तू तळ कोकणातील जीवन पद्धती आणि मध्य कोकणातील ( राजापूर , लांजा ) जीवन पद्धती स्वानंदी सरदेसाई खूप छान पद्धतीने लोकांसमोर आणत आहात त्यामुळे कोकणातील रूढी परंपरा , रीतिरिवाज आणि शेती सर्वदूर पोहचते आहे , त्या करीत धन्यवाद 👍👍🙏🙏
मी मुळची भुसावळ जिल्हा जळगाव ची पण लहानपणापासून मुंबईत वाढले आजुबाजुला कोकणी मालवणी रहातात त्यांच्यामुळे मला कोकणी पदार्थांची ओळख खा-यापाणयाचे मासे, तांदळाची भाकरी उकडीचे मोदक इत्यादी अनेक पदार्थ खायला आणि शिकायला मिळाले ❤❤

@@vilaskubal6954 🙏😊
सकाळीच उठल्यावर चुलिकडे बसांन गरम गरम घावणे खाऊची मजाच वेगळी.👌
घावणे आणि खोबरे चटणी खूप छान लागते
wow
आंबाला महूर आलाय
सुंदर घावणे तोंडाक पाणी सुटला गोड चहा आणि घावणे खावक मस्त
मी मुळची भुसावळ जिल्हा जळगाव ची पण लहानपणापासून मुंबईत वाढले आजुबाजुला कोकणी मालवणी रहातात त्यांच्यामुळे मला कोकणी पदार्थांची ओळख खा-यापाणयाचे मासे, तांदळाची भाकरी उकडीचे मोदक इत्यादी अनेक पदार्थ खायला आणि शिकायला मिळाले ❤❤
@@Nanda-cc1vu 🙏😊
खूप सुंदर व्हिडीओ 💐🙏🏻
Ghavne akdam bhari chatni barobar akdam testy mangar bhari aasa
मला लहानपनीची आठवण आली ...मी आईच्या हातचे घावणे खाल्लेले खूप मस्तच विडिओ ❤👌
🙏😊
Hi tai bhidacha chapati bhakhri cha tava aahe ka tumchyakade.. asel tr next video madhe dakhva
घावने चांगले झाले
अप्रतिम
Kiti kimmat aahe ghavane chya tawa chi
खूप छान ❤❤
घावने गोड आसतात पन नं 1
घावणे 😋😋 yummy
Nice video
तू खयचया गावात रवतय मी वेंगुर्ल्यात रवतय
किती छान
तवा वळसवायचा कसा, ह्यावर व्हिडिओ कर ना, please🙏🏻
रानातले जेवण खूप छान
Nice 👍
❤❤
लय काम करतेय?
आमच्या बेळगांवला आम्ही घवन किंवा आंबोळी पण म्हणतो, मटणाच्या पातळ रस्सा बरोबर एक नंबर.
मस्त
Very nice
Gm
Tai tumche nav Kay?
Kas pdhvner
Courier ने
छान,मांगराच्या बाजूकच वावडींगा चा झाड आसा त्याचो औषधी उपयोग वर व्हिडिओ बनव उपयोग बाल्लाकाकाक विचार.🎉
@@shrirangprabhu7448 हा
अगो तु ग्रास कटर घेतललस नां काय भंगलो की गवत काढुक
Ho pan tu magchya vidiot dusra ghar dakjvla aahe sadyavarch .
@@_.bhabhi7890 ३ आहेत
बिड़ाचा तवा घरपोच डिलीवरी मिलेल काय प्लीज reply ताई राधानगरी मध्ये.
हो. मी कुरिअर ने पाठवते. 😊🙏
ताई मलाही असेच कोकणी साधे जीवन जगायचे आहे. मला इथून पुढचे आयुष्य असाच जगण्याचा आनंद घ्यायचा आहे. मला तिथे काही काम मिळू शकते का
Very nice