कोकणी बायलमाणूस / Kokani Bayalmanus
कोकणी बायलमाणूस / Kokani Bayalmanus
  • Видео 514
  • Просмотров 19 047 407

Видео

सोलकढी। कोकणातलं प्रसिद्ध पेय।@kokanibayalmanus
Просмотров 13 тыс.12 часов назад
Contact on 8104874968 for orders
आज सड्यावर केला टोपातला खरवस।कोकणातली परंपरा।@kokanibayalmanus
Просмотров 17 тыс.14 дней назад
#kokan #konkan #explore #explorepage #exploremore #kharvas #milkpudding #food #minivlog
Important msg 2024|@kokanibayalmanus
Просмотров 4,2 тыс.21 день назад
#kokanilife #konkan #kokanibayalmanus
आमच्या जमिनीत सोना गावता!।गावातलं जीवन।@kokanibayalmanus
Просмотров 10 тыс.21 день назад
#food #konkan #cooking #recipe #minivlog
मालवणी जेवणाची मेजवानी। कोंबडी वडे।@kokanibayalmanus
Просмотров 10 тыс.28 дней назад
मालवणी जेवणाची मेजवानी। कोंबडी वडे।@kokanibayalmanus
आज सड्यावर केलय कुळीथ पीठी आणि तोंडाक सुको बांगडो।कोकण।@kokanibayalmanus
Просмотров 18 тыс.Месяц назад
आज सड्यावर केलय कुळीथ पीठी आणि तोंडाक सुको बांगडो।कोकण।@kokanibayalmanus
आज केलय बांगड्याचा टिकला 🤗😍। मालवणी मच्छी करी।@kokanibayalmanus
Просмотров 22 тыс.Месяц назад
आज केलय बांगड्याचा टिकला 🤗😍। मालवणी मच्छी करी।@kokanibayalmanus
मातोंड-माझं माहेर।कोकणातली श्रीमंत माणसं भाग-१७।@kokanibayalmanus
Просмотров 14 тыс.Месяц назад
मातोंड-माझं माहेर।कोकणातली श्रीमंत माणसं भाग-१७।@kokanibayalmanus
आज सड्यावर घावणे केलय! 🤗🤤।@kokanibayalmanus #konkan #village
Просмотров 17 тыс.Месяц назад
आज सड्यावर घावणे केलय! 🤗🤤।@kokanibayalmanus #konkan #village
तळकोकणातील सुपारीची बाग। सुपारी।@kokanibayalmanus
Просмотров 32 тыс.Месяц назад
तळकोकणातील सुपारीची बाग। सुपारी।@kokanibayalmanus
Just a regular day ❤️।@kokanibayalmanus
Просмотров 2,2 тыс.Месяц назад
Just a regular day ❤️।@kokanibayalmanus
फक्त पावसाळ्यात मिळणारी ही पौष्टिक रानभाजी। तळकोकण।@kokanibayalmanus
Просмотров 4,5 тыс.Месяц назад
फक्त पावसाळ्यात मिळणारी ही पौष्टिक रानभाजी। तळकोकण।@kokanibayalmanus
तळकोकणातल्या छोट्याशा गावातलं तुळशीचं लग्न। तुलसी विवाह।@kokanibayalmanus
Просмотров 29 тыс.2 месяца назад
तळकोकणातल्या छोट्याशा गावातलं तुळशीचं लग्न। तुलसी विवाह।@kokanibayalmanus
कोकणातलं गर्दीपासून दूर असं सुंदर ठिकाण। खवणे बीच।@kokanibayalmanus
Просмотров 12 тыс.2 месяца назад
कोकणातलं गर्दीपासून दूर असं सुंदर ठिकाण। खवणे बीच।@kokanibayalmanus
गावात सुद्धा सुंदर restuarants आहेत. नककी भेट द्या. Just Chill Restaurant माणगाव|Kokani Bayal manus
Просмотров 5 тыс.2 месяца назад
