के जनता आणि ews मध्ये फक्त 2 टक्के घ्या मग obc मध्ये आल्यास फक्त ग्रामपंचायत election ला च फायदा तो पण नेत्यांना आहे गरीब लोकाना नाही...

  • @nageshjoshi5722
    @nageshjoshi5722 10 месяцев назад

    एक फायदा घेतला तर दुसरा फायदा सोडलाच पाहिजे.तेंव्हाच उर्वरित बांधवांना लाभ मिळू शकेल.आरक्षणातील कोणीही ओपनच्यआ जागेवर बसवू नये.

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 10 месяцев назад

    लढ्यातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 10 месяцев назад

    अल्प भूधारक मराठा शेतकरी च्या मुलांना सर् सकट OBC मध्ये घाला

  • @sagarkamble15
    @sagarkamble15 10 месяцев назад +7

    नेमकं ews पाहिजे की obc नेमकं घोडं नडलय कुठं

  • @gatmat6146
    @gatmat6146 10 месяцев назад +1

    Maratha samajala saglyawarch Dallas marayacha ahe 😂😂😂

  • @narendrabandsode4217
    @narendrabandsode4217 10 месяцев назад

    OBC noo hum 2 hamare 5

  • @dhananjaygaikwad7846
    @dhananjaygaikwad7846 10 месяцев назад

    पांच उंगली घी में, हुनर सभी को नहीं हासील.

  • @merabharatmahan15
    @merabharatmahan15 10 месяцев назад

    Barobar

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 10 месяцев назад

    Mng tu ghe na ews 😂

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 10 месяцев назад

    EWS हातच घालवू नये .

  • @bigbull9414
    @bigbull9414 10 месяцев назад +7

    आरे ews मधून फी कमी होत नाही.
    फी ओपन प्रमाणे भरावी लागेल.

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 10 месяцев назад +4

      त्याचा करीता आंदोलन केलं की सारथी मधून मिळेल ते सोप आहे

    • @Vhjdkfkgddhnbgdy7788
      @Vhjdkfkgddhnbgdy7788 10 месяцев назад

      Yala fee bharayla obc yaychay

    • @UNTITLED66
      @UNTITLED66 10 месяцев назад +2

      Are bhau ews madhe fee half aaste
      Medical education

  • @ashoknikam8417
    @ashoknikam8417 10 месяцев назад

    32+3.5+14 मराठा,ब्राह्मण,मुस्लिम हे तीन च ओपन मध्ये 51.5% लोक आहेत बाकी सवर्ण जाती वेगळ्या खूप मोठा समाज आहे ews मध्ये

  • @krishnahawle7852
    @krishnahawle7852 2 месяца назад

    भाजप करेकरते आहे सर

  • @d.m.5410
    @d.m.5410 10 месяцев назад

    मराठा समाजाचे हक्काचे 16 % आरक्षण 1993 साली राजकीय मतलबासाठी obcला दिले

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 10 месяцев назад +1

    तुम्ही काहीच सोडू नका...

  • @user-89s28svijay
    @user-89s28svijay 10 месяцев назад +2

    Ews manje maratha samaj nahi ahe 🙄

  • @narendrabandsode4217
    @narendrabandsode4217 10 месяцев назад

    Mhanje navin jat kunbi maratha OBC reservation ghenar ani 96 Ews savalat ghenar vare va 40 %breservation yancha

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 10 месяцев назад

    Kahe Honar Nahe Yedpat Bawlat Murkh Bendok Manoj Chya Daura Fernya Mulay Fakt Ulaa Dhaal Hotae Crore Rs Cha Churada 😂😂😂🤣🤣🤣

  • @narendrabandsode4217
    @narendrabandsode4217 10 месяцев назад

    Maharastra marathyana chay bapa cha nahi

  • @sandeepshinde5527
    @sandeepshinde5527 10 месяцев назад +2

    Gov ne agent pathvala

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 10 месяцев назад

    सरसकट देत नाहीत.त्यामुळे जे कुणबी आहेत ते तर घेवू द्या nodi वाल्यांना.

