बाबल्यावर भजी तळूची पाळी ईली नी साक्षी नी तेजू भजी खाऊन पळाली | बाबल्याचो झापूक झुपुक वडापाव
HTML-код
- Опубликовано: 15 янв 2025
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"बाबल्यावर भजी तळूची पाळी ईली नी साक्षी नी तेजू भजी खाऊन पळाली | बाबल्याचो झापूक झुपुक वडापाव #kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
स्टॉलचं नाव झापूक झपुक ठेवायची आयडिया विनू दादाची आहे ना.. भारी मस्त म्हणून स्टॉल वरती एवढी गर्दी आहे 👍😊
खुप भारी व्हिडिओ.बाबु / पूनमताई / तिचे मिस्टर / पिंकीताई/ तिची मुलगी / नाना / बाबुचे पप्पा सगळे तुम्ही खुप मेहनती आहात.तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला सलाम.
मार्केटमध्ये गाडी लावायला हरकत नाही. सुरुवातीला शनिवारी लावा. नंतर ऐक दिवसा आड लावा जाम बसल्यावर रेगुलर करा प्रयत्न करायला हरकत नाही रे बाबू आणि पूनम अशीच उत्तोत्तर प्रगती व्हावी हीच इच्छा. 👌🏼👌🏼😍😍👍🏼👍🏼✋🏼✋🏼✋🏼✋🏼✋🏼
खूप सुंदर video....सर्वजण खूप मेहनती आहात आणि माझी लाडकी पूनम तर एक नंबर ❤
Tumchya srvachya mhentila salaam khupch chaan 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धमाल व्हिडीओ पण विनू हवा होता त्याने असे महत्वाचे दिवस सोडले नाही पाहिजेत, पूनम ताई, नाना, भाओजी, पिंकी ताई इतके कष्ट करून चेहऱ्यावर हसरे भाव, पुष्पाने नेहमी प्रमाणे कामाला कल्टी मारली
Bablya zapook zupook vadapav maka patun de 😊😊😊❤❤ va chan
झापुक झुपुक. 👌👌MH07 देवगड. खाकशी.
Khup chan video 🎉🎉
Vinu tu ye ajun chan vatel
nice
लय भारी झाला व्हिडिओ
❤❤❤❤❤
Khup chan 👌 ❤️
फुलटु धम्माल व्हिडिओ छान
छान व्हिडिओ मस्तच खूप गर्दी ❤
BABLYA SOLID VADA PAV ZAPUK ZOOPUK .
Wa bhari ba 🎉🎉😂😂
लय भारी व्हिडिओ
Khup chan
Khup chan😊😊
सातेरी कोणाक उपाशी ठेवची नाय 🎉🎉🎉तिची लीला च अमर आसा 🎉🎉
Mastcha👌👌❤❤
Nice video
🙏🙏👌👌👌👌
😊😊
खुप. सुदर
Mast
❤
👍👍👍
Bablya business kasa karel chatani asun nahi sagto. Vedio chhan hota
नियोजन करूंक विनू होतो हे तुमचा काम नाय