Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सलाम या पालकाला आणि विद्यार्थ्याला...
ही शाळा कायम चालू राहू दे
महाराष्ट्रात सुद्धा अनेक १ शिक्षकी व १ विद्यार्थी शाळा आहेत...
सलाम या पालकाला असे विचार करणारे पालक कमी आहेत
वाशीम जिल्ह्यातील गणेशपूर गावातील जिल्हा परिषद शाळेतील एकच विद्यार्थी शाळा.
या मॅडम च्या मुलांचे शिक्षण जर खाजगी शाळेत होत असेल तर यांची निय्यक्ती रद्द करावी 🙏🙏 कारण या सरकारी टीचर मुळेच आज शाळेवर ही वेळ आलेली आहे 🙏🙏
महाराष्ट्र सरकारने यांचा आदर्श घ्यायला हवे....
Nice Telangana ❤
आपल्याकडे 20 पटसंख्या असलेल्या शाळांची खरी नाही good work Telangana
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.- *डॉ.बाबासाहेब आंबेडकर*
मुलीच्या वडीलला सलाम 💐🙏🏼
Every student is special.
पगार दीड लाख आणि मुलं एक😂
काय, सरकार.काय,शिक्षक,काय, शाळा? फक्त आपल्या पगारा साठी काम करते.
यामध्ये इतर पालकांची चूक आहे असं म्हणता येणार नाही. शासकीय व्यवस्थेने यामध्ये प्रवाहाबरोबर बदलायला हवं.
Sarkar ne Shala Shuru thevala paije Aani quality sudhar la yala pahi je❤
आपणच जबाबदार आहोत अशा शाळा बंद पाडण्यासाठी....आपली शाळा लवकरच बंद होणार..
आमच्या केंद्रामध्येही २ शाळा आहेत १ पट असणाऱ्या
खुप छान बेटा 💯✅
🙏🙏🙏
❤
हल्ली मराठी शाळेतील शिक्षक आता व्यवस्थित शिकवत नाहीत जर का पालक विचारायला गेले तर त्यांना उलट बोलतात.
शिक्षकांना सरकार रामा गड्या सारखे काहीही काम सांगते मग शिक्षकांनी शिकवायचे कसे.?
I am working on school with 3 students
Private school band kela pahije
Rich people spend crores of Rs for 1 teacher per 10 students in some premium schools... 😂😂😂
सलाम या पालकाला आणि विद्यार्थ्याला...
ही शाळा कायम चालू राहू दे
महाराष्ट्रात सुद्धा अनेक १ शिक्षकी व १ विद्यार्थी शाळा आहेत...
सलाम या पालकाला असे विचार करणारे पालक कमी आहेत
वाशीम जिल्ह्यातील गणेशपूर गावातील जिल्हा परिषद शाळेतील एकच विद्यार्थी शाळा.
या मॅडम च्या मुलांचे शिक्षण जर खाजगी शाळेत होत असेल तर यांची निय्यक्ती रद्द करावी 🙏🙏 कारण या सरकारी टीचर मुळेच आज शाळेवर ही वेळ आलेली आहे 🙏🙏
महाराष्ट्र सरकारने यांचा आदर्श घ्यायला हवे....
Nice Telangana ❤
आपल्याकडे 20 पटसंख्या असलेल्या शाळांची खरी नाही good work Telangana
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
- *डॉ.बाबासाहेब आंबेडकर*