तळकोकणातल्या छोट्याशा गावातलं तुळशीचं लग्न। तुलसी विवाह।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 40

  • @apurvapilankar5037
    @apurvapilankar5037 Месяц назад

    ही रांगोळी पुसायची अडाणी पद्धत आहे..तुळशीचं लग्न मस्त केलं

  • @vaidehibhide2012
    @vaidehibhide2012 Месяц назад

    छान व्हिडीओ

  • @rahuljoshi4772
    @rahuljoshi4772 Месяц назад

    Khup mast. Gavpan Japale ahe. Thanks for sharing

  • @maheshbhosale8543
    @maheshbhosale8543 2 месяца назад +1

    छान झाला तुळशी विवाह

  • @SamirShinde-sb8xf
    @SamirShinde-sb8xf 2 месяца назад +4

    कोकणात कशाचीही कमतरता नाही.पण आपण फक्त चाकरी करण्यात आपले आयुष्य घालवतो.

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 Месяц назад

    जय हो

  • @sunitanirmal3759
    @sunitanirmal3759 2 месяца назад +1

    तुळशीला छान सजवल त लग्न सोहळा पण सुंदर आपली संस्कृती जपली असती तर आणखी छान दिसल असत ते म्हण जे तुम्ही साडी नेसली.....

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 2 месяца назад +5

    तुळशीच्या लग्नाच्यावेळी आमच्या तर्फे अक्षता टाका.. आता हळूहळू लग्ना सुरू होतीत, आम्ही पण कोकणात ला लग्न attend करू म्हणतो.. बघुया

  • @tapovardhanraut9873
    @tapovardhanraut9873 2 месяца назад

    Khup chahan vatla. Khupch mast 👍

  • @manishamore7709
    @manishamore7709 2 месяца назад +11

    अगो सगळा अगदी मस्त दाखवलास,मस्त वाटलं पण एवढ्या गडबडीत जरा साडी नेसल असतस तर बरा वाटला असता.आपली सुस्कृती दाखवत अस्तस,पण सगळे दिवस आपला तुझं सारखाच मॅक्सीवरच त्या काय बरा नाय वाटत.

    • @PartibhaYadav-le8vy
      @PartibhaYadav-le8vy 2 месяца назад +1

      Kharokhar tas bolayla gel tr tichi choice tine ky ghalaycha pn bhagayla barobar nai vatat

    • @manishapatil9813
      @manishapatil9813 2 месяца назад +1

      अगदी बरोबर साडी नेसून पूजा केली असतीस तर video la अजून शोभा आली असती. आपन नेहमीच घरातल्या कपड्यावर असतो सणासुदीला नेसावी साडी छान वाटत.😊

  • @swatidighe8490
    @swatidighe8490 2 месяца назад

    नमस्कार. विडिओ खुप आवडला.

  • @SanjayPolekar493
    @SanjayPolekar493 2 месяца назад

    खूप छान.. माणगाव मधे आमच्याकडेपणे almost अशाच पद्धतीने तुळशी विवाह करतात.

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 2 месяца назад +1

    खूप छान केलास विडिओ....मला तर खूप आवडला विडिओ मन लाऊन बघितला ...माका पण गावची आठवण इली

  • @SSZ12
    @SSZ12 2 месяца назад

    अप्रतिम

  • @geetanjalirawool6213
    @geetanjalirawool6213 2 месяца назад

    खूप छान ❤❤

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 2 месяца назад

    खुपच छान

  • @ajayrege1100
    @ajayrege1100 2 месяца назад

    सुंदर व्हिडिओ

  • @vilasinigawas5123
    @vilasinigawas5123 2 месяца назад +3

    गाव कुठचा तुमचा

  • @Kokanmumbaikatta
    @Kokanmumbaikatta 2 месяца назад

    छान 🎉

  • @parvatipalyekar3983
    @parvatipalyekar3983 2 месяца назад +1

    नीशा लग्नाक बोलवक नाय गो आमच्या कडे पण असाच करतात बाकी है नाय नाय मान बरी नागो काडलय रांगोळी बाकी मस्त शुभेच्छा तुमका सगळयाका

  • @ajayrege1100
    @ajayrege1100 2 месяца назад

  • @vaishalipawar9845
    @vaishalipawar9845 2 месяца назад +1

    कोणतं गाव आहे

  • @pallavisteachingideas5771
    @pallavisteachingideas5771 2 месяца назад

    छान केला व्हिडिओ

  • @deepakpotale2397
    @deepakpotale2397 4 дня назад

    मी कोकणातला पण आमच्याकडे तुळशीचं लग्न रात्री केल जात असो एक छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटला.

  • @Sulaksha777
    @Sulaksha777 2 месяца назад

    Keep camera opposite of sun

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 2 месяца назад

    तुलसी चे लग्न पण तुम्ही गाऊन घातला आहे साडी नेसत नाही का

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 месяца назад +1

    पान वाढताना आधी भाजी‌किवा मीठ तरी वाढुचा .पयलोच भात नाय वाडनत .तसो श्राद्ध म्हाळाक म्हणजे पितरांना वाढताना वाढतत‌.

    • @kokanibayalmanus
      @kokanibayalmanus  2 месяца назад

      @@sampadabhatwadekar2387 आम्ही भात वाढूक नाय पहिलो. तुम्ही व्हीडिओ परत बघा. 🙏😊

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 месяца назад

    इज साडी नेसुक नाय लग्नाक ? आणि ता डोक्या बांधतस ता आज तरी सोडुचा
    .. गाव खयचो तुमचो ?

  • @muk2045
    @muk2045 2 месяца назад

    गाऊन घालून कोण करतं तुळशीचा लग्न.नवीन ड्रेस तरी घालायचा पटकन

  • @santoshsawant8233
    @santoshsawant8233 2 месяца назад

    वर्षभरात तुळशीक बगुक नाय वाटतं

  • @ChitraNagvekar
    @ChitraNagvekar 2 месяца назад

    Tulshila rang kadh g. Varshatun akda kadhyla hva

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 2 месяца назад +1

    पाठी तुमचे सासुबाई काय हो.. आणि अंतरपाट पकडणारे बहुधा सासरे असतले..

  • @vrinda-m7e
    @vrinda-m7e 2 месяца назад

    लग्न आलं आणी आता साप सफाई गेललात कुठे

  • @madhavasu
    @madhavasu 2 месяца назад +2

    वर्ष भरात अधून मधून तुळस कट्टा धुतला तर बरे होईल. बाकी सगळे छान.

  • @rashmivalimbe7758
    @rashmivalimbe7758 2 месяца назад

    जंगी बेत आहे