गावात सुद्धा सुंदर restuarants आहेत. नककी भेट द्या. Just Chill Restaurant माणगाव|Kokani Bayal manus
मी आणि प्रसाद गेलो नदीवर मासे धरूक 😂।गावातलं आयुष्य।Kokani bayal manus
Просмотров 76 тыс.3 месяца назад
मी आणि प्रसाद गेलो नदीवर मासे धरूक 😂।गावातलं आयुष्य।Kokani bayal manus
कोकणातले अस्सल चवीचे रोस्टेड काजू उपलब्ध. संपर्क 8104874968
Просмотров 1,6 тыс.4 месяца назад
कोकणातले अस्सल चवीचे रोस्टेड काजू उपलब्ध. संपर्क 8104874968
आज सामंत काकीकडे अळंबी खायला जातेय! #kokan #villagelife #farming #villagevlog
Просмотров 2,8 тыс.5 месяцев назад
आज सामंत काकीकडे अळंबी खायला जातेय! #kokan #villagelife #farming #villagevlog
कोकणातली पारंपरिक लाकडी विळी
Просмотров 3,9 тыс.5 месяцев назад
कोकणातली पारंपरिक लाकडी विळी
आज कुडाळच्या काकीने मागितली टाकळा आणि तेरयाची भाजी।Kokani Bayal Manus
Просмотров 1,7 тыс.5 месяцев назад
आज कुडाळच्या काकीने मागितली टाकळा आणि तेरयाची भाजी।Kokani Bayal Manus
रानातून आणली ही पौष्टिक भाजी. नक्की करून बघा.।kokani Bayal Manus
Просмотров 4,4 тыс.6 месяцев назад
रानातून आणली ही पौष्टिक भाजी. नक्की करून बघा.।kokani Bayal Manus
माझ्या गावात अजूनही गावपण टिकून आहे.।kokani Bayal manus
Просмотров 15 тыс.6 месяцев назад
माझ्या गावात अजूनही गावपण टिकून आहे.।kokani Bayal manus
कुडाळचा विजय दादा। कोकणातली श्रीमंत माणसं भाग १६। Kokani Bayal Manus
Просмотров 2 тыс.6 месяцев назад
कुडाळचा विजय दादा। कोकणातली श्रीमंत माणसं भाग १६। Kokani Bayal Manus
फक्त पावसात मिळणारी ही रानभाजी मटणापेक्षा चविष्ट लागते.|Kokani Bayal Manus
Просмотров 70 тыс.6 месяцев назад
फक्त पावसात मिळणारी ही रानभाजी मटणापेक्षा चविष्ट लागते.|Kokani Bayal Manus
बर्याचदा हा विषय मी जबाबदार व्यक्तींच्या कानावर घालायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही.
Просмотров 2,5 тыс.6 месяцев назад
बर्याचदा हा विषय मी जबाबदार व्यक्तींच्या कानावर घालायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही.
साईशा.. 🙌आई-वडील असूनही आश्रमात राहतेय.🫡काय कारणं असतील? वेगळ्याच जिद्दीची कहाणी।Kokani Bayal Manus
Просмотров 15 тыс.6 месяцев назад
साईशा.. 🙌आई-वडील असूनही आश्रमात राहतेय.🫡काय कारणं असतील? वेगळ्याच जिद्दीची कहाणी।Kokani Bayal Manus
काजूचा मोवला।काजूचा गोड पदार्थ। कोकणातली एक प्रसिद्ध स्वीट डिश। Kokani Bayal Manus
Просмотров 2,8 тыс.6 месяцев назад
काजूचा मोवला।काजूचा गोड पदार्थ। कोकणातली एक प्रसिद्ध स्वीट डिश। Kokani Bayal Manus
युट्यूबचं पहिलं पेमेंट। समर्थ अॅग्रोटेक। Kokani Bayal Manus
Просмотров 13 тыс.7 месяцев назад
युट्यूबचं पहिलं पेमेंट। समर्थ अॅग्रोटेक। Kokani Bayal Manus