  • @gakomti3281
    @gakomti3281 10 месяцев назад

    इथ आरक्षण हे शिक्षण आणि नोकरी साठी कमी आणि ओबीसी मधून निवडणूक लढवायची हा फरक आहे.

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 10 месяцев назад

    Amhala kunabi arakshan pahije tumhi EWS madhe raha amhala nako

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 10 месяцев назад

    मराठा माथाडी न सर् सकत OBC मध्ये घाला

  • @user-vf9ub3oz8r
    @user-vf9ub3oz8r 10 месяцев назад

    Abhayasu vichar

  • @shravanpatil1907
    @shravanpatil1907 10 месяцев назад

    Ews made na age relaxation na fees relaxation nhi nival gajar dilya sarakha ahe

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 10 месяцев назад +1

    EWS मध्ये 900 स्क्वेअर फुट च्या वर गावात जागा नावावर असेल तर ईडब्ल्यूएस ला अडथळा ठरत आहे मग आमचे गुरं ढोरं कुठे बांधायचे ग्रामपंचायत आठ अ च्या नोंदीनुसार जागा जास्तीचे आहे म्हणून पी डब्ल्यू एस आरक्षण प्रमाणपत्र देत नाहीत आमच्या बिलोली तालुक्यातील तलाठी व तहसील मार्फत मग काय करायचं कुठे मिळतो 8% मराठ्यांना लाभ

  • @विवादित_माणूस
    @विवादित_माणूस 10 месяцев назад

    Obc मधुन पाहिजे बाकीचं काही सांगण्याची गरज नाही.

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 10 месяцев назад +1

      Sc st mde maga... Lai scope ahe tikde

  • @dadabhagat4464
    @dadabhagat4464 10 месяцев назад

    5...10 deun taka bajula yaNa😂 Mg smjel kay kiti fayda te

  • @dnyaneshwarsalve7218
    @dnyaneshwarsalve7218 10 месяцев назад

    ews 100%हतातुन् जाणार

  • @advramlokare
    @advramlokare 10 месяцев назад

    सद्याच्या काळा पुरते बोलू नका त पुढच्या पिठीचा विचार करा

  • @opinion_poll
    @opinion_poll 10 месяцев назад

    Sc muli sobat lagn kara, mula sathi sc reservation ghya😅

  • @madhukarchaudhari174
    @madhukarchaudhari174 10 месяцев назад

    Pratek pangtit basa ani sagdi kadchi bundi sampva tumhi

  • @rameshwarpejgude9229
    @rameshwarpejgude9229 10 месяцев назад

    जास्त समजू नका सांगू माहिती आहे आम्हाला ओबीसींची लोकसंख्या आरक्षणाच्या प्रमाणात किती टक्के आहे हे जरा एकदाच लोकांना समजून सांगा काही बरळू नका

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 10 месяцев назад

    मी आपल्याला मानत होतो कोडरे
    तुम्ही सतेच्या बाजूने बोलता......😡😡😡😡🤬😡😡😡

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 10 месяцев назад

      Tula kay hav te ghe baba😂 SC ST mde milav magni kara
      Tikde lai scope ahe😂
      Basa uposhanala
      Utarva lokana rastyvar

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 10 месяцев назад

    Karan EWS madhe kahich suvidha nahit

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 10 месяцев назад +1

    आम्हाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण पाहिजे आणी आम्ही फीस भरू शकत नाही ews मध्ये फिस मध्ये सवलत नाही हे लक्षात असू द्या

  • @pktk5655
    @pktk5655 10 месяцев назад +1

    Ews cha kahi fayda Nahi ews age relaxation Nahi
    Fee made sut Nahi Kay upyog tya ews cha

  • @adigavhane5221
    @adigavhane5221 10 месяцев назад

    Ews असही भेटत नाही

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 10 месяцев назад +3

    EWS आरक्षण रद्द होऊ शकते.

    • @proudindian7568
      @proudindian7568 10 месяцев назад

      जितके वर्ष आहे तो पर्यंत तर सवलत घ्या..

  • @dadabhagat4464
    @dadabhagat4464 10 месяцев назад

    Bhamtepna soda re... Shivshahila adarsh mannare lok as kru lagle tr ks vhaych