माझं सोशल मीडियाचं पहिलं पेमेंट किती आलं? संपूर्ण माहिती.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии •

  • @sunshines4303
    @sunshines4303 9 месяцев назад +2

    अप्रतिम, तुम्ही स्पष्ट आणि निसकोचपणे खरी-खुरी माहित दिलीत, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद! आहे. तसेच, तुमच्या येणाऱ्या सोसिल मीडियाच्या पुढील संघर्षाला शुभेच्छा! 🌹
    ऑल दि बेस्ट!!! 😊👍

  • @atulkamble9994
    @atulkamble9994 3 дня назад

    चेडवा डोक्यात ओढनि बाधून वीढीओ काढतस खरोखरच मालवनि शानहा

  • @VirajGawas-g4x
    @VirajGawas-g4x 26 дней назад +1

    Tai.no1❤❤❤❤❤

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 6 месяцев назад

    या ताईमुळे कोकणची संस्कृती, फळं फळावलं सर्व कोकणचे फलझाडे यांची माहिती मिळाली.

  • @yogitafanasekar9731
    @yogitafanasekar9731 10 месяцев назад

    नमस्कार ताई खुप छान आहे हा विडियो काही नविन शिकण्यासारखे आहे ह्यात .आणि तुमच्या हिम्मतीला मनापासुन सलाम.ईश्वर चरणी हीच प्रार्थना तुमच्या प्रयत्नांना यश देवो सर्व इच्छा पुर्ण होवो .

  • @anilbagale1438
    @anilbagale1438 Год назад +4

    Tumhala एका महिन्यत दोन पेमेंट मिलतील,tumhala मार्ग चेंज आणि kahi यूनिक करावे लागेल,ethe फक्त भावना आनी सौंदर्य चे डिमांड आहे आणि येक मनोरंजक टॉपिक, तर तुम्ही tharva की kashya prakare वीडियो बनवनार, पहिले दहा सेकंड महत्वचे आणि लोगो उत्साह दर्शक हवा,good luck

  • @GSN1989-z3r
    @GSN1989-z3r 5 месяцев назад +1

    एव्हढ्या विस्तृतपणे आणि दिलखुलासपणे पेमेंटबद्दल माहिती देणारी पहिलीच यूट्यूबर ठरलीस. बाकीचे रडत आखडत हातचं राखून सांगतात. Viewers आणि Subscribers चे सर्व समज गैरसमज दूर झाले असतील. अशीच free रहा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏 देव बरे करो 🌦️🌴🌾🚩

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 7 месяцев назад

    ठीक आहे. आणि ताई आपणास मिळाले चांगली गोष्ट आहे. आणखी मिळू देत. आपणास हार्दिक शुभेच्छा...

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 7 месяцев назад

    Khoop chhan mahiti nusatya payment var rahun kay upyog nahi tumchya kade gavi pan mad supari kalmi aambe bhajipala vagere aahe khoop mehanat gheta pan gharatil kamech paisa denar best of luck

  • @maheshdattatrayapanditpand4963
    @maheshdattatrayapanditpand4963 6 месяцев назад

    All the best 👍 👌 🎉

  • @Rupalikatre-dg2ir
    @Rupalikatre-dg2ir 10 месяцев назад

    Tu khup chan bolte ekdam sahaj samajanyasarkha. Thank you ani tula khup shubhechha

  • @shubhangighadge737
    @shubhangighadge737 10 месяцев назад

    तुझा हा व्हिडिओ मी बघितला आणि मला खूप आवडला सुद्धा तू खूप प्रामाणिकपणाने तुझी मत मांडली मी तुझी सर्व व्हिडिओ बघते आणि मला ती आवडतात सुद्धा तू खूप सरळ आणि साधी आहेस तुझं राहणीमान सुद्धा अगदी साधं आहे जे आहे तेच मांडतेस आणि फेसबुक युट्यूब या पैशाबद्दल तू बोलत होतीस त्याबद्दल तू चांगल्या माणसाशी पूर्ण माहिती घे तू कारण मला वाटतं त्याने तुला ह्याचे फारच कमी पैसे दिले आहेत त्यामुळे तू अधिक माहिती घेण्याचं प्रयत्न कर आमचा तुला नेहमीच मदतीचा हात असेल असो मला तुला काहीतरी भेटवस्तू द्यायची होती तू माझ्या बहिणी सारखीच आहेस ग मग तुझ्या मनात एवढा संकोच का मी तर तुला माझ्या प्रेमामुळे ती वस्तू देत आहे तुझी इच्छा तुला चांगलं वाटत असेल तर मला कळव आणि पत्ता सुद्धा सांग तुझी इच्छा असेल तर

    • @kokanibayalmanus
      @kokanibayalmanus  10 месяцев назад +2

      धन्यवाद मॅम. लोकांकडून काही भेटवस्तू घेतल्या की काहीजण चुकीचा अर्थ काढतात. पण हल्ली भल्या माणसांनी मला भेटवस्तू पाठवल्या आणि मी त्या घेतल्या. मी पत्ता देते. तुमचे खुप खुप आभार. - Samarth Agrotech, Ashwar Complex, Pinguli, Kudal - 416520