Комментарии

  • @prabhakarpadate
    @prabhakarpadate 37 минут назад

    padate prabhakar ताई तुम्ही अश्या लोकांकडे दुर्लक्ष करा आणि ब्लॉग मालवणी भाषेतच बनवा तुमचे ब्लॉग खूप छान असतात 🎉🎉🎉

  • @VinodSawant-qu9hy
    @VinodSawant-qu9hy Час назад

    मॅडम काजी चिरूचे असलेतर पहिला पायाच्या अंगठ्याखालि धरून डोळो फोडुक हवेत मग बारीक दोन काटये घेवुन दोन डाबला रूंद करून हळुहळु दोन काटयेन गर हळुहळू बायर काढुक व्हया.

  • @jagdish9118
    @jagdish9118 2 часа назад

    अभिनंदन!! फार सुरेख काम करत आहत तुम्ही. खरं तर तुम्ही मालवणी भाषा जिवंत ठेवली आहे. तुमच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

  • @vijaynarvekar6000
    @vijaynarvekar6000 5 часов назад

    छान माहिती. छान विडीओ

  • @prabhakarkadam8752
    @prabhakarkadam8752 5 часов назад

    ह्या कार्यक्रमाची व्हिडिओ तुझ्या युट्युब चॅनेलवर पाठव.

    • @kokanibayalmanus
      @kokanibayalmanus 5 часов назад

      @@prabhakarkadam8752 नाय आसा व्हीडिओ

  • @sarikabhapkar3493
    @sarikabhapkar3493 5 часов назад

    ताई, मला पण बोलाव जेवायला...., तुझा प्रसाद, माझा श्लोक एवढाच आहे. घेऊन येते त्याला

    • @kokanibayalmanus
      @kokanibayalmanus 5 часов назад

      @@sarikabhapkar3493 😍 श्लोक ❤️

  • @swarangpednekar1248
    @swarangpednekar1248 6 часов назад

    खुप सुंदर कला

  • @gaureshmandrekar8313
    @gaureshmandrekar8313 6 часов назад

  • @AryaGurav-i4n
    @AryaGurav-i4n 6 часов назад

    Majepan 4 ale 9 pakadale

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 7 часов назад

    👌👌👌👌khup chhan jayffal dakhvile , khup chhan vidio , maka hi mahiti aavadli , tumhihi sundar aahat , malvani ROCKS ,🌹🌹♥️♥️♥️👍

  • @BaburavPalav
    @BaburavPalav 8 часов назад

    Good luck 👍

  • @geetamestry4182
    @geetamestry4182 8 часов назад

    ताई मला तुला भेटायच आहे कारण मला तुमचा गाव बघायचा आहे

  • @nainishpatil4790
    @nainishpatil4790 8 часов назад

    खुपच छान

  • @फक्त्तमराठी
    @फक्त्तमराठी 8 часов назад

    खरी कोकणकन्या आहेस. कोकणच्या मातीशी नाळ जुळलंय तुझं.तुझं बोलणही खूप छान आणि ऐकत राहावंसं वाटत. फक्त्त तुझे व्हिडिओ आणि स्वानंदी सरदेसाई, वृषाली मोरे, रानमाणूस,रेडसॉईल, मालवणी माणूस ह्यांचेच व्हिडिओ बघण्याजोगे असतात. अस्सल कोकणच्या मातीतले. बाकी कोकणच्या नावाने भय्या फिरवतात गावभर.तुझे व्हिडीओ खूप कमी येतात हल्ली. आम्हाला वाट पहायला लावतेस

  • @kokan-hqv
    @kokan-hqv 9 часов назад

    तुमचे सगळे व्हिडिओ खुप छान असतत, काहीतरी नवीन शिकाक भेटता रोज 👌👌 अशेच व्हिडियो करत रवा 👍👍 तुमचे लवकरच 100 k होउने 🎉🎉

    • @kokan-hqv
      @kokan-hqv 9 часов назад

      आम्ही पण तुमच्या जवळच रवतव

  • @mindit3
    @mindit3 9 часов назад

    👌👌👍

  • @tusharmparab
    @tusharmparab 12 часов назад

    मला रुजत घालुक बेडे होये होते खय गावतीत?

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 13 часов назад

    अभिनंदन! अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो❤

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 20 часов назад

    बाय गे 🤔 फरफेक्ट 😄 👌 ♥️ 👍

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 20 часов назад

    आजकाल लोकांका असा फालतूंच कायतरी टाईमपास म्हणानं बघूचा असता. तेंव्हा तू तुझो चांगुलपणा सोडू नको.. ♥️ 👍

  • @DeepakYadav-fl2ck
    @DeepakYadav-fl2ck 21 час назад

    U r so beautiful so pretty in sarees❤❤❤

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 22 часа назад

    अभिनंदन. 🎉🎉

  • @jaydeeppatil560
    @jaydeeppatil560 23 часа назад

    Sunder boltes tu. Ashich raha tai.

