आमच्या कडे रत्नागिरीला घरी गावी पिठी बनवतोच सकाळी न्याहरी la भाकरी बरोबर नाहीतर भात पिठी असतेच, छान तुझे व्हिडिओ असतात, गावी जातो तर सगळं अनुभवायला मिळते, तुझा आवाज खूप मधुर आहे, मला तर खूप आवडते गावी,
❤☝️👌....गावची आठवण सगळी डोळ्यांसमोर आणून दाखवतेस मला पण गावाला खूप आवडत मी 4,5 दिवस सुट्टी काढली तरी कमीच पडते पण सुट्टीचे दिवस लगेच संपून जातात ...तुझे सगळे विडिओ आवडीने बघत असतो ❤
सुंदर चित्रीकरण आणि माहिती मिळाली
खूप सुंदर.. मनभावक
आमच्या कडे रत्नागिरीला घरी गावी पिठी बनवतोच सकाळी न्याहरी la भाकरी बरोबर नाहीतर भात पिठी असतेच, छान तुझे व्हिडिओ असतात, गावी जातो तर सगळं अनुभवायला मिळते, तुझा आवाज खूप मधुर आहे, मला तर खूप आवडते गावी,
नदी च पाणी स्वच्छ आणि नितळ आहे गाव शेती त्याबरोबर कष्ट फार छान ❤❤
चविष्ट रेसिपी..
सर्वात मेहनतीचे पण सुखी जिवन जगत आहात
लहान पनिची आठवन आम्हीपण लहान असताना आई रानात अशिच पिठी भात भरवायची आज तूझा विढीओ बघून मन भाऊक झाल
❤☝️👌....गावची आठवण सगळी डोळ्यांसमोर आणून दाखवतेस मला पण गावाला खूप आवडत मी 4,5 दिवस सुट्टी काढली तरी कमीच पडते पण सुट्टीचे दिवस लगेच संपून जातात ...तुझे सगळे विडिओ आवडीने बघत असतो ❤
Beautiful ❤️
ह्या आमचा अगदी फेवरेट जेवाण चार घास चढ जातत😂😂
छान 👌👌👌
Aamcha pun mamachaghar josolee thachakde pun ami sdarjav👌👌👌👌👍
सूंदर
वा मस्तच गं छान व्हिडिओ आहे ❤
Nice video😊
Akdam bhari pithi sukho bangdo sukat sarv jevan vadyat mast khar sukh video mast tai jeuk yeuasa vatta
❤ श्रीमहालक्ष्मी ❤
कोकणात सगळा आसा... खंयव जावंक नुको... माॅप माॅप शुभेच्छा आसंत...❤
Tumi gaiche tup vikta ka please reply dya
मला पण हा खूप व्हिडिओ आवडला असेल टाकत जा व्हिडिओ सगळे
खूप छान ❤❤
Tai mastch bet zala aaj
खुप छान
कूठल गाव
छान 😊
तुमचा गाव कोणता
कुळद पिठ कसे किलो आहे
Brinja
L
ताई तुमचे व्हिडीओ माला खूप आवडतात
Sundar
असेच व्हिडिओ टाकत जा अमका बरा वाटता
मांगर चांगलो हा
Tumcha number band yetoy
ऐकदम मसत volog आहे आसाच नेहमि upload karta ja
मग चीकून काय खालयान
सुपारी कशी कीलोने विकत ताई तु
झाझी पन आसता 50 /60 कीलो
गावाला चांगला वेळ जातो कामामुळे. दिवस भर व्यस्त. चांगले आहे.
Tai assal kokni jevaa?
छोटो प्रसाद पिठी मस्त बनवता 👍👍