  • @tokya421
    @tokya421 8 месяцев назад

    खूप छान माहिती दिली ताई

  • @apednekar19
    @apednekar19 6 месяцев назад +1

    jay maharashtra 🚩

  • @RealityCheck-p7c
    @RealityCheck-p7c Год назад

    लय भारी व्हिडिओ असतात तुमचे. भाषा एक नंबर वाटते एकायला.
    अस वाटत कोकण ला आलो आहे.
    फेसबुक वर जास्त लक्ष देऊ नका.
    RUclips ला व्हिडिओ पोस्ट करत जावा अजून चांगला कंटेंट निवडून.
    कारण यूट्यूब ला खूप स्कोप आहे.
    कारण जेवढ्या जाहिराती जास्त येतात तेवढे जास्त पैसे भेटतात. मी आत्ता तुमचा व्हिडिओ बघताना 6 वेळा जाहिरात आली.
    यावरून असे दिसते की तुमच्या पण चॅनल वर जाहिरात यायला लागल्या आहेत.❤❤ Love from आमचं पुणे❤❤

  • @prashantlamture2501
    @prashantlamture2501 Год назад +1

    खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आपण! पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
    मराठी पाऊल पडावा पुढे!

  • @aanandyatri0143
    @aanandyatri0143 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिली

  • @atulvyapari4254
    @atulvyapari4254 Год назад

    🙏🌹🙏ताई, मन:पूर्वक❤अभिनंदन... आणि... असंख्य शुभेचछा... 🙏🌹🙏... ... शुभ🌹रात्री🙏...ईडा, पीडा टळो.

  • @surendraralks6764
    @surendraralks6764 10 месяцев назад

    I phone aapan aaplya kama..mehanati mule kharedi kelaat... but keep continuing

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 7 месяцев назад

    मस्त👌👌👌 निशा

  • @GandharSalgaonkar
    @GandharSalgaonkar 11 месяцев назад

    Tai khup khup shubheccha

  • @SatyawanBhosale-w7s
    @SatyawanBhosale-w7s 11 месяцев назад

    Sunder mahiti

  • @dnyaneshwarbhalerao4053
    @dnyaneshwarbhalerao4053 10 месяцев назад

    छान

  • @RupeshSawant-p7i
    @RupeshSawant-p7i 11 месяцев назад

    Tai no1

  • @nageshnaik8267
    @nageshnaik8267 11 месяцев назад +5

    मुद्याच आणि झटपट बोलायच..काहीस रटाळ वाटतय बोलण

  • @sachinbharati3602
    @sachinbharati3602 Год назад

    Mast, congratulations 🎉🎉🎉

  • @akshaykadam3305
    @akshaykadam3305 11 месяцев назад

    👍🙏👍

  • @anilbagale1438
    @anilbagale1438 Год назад +1

    Hya तिन्ही बायकाँचे tin तीन नवरे आहेत, पन kashya समाजला चरित्रवान दर्शिवतात बघा tyanche विडियो

  • @nutanthavre
    @nutanthavre Год назад

    Tumi kase taktat vdio kahi snaga

  • @Lanjewarshital31
    @Lanjewarshital31 Год назад

    Thai Tu video Kaise edit karte plz

  • @Sharvarivideos1234
    @Sharvarivideos1234 Год назад

    Tai te @ takun kasa video takaycha te sanga na

  • @GandharSalgaonkar
    @GandharSalgaonkar 11 месяцев назад

    Mic 🎤 vapara aawaj kami yeto

  • @ShashikantPatil-h4m
    @ShashikantPatil-h4m 9 месяцев назад

    टाइमपास खुपच छान करता येतो 😂😂

  • @Sharvarivideos1234
    @Sharvarivideos1234 Год назад

    Tai Instagram var jast view sathi aplyla frnd list yete Kiva followers chi request yete ti karychi ka accept

  • @anilbagale1438
    @anilbagale1438 Год назад

    Sorry madam mala watte ki आपन शेतात पलक मेथी पिकवावी आणि ti आठवाड़ा bajarat विकावी,karan Mi tumhala mhtle ki batrik आना ti तुम्हीं aanli nay,jau dya, तुम्ही स्वताला श्रेष्ठ समझता आणि तुम्ही suddha येक बहुरानी आहात,pan तुम्ही google मध्य सर्च करा की u tube war दहा हज़ार सब्सक्राइबर वाले किती वीडियो क्रिएटर आहेत तर tumhala उत्तर milel दहा कोटि, तर tyat तुमसा नंबर konta he hi dyanat yeile,ethe pagar पहिजे तर kahi अलौकिक करावे lagte, बाकी लोक kartat तर तुम्हीं ka nahi, Kay Kami आहे तुमच्यत sare dewane dile,pan येक भावना dili ki maza pagar wadel nahi किती महिन्यानी वाडेल, जर kahi sadye करयचे asel tar aapli भूमिका चेंज karavi lagel, आनी zadawar chadun ordave लाgel, तेवहाच तुम्हीं dyey sadye करू shakts,udya sare Kam sodun batrik आना, आणि बोलन्याची स्टाइल बदला, तुम्ही करू shakta,ethe लोक भांग piun वीडियो क्रिएट kartat,tyat saral swbhvachaya लोकांचा नुकसान होते,hech मला म्हनायचे, अधिक तुम्हीं mhnsal, मला नही बनयचे करोड़चे फॉलोअर, बाकी mi tumhala उकसावले aahe, Mazi चुकीची dharna nahi,je tumhala watel tech, kara, जेवा, आणि आराम करा, टेंशन nka gheu,good luck,