  • @TPriyaRaJ
    @TPriyaRaJ 23 часа назад

    Tuzi layki nahi asa samju nakos g tu khup changle video karteyas. Pan sarvanach changli quality kalte asa nahi. Be happy...😊

  • @sunilpirkar6622
    @sunilpirkar6622 День назад

    अति सुंदर

  • @komalsali2703
    @komalsali2703 День назад

    Kiti sundar ❤❤❤

  • @gopinathgosavi103
    @gopinathgosavi103 День назад

    Pramanik ahat mhanun ek like 🎉

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 День назад

    खापी म्हणजे काय

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 День назад

    त्यामुळे आपली प्रगती होते अशी लोकं असावी आपल्या भोवती पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 День назад

    छान,मी देखील मण्यांच्या वस्तू बनवते रुखवतात ठेवण्यात येणार्या, वाढदिवसाच्या भेटवस्तू बनवते तर तु ते तुझ्या युट्यूब च्या माध्यमातून विकू शकते तुला चालतं असेल तर मी माझ्या वस्तू चे फोटो पाठवू शकते माझ्या वहॅसटप ला कर मग मी तुझ्या व्हॉट्सप वस्तू चे पाठविन बघ विचार करून सांग पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा

  • @PratikKarekar-qm1pr
    @PratikKarekar-qm1pr День назад

    बेरड म्हणत त तेका

  • @shlife30
    @shlife30 День назад

    👌👌😆

  • @shlife30
    @shlife30 День назад

    अभिनंदन 🎉

  • @shlife30
    @shlife30 День назад

    Mast vlog 👍👍

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 День назад

    शेणात थोडि लाल माती घेतली तर चांगले होईल.

  • @SurekhaVajaratkar
    @SurekhaVajaratkar День назад

    कुकर मधे लिबांची साले टाक मग कुकर आतून पाढंरा शुभ्र होय त

  • @PrashilaNaik-mt6nb
    @PrashilaNaik-mt6nb День назад

    Mala ha table satka hava ahe tyachi price kiti ahe te sanga plz n tumcha number send kara

  • @ShashikalaGhangarekar
    @ShashikalaGhangarekar День назад

    सुप सारवताना शेणात थोडी लाल माती घालावी म्हणजे सुपाला दिलेले सारवण चांगले टिकेल. आणी जमीनीवर सारवण देतोना.तोच कालवा सुप सारवण्यास घ्यावा.

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra День назад

    अभिनंदन बायलमाणसा😊

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra День назад

    सच्ची माणसं लोकांना नको असतात विसरून जा! तोच येतलो तुमका सांगूक !

  • @nandkumarshinde3352
    @nandkumarshinde3352 День назад

    कोण काय बोलतंय याकडे लक्ष नका देऊ, तुमचे व्हीडिओ कोकण संस्कृती जपतात, मनःपूर्वक अभिनंदन.

  • @Ashwinishirke_129
    @Ashwinishirke_129 День назад

    ताई तुमचे विडिओ छान असतात. आयुष्यात अशा प्रकारची लोक खूप भेटतात आपण मनाला लावून घ्यायच नाही अजीबात.

  • @sanjaypujari1490
    @sanjaypujari1490 День назад

    फारच छान माहिती दिली ❤❤😅😊

  • @jayshingpadwal2425
    @jayshingpadwal2425 День назад

    कनिंग आहे?

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 День назад

    शेवट डायलॉग छान मारला हसायला आल ❤ आणि विडिओ खूप मस्तच

  • @DigambarParanjpe
    @DigambarParanjpe День назад

    Tumi, mul, ajgwcheky,

  • @DigambarParanjpe
    @DigambarParanjpe День назад

    Mst, tu,mi, purvicha, jivnman, dakhvtat,, bra, vata, bguk,

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 День назад

    सुपाला शेण लावणे आता जवळ जवळ बंद झाले आहे कोकणात. लोकं हल्ली प्लॅस्टिकची सुपे वापरतात. टिकावू आणि धुण्यासरखी. हे लोकांना दाखवण्यासाठी ठीक आहे.

  • @RaghunathNaik-b9m
    @RaghunathNaik-b9m День назад

    आमच्याकडे सुपा हसा रहता ना शेणात थोडं रेवो म्हणजे चिकट माती थोडीशी मीसळतत त्यामुळे सगळे फटी झाकून येत त

  • @ajayrege1100
    @ajayrege1100 День назад

    आमचे प्रथम व्होट निशा ताई लाच. लगे रहो निशा ताई.दुनिया की फिकीर ना करना. आम जनता तुमच्या सोबतच.🎉